दिघी कोळीवाडा नारळी पौर्णिमा 2024❤️| अशी होते दिघी मध्ये नारळी पौर्णिमा साजरी 😍|sanskruti RK vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #2024 #viral #kokan #youtube #maharashtra #marathi #vlogger #marathimulgi #marathivlogger #vlogs #raigad #shriwardhan #kokanimulgi #naralipurnima #rakshabandhan #festival #dighikoliwada #koli

КОМЕНТАРІ • 15

  • @dineshkothari7185
    @dineshkothari7185 28 днів тому +3

    खूपच छान कोलथरकर ताई एवढ्या लहान वयात हे काम करताय अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि हे करत असताना हिंदूंची जनजागृती जिवंत ठेवत आहात हेच एक मोठं समाज कार्य म्हणावं लागेल आणि आजच्या युगामध्ये ही काळाची गरज आहे असेच वेळोवेळी स्तुत्य कार्यक्रम सादर करीत जावे व हिंदूंची एकजूट प्रदर्शित करीत राहावी करिता शुभेच्छा समाजातील प्रत्येक थरातील सणासुदीचे देखावे दाखवावेत

  • @NilimaPatil-e1n
    @NilimaPatil-e1n 27 днів тому +2

    खूप छान संस्कृती ताई ....मला या वर्षी गावी यायला जमले नाही पण आपली नारळी पौर्णिमा कशी झाली हे तू केलेल्या व्हिडिओ मुळे बघायला मिळाली.खूप छान राणी🎉🥰❣️👌

  • @pareshkhopatkar993
    @pareshkhopatkar993 29 днів тому +3

    खूप छान vlogs आहे.... तूझ्या या vlog मुले आम्हला आमची नारळी पौर्णिमा कशी साजरी झाली ते पाहायला मिळालं.... अप्रतिम... असंच vlog बनवत जा आणि.. या आठवणी.. कायमच्या आमच्या साठी राहतील..❤️🥰

  • @sameerburunkar8034
    @sameerburunkar8034 24 дні тому

    खूप छान....दिघी गावची शान..सुंदर 😊

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 29 днів тому

    वाह वाह.... मस्त ✨🎆🎊🎉👌

  • @user-xi6bh9wq1o
    @user-xi6bh9wq1o Місяць тому

    खूप सुंदर .. 😊

  • @deepshivalkar
    @deepshivalkar 29 днів тому

    वाह खूप छान❤❤

  • @KeshavPithe
    @KeshavPithe Місяць тому

    छान ! ❤

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog 28 днів тому

    खूप छान 👌

  • @vidyadhargolan7618
    @vidyadhargolan7618 Місяць тому

    Khup chan ....

  • @lahubhople1525
    @lahubhople1525 29 днів тому

    खुपच छान ताई🙏🙏

  • @ChandrakantDighikar
    @ChandrakantDighikar 29 днів тому

    ❤😊😊❤😊❤😊❤❤😊😊❤

  • @ramubashwatramubashwat1356
    @ramubashwatramubashwat1356 28 днів тому

    व्वा😮 मस्त विडीओ❤ पण दीघी कोलीवाडा हे गाव कुठल्या ग्रामपंचायत मध्ये येते❤🤔

  • @laxkheloji5409
    @laxkheloji5409 Місяць тому

    खूप छान 👌👌