Sushama Andhare Tondi Pariksha : शिवसेनेतल्या बंडाविषयी सुषमा अंधारेंना काय वाटतं? पाहा तोंडी परीक्ष
Вставка
- Опубліковано 21 кві 2024
- #SushmaAndhare #TondiPariksha #ABPMajha #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #uddhavthackeray #devendrafadnavis #cmeknathshinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook:
/ abpmajha
Twitter:
/ abpmajhatv
Instagram :
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
खरोखरच ताई खूप खूप आभ्यासूक आहे , ह्या जर पुढे गेल्यावर नक्कीच घाम फोडतील हे नक्कीच .
हुशार आणि बेधडक फायर ब्रॅन्ड नेत्या
सुषमा अंधारे ❤❤❤❤
🤣
मास्तरीनबाईला बाकावर बसवलय पण अगदी प्राध्यापिकाच काय पिएचडी असलेल्या ग्रेट सुषमा"जी चे राजकारणात आमदारकि व खासदारकिचे विचार ऎकुन अभिमानास्पद वाटले खडतर व अतिअडचणीत उध्दव सरांचे पाठिशी असणार्या ग्रेट रणरागीणीचे मनस्वी अभिनंदन
सुषमा ताई च वक्तृत्व कमाल आहे,हाजीरजबाबी, शब्दसंग्रह, संभाषणासाठी प्रत्येक घटक अगदी अचूक
अंधारे बाई सोयीस्कर बोलत आहे
@@madhukarpadalkar3559 सगळे येडे तुच शाहणा
राहुल गांधी जिंदाबाद
सुषमा ताई माझे आतापर्यंतच्या सर्वात हुशार, प्रसंगाधन पाळणाऱ्या परिस्थितीचे बहन ठेवणाऱ्या हुशर आनि हौशार् ताई आहेत❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤😂😂ज्र् मला त्याचे विध्यरती हाता आल तर नक्कीच होईन❤❤❤❤
तोंडी परीक्षा विषय खुप आवडला
या मुळे राज्यातील हिरे पहायला मिळाले
ABP चे आभार 🙏
खूप छान सुषमा ताई तोंडी परीक्षा दिली अणि उत्तर दिले abp माझा che आभार जय महाराष्ट्र
नापास
@@sardarsingthakur7919 काळजी करू नको भक्ता पुढच्या वेळेस मामीला बोलावतील आणि विचारतील रियाज आली बरोबरचा डान्स कसा झालं .भक्ता आता तरी खुश हो आणि लाईक दे कुत्र्या
अअअअअअअअअअअअअअअ 4:49 @@sureshgite7128
Timuzya aaila vichar. Ti napas zali Tula zanm deun@@sardarsingthakur7919
प्रा.सुषमा अंधारेताई,बुध्दीवंत , अभ्यासपूर्ण परिश्रमशील नेतृत्व.
अंधारे बाइंचा निषेध, हिंदुत्व विरोधी आहेत ह्या .पण तुम्ही आणि संजू बाबा फार महत्वाचे आहेत, तुम्ही दोघांनी फार सुंदर वाट लावलीय ठाकरेंची.
😂😂😂
@@sumietshiende6227yevdha murkh aata jhala aahe ki aadhipasunach aahes 😂😂
Natki Bai
आणि ते कोण
@@smitadalvi2938 tujyasarkhi padrya thondachi tar nahi na 😂😂🤭
सुषमाताई 🙏तुमची तोंडी परीक्षा फार छान होती... फार आवडली! उत्तर अगदी मनःपूर्वक आणि खणखणीत🏵 *आपलं नाणं अगदी खणखणीत वाजतय* शिवसेना पक्षाला आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ज्यावेळी गरज होती तेव्हाच तुम्ही अवतरलात... अगदी निरहेतुक आणि विना स्वार्थ! 🌺
तुम्ही शिवसेनेला दिलेली ऊर्जा वादातीत आहे...🔥 म्हणून तुम्ही आम्हा सर्वांच्या लाडक्या आहात! धन्यवाद ...या परीक्षेमुळे तुमच्यातील एक खोडकर लहान मुल समोर आलं. तुमची कविता सुद्धा फार सुंदर होती आणि शेवटचं कडव तर अगदी अंगावर येण्यासारखं ...✍️
तुमच्याच कवितेचं शेवटचं कडवं ( तुमची माफी मागत) पुनःप्रस्तुत करत आहे
*मास्तर तेवढी कॉपी मुकाट्याने परत करा ...*
मास्तर निकाल लागल्यावर हार घालून सत्कार करायचं नक्की ठरलय ! ...मास्तर निकाल लागल्यावर हार घालून सत्कार करायचं नक्की ठरलय ! ...पण तुमचा ? का... तुमच्या फोटोचा?... याचा निर्णय तेवढा तुम्हीच घ्या !! *मास्तर तेवढी कॉपी मुकाट्याने परत करा...*
*शिवसेना उपनेत्या : रणरागिणी सुषमाताई अंधारे*🙏
खूपच सुंदर ताई.. अभिमान वाटला पाहिजे अशी उत्तरं आहेत 🙌
अत्यंत हूशार व्यक्तिमत्व ❤
True👍🏻👍🏻👍🏻👍🏻
कोटी कोटी प्रणाम ताई.
सुषमाताई चे रोखठोक बोलणे ,आणि अभ्यास बघता , महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून 100% योग्य आहेत .
महाराष्ट्राची लायकी नाहीये हो, सुषमा सारखा मुख्यमंत्री मिळवायची😂😂😂😂
कोणती घेतली?
१०५ आमदार असुन बीजेपी देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले अंधारे यांच्या कडे किती आमदार आहेत
गोमूत्र
Nahi
खरच आमदार खासदार की चे जे प्रश्न विचारले
त्याच्या वर अभिमाना स्पद वाटले सुषमा ताई जय महाराष्ट्र
एक नंबर ताई
अतिशय सुंदर समर्पक भाषेतील मुलाखत व तोंडी परीक्षा
शिवसेना उबाठा ची वाघीण सुषमा ताई, आणि दुसरा कोकणचा ढाण्या वाघ म्हणजे भास्कर जाधव साहेब. जय महाराष्ट्र l
आधी शाप म्हणायचे नंतर ते वरदान कसे ते पटवायचे ह्यालाच डबल ढोलकी म्हणतात
😂😂😂😂😂😂
ढाण्या कुत्रा. आहे तो..आणि वाघीण नव्हे कुत्री आहे हीं
उद्धट बावळटसाहेब महाठकरे ह्यांच्या मालकीच्या उबाठा कंपनीची ती नवनिर्वाचित मार्केटींग हेड आहे. कंपनी फायद्यात यावी म्हणून तीची नियुक्ती केली आहे.
उद्धट बावळटसाहेब महाठकरे ह्यांच्या मालकीच्या उबाठा कंपनीची ती नवनिर्वाचित मार्केटींग हेड आहे. कंपनी फायद्यात यावी म्हणून तीची नियुक्ती केली आहे.
हुशार आणि बेधडक फायरब्रँड नेत्या सुषमा ताई 💪🚩🚩
तमाशातिल कलावंत कलासादरकरतात हजर जवाबिने........
@@devraobahadure7674असं नपुसंक शेंडी वाल्यांना वाटतं
बहोत खूब सुषमा ताई .एक्साईज,आरोग्य. शेतीवर ,शैक्षणिक विषयी जाण ❤
*भन्नाट मुलाखत, काय उत्तरे दिली आहेत सुषमाताईंनी, खूपच छान 🙏*
Abpमाझा... दिलखुलास, भन्नाट..झन्नाटैदार..मस्त प्रोग्राम 📢📢📢👌💐
सुषमाताई शिवसेनेची धडाडणारी तोफ आहे खूप विद्वान आणि बुद्धिमान आहेत
शौचालयातली विष्टा आज आपण आपल्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात आणली....खूप खूप अभिनंदन आपलं एबीपी माझा..!!!
तुझ्या कमेंट बघून कळलं तु तर सार्वजनिक मधिल आहेस
सुषमाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाराष्ट्र आपल्या सोबत आहे काळजी करू नका, कारण मातोश्री आपल्या सोबत आहे🙏
ताई आपली सर्वांची हेड मास्टर आहेत ,,100% पास जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे हाड हाड हाड.....
कोणती घेतली? 😂😂😂😂
symbol madhlya bhagvyala pan hya nav thevat hotya purvi😂
अभ्यासपूर्ण असणार्या नेत्या म्हणजे - सुषमा अंधारे . . . .
मस्त झाली परीक्षा❤
अतिशय नेमके प्रश्न आणि तितकीच नेमकी उत्तरे... आता या प्रयत्नांना जनतेनेच gun द्यायचे आहेंत 👍
ताई ग्रेट आहत जय महाराष्ट्र विश्लेषण छान सेनेच्या एक नंबर वाघीण आहेत जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे हाड ....हाड.....हाड...
थु थु
राजीव खांडेकर भाजपाचा चमचा असला सारखा बोलतोय अरे खांडेकर त्या रामदास तडस वर घरातल्या सुनेने च आरोप केले तेव्हा काय झोपला होता
स्वां सावरकर यांना ते खलनायक आहेत का अशी चर्चा घडवणारा माणूस कसा काय bjp cha असू शकतो 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
नाहीतर आमचे सत्ताधारी 200 पैकी 214 मार्क देतात हे आम्हा विद्यार्थ्यांचे भवितव्य
मी लाईक केली आहे ते केवळ सुषमा ताई साठी.
अंधारे मॅडमचा विचार अगदी योग्य आहेत
बापरे बाप किती हुशार टॉलेन्ड ही बाई १००% दया.ताई साहेब योग्य निर्णय घेवुन तुम्ही उद्धव साहेबांच्या शिवशेनेत आल्या.आपणास पुठील काळासाठी हादीक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
खांडेकर नवनीत रानाचा हनुमान चालीसा मातोश्रीवर म्हणणार हे विसरले वाटते.
sadhya to gu chatunach pot bhartoy
@@sunilsatam😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊
खांडेकर साहेब असं वाटतंय की एका पक्षाचे काम करतात
.🎉🎉🎉🎉🎉?5🎉?🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉4🎉🎉55🎉🎉b 🎉5🎉🎉5🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉5. 🎉🎉t@@NitinAdalinge
@@sunilsatam❤
ग्रेट सुशमाताई अंधारे.
खाडेकरदादा सुधीर मुंनगटीवर जे बोल्ले ते योग्य होतं का?? त्यावर आवाज उठवताना मीडिया दिसली नाही..... 🙌🏻
हा bjp चा पत्रकार चाईनाल आहे. त्यांना त्यांचे ऐकायला येत नाही.
खांडेकर हा भाजपचा चाटू भडवा कुत्रं आहे
राऊत ओकतो ते चाटताना लाज वाटत नाही.
@@milindkulkarni3198 आण्णा, अंधभक्त कधीपासून लाज बाळगायला लागले 🤣🤣🤣
आर्वाच्य भाषा, मुस्लिम धार्जिणे, कट्टर हिंदू विरोधी, संपलेल्या शिवसेना ला उध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारी राक्षसी व्रत्तीची बाई.🚩🚩🚩
मी एक शिव सैनिक आहे मला फार अभिमान आहे सुषाम अधांरे यांचा जय महाराष्ट्र
dhedma😂😂😂
बाळासाहेब ठाकरेना काय बोलल्या होत्या बघा एकदा हे असं झालं आहे चोराला मलिदा खऱ्याला धतुरा
खांडेकर त्रयस्थपणे विचारत चला, एकांगी नको ही अपेक्षा... सुषमाताई तर जबरदस्त खेळाडू आहे.. 💪🏻👌🏻🚩🚩
खांडेकर ओव्हर अॕक्टीग नको करू रे तु पण तेच करतोस
एकदम बरोबर
😊
😊😊😊😊😊
Tya kali amhi nikhil wag lena shivay glitch amcyaa avdtya net yana adchaniche prashna vicharayche...ata kaltay ...hich tar patkartita ahe...
ताई साहेब 🚩जय महाराष्ट्र
जब्बरदस्त उत्तरे दिलीत ताई जय महाराष्ट्र
नंबर वन तोंडी परीक्षा, सगळ्यांची तोंडे बंद करणारी. चौफेर व्यक्तिमत्त्व विकास झालेली विद्यार्थिनी आहे. सुषमाताई
अतिशय सुंदर परीक्षा.
कोणती घेतली?
Nice to listen so many thing from Shushma Andhare enjoyed I am very big fan of her
सुषमा ताई व्वा तोड नाही कौतुक आहे🙏🙏 💐💐महाराष्ट्रातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तडफदार आणि बिनधडक. रुबाबदार नेते सुषमा ताई अंधारे जिंदाबाद🙏🙏💐💐.
खुप छान तोंडी परीक्षा पाहायला मिळाली, खरच हुशार हजरजबाबी सुषमाताई , खास करून आवडता भाचा हा प्रश्न मस्त सोडवला 😂👌👏👍💐
सुषमा ताईंचा हजरजबाबीपणा लाजवाब
😂😂😂😂😂
Ghanerdi bai. 😂😂😂😂
खांडेकर सध्या मिंधे च्या तुकड्यावर जगत आहे का?😮
इतका ठाकरे द्वेष का??
💰 😮
हे इंग्रजी शाळेतुन मराठी शाळेत प्रवेश पवार साहेबांनी दिला आहे यांनी फक्त धिंगाणा घातला व शाळा बंद करून टाका तेवढंच माहीत आहे
ह्या चॅनेल ला पैसे दिले का; म्हणूनच प्रशांत कदम सोडून गेले यांना
@@user-ub1xs4ry2yअप
अंज😊😊
ह्या बाईच तोंड बघायला नको. का महत्व देताय व चनेलची किंमत अजुन कमी करता
एकदम अचूक वर्णन करून व उत्तर देणाऱ्या हुशार विद्यार्थी म्हणजेच सुषमा ताई अंधारे आणी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेच कसे बरोबर आहेत आणि पक्ष कसा चांगलाच आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला पटवून देण्यात यशस्वी होत असलेल्या सुषमा ताई आपणास सलाम कारण मी एक मतदार व देशातील नागरिक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच यांना नेहमीच पसंती देत आलेलो आहे कारण उद्धव ठाकरे हा माणूस म्हणून एकदम साधा व सरळ आहे या माणसाला राजकारण्यांपासून डावपेच खेळता येत नाहीत त्या मुळेच आमच्या सारख्याच नागरिक असणार्या लोकांपर्यंत पोहोचेल आणी त्यांची लोकप्रियता वाढत चालली असून जनतेत फोडाफोडीचे राजकारण्यांनाबददल रोष निर्माण होत आहेत आणी त्यांचे पक्ष ही डॅमेज होत असुन उद्धव साहेब यांच्यावर आरोप करून प्रेशर आणून पक्षातील लोकांवर जो ईडी,सीबीआय इन्कमटॅक्स चा प्रयोग करुन अशा रीतीने पक्ष फोडून पुन्हा आरोपी लोकांनाच पक्षात प्रवेश करून बक्षीस म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात येत असेल तर माझ्या सारख्याच लाखो लोकांना भयंकर चीड व्यक्त करण्यात येत आहेत आणी एका अर्थाने सुषमा ताई खरी परिस्थितीवर महाराष्ट्रातील जनतेत पोहोचेल अशी मांडणी करत आहेत व जनतेत प्रचंड सहानुभूतीपूर्वक वातावरण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल निर्माण झालेले आहेत एकनाथ शिंदे बरोबर गेलले तेरा खासदार पैकी तीन खासदार सुध्दा येतील किंवा नाही असे महाराष्ट्रातील जनतेत मीडियाच्या माध्यमातून बोलले जात आहेत या उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे स्थिर राहिलेले तीन चे तेरा खासदार किंवा या पेक्षा कदाचित जास्त ही निवडून येतील असे महाराष्ट्रातील वातावरण तयार होत असुन जनतेत जो रोष व्यक्त झालेला दिसत आहेत तो जनता निवडणुकीत मतदान स्वरूपात दाखवून देतील
अंधारे मॅडम तुम्ही हुशार आहात ते अभ्यासुपणाने सिद्ध केली udvaudvi करून उत्तरे दिली नाहीत ,एक खरे की जनता मूर्ख नाही डोळे मितलेत्त ते राजकारण्यांचे
😂😂
ABP सारखे दर्जेदार चॅनल आणि राजीव खांडेकर सारखा पत्रकार विकले गेले ही फार शरमेची बाब आहे. जेंव्हा प्रसन्न जोशी यांनी ABP चॅनल सोडले तेंव्हाच ABP माझाचा दर्जा खालावला .
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी शिवसेना नेत्या सुषमा अंधारेताई प्रवक्त्या हजार जबाबीपणाला जय महाराष्ट्र, अभिनंदन शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
अगदी उत्तम, प्रखर,ज्वलंत मुलाखत
खांडेकर आपण ज्येष्ठ पत्रकार आहात आपण आपली विश्वाार्हता गमावता आहात आपण सत्ताधाऱ्यांची बाजू उचलून धरता आहात.
आडनाव च सांगत ना त्याचं
खरंय
महिला मुख्यमंत्री म्हणून बघतो, खगोल अभ्यासु 🙏🏻
खांडेकर, सुषमाजी आपणांस सर म्हणून संबोधित करत असताना आपण मात्र त्यांची टिंगल केली.
Tavali tingal
Ti kalkundri pan tavalkhorach aahe
Thakrencha uddhar kaslya bhashet kela to agodar bagha. Lav re to video
Shusma Tai !! THANKS FOR JOINING Shivsena !
जय शंभू राजे,जय भीम सुषमा ताई खूप मार्मिक बोल्लत तुम्ही
लोकांचे हे म्हणणे आहे एबीपी माझा हा भाजपा समर्थक चॅनल आहे ते खरं आहे हे सिद्ध करता आहेत
अहो हे कम्युनिस्ट पक्षाचे आहे
व्हेरी गुड, अंधारे मॅडम, अभ्यास पूर्ण मुलाखत.
सुषमा अंधारे ताई
ताई छान 🎉🎉🎉
मुद्देसूद मंडळी 👌🏻
❤🎉 उभाठाची वाघिणीचे अभिनंदन
सुषमा ताई एक अभ्यासू आणि हुशार आहे. ताई ला जय महाराष्ट्र
सुष्मा ताई ना खरच ताई म्हणताना सख्ख्या बहिणी सारखी भावना निर्माण होते...
निर्मळ मन ..कठोर परिश्रमातून अभ्यासातून निर्माण झालेला आत्मविश्वास..
बहीण असावी तर अशी ही स्वाभिमानाची भावना निर्माण होते....❤❤
खूप छान मुलाखत... अभिनंदन सुषमा ताई... दुतोंडीना असेच कोलले पाहिजे...
Sushma tai gart ❤❤❤❤❤
सुषमाताई ग्रेटच आहे त्यांचे विचार मांडणी खुप चांगली आहे
अरे हाड ....हाड.....हाड...
@@rajkumaraundhkar2006अंड+ भक्त 😅😅😅
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय भीम ताई
क्या बात है! महाराष्ट्रात आहे का कोणी, जोडीचा वक्तृत्वबाज.......
सुष्माताई🔥🔥🔥
सुषमा ताई जय महाराष्ट्र 🙏
भाजपच्या नेत्यांना असे प्रश्न विचारत का नाही.....???
tyanchya tukdyanvarach jagtoy to
Kay प्रश्न विचारायचे की ते उबाठा त का बुवा नाही जात 😂😂😂
Karan te bip majha ahet
Chanl bjp sobat 10varsha contract var ahe
Te ithke hushar nahit😂
Jay Maharashtra Tai ,💪🚩🔥💯
Sshushmatai jai महाराष्ट्र
Sushama. Great. Swabhimani
बोगस कार्यक्रमाला सुषमा ताई तुम्ही झळाळी आणली
खरयं😂
राजीव खांडेकर भाजपा पुरस्कृत असल्या सारखे बोलतात
Exactly
ताई तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्र चे पुढील🎉🎉🎉🎉🎉
छान उत्तरे दिलीत.
तोंडी परीक्षा खूपच आवडली.प्रश्नही छान आणि उत्तरही छान 👌👌🙏
हे पत्रकार सत्ताधार्यांना प्रश्न विचारनार नाही
भुकमारी,रोजगार,गरीबी,महिला संरक्षण,शेत मालाला भाव, असे अनेक प्रश्न कुठं आहे
खूप छान ताई❤❤
हि बाई लय हुशार आहे शिवसेनेची वाघीण आहे ही वकृत्वतात 100 मार्क्स
अशी लोकं शिवसेनेत येत आहेत याचा आनंद होतोय. सर्वांना विनंती आहे की आदित्य ठाकरे यांनी बोल भिडूवर दिलेली मुलाखत पहावी. अतिशय परखड आणि स्पष्ट व्यक्तिमत्त्वाची ओळख होईल.
सुषमा ताई आम्हा शिवसैनिकांची बहिण वाघीण आहे
जय महाराष्ट्र ताई
खुप छान मुलाखत
1 number अभ्यासू व्यक्तिमत्व & धाडसी निर्णय घेणारी व्यक्ती, जय भीम जय संविधान ❤
अत्यंत अत्यंत हुशार,चपलख, हजार जवाबी,व आमच्या मराठवाड्यातील दमदार महिला नेत्रुत्व म्हणजे सुशमा ताई अंधारे.
M
ताई जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र🚩🚩🚩
ताई, खूप छान वैचारिक विश्लेषण. 100% फक्त मशाल. जय महाराष्ट्र. माननीय उध्दव साहेब जिंदाबाद
परिक्षकांन पेक्षा विध्यार्थी हुशार होता
Sushma tai aabhyasu
ग्रेट........
दलित समाज सुषमा ताई अंधारे के साथ हैं.. 🥰🤩🤗
1 नंबर अंधारे ताई
❤❤खूप छान ताई आपन योग्य वेळी योग्य ती खबरदारी घेत असून त्यात आतापर्यंत कोणत्याही परिस्थितीत सुधारणा झाली आहे खरे म्हणजे फारच अवघड उतरे दिले❤❤
एकदम छान वाटले....अशा अभ्यासू वृत्ती असले ल्यांची गरज आहे राजकारणात...सरकारात👍👌🙏
सुषमा ताई एक अभ्यासू, चाणाक्ष वक्तृत्व असलेल्या व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांची खुप मोठी व्युवरशिप आहे. त्यांची भाषणं रोज किती लोक ऐकतात हे युट्यूबवर कोणीही कोणत्याही क्षणी पाहू शकतो.
योग्य उत्तर दिलीत ताई जय महाराष्ट्र