Bachchu Kadu Amravati Morcha । शेतकऱ्यांसाठी कडू रस्त्यावर , बच्चू कडूंची आक्रमक प्रतिक्रिया
Вставка
- Опубліковано 8 січ 2025
- Bachu Kadu has become aggressive due to farmers' questions...A march has started in Amravati under the leadership of Bachu Kadu for the various demands of the shepherd farmers..This march is going to hit the Amravati Divisional Office....The government had announced to waive off the farmers' loans and buy the farmers' agricultural produce at the base price..., But the loan has not been waived yet..Also the shepherds have no grazing area, if they graze in the government area, their sheep They are thrown in Kondwara ..Bachus are protesting here from Wada..
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन बच्चू कडू आक्रमक झालेत...मेंढपाळ शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्त्वात अमरावतीत मोर्चाला सुरुवात झालीय..अमरावती विभागीय कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.... शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि आधारभूत किमतीत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली होती..., मात्र अद्याप कर्जमाफी झालेली नाही..तसंच मेंढपाळांना चराईक्षेत्र नाही ,शासकीय जागेत चराई केल्यास त्यांच्या मेंढ्या कोंडवाड्यात टाकल्या जातात ..याविरोधात बच्चू कडे वाडा इथे आंदोलन करत आहेत..
#dhanagar #amravari #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahayuti #shku #beedsarpanchcase
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत
शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष करा शेतकरी सुखी झाला पाहिजे.
कर्ज माफी लवकर करा फडणवीस साहेब
बच्चू कडू... Good leader 🙏
हिंदू मेंढपाळ, हिंदू शेतकरी😂❤❤ ओके कार्यक्रम केला आहे भाऊ तुम्ही जय प्रहार
जय प्रहार ग्रेट लीडर only बच्चू भाऊ कडु
बच्चू भाऊ तुम आगे बडो हम तुमारे साथ है
शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे,पशुपालनासाठी राखीव कुरांण खुले करा, जय मल्हार
वारे शेर पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे अतिवृष्टी अनुदान द्या. लढा द्या सर्व सामान्य शेतकरी, धनगर समाज porud up you.
साहेब 🎉🎉🎉🎉🎉
शेतकरी चा देव माणुस .बच्चु भाऊ
गेल्या पाच वर्षात बच्चुभाऊ आंदोलन करायचे विसरलेच होते, पराभव होताच जुना बाणा दाखवायला चालू केला
कर्ज़ माफी जाहीर केले पाहिजे सरसकट हो सोयाबीन भाव 6000 एकर 12000रु हो
Good job
शेती मालाला भावच नाही
बच्चु भाऊ तुम्ही सरकार ला धारेवर धरा तरच सरकार शेतकरयाचया मागन्या मान्य करेल बच्चु भाऊ तुम आघे बढो हम सब तुम्हारे साथ हे प्रत्येक जिल्यातील शेतकरयानी एकजुटीने सोबत राहने गरजेच हे
Jay ho❤❤
Bachubhau aage bado ham tumhare sath hay❤❤❤❤❤❤
जय प्रहार
Jai prahar
निवडणुकीत दिलेला शब्द सरकारने लवकरात लवकर पाळला पाहिजे आणि सरसकट कर्ज माफ केले पाहिजे 🙏
Aage badho
मेठपाळाकडे कर्ज नाही पुठाय्रानवरती कर्ज आहेत त्यासाठी कर्ज माफी पाहिजे
Chalo amravati baccho kadu jindabad
बच्चू कडू 4 दिवस लोकांना घेऊन आरडा ओरडा करेल, आणि पैसे मिळाले की घरी जाऊन बसेल, ही खरी स्थिती आहे,
Soyabn kapus bhava badal bolave
✊✊✊✊✊✊✊✊👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍
यह इसी काम का है आमदार के लायक का नहीं है
अपना भिडू bachu कडू 🎉
अभी तक का 20 साल में जाता उखाड़ था क्या उसने
👏👏👏👏👍🩵💯✅🙌🙏👌
upekshit anyagrast anshkalin berojgarana nyay milwun denar. kay.
आंदोलन केल्या शिवाय दुसरा धंदा नाही आता
Karj mafi kara
Jarange chya nadala lagalya mule aamdarki geli😅😅😅😅
Shetakari 7/12kora zalach pahije.ati.sharthi.nako
7/12 Kora jhalech pahije
सिर्फ नौटंकी कर रहा है सिर्फ नौटंकी वह गिर गया
तू कुछ भी कर ले चुनकर नहीं आतावापस
5 वर्ष हेच कर आता तू
Bachu.bhaula.padle.koni
6000ru mandhan vayla paheje handecape lokanapn
6000.mandhan.vhad.jhalich.pahije😂
शाब्बास रे नावटंकी बाज गेली 20वर्ष सत्तेत होता तेव्हा काय केल.
Tuza bapala asach bolto ka
Chal b k
हे मेंडी वाले अचलपूर विधानसभा मधील नाही हे मेंडी वाले मेळघातील आहे बच्चू ची चालबाजी आता चालणार नाही 😂😂😂
मेळघाट महाराष्ट्रमध्ये येत नाही का