Gavran 90
Gavran 90
  • 2 648
  • 25 413 117
Paratwada Fast Update :: व्हिडिओ काढताना ये भेटला पाहायला | नरसिंह महाराज परिसर #Gavran_90
Paratwada Fast Update :: व्हिडिओ काढताना ये भेटला पाहायला | नरसिंह महाराज परिसर #Gavran_90
Переглядів: 6 058

Відео

Bachhu Kadu On Rahul Saolapurkar : राहुल सोलापूरकडच्या कानपट्ट्या गरम कराव्या लागतात #gavran_90
Переглядів 4,3 тис.9 годин тому
Bachhu Kadu On Rahul Saolapurkar : राहुल सोलापूरकडच्या कानपट्ट्या गरम कराव्या लागतात #gavran_90
Reti Business Matter : रेती मुरूम मुळे तालुक्यात एखाद्यावेळेस घडणार मोठे प्रकरण? #gavran_90
Переглядів 3,3 тис.9 годин тому
Reti Business Matter : रेती मुरूम मुळे तालुक्यात एखाद्यावेळेस घडणार मोठे प्रकरण? #gavran_90
Achalpur ITI Matter : काय नेमकं प्रकरण ITI च्या अंधाराचे | प्रहार आक्रमक #gavran90
Переглядів 12 тис.9 годин тому
Achalpur ITI Matter : काय नेमकं प्रकरण ITI च्या अंधाराचे | प्रहार आक्रमक #gavran90
APMC Achalpur Matter : बाजार समितीच्या या संचालकाच्या विधानामुळे झाली नवीन खळबळ #gavran_90
Переглядів 8 тис.9 годин тому
APMC Achalpur Matter : बाजार समितीच्या या संचालकाच्या विधानामुळे झाली नवीन खळबळ #gavran_90
Anjangaon Rohingya Matter Kirit Somayya : अंजनगाव चे प्रकरण पुन्हा किरीट सोमय्या दाखल #gavran_90
Переглядів 2,4 тис.9 годин тому
अंजनगाव सुर्जी या ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्या यांचे वास्तव्य असल्याचे पुरावे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मध्यंतरीच्या काळात दाखल केले होते या विषयावर अंजनगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी किरीट सोमय आणि भेट देऊन सदर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कागदपत्रे कारवाई केली आहे गावरान 90 साठी प्रतिनिधी : सुधाकरराव टिपरे अंजनगाव सुर्जी
Amir Khan Plot Matter : ऐकावे तर नवलच 😄😄 | भर वस्तीतून प्लॉट गेला चोरीला #gavran_90
Переглядів 6 тис.12 годин тому
Amir Khan Plot Matter : ऐकावे तर नवलच 😄😄 | भर वस्तीतून प्लॉट गेला चोरीला #gavran_90
Bachhu Kadu & Bablu Deshmukh ADCC : आता मध्यवर्ती बँकेचा नंबर आहे का ? #gavran90
Переглядів 12 тис.14 годин тому
Bachhu Kadu & Bablu Deshmukh ADCC : आता मध्यवर्ती बँकेचा नंबर आहे का ? #gavran90
Gavli samaj Paratwada : गवळी समाजाचा पारंपरिक विवाह सोहळा आपण पाहिला का ? Marriage #gavran_90
Переглядів 4,8 тис.14 годин тому
Gavli samaj Paratwada : गवळी समाजाचा पारंपरिक विवाह सोहळा आपण पाहिला का ? Marriage #gavran_90
APMC ACHALPUR MATTER :- कोण ते बारा जणं काय आहे सत्यता ? विषय सभापतीचा #Gavran90
Переглядів 8 тис.16 годин тому
APMC ACHALPUR MATTER :- कोण ते बारा जणं काय आहे सत्यता ? विषय सभापतीचा #Gavran90
Mahakumbh Mela Prayagraj Latest : असं असते बावा तीर्थयात्रा भोजन 😄😄#gavran90
Переглядів 5 тис.День тому
Mahakumbh Mela Prayagraj Latest : असं असते बावा तीर्थयात्रा भोजन 😄😄#gavran90
MahaKumbh Mela 2025 Live Update : तुफान गर्दी आणि भाविकांची कुंभमेळ्या साठी धावपड #gavran_90
Переглядів 3,7 тис.День тому
MahaKumbh Mela 2025 Live Update : तुफान गर्दी आणि भाविकांची कुंभमेळ्या साठी धावपड #gavran_90
Mahakumbh Mela Live Update : मोठ्या प्रमाणात भाविक अटकले | प्रशासनाने वाहतूक थांबवली #gavran_90
Переглядів 6 тис.День тому
Mahakumbh Mela Live Update : मोठ्या प्रमाणात भाविक अटकले | प्रशासनाने वाहतूक थांबवली #gavran_90
Maha Kumbh mela Live Update : नेमक काय झालं प्रयागराज मार्गांवर कशी आहे स्थिती?
Переглядів 3,3 тис.День тому
Maha Kumbh mela Live Update : नेमक काय झालं प्रयागराज मार्गांवर कशी आहे स्थिती?
Narmadeshwar Shivling : नर्मदा नदीत कश्या सापडतात नर्मदेश्वर शिवलिंग? #gavran_90
Переглядів 2,6 тис.День тому
Narmadeshwar Shivling : नर्मदा नदीत कश्या सापडतात नर्मदेश्वर शिवलिंग? #gavran_90
Bailgada Sharyat Aklaspur : एकलासपूर मधील शंकर पटाचा माहोल बापा बापा गर्दी व्हय का काय #gavran_90
Переглядів 7 тис.14 днів тому
Bailgada Sharyat Aklaspur : एकलासपूर मधील शंकर पटाचा माहोल बापा बापा गर्दी व्हय का काय #gavran_90
Shivsena UBT News : ठाकरे गट सोडून शिंदेकडे गेलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांवर केला आरोप #gavran_90
Переглядів 4 тис.14 днів тому
Shivsena UBT News : ठाकरे गट सोडून शिंदेकडे गेलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांवर केला आरोप #gavran_90
Blood Donation : रक्तदान करून साध्य करणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड #gavran90
Переглядів 1,6 тис.14 днів тому
Blood Donation : रक्तदान करून साध्य करणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड #gavran90
Bachhu Kadu Latest : हा आमदार झालाच कसा यांचं संशोधन करा लागते 😄😄 #Gavran90 Pravin Tayde Achalpur
Переглядів 17 тис.14 днів тому
Bachhu Kadu Latest : हा आमदार झालाच कसा यांचं संशोधन करा लागते 😄😄 #Gavran90 Pravin Tayde Achalpur
Bahiram Yatra Bail gada Sharyat : बैलगाडाप्रेमी धुरा हाकलणारी तरुणी साक्षी सर्वत्र चर्चा #gavran_90
Переглядів 14 тис.14 днів тому
Bahiram Yatra Bail gada Sharyat : बैलगाडाप्रेमी धुरा हाकलणारी तरुणी साक्षी सर्वत्र चर्चा #gavran_90
Paratwada Fast Update : भरधाव ट्रक | पाठीमागं गोरक्षकांची टीम | चित्रपटातील सारखा दृश्य #Gavran90
Переглядів 11 тис.14 днів тому
Paratwada Fast Update : भरधाव ट्रक | पाठीमागं गोरक्षकांची टीम | चित्रपटातील सारखा दृश्य #Gavran90
Bahiram Yatra Bail gada Sharyat : लाखो रुपयांच्या बैलजोळ्यांनी सजला शंकरपट #gavran90
Переглядів 23 тис.14 днів тому
Bahiram Yatra Bail gada Sharyat : लाखो रुपयांच्या बैलजोळ्यांनी सजला शंकरपट #gavran90
Bahiram Yatra Pashu Pradarshan : पशुप्रदर्शनात लाखो रुपयांच्या पाळीव जनावरांनी वेधले लक्ष #gavran_90
Переглядів 4,1 тис.21 день тому
Bahiram Yatra Pashu Pradarshan : पशुप्रदर्शनात लाखो रुपयांच्या पाळीव जनावरांनी वेधले लक्ष #gavran_90
Paratwada Fast News : आठ महिन्यापासून गायब,जंगलात राहिला,अखेर सापडला, वडिलांचे आनंदाश्रू #gavran90
Переглядів 7 тис.21 день тому
Paratwada Fast News : आठ महिन्यापासून गायब,जंगलात राहिला,अखेर सापडला, वडिलांचे आनंदाश्रू #gavran90
Bahiram Yatra : बहिरम यात्रेत जात आहे तर ही घ्या काळजी नाहीतर होऊ शकते मोठी घटना #gavran90
Переглядів 14 тис.21 день тому
Bahiram Yatra : बहिरम यात्रेत जात आहे तर ही घ्या काळजी नाहीतर होऊ शकते मोठी घटना #gavran90
Farmer News : ट्रॅक्टरच्या कल्टीवेटर मुळे घडली ही घटना #gavran90
Переглядів 14 тис.21 день тому
Farmer News : ट्रॅक्टरच्या कल्टीवेटर मुळे घडली ही घटना #gavran90
Melghat News : वयोवृद्ध आदिवासी बांधवांनी मांडला SDO समोर ठिय्या gavran_90
Переглядів 2,8 тис.21 день тому
Melghat News : वयोवृद्ध आदिवासी बांधवांनी मांडला SDO समोर ठिय्या gavran_90

КОМЕНТАРІ

  • @NileshTantarpale-m1e
    @NileshTantarpale-m1e 8 годин тому

    प्रवीण भाऊ 90 ला 90 तीच राहू द्या पाणचट 90 करू नका.

  • @mangeshingle8194
    @mangeshingle8194 11 годин тому

    एकदम जबरदस्त सर ❤

  • @amolwarghat9331
    @amolwarghat9331 11 годин тому

    अगदी बरोबर बोलले प्रवीण भाऊ... Best of luck

  • @gopalkale3
    @gopalkale3 12 годин тому

    Sopinath maharaj ki jay ❤

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 12 годин тому

    बिल भरले नाही म्हणून कापलं एकदा नागपूरच्या मुख्यमंत्री बंगल्याची पण लाइन कापली होती बिल भरले नव्हते म्हणून

  • @chanchalingle8692
    @chanchalingle8692 12 годин тому

    Barobar fasvtat he

  • @bharatmagadum9314
    @bharatmagadum9314 13 годин тому

    नंबर द्या सर मी पण संविधानाने काम करत असतो

  • @bharatmagadum9314
    @bharatmagadum9314 13 годин тому

    भाऊ एक नंबर काम तुमचं खरोखर अनमोल असं काम जनता जागृत झाली पाहिजे

  • @sameersandav2371
    @sameersandav2371 13 годин тому

    Saheb domboli thane mande ashich fasavnuk chalali hai parsasan ye kade durlaks karat hai

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 16 годин тому

    👍👍👍👍

  • @RAPPERRRR
    @RAPPERRRR 16 годин тому

    news karta ta tech sangaav na kayle time waste karav pahnaryacha aata te kachryachi gaadi aani bus cha kay ghena dena news chyat

  • @constructionso2484
    @constructionso2484 16 годин тому

    नाईस भाव्हा हेच चालू आहे. सगळी कडे

  • @aniketgawande361
    @aniketgawande361 16 годин тому

    News वाले साहेब जरा चांगल्या न्यूज दाखवा शेतकऱ्याचा मालाला भाव नाही ते दाखवा ,

  • @ayangaming3871
    @ayangaming3871 21 годину тому

    महाराष्ट्र साठी फक्त बच्चु भाऊ कडु 🩸🏏🇮🇳

  • @LetsSpeakEnglish-p7d
    @LetsSpeakEnglish-p7d 22 години тому

    आमच्या (जव्हार)पालघर मध्ये पण आले होते हे...आमच्या इथल्या भरपूर मुलांनी 500 आणि 12000 रुपये भरले होते... त्या नंतर काय झालं माहिती नाही पण बरीच पोर पुन्हा जॉब सोडून घरी निघून आली ..

  • @user-sd3jb3zs5j
    @user-sd3jb3zs5j День тому

    सगळ्या गावा मध्ये शहरा मध्ये हेच चालू आहे, तेथील स्थानिक सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार झोपा काढत आहे, यांना काही देने घेणे नाही आपल्या गावात काय चालले आहे त्याच्याशी

  • @ashokajgaonkar5831
    @ashokajgaonkar5831 День тому

    वा भावा , छान केलस , ते पेपर सवृ झेरॉक्स आहेत. त्याना पैसे घ्यायचे असतील तर नोकरीची पूणृ खात्री झालयानतरच द्यावे पोलिसामाफृत.

  • @mrcharleevaibhav8054
    @mrcharleevaibhav8054 День тому

    Ekhada prashn gov la kraycha bhau ,ti pn himmat krun ghe

  • @mrcharleevaibhav8054
    @mrcharleevaibhav8054 День тому

    Are bhava tula tyanni sarv prashnanchi ans dili ,siddhh ky kel tu

  • @rajtiwari2394
    @rajtiwari2394 День тому

    काहो प्रवीण भाऊ तुम्ही परतवाड्यातल्या नरसिंह मंदिराची अशी बातमी टाकत आहे. पण आपल्या तालुक्यातील असणाऱ्या आमदार प्रवीण तायडे बदलले काही बातमी नाही . पूर्ण अचलपूर परतवाडा शहरातील लोकांच्या हे प्रकरण लक्ष येत आहे. गावरान 90 वाला जे करते या बाबीत बाकी सर्व आहे

  • @shamalgaidhane3651
    @shamalgaidhane3651 День тому

    छान जोडी... 👌👌👌

  • @SajidAbdul-p7i
    @SajidAbdul-p7i День тому

    चखना घेवुन बसले काय भाऊ😊

  • @NitinMali-b3k
    @NitinMali-b3k День тому

    Thoka Salyala

  • @mohsingori9195
    @mohsingori9195 День тому

    😂😂😂😂😅😅😅😅😅

  • @satishagarthade6205
    @satishagarthade6205 День тому

    Good 👍 Boss

  • @TheUnknownTrump
    @TheUnknownTrump День тому

    Daru daru daru

  • @sumitpatil3281
    @sumitpatil3281 День тому

    Khi news nhi bhetat ahe ka ho Kuthe ? . He rikame pana kart ahe. 🤣🤣

  • @Umapswapnil_youtub
    @Umapswapnil_youtub День тому

    दाडी, कटिंग, झाली वाटते ....

  • @jayantkokate4935
    @jayantkokate4935 День тому

    बसल्या जाग्यावून काय बी दाखोत राज्या.. नीरा रिकामचोटावानी

  • @jaiBhim-s8y
    @jaiBhim-s8y День тому

    परतवाड़ा भाऊ अचलपुर सारख स्वच्छ नाही स्वच्छतेचा बाबतीत चावलमंडी अचलपुर एक नंबर स्वच्छ आताच सकाळी मी ९० मारली

    • @gavran90
      @gavran90 День тому

      सोबतच होतो भाऊ आपण 😄😄

  • @bravi0716
    @bravi0716 День тому

    मस्तरले है विचारा की व्हॅटिकन लेच कौन जाते हज तिकडेच कौन हाय , अरे मास्टर, ह्या श्रद्धा आहेत , आस्था आहे .. त्यांचा सन्मान कर म्हणा .....

  • @sharadkumar5744
    @sharadkumar5744 День тому

    Tumch manh kaay kaay haay neak

  • @pankajkaple5607
    @pankajkaple5607 День тому

    कही काम नहीं काय aj

  • @GAOKAVLOGGEER
    @GAOKAVLOGGEER День тому

    90 मारली काय हो सकाळी सकाळी 😅

  • @BhartDhepe
    @BhartDhepe День тому

    गावरान 90 नंबर वन🎉

  • @PravinPavitrakar
    @PravinPavitrakar День тому

    लयच फुरसत हाय वाटते आज😅

  • @shubhamyeokarpatil1161
    @shubhamyeokarpatil1161 День тому

    Hech rahali hot ata 😊

  • @lakhanmavshkar0
    @lakhanmavshkar0 День тому

    Hathaudi bajar Baroda❤❤

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil День тому

    चांगले काम करून राहिले तुम्ही

  • @ArvindYadav-ro9gz
    @ArvindYadav-ro9gz День тому

    Dada ye sagade fraud ahes

  • @rajeshpachare5460
    @rajeshpachare5460 День тому

    Totally frod hai,ye Manav taskari karte ye Harami 😮😮ess per Action hona chahiye kuto enko 😮

  • @rudreshugale-wd7gw
    @rudreshugale-wd7gw День тому

    Your availability right sir 👍🏻

  • @tanmaypatil9015
    @tanmaypatil9015 День тому

    Ek shal aahe lahamabai khadke vidyalaya je eka patra shishkawar suru aahe baki mastara angatha shap.

  • @akshaydeshmukh9389
    @akshaydeshmukh9389 2 дні тому

    Well done sir❤

  • @PrajwalN896
    @PrajwalN896 2 дні тому

    Tattimela

  • @Not_rocky786
    @Not_rocky786 2 дні тому

    Kaise kaise log hote hai hamare desh mai achha hua ham padhaee kar ke paas hote hai

  • @locogamer738
    @locogamer738 2 дні тому

    I will Support you Sir.......😸😸 Great job ap jese logo ki jarurat hai ies Desh ko ies cheez par kadi se kadi karwahi honi chahiye... 👍👍👍👍

  • @nanduukarde5538
    @nanduukarde5538 2 дні тому

    प्रवीण भाऊ येवढ्या दिवसां पासून हे सुरू आहे तुम्हाला आता माहिती पडल का..

  • @anime_dhruv2093
    @anime_dhruv2093 2 дні тому

    मी ही बारावीचा विद्यार्थी आहे आणि कॉपीमुक्त परीक्षा दिली पाहिजे.

  • @anilmange8139
    @anilmange8139 2 дні тому

    पुर्ण भारतात सुरू आहे भाऊ बरेच वर्ष झाले