@@satishpatil832lekin dusra aamdaar ka Munh to khulata hi nahin hai Inka to Fir Bhi sacchai per Mukul Nahin Jata Hai Baki aamdaar bhi hai sirf apna Jeb garm Karte Hain Jo Achcha hai use per ungali mat uthaya karo log to Shri Ram aur Sita Maiya per bhi galat baat Bole the abhi se Thodi Na Hai Kisi per ungali uthane wale inke khoon mein hi gandgi Bhari rahti hai sacchai dikhti Nahin Inko Aise log to Ram Sita Maiya per ungali uthane Mein dare Nahin the yah to Bechara Sadharan Neta hai Inko to ungali uthaenge hi yah log Kyunki Inko sacchai dikhti Nahin Hai Kisi Ne Achcha kam Kiya To Unka kautuk karna chahie Lekin inhone aayesha Kiya To Inki Jibh Tedhi Ho Jaati Hai
मेल्यावर सरकार लाखो रुपये देते परंतु हजारतले कर्ज माफ करत नाही.मात्र आदानी,अंबानी यांचे कर्ज सगळे माफ होते.तसेच मोठमोठे घोटाळे करणाऱ्या मंत्र्यांना क्लीन चिट मिळते हा न्याय कुठल्या कोर्टात न्यायचा.
त्यांच्यासारखेच आमदार असण्यापेक्षा भिखार जनता काय करते हे बघितल पाहिजेत. जनतेला गुलामगिरीतून बाहेर निघायच नसेल तर आमदार काय करणार. 😂 एक साध उदाहरण देतो. तुम्ही गलिच्छ जनता तुमच वार्ड सुधरवू शकत नाही, गाव सुधारू शकत नाहीत 😮लाज वाटते अश्या जनतेची.
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही,तुमची जनतेसाठी खरी तळम पाहून आज जरा मनाला समाधान वाटलं.नाही तर आतापर्यंत तेच ते नेता बोले दल हाले.साहेब आता तर आपल्या सरकारने आमचे राशनकार्ड ही बंद केलेत.राशन मागायला गेलो तर दुकानदार म्हणतो तुमच राशन बंद झाल,काय कराव काही समजत नाही.
तुम्ही कीतीही पोटतीडकीने ओरडले तरी ह्या प्रस्थापीत पक्षाना थोडाफारही फरक पडत नाही कारण शेतकरी जातीत ,धर्मात आणि पक्षात गुंतलेले आहेत त्यामुळे मतदानाच्या वेळेस त्याचा बाप शेतकरी आहे हे लक्षात ठेवत नाही
अपंगाचा कैवारी, शेतकरी,शेतमजूर अनांताचा कैवारी आदरणीय बच्चुभाऊ आपल्या सारखेच तेजस्वी , तळा गाळातील समाजातील भावना व्यक्त करू शकत नाहीत. आपलेच बांडगूळ आमदार.
बच्चू भाऊ तूम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तूमच्या सारखे दहा वीस आमदार खासदार आले की देश सुधारेल शेतकरी खूप आनंदी होतील गोरगरीब जनता सुखी होईल आणि कुठे तरी 100,/, खरं आहे सर्व्हे खोटा होतोय
हिच परिस्थिती आमच्या गावात झाली अतिवृष्टी मुळे घराची भिंत कोसळून एक निरागस बाळ दगावल त्यानंतर आमदाराने त्यांना दोन घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते 2वर्ष झाले अजूनही एकही घरकुल मिळाले नाही
बंचु भाऊ तुमच्या सारख्या आमदारांची गरज आमच्या सारख्या गरिबांना हवा ना घर ना दार ना पिवळ रेशन कार्ड मला तर कसलाच असरा नाही खूप खूप धन्यवाद बंचु भाऊ जय जिजाऊ जय शिवराय
🙏👍पक्क घर बांधायला सरकारी कायदे, नियम, जात, सरकारी यंत्रणा सार विरोध करतात. विज जोड पैसे मोजल्या शिवाय होत नाही. जर स्वतः खर्च करुन लाईन ओढली तरी मिटर देताना अडवणूक करतात.
साहेब फारच सुंदर व पोटतिडकीने शेतकरी व लोकांचे प्रश्न मांडले.सर आपल्या सारखे लोकप्रतिनिधी असतील तर खरोखरच जनता सुखी व समाधानी होईल. धन्यवाद व सलाम तुम्हाला.सर.
अन्नधान्य निर्यात हा प्रमुख उद्योग बनवा... कारखाने कसले वाढवता...जगाला महाराष्ट्राने धान्य पुरवठा केला पाहिजे असे धोरण बनवा.... शेतकरी समृद्ध झाला कि राज्य समृद्ध होणार 🚩
खूप भिडस्त सत्य जीव तळमळतय कडू साहेब तुमचे पण या कडवट नेत्यांना कधी जाग येणार..ग्रामीण लोकांच्या हितासाठी प्राण पणाला लावता जनता विसरणार नाही तुम्हाला.सलाम साहेब. वास्तव परिस्थितीला वाचा फोडणारे, मनाचा ठाव फोडणारे महान आहात साहेब.🙏 अशी माणसं येती आणिक.... जियो साब.
परखड, निर्भीड, बच्च्यु भाऊ 👍
अशा माणसाचा मोठा पक्ष झाला पाहिजे, असा माणूस भारत देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे तर. आणि तरच हि जनता सुखी होइल .जय bachhu bhau
शेतकरी वाचवा, देश वाचवा . बच्यूभाऊ खरे दुःख तुम्हाला समजले आहे .
नेते असावं तर असे रोखठोक सलाम बचूभाई.
असा आमदार असावा ज्याला खरोखरच गरीबीची जाणीव आहे आणी बच्चुभाऊना पुढील मुख्यमंत्रीपद द्यावे कारण त्यांना परिस्थितीची जाणीव आहे
💐💐👏👏
हे सगळे मित्रीपद नाही म्हणून हे सगळे जेव्हा खात्री झाली की मंत्री पद मिळणार नाही म्हणून बोलायला चालू केले
@@satishpatil832lekin dusra aamdaar ka Munh to khulata hi nahin hai Inka to Fir Bhi sacchai per Mukul Nahin Jata Hai Baki aamdaar bhi hai sirf apna Jeb garm Karte Hain Jo Achcha hai use per ungali mat uthaya karo log to Shri Ram aur Sita Maiya per bhi galat baat Bole the abhi se Thodi Na Hai Kisi per ungali uthane wale inke khoon mein hi gandgi Bhari rahti hai sacchai dikhti Nahin Inko Aise log to Ram Sita Maiya per ungali uthane Mein dare Nahin the yah to Bechara Sadharan Neta hai Inko to ungali uthaenge hi yah log Kyunki Inko sacchai dikhti Nahin Hai Kisi Ne Achcha kam Kiya To Unka kautuk karna chahie Lekin inhone aayesha Kiya To Inki Jibh Tedhi Ho Jaati Hai
🥕💉
तुमच्यासारखे 10 आमदार जरी असते ना बच्चू भाऊ तर गरीब लोकं सुखी झाले असते बच्चू भाऊ जिंदाबाद
मेल्यावर सरकार लाखो रुपये देते परंतु हजारतले कर्ज माफ करत नाही.मात्र आदानी,अंबानी यांचे कर्ज सगळे माफ होते.तसेच मोठमोठे घोटाळे करणाऱ्या मंत्र्यांना क्लीन चिट मिळते हा न्याय कुठल्या कोर्टात न्यायचा.
हा कडू आणि राज ठाकरे,,, सतेचे भुकेले
3:29
😊
त्यांच्यासारखेच आमदार असण्यापेक्षा भिखार जनता काय करते हे बघितल पाहिजेत. जनतेला गुलामगिरीतून बाहेर निघायच नसेल तर आमदार काय करणार. 😂
एक साध उदाहरण देतो. तुम्ही गलिच्छ जनता तुमच वार्ड सुधरवू शकत नाही, गाव सुधारू शकत नाहीत 😮लाज वाटते अश्या जनतेची.
इंदापूर जि. पुणे येथून आपण उमेदवार द्या आपल्या पक्षाचा ... ग्रेट आमदार...
आमदार भाऊ खरं आहे तुमचं पन हे सरकार शेतकरी विरोधी आहे
बचुभावु शेतकऱ्याचा जीव प्राण भावुक झालो डोळ्यात पाणी आले,भावुकौतुक करायच शब्द नाहीत,
एक.नंबर.बोललात. भाऊ.तुम्ही.एवढ.बोललात. तरी.ह्या.सरकारचे.डोळे.ऊघडनार.नाहीत.ह्या.सरकारला.घरी.बसवाव.लाघल.धन्यवाद
असे आमदार असले तर आपला भारत देश एक नंबर वेळ लागणार आम्ही तुमच्या सोबत आहोत आमदार साहेब
भाऊ एकदम बरोबर बोलतं आहोत, पण हे लोक आपल पोट भरत बसतात, म्हणून तर लोक गरीब होत आहे
बच्चुभाऊ तुमच्या सारखा मुख्य मंत्री पाहिजे जय हो
खरच मनापासून धन्यवाद बच्चु कडु साहेब आज महाराष्ट्र त गरीब लोकांनची बाजुला आपण मनापासून बोलतात आहे
आदरणीय आमदार बच्चू भाऊ आपणा सारखे १०℅ आमदार असते तर
हा महाराष्ट्रात सुजलाम सुखलांम झाला असता
भाऊ आपणास त्रिवार वंदन
जयभीम🙏🙏🙏
जय महाराष्ट्र
🎉🎉 श्रीमान जी आमदार बच्चु कडु साहेब आपण शेतकरी यांच्या खरा प्रश्न उचलरा यांच्या करीता आपला कोटि कोटि धन्यवाद।।🎉🎉
बचु दादा 👏👏
परखड विचार परिस्थितीची जाणीव असणारा आमदार बच्चू भाऊ कडु जिंदाबाद जयसंविधान लोकशाही जिंदाबाद
शेतकऱ्यांच्या व्यथा सभागृहात मांडणारा निर्भीड आमदार फक्त बच्चुभाऊ कडू
स्वतःची पर्वा करत नाही जनतेचा विचार असा असा माणूस एखादा जन्माला येत जो खरं बोलतो❤
Aasa Pudhari Pahije
बच्चू भाऊ 1नंबर भाषण आपल्या सारखा महाराष्ट्राला मुख्यमंत्री हवा आहे.❤
बच्चु भाऊ तुमच्यासारखे दहा तरी आमदार विधानसभेत पाहिजे सलाम तुमच्या कार्याला
चांगले सरकार आपण पाडले, सर्वस्वी जबाबदार तुम्हीच
Good explanation of our bachubhau Kadu Namo budhay Jai bhim thank you for your work and help to our country people's
बच्चू ले वाटलं, बीजेपी वाले आपल्याले केबिनेट मंत्री करणं.....😢
Go Guhati
@@TheMahesh1234काय गरज नाही मंत्री पदाची बच्चु भाऊला
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही,तुमची जनतेसाठी खरी तळम पाहून आज जरा मनाला समाधान वाटलं.नाही तर आतापर्यंत तेच ते नेता बोले दल हाले.साहेब आता तर आपल्या सरकारने आमचे राशनकार्ड ही बंद केलेत.राशन मागायला गेलो तर दुकानदार म्हणतो तुमच राशन बंद झाल,काय कराव काही समजत नाही.
मा आदरनिय बच्चू भाऊ साहेब नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम शेतकऱ्यांची जनतेच्या समस्या समजून सभागृहात मांडल्या धन्यवाद
असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला पाहिजे शेतकरी हिताचा आमदार बचुभाउ
खूप छान सादरीकरण श्री. बच्चू भाऊ
फक्त बच्चू कडू सारखा मुख्यमंत्री आज काळाची गरज आहे- गरज आहे !!!
तुम्ही कीतीही पोटतीडकीने ओरडले तरी ह्या प्रस्थापीत पक्षाना थोडाफारही फरक पडत नाही कारण शेतकरी जातीत ,धर्मात आणि पक्षात गुंतलेले आहेत त्यामुळे मतदानाच्या वेळेस त्याचा बाप शेतकरी आहे हे लक्षात ठेवत नाही
एकदमच बरोबर,,पण शेतकरी धर्म,जात,पक्ष,आणि श्रेष्ठत्व यांत गुंतलेले आहेत, आपण शेतकरी आहोत, हेंच विसरलेले दिसतात
अपंगाचा कैवारी, शेतकरी,शेतमजूर अनांताचा कैवारी आदरणीय बच्चुभाऊ आपल्या सारखेच तेजस्वी , तळा गाळातील समाजातील भावना व्यक्त करू शकत नाहीत.
आपलेच बांडगूळ आमदार.
एवढा माणूस आहे खरा कामाचा धन्यवाद
भाऊ वंचित मध्ये युती करा कारण तूम्ही खरं बोलता
कारण या राज्यात तूम्ही आणि वंचित त खर बोलता ❤❤❤
शेतकरी वाचवा,देश वाचवा हे फक्त आणि फक्त संविधान च वाचऊ शकतो खरं बोलले बच्चु भाऊ दुःख तुम्हाला कळले ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
बचु भाऊ तुमच्या सारख्या आमदारला देशाला आज फार मोठी गरज आहे, धन्यवाद भाऊ 🙏🙏
सत्य बोलत आहेत. असेच आमदार खासदार 100असतील तर देश्यात परीवर्तन नक्कीच होणार....
नंबर एक बच्चूभाऊ
जय भवानी जय शिवराय.
एक नंबर कडू भाऊ जय महाराष्ट्र
आमदार साहेब तुमच्या सारखे आमदार तयार होयला पाहिजे..... जे मत आहे ते ठाम मांडतात.... असे आपन आमदार निवडून परत अनायला पाहिजे 🙏🏼🙏🏼👍🏻👍🏻
खर शेतकर्याच्या बाजुने लढनारा एकमेव नेता,,,,
धन्यवाद आज.खरी.गरज.आहेत
सर्व सामान्य शेतकरी माणसाच्या बाबतीत आवाज उठवणारा एकमेव नेता म्हणजे बच्चू भाऊ. 'सलाम आपको'
फार अचूक माहिती सांगितली. कडू साहेब
कडू सर आता मतदान करायची इच्छा राहिली नाही. डोळ्यात अश्रू अनावर झाले आपले संभाषण ऐकुन.😢
बच्चू भाऊ तूम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तूमच्या सारखे दहा वीस आमदार खासदार आले की देश सुधारेल शेतकरी खूप आनंदी होतील गोरगरीब जनता सुखी होईल आणि कुठे तरी 100,/, खरं आहे सर्व्हे खोटा होतोय
आमदार बच्चू कडू यांचा हार्दिक अभिनंदन आपले सारखे आमदार पाहिजे
हिच परिस्थिती आमच्या गावात झाली अतिवृष्टी मुळे घराची भिंत कोसळून एक निरागस बाळ दगावल त्यानंतर आमदाराने त्यांना दोन घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते 2वर्ष झाले अजूनही एकही घरकुल मिळाले नाही
सलाम सर तुमच्या वक्तव्य ला आम्ही सर्व नेवासा तालुका तूमचे पाठीशी आहे.
बरोबर बोललात भाऊ तुम्ही
ज्ञान मंदिर बच्चू भाऊ आमदार👏👏👏💐
असा असावा नेता 👌बच्च्यु भाऊ जिंदाबाद.
बचु भाऊ आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र
खरं बोलत आहेत साहेब तुम्ही 🙏
बचु भाऊ तुमच्या निर्भिड मांडणीला सलाम सलाम सलाम
फारच सत्य एवढ सत्य बोलन्याच धाडस ऐरया गयरयाच नाही त्याला पाहिजे जातीचे : संत तुकाराम :
बंचु भाऊ तुमच्या सारख्या आमदारांची गरज आमच्या सारख्या गरिबांना हवा ना घर ना दार ना पिवळ रेशन कार्ड मला तर कसलाच असरा नाही खूप खूप धन्यवाद बंचु भाऊ जय जिजाऊ जय शिवराय
Best speech for farmers.Bachu Kadu is a hiro of farmers and young boys.
आज सोयाबिन भाव चार हजार आहे. शेतकरी कसे जगावे.तुमही राजकारणी लोकं शेतकऱ्यांचे रक्त शोषून घेतात.देशातले शेतकरी संपले तर देशातले जनता काय खायाचे.
🙏👍पक्क घर बांधायला सरकारी कायदे, नियम, जात, सरकारी यंत्रणा सार विरोध करतात. विज जोड पैसे मोजल्या शिवाय होत नाही. जर स्वतः खर्च करुन लाईन ओढली तरी मिटर देताना अडवणूक करतात.
महाराष्ट्रला मुख्यमंत्री म्हणून बच्चू भाऊंना एकदा महाराष्ट्रचा कारभार सांभाळायला देयाला पाहिजे.सर्वाना न्याय मिळेल.शेतकरी सुखावेल
Selut 🚩❤❤☝️ यांना.... खरी परिस्थिती समजते 😢 आणि हे सत्य परिस्थिती मांडणारे आहे बाकी सगळ्या हरामखोरी करणाऱ्या पेक्षा हे खरे नेते....
महाराष्ट्र वासियांनो बच्चुभाऊ आणि जरांगे पाटील हे दोन महान क्रांतिकारी योध्दे राज्याला लाभलेत...
शतायुषी होवोत ...
🏵️🙏🏵️
शेतकऱ्यांचा खरा नेता बच्चू कडू साहेब
बच्चू भाऊ तुमचे भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले सरकारला काही देणे-घेणे नाही वाईट वाटते.
आमदार ब चचू भाउ, खरं आहे तुमच्या सारख्या आमदाराची देशाला गरज आहे
Savour of poor people salute you🌹 kaduji
बच्चूभाऊ, तुम्हाला सलाम आपल्या सारखे राजकीय नेते फार दुर्मिळ
माननीय श्री बचू कडू यांनी शेतकरी च्या भावना व्यक्त केल्या आणि सरकार चा चांगली फोल केली बदल सर्व मराठा बांधवांना वतीने धन्यवाद करतो भाऊ ला धन्यवाद जी
Cm pm jar ase vyakti banle na deshaxhi kaya palat hoil ge nakkixh. salute bhau
बच्चु भाऊ तुम्ही च खरे नेते आमचे जातिवंत माणूस च बोलू शकतो गरीबांच्या व्यथा😢😢
सगळे लोक तुमचं भाषण करताना आपण आपले मन मर्जी विरूध्द आहे की मला गर्व आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद सर छान भाषण केले 👍💙🙏🇮🇳❤️🌹😍💐💪👏
Vahhh bacchu bhau kharch dhanyawad 🙏
Excellent bhau
कडु साहेब छान मार्गदर्शन करत आहेत ❤
बच्चूभाऊ ह्या लोकिंना सत्ता महत्वाची आहे.......
जनतेचे प्रश्न नाही
फडणवीस, शिंदे, पवार हे माणस लबाड आहे कडु साहेब,
यांना प्यारी सत्ता आहे जनता नाही .
कोणत्याही पक्षाचे सरकार असु दया.
एकदम बरोबर भाऊ घरकुल वाल्यांची खरी व्यथा आपण सभागृहात मांडली अशीच व्यथा सर्व आमदारांनी मांडली,तर खरच एकही लाभार्थी शिल्लक रहाणार नाही.🙏🙏🙏🌺🌺🥀🌹🌹👌👌👍👍
साहेब फारच सुंदर व पोटतिडकीने शेतकरी व लोकांचे प्रश्न मांडले.सर आपल्या सारखे लोकप्रतिनिधी असतील तर खरोखरच जनता सुखी व समाधानी होईल. धन्यवाद व सलाम तुम्हाला.सर.
ठेकेदार जोमात शेतकरी कोमात
अन्नधान्य निर्यात हा प्रमुख उद्योग बनवा... कारखाने कसले वाढवता...जगाला महाराष्ट्राने धान्य पुरवठा केला पाहिजे असे धोरण बनवा.... शेतकरी समृद्ध झाला कि राज्य समृद्ध होणार 🚩
सत्तेतून बाहेर पड अगोदर.लय तोडून घेऊन उपयोग नाही.आपली सगळी बोलाचीच कडी बोलाचाच भात आहे.आपण किमान बोलला अभिनंदन.
Best fight for farmer jay jawan jaý kisan
Sarv sarkarch nalayk Salam tumal bachu kadu saheb ❤😂
Excellent speech bacchu bhau..... 👌👌👌
बचु कडु तुम्ही २८८ जागेवर ऊमेदवार उभे करा साहेब 😢😢
अभिनंदन भाऊ
एका फोन गुहाटी हीच तुमची ओळख
खूप भिडस्त सत्य जीव तळमळतय कडू साहेब तुमचे पण या कडवट नेत्यांना कधी जाग येणार..ग्रामीण लोकांच्या हितासाठी प्राण पणाला लावता जनता विसरणार नाही तुम्हाला.सलाम साहेब. वास्तव परिस्थितीला वाचा फोडणारे, मनाचा ठाव फोडणारे महान आहात साहेब.🙏 अशी माणसं येती आणिक.... जियो साब.
Ekdam barobar ahe Bhau tumche bolne.Thank you🙏🙏🙏🙏🙏
राज्यात खरा बोलणारा एकमेव आमदार आहेब कडू साहेब सलाम तुम्हाला
आमदार असावा तर बचुभाऊ सारखें 50.आमदार.राहिले.आसते.तर.सरकारला.धडा.शिकवला.असता.शेतकर्या.चा.कैवारी.बचुभाऊ.कडु.सारखे.सरळ.घोडे.लावणारा.नेता.पाहिजे.🎉🎉😂😂
वास्तविक सत्य आहे.. सर.. 🙏🙏🌹🌹
शिंदे बरोबर कशाला गेला ? आता कशाला बोब मरतोय
खरोखर बच्चू भाऊ तूम्हाला जर निवडणूकचे तिकिट मिळाले नाही तर तूम्ही अपक्ष म्हणून उभा रहा नखी निवडून. याल
1 nambar bhau
100% गरीबी हटेपर्यंत असे मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हायला हवेत, यांना खरोखरच 100 वर्षे आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
Bachu भाऊ खरच आपण आमच्याबरोबर शेतकऱ्याच्या समस्या जाणत आहात
तुमचा सारखे खरं बोलणारा माणूस नाही गरीब शेतकऱ्यांनासाठी लढा देव आपल्या सोबत आहे.आम्ही तुमच्या सोबत आहे भाऊ
बच्चु साहेब खुप खुप अभिनंदन मला तर खुप खुप आनंद झाला बोले तर
एक नंबर बोललात बचुभाऊ तुम्हच्या सारखे सगळेच आमदार खासदार मंत्री वागलेत तर देशाची खुपचं प्रगती होईल.
Bahcu bhau zindabad zindabad
साहेब आपला दारीदरेरेशन कार्ड चा विषय खुप म्हतवाचा विषय आहे साहेब
खरचं शेतकऱ्यांच्या गरीब जनतेच्या वेदना कडक जीने नेहमीच बोलतात बच्चु कडु साहेब. नेता असावा तर असावा.