Sushma Andhare | CM Eknath Shinde यांनी शिक्षकांना पैसे वाटले, आरोप नाही पुरावे दिले - सुषमा अंधारे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 чер 2024
  • Sushma Andhare | CM Eknath Shinde यांनी शिक्षकांना पैसे वाटले, आरोप नाही पुरावे दिले - सुषमा अंधारे
    #SushmaAndhare #CMEknathShinde #Shivsena #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 183

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 5 днів тому +70

    जनतेने असं करू नये.आता शिक्षक पैसे घेतात जरा लाज वाटली पाहिजे.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 5 днів тому +115

    पैसे वाटून सत्तेत यायचे पुन्हा महाराष्ट्राला लुटायचे हा शिंदे टोळीचा उद्योग विचारवंत मतदाराने बंद केला पाहिजे

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 5 днів тому +69

    शिक्षक यांनी पैसे घेऊन मतदान करू नये योग्य उमेदवार निवडून दयावा

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f 5 днів тому +83

    मिंधेला कारस्थान करतेवेळी लाज कशी वाटत नाही

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 5 днів тому +49

    टोळी पैसे वाटत च सत्ते वर बसलेत

  • @user-qe7ti2sl7u
    @user-qe7ti2sl7u 5 днів тому +112

    सर्व चोर बाजार चालू आहे .पण थोडे दिवस विधान सभेला ह्या सत्ताधारी घरी जाणार आहेत. शेती करायला

    • @DipakKabale-ky9de
      @DipakKabale-ky9de 5 днів тому +5

      आत्ताचे सत्ताधारी घरी पाठवा आणि पूर्वीचे भ्रष्टाचारी पुन्हा सत्तेत बसवा वारे जनता

    • @Bjs291
      @Bjs291 5 днів тому +3

      ​@@DipakKabale-ky9desagale brastachari atta ikad ali atta

    • @amitpoundkar7914
      @amitpoundkar7914 2 дні тому

      😊😊😅

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 5 днів тому +29

    एकदम खालचा स्तर
    मुख्यमंत्री नेहमीच असं करतात.

  • @bapulonari1641
    @bapulonari1641 5 днів тому +25

    जय महाराष्ट्र शिवसेना नेते अंधारे मॅडम 🚩🚩🚩🚩🚩

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 5 днів тому +33

    ताई जय महाराष्ट्र

  • @alkagaikwad5663
    @alkagaikwad5663 5 днів тому +14

    Sushamatai अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन

  • @alkagaikwad5663
    @alkagaikwad5663 5 днів тому +28

    सुषमताईना नावं ठेवण्यापेक्षा प्रत्येक स्पर्धा परीक्षा पेपर फुटतोय सर्व तरुण पिढीच भविष्य बरबाद झालय. महागाई वाढली, भ्रष्टाचार, बेरोजगारी याचा सरकारला जाब विचारा.

  • @shantaramdamudarade7081
    @shantaramdamudarade7081 5 днів тому +19

    ताई जे बोलतात ते सत्य आहेत

  • @tanishkakorlekar6523
    @tanishkakorlekar6523 5 днів тому +17

    शिक्षक हा समाजाला दिशा देण्याचे काम करतो, नवीन पिढी घडवतो, हीच लोक जर पैसे घेऊन मतदान करत असतील तर भयंकर आहे

  • @vitthalmundaye3063
    @vitthalmundaye3063 5 днів тому +13

    पैसे घेऊन मतदान करणारे सुशिक्षित मतदार हे षंढ आहेत.

  • @sharadjadhav1108
    @sharadjadhav1108 5 днів тому +12

    ठाकरे साहेब झिंदाबाद आधारे बोलतात ते सत्य आहे

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 5 днів тому +17

    शहाने १५० जागा हया जिल्हाधिकारी यांना हताशी धरून जिंकलेल्या आहेत,

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 5 днів тому +23

    सत्तेवर भ्रष्ट मार्गाने आले. वाटचाल भ्रष्ट मार्गाने चालू आहे. निवडून येण्यासाठी भ्रष्टाचार केला जातो आहे.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 5 днів тому +23

    चार दिवसाचे मुख्यमंत्री भाजप पुन्हा शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करणार नाही.

  • @user-on3ij4xi2p
    @user-on3ij4xi2p 5 днів тому +17

    शिक्षकाने चांगला प्रतिनिधी निवडूण द्या पाहिजे कारण आपले जे काम करेल त्याला निवडून द्या

  • @YogeshPurohit-rk3om
    @YogeshPurohit-rk3om 5 днів тому +20

    बाईल वेढा ग्रह मंत्री अनाजिपंथ देवेंद्र फडणवीस

  • @prasadkulkarni700
    @prasadkulkarni700 5 днів тому +11

    ताई, गट म्हणण्यापेक्षा टोळी शब्द छान वाटलं😂

  • @vishwanathpatil1254
    @vishwanathpatil1254 5 днів тому +11

    नीट परीक्षा आणि निवडणूक
    शिक्षकाना पैैसे वाटप भष्टाचार घोटाळे हीच तर मोदी गॅरंंटी ! वाह
    रे मोदी जी.

  • @maneshgadhave6722
    @maneshgadhave6722 5 днів тому +28

    ठाणे कल्याण करांनी कल्याण केलंय १०० खोके वाल्यांच त्यांनी जबाबदारी घ्यावी ढासळलेल्या व्यवस्थेची

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 5 днів тому +8

    सुषमा अंधारे यांच्याकडे पुरावे असल्या शिवाय त्या बोलत नाही. परंतु त्याचा कोर्टात पाठ पुरावा करणे गरजेचे आहे. परंतु बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा कणखर पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतलाच पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 5 днів тому +7

    ताई अभ्यासू योग्य बरोबर बोललात.

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 5 днів тому +5

    ज्या शिक्षकांनी पैसे घेतले असतील त्यांना लाज वाटलीच नाही काय ? पैसे घेवून मुलं घडवणार की मुलं बिघडवण्याच काम करणार.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 5 днів тому +5

    मिंधेला गददारी शिवाय काही येत नाही. हेच काम मुख्य.

  • @ankushsarpotdar3517
    @ankushsarpotdar3517 5 днів тому +7

    ताई 👍👍

  • @user-on3ij4xi2p
    @user-on3ij4xi2p 5 днів тому +6

    बरोबर आहे

  • @ShraddhaMhaskar-cr4zk
    @ShraddhaMhaskar-cr4zk 5 днів тому +2

    शिक्षकांनी आपला आदर्श राखावा

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 5 днів тому +9

    शेतकऱ्यांच्या पैश्या वर खेळ खेळ खेळणारा मदारी

  • @user-in4ow4eu2c
    @user-in4ow4eu2c 5 днів тому +4

    ह्या अगोदर तर एक पैठणी साडी व तीन हजार रोख वाटले व निवडून आले असे ऐकले होते

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 5 днів тому +6

    Kgbv अंश कालीन शिक्षकांचे पगार pm ने वाढविले नाहीत, सर्व मंत्र्यांना विनंती आहे, तुम्हांला थोडी जनाची - मनाची.. असेल तर दररोज घरचा जेवणाचा डब्बा आणि स्वतःच्या च गाडीने, पेट्रोल - डिझल, cng खर्च करावं !

  • @ArunJare-ft1vb
    @ArunJare-ft1vb 5 днів тому +1

    खर हे ताई,तुमचा अभ्यास चांगला आहे

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 4 дні тому +2

    शिक्षकानो. पैसा घेऊन मतदान करुन इज्जतीचा कचरा करु नका भावानो

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 5 днів тому +5

    ताई पैसे के लिए कुछ भी कर सकते है सुरत गुवाहाटी जा सकते है तो क्या 🥰😂

  • @chandrashekharbharose972
    @chandrashekharbharose972 5 днів тому +20

    विमल गुटख्याचे जाहीराती चे किती पैसे घेतले... चॅनलने लोकांना बिघडवता का ?

    • @PramodVadnere
      @PramodVadnere День тому

      सलमान शाहरुख देवगण जाहिरात करतो ह्यांना झेल मध्ये टाकायला पाहिजे

  • @smitadalvi3317
    @smitadalvi3317 5 днів тому +2

    सत्तेसाठी आणि पदासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 2 дні тому +1

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना एका शिक्षकाचे निवडणूक मध्ये स्वतः पैसे आणि वस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे लागते ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 5 днів тому +8

    शिंदे गटाचे जे खासदार निवडून आलेत तिथे सर्वच ठिकाणी काही ना काही गडबड झाली असणार यात शंकाच नाही.

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 5 днів тому +2

    पुरावे आहेत, independent agency मार्फत शहानिशा करावी. प्रथम दर्शनी available material वरुण स्पष्ट होत असेल तर पुरावे मागणे किती योग्य आहे.

  • @snehaghadi8884
    @snehaghadi8884 5 днів тому +1

    जय महाराष्ट्र ताई

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 2 дні тому +2

    आजून काय करणार हा मुख्यमंत्री स्वतःच अस्तित्व शून्य आहे म्हणून जनतेच्या पैशाची वाट लावतोय. हा आडाणी मुख्यमंत्री...

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 5 днів тому +1

    काय चालले आहे?? सत्तेचा एवढा माज?? लोकसभेत उतरला आहे, उरलासुरला विधानसभा निवडणुकीत पूर्ण उतरणार... खात्री बाळगा... मग बघू ... कोण आणि कोणते अधिकारी कसे वागतात ते कळेल...

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 5 днів тому +1

    Right now Tai

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 5 днів тому +1

    True

  • @fshaikh7751
    @fshaikh7751 5 днів тому

    अगदी बरोबर शुषमा आंधारे ताई

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u 5 днів тому +2

    जय संविधान

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 2 дні тому

    शिक्षकांनी पैसे घेऊन मतदान करू नये.शिक्षकी पेशाला शोभणार नाही.

  • @eknathugale3525
    @eknathugale3525 5 днів тому +3

    ताई लय भारी

    • @ravipatil9642
      @ravipatil9642 5 днів тому

      Tai che june video baga gandil mirchya lagel tumchya

  • @vithalshingate1470
    @vithalshingate1470 4 дні тому

    पत्रकारितेचा हा विषय बदला.

  • @user-wd7fo1cg5w
    @user-wd7fo1cg5w 5 днів тому

    सुषमाताई अंधारे या राष्ट्रपती पाहिजेत

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 5 днів тому +1

    Jay maharstra jay Hindusthan jay Bharat

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 4 дні тому

    सुषमाताई अंदारे योग्य बोलतात महायुती सतेचा वापर करतात सोलापूर

  • @yogeshgaikwad1992
    @yogeshgaikwad1992 5 днів тому

    सत्य आहे आज संगमनेर तालुक्यातील शिक्षकांना पैसै वाटले आहे

  • @PrakashKhot-gg5gl
    @PrakashKhot-gg5gl 4 дні тому

    Agadi barobar

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 5 днів тому +3

    सेनेची वाघ

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 4 дні тому

    पैशाने सर्व विकत घेता येते हे सत्य आहे, नाहीतर लोकसभेला एक पण सिट आली नसती

  • @balasahebshinde4649
    @balasahebshinde4649 4 дні тому

    पर्यायच नाही कसे निवडून येणार

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 День тому

    शिक्षकहो , स्वाभिमान विवेक स विकू नका. योग्य उमेदवार च निवडून द्या.

  • @digambarkhatake5523
    @digambarkhatake5523 3 дні тому

    जर शिक्षक पैसे घेऊन मतदान करणार असतील तर शिक्षकांचे प्रश्न सुटणार कसे?😊

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 5 днів тому

    निव्वळ सत्तेचा दुरुपयोग आहे सत्तेचा माज आहे

  • @rupalichavan557
    @rupalichavan557 5 днів тому +8

    हे.शिदे.सागतात.मी.बाळसाहेबाचे.विचार.घेऊ.झातोय.म.बाळसाहेबाने.तुमाला.जनतेला.पैसे.वाटायला.सागीतले.का

  • @sureshpatil4270
    @sureshpatil4270 4 дні тому

    शिक्षक सद् सद् विवेक बुध्दीनेच मतदान करतील;आणि त्यांनी ते करावेच.

  • @tanajinarute
    @tanajinarute 5 днів тому

    जर सुषमा ताई पुरावे देऊन बोलत असतील तर खरच शिक्षकांना लाज कशी वाटत नाही.

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 2 дні тому

    शिक्षकांनी पैसे देऊन मतदान केले तर मुलानी काय करावे

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 5 днів тому

    किती नीच विचाराचे मुख्यमंञी महाराट्राला मिळाले जनतेने ह्याना मतदान करु नये

  • @surajkadam7568
    @surajkadam7568 5 днів тому +17

    ताई शिक्षक सारखा भाड खाऊ प्राणी सद्या तरी पृत्वि तळावर नाही,यांना पगार एवढं आहे की , प्रत्येक गावात याचं 10 टक्केने व्याजाने पैसा चालू आहे, बियर बार चालू आहेत यांचे, वर्गात कमी अन तमाशाला जास्त असतात हे मास्टर...

  • @lahukambli826
    @lahukambli826 5 днів тому

    Tai Mast

  • @PramodVadnere
    @PramodVadnere День тому

    शिक्षक मतदार शिक्षक लाच देतात घेतात तर विध्यार्थ्यांना लाच घेण्या देण्याचे विषय शिकवतील का ?

  • @sainathramodramod8317
    @sainathramodramod8317 4 дні тому

    शिक्षक पैसे घेऊन लोकशाहीला धोका निर्माण करत आहेत हि बाब चिंतेची आणि लाजीरवाणी

  • @user-bb3xk9kl1v
    @user-bb3xk9kl1v 5 днів тому

    Jay Maharashtra Tai Saheb

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 4 дні тому

    पवारसाहेबानी 1994 ला. खुप मोठी चुक केली.

  • @pravinmore6750
    @pravinmore6750 5 днів тому

    Kadak taisaheb❤

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 4 дні тому

    शरद पवार साहेब नाद करायचं नाही सोलापूर मीडियावाले

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 2 дні тому

    लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा महायुतीची मंडळींनी पैसे वाटून देखील भुईसपाट झाले,हा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे

  • @shashikantsuroshe5515
    @shashikantsuroshe5515 5 днів тому

    अत्यंत चुकीचे होत आहे, कायदा सर्वांना सारखा असावा

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 5 днів тому

    U r right Tai 👌 agadi brobar bolat aahat aapn congratulations 💐 original khari shivsena only Uddhav B Thakre saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🚩🚩

  • @user-mb2zt7rv7i
    @user-mb2zt7rv7i 4 дні тому +1

    Public not. Chilldrean

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 2 дні тому

    आहो आधारे साहेब पन्नास खोके कुठे वाटायचे 3:11

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 5 днів тому +1

    BarobAr Aahe

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 4 дні тому

    ताई तुमचे उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत. तुमचा हा खर्च कोण चालवतो. पुर्विच्या राहणीमानात फरक पडलेला जनतेला दिसते.

  • @tanaji6100
    @tanaji6100 5 днів тому

    हे चार महिने अश्र्वासनाचे असतील,. त्यातीलच हा जुनी पेंशन ती पण फक्त शिक्षकांना... बाकीचे पण कर्मचारी का वगळले...

  • @daulatkasabe829
    @daulatkasabe829 5 днів тому

    बाळा साहेब.ठाकरे.यांच्या.हाताला.धरून.हे.एकनाथ.शिंदे.इतके.मोठे.झालेत.त्यांना.आत्ता.पैशाचा.माज.बाहेर. निघाय.लागला.आहे.पण.ऐक.दिवस.असा.येईल.की.परत.आपल्याला.फिरून.रिक्षा.बघावी.लागेल.देवाची.किमया.फार.वेगळी.आहे.

  • @NagnathBarangule
    @NagnathBarangule 5 днів тому

    Tai phar hushar aahet great taisaheb ❤

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 5 днів тому

    👏🏻👏🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @user-pw1fx5xi5p
    @user-pw1fx5xi5p День тому

    ❤kahe,wahar,nane

  • @vikaschavan2063
    @vikaschavan2063 5 днів тому

    Susham andari ❤❤❤

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 4 дні тому

    त्यानी कोणतही काम इमानदारीने केले नाही शिंदे साहेब अजून दुसर काही करू शकत नाही आणि असे खोटे पणा करून च निवडून त्याचे उमेदवार

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 5 днів тому

    दुसरे काही बोलताच येत नाही किती वाईट अवस्था कारण ते उबसारखे भ्रष्ट नाहीत

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 5 днів тому

    Himat tai

  • @avinashwaghmare2543
    @avinashwaghmare2543 5 днів тому

    ☕☕☕

  • @user-ii9tx2mt7n
    @user-ii9tx2mt7n 5 днів тому

    Tv9 नाव कमि दिसत
    विमल किती दाखव तात

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 4 дні тому

    दराडे शिक्षकांना दारुडे बनवतात ❓

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 5 днів тому

    काहीही आरोप शिध करा असे कोणी उधड पैसे वाट तो का मूर्ख समजत का लोकांना उगीच काही मिळत नाही म्हणून शिक्षक इतका लच्यार नाही अंदार बाई तुम्ही किती खट ते पण सांगा की

  • @hemantshejwal7152
    @hemantshejwal7152 4 дні тому

    Kolhe jindabad

  • @ravirajjagtap2391
    @ravirajjagtap2391 5 днів тому

    सुषमा ताई ला आता मंत्री करावं

  • @painterprashant
    @painterprashant 5 днів тому

    शंभुं च्या तंबूत घबराट

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 5 днів тому

    आजकाल कोणी काही बोलते त्याच्यावर का भरोसा करायचा आपण

  • @ghanshyamchore2360
    @ghanshyamchore2360 5 днів тому +1

    नीट परीक्षा बाबत सर्व टयुशन क्लास ची चौकशी केली पाहिजे.