श्री शंकर गीता अध्याय - १८ Shri Shankar Geeta Chapter - 18. पठण - योगेश तपस्वी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2023
  • सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अतुल्य जीवन चरित्राचे वर्णन करणारा पंडित भगवंत वासुदेव अघोर रचित शंकर गीता हा ग्रंथ समस्त शंकर महाराज भक्तांच्या दृष्टीने अनमोल ग्रंथ आहे. या ग्रंथाचे नित्य पठण करणारे अनेक सदभक्त आहेत... पण काही कारणाने ज्यांना नित्य पठण करता येत नसेल अशा भक्तांना किमान नित्य श्रवणाची सोय असावी म्हणून एक जानेवारी पासून दररोज एक अध्याय या प्रमाणे एकूण १८ अध्याय सादर करीत आहे. आज अठरावा अध्याय सादर...
    महाराजांच्या चरणी समर्पण... हा शंकर गीतेचा संकल्प आज महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे... याचा लाभ सर्व भक्तांना होईल अशी आशा आहे
    जय शंकर
    रचनाकार - पं. भगवंत वासुदेव अघोर
    पठण - योगेश नारायण तपस्वी
    रेकॉर्डिंग मिक्सिंग आणि मास्टरिंग - अभिजित सराफ, म्युझिकल स्टार्स पुणे.
    निर्मिती - योगेश तपस्वी
    अभिजित सराफ

КОМЕНТАРІ • 61

  • @prashantpangare3982
    @prashantpangare3982 8 місяців тому +2

    ।। जय शंकर ।।
    श्री.अनंतकोटी ब्रम्हांडनायक संतवर्य सदगुरु सच्चिदानंद श्री.शंकर महाराज की जय !
    श्री. ब्रम्हांडनायक गुरुमाऊली स्वामी समर्थ महाराज की जय!
    श्री.परमपुज्य गुरु श्री.किसन नाना लोखंडे की जय !

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  8 місяців тому

      जय शंकर बाबा महाराज

  • @manasidavane9161
    @manasidavane9161 Рік тому +3

    अतिशय सुंदर. पहिल्यांदाच शंकर गीता ऐकली .मन प्रसन्न झाले....तुमचे आभार. महाराजाच्या कथा तुमच्या तोंडून ऐकणे खूपच छान वाटतात. प्रत्यक्ष नजरेसमोर घडतय अस वाटत 👌👌👌♥️🙏🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... जय शंकर महाराज

  • @pundalikparab437
    @pundalikparab437 19 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो जय शंकर महाराज की जय हो

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  19 днів тому

      जय शंकर महाराज

  • @kishorjagtap6774
    @kishorjagtap6774 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ, सदगुरू श्री शंकर महाराजाय नम: संपुर्ण श्री शंकर गीता ज्ञान यज्ञाची आज सांगता झाली संपूर्ण निरुपण अत्यंत श्रवणीय च आहे . चांगले ,छान हे शब्द यापुढे अत्यंत छोटे व निरर्थक आहेत .श्री गुरु चरणी समर्पण आदेश

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      अगदी मनापासून धन्यवाद... आपण म्हणालात तसे श्री शंकर बाबांच्या चरणी समर्पण... जय शंकर

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 Рік тому +2

    अत्यंत सुंदर ग्रंथ. जणू ग्रंथातून महाराजांना समोर उभे केले अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया ग्रंथ ऐकूण संपताच अपोआप तोंडातून बाहेर पडली. दिव्य अनुभूती देणारा ग्रंथ. श्री.भस्मे बुवा, श्री.अघोर बुवा श्री. देव व इतर सर्व भक्तगण व सहकारी यांच्या चरणी क्रुत्दन्यता. तसेच श्री तपस्वी व श्री. सराफ व सर्व सहकार्याचे ह्या संपूर्ण व्हिडिओ बद्दल खूप खूप धन्यवाद!
    श्री.शंकर महाराज सर्वांवर क्रुपा करोत हिच त्यांच्या चरणी प्रार्थना🙏
    जय शंकर...🙏
    जय श्री स्वामी समर्थ...🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      मनापासून धन्यवाद.... जय शंकर

  • @apurvagaidhani9081
    @apurvagaidhani9081 Місяць тому +2

    जय शंकर

  • @janardhanbonde1018
    @janardhanbonde1018 Рік тому +1

    शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानीशंकर शिवशंकर शंभो

    • @janardhanbonde1018
      @janardhanbonde1018 Рік тому +1

      हे नाम तुमचा आवाजात ऐकायला मिळालेत तर फार छान होईल 20 21 मिनिट continew

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      नक्की प्रयत्न करतो

  • @DURVESH-dp9zk
    @DURVESH-dp9zk Рік тому +1

    सुंदर सुंदर सुंदर कृतघ्न खूप छान पणे सर्व 18 अद्यय श्रवणीय आहे आनंद झाला मला धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 Рік тому +1

    जय शंकर दादा
    🙏🏻🌷🌿🌼🌿🌷🙏🏻

  • @suhaasba
    @suhaasba Рік тому +1

    सद्गुरु श्री शंकर महाराज की जय

  • @user-xq7rt5rc4k
    @user-xq7rt5rc4k Рік тому +1

    श्री सद्गुरू शंकर बाबा

  • @ranjanagaonkar6008
    @ranjanagaonkar6008 Рік тому +2

    Khup sunder vachan 🙏🙏 Jay Shankar Baba 🙏🌹🌹🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर महाराज

  • @kantarajbhandari1342
    @kantarajbhandari1342 Рік тому +1

    Sai Shankar Maharaj ki Jai Ho 🙏

  • @vaishalisonawane6050
    @vaishalisonawane6050 Рік тому +1

    जय शंकर महाराज

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 Рік тому +1

    Maharaj sashtang namaskar. Drushtant dya. Tumhala pahawayache aahe. Drushya dakhawa marnyapurvi aattaa..vk. sagale shant sampatiwan rahu dya. 14. Varhye shree gurucharitra roj 1 adhyay hya pramane wachle. 7 varshye shree Shankar geeta wacht aahe. Pahato satat. Samaksh Darshan dya. Tumhi aahat he parat dakhun dya. Shree hanuman Dutta navnaath Maharaj akkalkot prasanna. Vk

  • @janardhanbonde1018
    @janardhanbonde1018 Рік тому +1

    जय शंकर बाबा

  • @yogiraj4527
    @yogiraj4527 Рік тому +1

    🙏🏻🌹🙌🏻ॐनमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः🙌🏻🌹🙏🏻
    🔱🙏🏻🌹🙌🏻ॐ नमो भगवते श्री शंकर सद्गुरूराया🙌🏻🌹🙏🏻🔱

  • @rajendragawade8503
    @rajendragawade8503 3 місяці тому

    Shri sadguru Shankar Maharaj ki Jai

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @digamberkarjgar1670
    @digamberkarjgar1670 10 місяців тому

    नाद भयंकर जय शंकर महाराज 🔱🙏🚩

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  10 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @jalinderkarpe2950
    @jalinderkarpe2950 Рік тому +1

    मालक फारच सुंदर निरूपण

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      त्यांनी करून घेतलं... नाहीतर हे शक्य नव्हते... जय शंकर

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 6 місяців тому

    जयशंकर महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @sachinjorwar5530
    @sachinjorwar5530 3 місяці тому

    Jay shakar baba 🙏

  • @tejasshinde7724
    @tejasshinde7724 Рік тому

    Jai shankar baba 🌹

  • @Ujjwal-Gamer4215
    @Ujjwal-Gamer4215 Рік тому +1

    खुप छान 🙏🏻🚩🙏🏻🚩

  • @gagansonar7169
    @gagansonar7169 6 місяців тому +1

    Thank you ❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @meghanashah2801
    @meghanashah2801 Рік тому +1

    🙏🏻🌹जय शंकर महाराज 🌹🙏🏻

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 Рік тому +1

    🙏 सद्गुरु श्री शंकर महाराज की जय 🙏

  • @hareshjadhav4005
    @hareshjadhav4005 Рік тому +1

    जय शंकर महाराज मंत्र कुठला आहे प्लीज जरा सांगा

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      शंकर महाराजांचा तारक मंत्र आहे.. ओम नमः शिवाय आहे.. किंवा स्वामी समर्थांचा आहे...

  • @ashwinigire379
    @ashwinigire379 Рік тому +1

    Mla shankar geeta vhe vachan karayche aahe kase parayan karave sangal ka mla

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      या अठराव्या अध्यायाच्या ६:३० ते १२:३० या ओव्या काळजीपूर्वक ऐका. यात पारायण कसे करावे याची सविस्तर माहिती आहे. जय शंकर

    • @ashwinigire379
      @ashwinigire379 Рік тому +1

      @@yogeshtapasvi thank u so much sir 🙏