सगळे पैसा वाटुन लोक आनले आहे पैसा फेको तमाशा देखो अचलपूर जिल्हा बनु शकले नाही शकुंतला सुरु करु शकले नाही फिनेल मिल चालु करु शकले नाही रोजगार उपलब्ध करु शकले नाही अपंग विभाग जलसंपदा विभाग ची मलाई सँडविच कशी खालली लय गोड वाटल आता हम दो हमारा एक आपले कुटुंब आपली जबाबदारी आता बसा कायम घरी आता हेच उरल कशाला नौटंकी आंदोलन करत आहे पहिले नितीन गडकरी भेटन कुठुन काही भेटते का खायला आता आंदोलन केल त्याचत काय भेटते का नुसती खायची कामे आहे
तुम्ही आले होते काय बघायला.. पैसे वाटत असताना... काही पण बोलू नये देवांनी तोंड दिला म्हणून.. राहिला प्रश्न अचलपूर जिल्हा चा तो राज्य सरकार चा प्रश्न आहे मंत्री असताना भाऊ नी ही विनंती केली आहे तरी यावर सरकार विचार करत आहे . आता ३७ वा जिल्हा म्हणून उदगीर जिल्ह्याची २६ जानेवारी रोजी घोषणा होणार आहे ... आपला पण जिल्हा होईलच . अजून शकुंतला रेल्वे व फिनले मिल चा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अधीन येतो त्यावर बैठक झाली आहे आणि मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते पुढील काही दिवसांत केंद्रामध्ये चर्चा करण्यात येणार आहे... आणि जर तुम्हाला एवढाच पुळका येत असेल तर सरकार तुमचं आहे आणि तुमचं च होता खासदार पण तुमचा च होता तेव्हा का नाही झाले .. नाही आपल्या मा. माजी खासदार मॅडम नी प्रश्न घेतले तेव्हा तुम्ही का नाही बोलले साहेब.. बर जाऊद्या आता BJP च आहे ना..मग आता घ्या करून .. सत्ता दोन्ही बाजूला आहेच... 🎉
जिल्हा dcc bank che chairman ahe माननीय bacchu bhau . Tar tyanha tevdh new jaga kadhyla sanga mhana. .. Sarv dcc bank chya jaga nigahalya clerk ani shipayi fakt amravati chya nhi alya tevdh paha mhana jaman tar. ek amravatikar म्हणून् विनंती आहे 🙏
कुठलाही सहकारी संस्था हा फक्त आणि फक्त मराठा . पाटील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम पाहतात आणि बाकी समाज ने त्याला अघोशीत समर्थनार्थ काम करावे हा अलिखित नियम आहे मग तुम्ही तेली माळी बारी इत्यादी कोणी असा हि आपल्या महाराष्ट्रात परम्परा आहे अस्थायी स्वरूपात नक्की जगा भरल्या जातात
लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे आता घरी बसल्या बसल्या आराम करायला वेळ दिला आहे लोकांनी.उपट धंदे कायले करत.पाच वर्षे नंतर निवडून येत नाही.लोक हुशार आहे नौटंकी सुरू आहे की.गबर पैसा कमावला आहे की.सत्ता होती तवा झोपला होता भाऊ.पडला त शेतकरी आंदोलन धनगर समाजाचे आंदोलन जोकर पण सुरू आहे 😂😂
जय मल्हार आमच्या धनगर समाजाच्या वतीने बच्चू भाऊ व महादेव जानकर साहेबांचे जाहीर आभार ❤
शेतकऱ्यांचा ढाण्या वाघ मैदानात....
जय प्रहार..❤
महाराष्ट्र साठी फक्त बच्चु भाऊ कडु
🩸🏏🇮🇳
5 वर्ष😂 हेच चालू द्या.... 😂
काम💼👷 नाही तर काम तर पाहिजे
288 आमदारापैकी कोणत्याच आमदारात एवढी हिम्मत नाही न एवढं सर्व करण्याची अपना भिडू बच्चू कडू 🇮🇳
Kam valya leta kr mna mg 😅 tot maya baner fadal 3futacha lat male bolta yet nahi re ba mi navin ahet 🤣new aamdar
@@हीन्दुkumar8486 आणि तुमच्या आमदारात दंम नाही असे आंदोलन करण्याचा तो फक्त दिवस रात्र 90 च्य शोधात असते
म्हणून अमाले आंदोलन करावं लागत
Barobar@@lokeshsiraskar2122
@@हीन्दुkumar8486 गां...दुखत आहे का भाऊ तुमची हक्काच्या लढ्यात
खुप छान काम आहे माननीय बच्चुभाऊ यांचं आणि अभिनंदन गावरान 90 यांचे
भाजपा च्या पत्रकार आहे हे गवरान ९०
याला म्हणायचं खरा शेर बच्च्यु भाऊ कडू झिंदाबाद
❤
जय मल्हार
Jay prahar❤❤
बच्चु,भाऊ जिंदाबाद जय प्रहार जय भिम जय सविधांन
खुप सुंदर एक वार जय प्रहार
बच्चुभाऊ के लाती मे आवाज नही होती बैठी जरूर... जय प्रहार
भाऊ दोन वर्ष पहिले धनगर बांधवांच्या हजारो मेंढ्या पावसाळ्यात बिमारीने मेल्या..तुम्ही साधी भेट पण दिली नाही..एकदम एवढा
कसा पुळका आलहो
Ata aalen koni aala ka teva mantri hote tevahi bolle na bhau vidhan bhavnat 🤔
@@sahildafle9958are bawa kam kara lagte mothe mothe bhasan deu. Kay hote
Dubey tuyajvl medhya aahet ky re? Astin tr bol faltu khota prachar kru nko tevha mantri hote ani tyanni awaj uthvla hota, andhbhkti sodun de tu 😂
@@satyambhagat622बरोबर😅
@@yogeshdubey312 ऐडया बच्चू भाऊ च्या मदतीने अनेक शेळ्या मेंढ्या मालकाला पैसे मिळाले माहीती काढून बोल .
यांना तर एखाद्या नाटकात कलाकार म्हणून काम...नक्की भेटेल.....बाळू मामा या नाटकाच्या डायरेक्टर ने पाहाले तर.....यांना काम भेटेल...
Modi le tr mg award dayle pahijet digaj kalakar natkacha manun 🤣🤣😝😜
Techa mag fadanvis.. 😝
बरोबर्@@sahildafle9958
teleprompter pm पेक्षा लरी बर
सगळे पैसा वाटुन लोक आनले आहे पैसा फेको तमाशा देखो अचलपूर जिल्हा बनु शकले नाही शकुंतला सुरु करु शकले नाही फिनेल मिल चालु करु शकले नाही रोजगार उपलब्ध करु शकले नाही अपंग विभाग जलसंपदा विभाग ची मलाई सँडविच कशी खालली लय गोड वाटल आता हम दो हमारा एक आपले कुटुंब आपली जबाबदारी आता बसा कायम घरी आता हेच उरल कशाला नौटंकी आंदोलन करत आहे पहिले नितीन गडकरी भेटन कुठुन काही भेटते का खायला आता आंदोलन केल त्याचत काय भेटते का नुसती खायची कामे आहे
Ho re mahnun achalpur pump petrol bike madhe petrol bharun gela ashel tu 😅😅
तुम्ही आले होते काय बघायला.. पैसे वाटत असताना... काही पण बोलू नये देवांनी तोंड दिला म्हणून.. राहिला प्रश्न अचलपूर जिल्हा चा तो राज्य सरकार चा प्रश्न आहे मंत्री असताना भाऊ नी ही विनंती केली आहे तरी यावर सरकार विचार करत आहे . आता ३७ वा जिल्हा म्हणून उदगीर जिल्ह्याची २६ जानेवारी रोजी घोषणा होणार आहे ... आपला पण जिल्हा होईलच .
अजून शकुंतला रेल्वे व फिनले मिल चा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अधीन येतो त्यावर बैठक झाली आहे आणि मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते पुढील काही दिवसांत केंद्रामध्ये चर्चा करण्यात येणार आहे...
आणि जर तुम्हाला एवढाच पुळका येत असेल तर सरकार तुमचं आहे आणि तुमचं च होता खासदार पण तुमचा च होता तेव्हा का नाही झाले .. नाही आपल्या मा. माजी खासदार मॅडम नी प्रश्न घेतले तेव्हा तुम्ही का नाही बोलले साहेब.. बर जाऊद्या आता BJP च आहे ना..मग आता घ्या करून .. सत्ता दोन्ही बाजूला आहेच... 🎉
Khale ta bjp vale basun ahen kaun ladaki bahin dili ata kadun rayle gupa gup. Shetkari cha malatun yechatun techatun
💯 टक्के सत्य....
सब खेल है😂
महाराष्ट्रासाठी बच्चू कडू ✌️
झाले का नाटक आत्ता याचे चालू
Ho😂
@@shivaniaradhye8796 modi rahul gandi tr mg natkache badsah asale pahijet 😝🤣🤣
288 पैकी एक च aahe आवाज उठवणारा
Natak karale hi takat pahije bhau ti takat Bacchu bhau madhe ahe
@ are bhau natak tr 20 varsha pasun pahunch rhlo hoto amhi Achalpur kar
Ya vedes dakhaun del
Changl padla
Maja ch yeun gela
Tu leka 90 laun bhandn lavshin vatte,tull bhadn lavya ahe😊
प्रवीण तायडे दिवसभर 90 मारून राहते भाऊ...
माननीय प्रविण भाऊ तायडे.
मानभाव पत्ती आहे दादासाहेब.... काही नका⛔ लावू
@@हीन्दुkumar8486 त्यांना 90 चालते... हो भाऊ...
वार्ताहर लोपर आहे
क्या नौटंकी चल रही भाई गिर गया उसके जय श्रीराम जय हनुमान भक्त
चुवतीया है काय बे तू
सब😂नाटक🎭🎬
l तू कधी पासून हिंदू झाला रे b
आंदोलनाला तितंबा म्हणणारा हा पहिला हुशारचंद हाये
सर तितंबा म्हणजे कोणतीही घटना, प्रकार, कार्यक्रम, आंदोलन आपला वऱ्हाडी शब्द हाये समजून घ्या जी
@@gavran90👍
आथिक निकशा वर सवलत असायला पाहिजे हा सुद्धा मुद्दा पाहीजे
🐐🐑🦙🐏🐄🐂🐃🐕🦺
खूप सुंदर work
Ministries,MLA,MP yache Pagar Band kele tar Tya Paisha madhe Setakari KARJ Maf hou shakate
बरोबर
Jai prahar
Jay malhar
Bacchu kadu cha Nava Shivay he channel kahi chalat nahi
Divas nigh ala ka bacchu kadu
Waa re 90
Barobar bhau
हेच करा लागते 5 वर्ष 😂😂😂😂
हो हेच करा लागते दबावात जगण्यापेक्षा हे कधी बर
नोटकी 😂
Hello
ह्यालाच म्हणतात रिकाम टवळे धंधे 😂
२० वर्ष हेच केले ह्याने 😂
जिल्हा dcc bank che chairman ahe माननीय bacchu bhau . Tar tyanha tevdh new jaga kadhyla sanga mhana. .. Sarv dcc bank chya jaga nigahalya clerk ani shipayi fakt amravati chya nhi alya tevdh paha mhana jaman tar. ek amravatikar म्हणून् विनंती आहे 🙏
नक्की लवकरच मोठी पदभरती भाऊ करणार आहे...
कुठलाही सहकारी संस्था हा फक्त आणि फक्त मराठा . पाटील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम पाहतात आणि बाकी समाज ने त्याला अघोशीत समर्थनार्थ काम करावे हा अलिखित नियम आहे
मग तुम्ही तेली माळी बारी इत्यादी कोणी असा हि आपल्या महाराष्ट्रात परम्परा आहे
अस्थायी स्वरूपात नक्की जगा भरल्या जातात
लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे आता घरी बसल्या बसल्या आराम करायला वेळ दिला आहे लोकांनी.उपट धंदे कायले करत.पाच वर्षे नंतर निवडून येत नाही.लोक हुशार आहे नौटंकी सुरू आहे की.गबर पैसा कमावला आहे की.सत्ता होती तवा झोपला होता भाऊ.पडला त शेतकरी आंदोलन धनगर समाजाचे आंदोलन जोकर पण सुरू आहे 😂😂
@@avinashfutane1045 बैल भारती लेका बच्चू भाऊ नी किती आंदोलन करून अनेक समस्या निकाली काढलया
Karj mafi Margi bachu bhau ch lavu shkatat
Kahich nahi aata bacchu bhauna karayala manun nawin natak nautanki nautanki
तीतंबा नाही रे
BJP लां दाखवत आहे
😂😂 😅
ED 😂😂😂
Lava purna guvhati vr 😂🤣
फक्त बीजेपी❤
Fhakta game vr game manje bjp 😜
BJP✖️ PJP✔️
Nautnkii bachhu chi 😂😂😅😢😂
teleprompter pm peksha bar aahe
यह सभी 300-400 रोजनदारी के लोग है भाऊ
आपको कित्ता मिला....😢
तेरी क्यू जलरहीहय
Humko nahi mila yr batao hum bhi aate 😂
Kahi pe chalu honge to batao ky ghumne ke liye milte honge 400 kahase aate
भेटले वाटे 😂
😂
Kiti natak karto ha
Bakin motya motya netya peksha kamic ahet sevti vr sikavan tsa aslya vr ky 😜🤣🤣
अस नाटक करा ले पण दम लागतो
Jay malhar
जय मल्हार
जय प्रहार