गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला भगवान श्रीकृष्ण भाग २ | कृष्णजन्म

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 83

  • @UshaKulkarni-ku8kd
    @UshaKulkarni-ku8kd Рік тому +3

    गुरूदेवांचा आम्हाला तर असे वाटते कीॖ आपणच प्रत्यक्ष गोपाल कृष्णाचा अवतार आहात सगळीच प्रवचने पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात आपण भगवंताचे प्रेशित आहात आपले प्रवचन घरी बसुन ऐकायला मिळतात आम्ही फार भाग्यवान आहोत

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 2 місяці тому

    खुप छान कथा आदरणीय गुरुदेव शंकर अभ्यंकर गुरुजी. ऐकत राहावे वाटते. धन्यवाद आणि नमस्कार

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 2 роки тому

    रामकृष्ण हरी माऊली कृष्ण कथा खूप सुंदर आहे माऊली धन्यवाद तुमचे 🙏🏿😀🙏🏻

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 2 роки тому +3

    🙏🙏श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

  • @manishavisal7098
    @manishavisal7098 3 місяці тому

    खूप छान इतके अप्रतिम वर्णन गुरूदेव तुम्ही सांगितले खूप धन्यवाद. प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव नाही घेता आला. पण या माध्यमातून ऐकायला मिळते आहे हे आमचे परम भाग्य 🙏🙏🌹🌹

  • @hemangitonape7067
    @hemangitonape7067 2 роки тому +1

    ओम् नमो भगवते वासुदेवाय

  • @anjalikulkarni1348
    @anjalikulkarni1348 19 днів тому

    अतिशय सुंदर वर्णन केले आहे आणि खुप मोलाची माहिती दिली आहे धन्यवाद 🎉🎉

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 2 роки тому +1

    गुरुदेवांची वाणी नेहमीच ऐकत राहावी असे वाटते

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 3 роки тому +4

    रामकृष्ण हरी ................ .. ..🙏🙏🙏

  • @mamangala
    @mamangala 4 роки тому +12

    गुरूदेवांच्या आओघवती वाणी, आणि कृष्ण जन्माचा विषय,कान तृप्त झाले.मन चिंब झाले.

  • @vyankateshdange2876
    @vyankateshdange2876 4 роки тому +7

    जय श्रीकृष्ण .. संकल्पना 👏👏 .. गुरू देवांच प्रवचन म्हणजे पर्वणीच

  • @prachikulkarni8302
    @prachikulkarni8302 4 роки тому +7

    घळ घळा अश्रू वाहत राहिले ऐकताना
    💐💐 गोपाल कृष्ण महाराज की जय🙏

  • @yogeshdhaygude3460
    @yogeshdhaygude3460 3 роки тому +4

    अतिशय मधुर वाणी ऐकत राहावे असे वक्तृत्व आपल्याला शतशः नमन

    • @upendrapalsanekar2686
      @upendrapalsanekar2686 3 роки тому +3

      अप्रतिम मधुर वाणी गुरुदेव. आम्ही त्यांची प्रवचन ऐकली होती. आता यूट्यूब ऐकत आहे 🙏🙏

    • @madhurishinde1307
      @madhurishinde1307 Рік тому +1

      ​@@upendrapalsanekar2686 नशीबवान आहात आपण 🙏

  • @swatidevipatankar7056
    @swatidevipatankar7056 2 роки тому +2

    Jay shree Krishna 💐🙏🌷🌹💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sameerjoshi9753
    @sameerjoshi9753 3 роки тому +1

    गुरुदेव शंकर जी अभ्यंकर ,साष्टांग प्रणिपात

  • @nileshbanjara4740
    @nileshbanjara4740 6 місяців тому

    He tar isckon madhe pan hot itka chaan aahe te pan jast he avadta
    Karan ki marathi mansan sathi asa ek chamatkar aahe❤ shree swami samarth❤

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 4 роки тому +5

    श्रद्धा आणि भक्ती यांचा संयोग होऊन भगवंत अशा संतांच्या रूपाने जन्म घेऊन येतात आणि सामान्य जनांना सात्विक मार्गा कडे घेऊन जाण्याचे महान कार्य करतात, हे गुरुदेव अभ्यंकर यांना ऐकताना वाटते. शतः प्रणाम.

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 4 роки тому +3

    गुरुदेव प्रणाम खूपच छान माहिती दिलीत, जय श्रीकृष्ण .

  • @rupalideshpande7382
    @rupalideshpande7382 2 місяці тому

    गुरुदेव असे वाटते की प्रत्यक्ष आपणच मदन गोपलाचा अवतार घेऊन कलियुगात प्रकट झाले आहेत.अपर्णा ताईंचेही खूप कौतुक वाटते.

  • @bhairavnathnavadkar9738
    @bhairavnathnavadkar9738 3 роки тому +1

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

  • @RahulPatil-ee1sy
    @RahulPatil-ee1sy 3 роки тому +2

    RAM Krishna Hari mahuli 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌

  • @samidhapathak6050
    @samidhapathak6050 4 роки тому +1

    गुरुदेव नमस्कार
    फार सुंदर प्रवचन आज दुसरा भाग श्रवण केला

  • @kohoktbforestofficer2011
    @kohoktbforestofficer2011 4 роки тому +1

    खूपच सुंदर,परत परत ऐकावे वाटते.

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 3 роки тому +3

    गोपाल कृष्ण महाराज की जय 🙏🌹

  • @pratibhadeo8759
    @pratibhadeo8759 10 місяців тому

    खूपच श्रवणीय प्रवचन आहे.

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 4 роки тому +2

    Sagun charitre parampavitre sadar vandavi sajanvrude manobhave pade vandavi jay shrikrishna jayGurudev!!!

  • @latashrivastava8275
    @latashrivastava8275 4 роки тому +2

    आपल्या बुद्धी मत्तेची कमाल ,नतमस्तक प्रणाम

    • @aparnajoshi628
      @aparnajoshi628 4 роки тому

      अत्यंत ओघवती वाणी आणि बुद्धीमत्ता याला नमस्कार ऐकतच रहावे असे वाटते

  • @prachikulkarni8302
    @prachikulkarni8302 4 роки тому +6

    🙏🙏 gopal krishna maharaj ki jay 🙏🙏

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 4 роки тому +2

    अतिशय सुंदर. किती तेजस्वी बुध्दी आणी वाणी. .खूप सहजपणे समजत आहे.

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 9 місяців тому

    आपलीवाणी 🙏🙏🙏देववाणीच आहे.वेळ सार्थकी लागतो.

    • @adipratishthan
      @adipratishthan  7 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण हा चॅनेल सबस्क्राईब केला नसल्यास अवश्य करावा. (संपादक) 👃

  • @vasundharagodbole3026
    @vasundharagodbole3026 3 роки тому +1

    खुप श्रवणीय उत्तम प्रवचन आहे

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 4 роки тому +6

    अतिशय सुंदर!👌💐जय श्रीकृष्ण!👌💐

    • @vijyakulkarni4626
      @vijyakulkarni4626 4 роки тому +1

      फारच सुंदर ओघवती भाषा

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 4 роки тому +2

    नमस्कार. खूप छान.
    जय जय श्रीकृष्ण

  • @viinodatpadkar
    @viinodatpadkar 4 роки тому +12

    Today completed 2 adhyay still to go next 8, jai shree krushna,
    Nonstop, nice voice and deep explanation, words will be less to explain

  • @vaishalibhandwalkar2933
    @vaishalibhandwalkar2933 4 роки тому +3

    शतकोटी नमन

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 4 роки тому +3

    दोन-दोनदा ऐकूनही अजून परत परत ऐकावेसे वाटते. ओघवती रसाळ वाणी आहे गुरुदेवांची.

    • @shridharjoshi3794
      @shridharjoshi3794 4 роки тому

      बोलणें काही नाही फक्त वंदन

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Рік тому

    👌🌺🙏🏻💫🚩🍀धन्यवाद महोदय नमस्कार 03/23

  • @rushikeshmali3082
    @rushikeshmali3082 4 роки тому +2

    आपले प्रवचन मनाला भिडते

  • @abhaymadhusudandeshpande7182
    @abhaymadhusudandeshpande7182 4 роки тому +4

    अतिशय सुरेख आज २ भाग पूर्ण झाले पूढचेही ऐकायचे आहेत

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 4 роки тому +1

    Jai Shri krushn .khup sunder.

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 4 роки тому +3

    अप्रतिम नमस्कार गुरुदेव खुप छान माहिती मिळाली

  • @sushilagaikwad5752
    @sushilagaikwad5752 4 роки тому +1

    जय श्रीकृष्ण

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 роки тому

    अप्रतिम निरूपण

  • @hemap9418
    @hemap9418 3 роки тому +2

    खुपचं सुंदर

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 4 роки тому +1

    अक्षरशः अंगावर काटा फुलतोय. भगवंताचा जन्म होणार. रोमांचक

  • @sushamapalande1255
    @sushamapalande1255 3 роки тому +1

    नमस्कार. मी नेहमीच आपली प्रवचने ऐकते. अतिशय श्रवणीय असतात. आपल्या ओघवत्या वणीची कमाल आहे.जाहिरातीने फार बोर होतीस. Please जाहिराती काढून सलग प्रवचन ऐकण्याचा श्रोत्यांना आनंद मिळुन द्यावा.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 4 роки тому +2

    जय गोपालकृष्ण! 👌💐 गुरुदेव यांच्या अमृत वाणीतून श्रवणाचा आनंद खूपच छान.👌💐

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 4 роки тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 4 роки тому +1

    Jai shri krishna

  • @ashoklagu9786
    @ashoklagu9786 Рік тому

    🙏🙏🌹🌹

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 4 роки тому +1

    Man shant zale.

  • @vidyagokhale6609
    @vidyagokhale6609 4 роки тому +1

    Apratim Pravachan dhanyavad

  • @ssdixit9342
    @ssdixit9342 4 роки тому +2

    Pranam

  • @radhikajoshi8246
    @radhikajoshi8246 4 роки тому

    *(
    Shankarji abhyankar ana sashtang sandbag
    TyAnchy budhhimattela salam.

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 4 роки тому

    Bapre, kase ho tumhi Avadhi nave लक्षात ठेवली🙏🙏🙏🙏🙏

  • @rashmibapat642
    @rashmibapat642 4 роки тому

    चचचचच‌चचचचच

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 4 роки тому

    अलीकडे असे कार्यक्रम TV वार ठेवत नाहीत नाही.

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 4 роки тому +1

    पुढील भाग पण शेवट पर्यंत ऐकायचे आहेत.

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 9 місяців тому

    क्षत्रिय , देशस्थ ब्राम्हण यांच्यात पण लग्न होतात.

  • @shraddhavaze1184
    @shraddhavaze1184 3 роки тому

    अप्रतिम 🙏🙏 खुप धन्यवाद 🌹🌹

  • @ssdixit9342
    @ssdixit9342 4 роки тому +1

    Gurudevanche pravachan eikne ha karona war cha uttam upay negativity palun jate ani positivity yete

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 4 роки тому +1

    काही वर्षांऋपूर्वी TV वरील पहाटे ची प्रवचने नियमीत ऐकत होते.

  • @kalpanabokade7846
    @kalpanabokade7846 4 роки тому +1

    Dusra bhag plz dakhva🙏🙏

  • @hemangitonape7067
    @hemangitonape7067 2 роки тому

    सर
    तुमच्या अमृतवाणी तून गीता ऐकायची आहे.

  • @anujadiwakar4223
    @anujadiwakar4223 4 роки тому +1

    तुम्ही सांगितले ला संपूर्ण हरिपाठ अर्थ।हित ऐकायला आवडेल

  • @rajaniindalkar2010
    @rajaniindalkar2010 4 роки тому +2

    Kan trupta hotat gurudev!tumcha avaj ani

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 Рік тому

    नमस्कार 🎉

  • @neelimalimaye5579
    @neelimalimaye5579 4 роки тому +2

    Gurudev itki nav kashi lakshat theu shakta kharach amhi kalpana pun karu shakat nahi

  • @sunandakalamkar4899
    @sunandakalamkar4899 2 роки тому

    F

  • @suhaskulkarni1249
    @suhaskulkarni1249 Рік тому

    Khupch sundar