चिमूटभर ही खत न टाकता फक्त दहा गुंठ्यात अडीच लाख रुपये काकडी उत्पादन 🥒🥒

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • mission organic contact NO👇
    office = 9404862365
    savrab sir = 9404472365
    Rahul sir = 9665961616
    Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
    8308630806
    यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

КОМЕНТАРІ • 31

  • @m70302
    @m70302 3 місяці тому +6

    मोजकेच असावे परंतु कमी वेळेचा व्हिडिओ बनवला पाहिजे होता...

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 Місяць тому +4

    काय राव 20दिवसात कोथिंबीर काढून विकली फेकता राव

  • @SharadDumbre
    @SharadDumbre 3 місяці тому +9

    उसाला एक lakh खर्च केला तर शंभर टन यायलाच पाहिजे चुकीची माहिती देताय

    • @sunilsuryavanshi476
      @sunilsuryavanshi476 14 днів тому

      आण्णा शंभर टनासाठी रानाची निवड महत्वाचे आहे
      मी एक लाख रुपये खर्च केले आहेत पण माझा उतारा 50येईल कि नाही संगता येत नाही

  • @ananddadmal4933
    @ananddadmal4933 23 дні тому +1

    छान माहिती दिली

  • @SharadDumbre
    @SharadDumbre 3 місяці тому +2

    किलोचे मुंबईवरून किती शिलक येते

  • @user-tq5pn2fi2m
    @user-tq5pn2fi2m 3 місяці тому +2

    कोणती व्हरायटी

  • @kashinathbolegave
    @kashinathbolegave 3 місяці тому +2

    खूप छान ❤

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Місяць тому

    आंकटोबर नंतर मार्गदर्शन मिळंल का

  • @user-vn6lo3ye8i
    @user-vn6lo3ye8i 21 день тому

    Sagle barobar aahe pan ussacya babtit tumhi fektay kay rav

  • @jalindarkurhe3136
    @jalindarkurhe3136 3 місяці тому +2

    वेलीच्या पानावर नागआळी दिसत आहे.

  • @sagarmane6735
    @sagarmane6735 3 місяці тому

  • @shriaudiosoundjeur6164
    @shriaudiosoundjeur6164 14 днів тому +1

    चुकीचे सांगत आहे हा शेतकरी. मी पण चार वर्षे झाली काकडी करतोय दहा गुंठ्यांत अजुनपर्यंत अडीच लाखांची काकडी झाली नाही.

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam  14 днів тому

      सत्य आहे डिस्क्रिप्शन मध्ये शेतकऱ्याचा नंबर आहे फोन करून चौकशी करू शकता

  • @ashokdesai2898
    @ashokdesai2898 Місяць тому

    सर मुलाच्या आईला मुलाला भावी शेतकरी म्हटलेलं पटलेलं नाही आई मुलाला दूर घेऊन गेली

  • @VishwanathTungar
    @VishwanathTungar 24 дні тому

    उसाला 90000 रुपये काय खरच केला तो खूप झाला उत्पादन 40 टन खूप कमी मिळाले

  • @tukaram.rabhajipawar4595
    @tukaram.rabhajipawar4595 3 місяці тому +3

    उसाला एक लाख खर्च येतच नाही चुकीची माहीती

  • @ananddadmal4933
    @ananddadmal4933 23 дні тому

    खूप छान माहिती😊

  • @user-cz5ty5tj7o
    @user-cz5ty5tj7o 3 місяці тому +1

    काही ठिकाणी व्हायरस दिसतोय

  • @SanjayGursal-rf4uu
    @SanjayGursal-rf4uu 11 днів тому

    पानांवर नाग आली दिसते पान पिवळीझाले

    • @SanjayGursal-rf4uu
      @SanjayGursal-rf4uu 11 днів тому

      तारीवर आहे तरी फल वाकडे का झाले

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 3 місяці тому +1

    🚩🚩🙏🙏👌🙏🙏🚩🚩🚩

  • @suryakantjadhav6642
    @suryakantjadhav6642 3 місяці тому +2

    जाळी कुटे भेटेल दर काय

  • @utkarshkamble3779
    @utkarshkamble3779 2 місяці тому

    4 मिनिटाच्या व्हिडिओला 40 मिनिटे लागली

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 3 місяці тому +1

    आवाज सपषट येत नाही

  • @patilanil672
    @patilanil672 3 місяці тому

    Karet baba tuzay mulala shetit kam karayla pathaw ki kalel tula .

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf 3 місяці тому

    Mr Pote Pota Dherpota Time Barbad TIME BARBAD Time Barbad TIME BARBAD Time Barbad TIME BARBAD Time Barbad TIME BARBAD Time

  • @dhyassamtecha9870
    @dhyassamtecha9870 Місяць тому

    मग शेतीच करावी का... शिकून नौकरी नको

  • @UmeshMore-tk5it
    @UmeshMore-tk5it 2 місяці тому

    फेक बनवले