खडकाळ जमीनीवर करवंद शेती"
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- करवंद शेती:-- करवंद साठी प्रसिद्ध असलेले जाधववाडी(मुरुड)ता.पुसद जी.यवतमाळ असून पुसद पासुन पुसद- दिग्रस रोडवर असुन या गावात 50 ऐकर वर पिक घेतल्या जाते.शेतकरी श्री. गणेश जाधव मो. 7875843020, श्री.विकास जाधव मो.9518377216, श्री. राहुल जाधव मो.7887767349 .सदरील फळपिक कोरड वाहु दुर्लक्षित असुन अधीक शंशोधन होणे गरजेचे आहे . त्या साठी महाराष्ट्र मधील विद्यापीठ,तसेच कोरडवाहू शंशोधन केंद्र ,राष्ट्रीय शंशोधन केंद्र आदी बाबत सविस्तर माहिती मिळऊन अभ्यास करुन लागवड करणे गरजेचेआहे.
Superb ❤❤❤❤
मधल्या मोकळ्या जागेत ताड खजुराची लागवड होऊ शकते का, नसल्यास कारण
सर खूप चागलि महिति दिलि धन्यवाद
सर आपली झाडे कटींग ची मुलाखात घयावयाची आहे.
👌
रोप कुठे मिळेल
ह्याला मार्केट कुठे??
एकरी पैशात उत्पन्न किती?
कोण विकत घेतात?
We buy this fruits
रोप मिळतील का
Rop kuthe milel phone number
करवन्द रूप मिळेल
Phone number pathva bhau
Karwanda