काकडी शेती | Cucumber Farming Technology In India | Cucumber Harvesting And Profit | Kavyaaa's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2023
  • काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते.
    जुन्नर तालुक्यात ओतूर गावात Naziya F1 या व्हरायटी ची लागवड करून ७५ दिवसात एकरी २५ टन माल अपेक्षित आहे..!!
    मालाची बाजारपेठ व मिळणारा बाजारभाव सोबतच सेंद्रिय खतांचा वापर यामुळे दर्जेदार पीक घेऊन आपण भरघोस उत्पन्न मिळवू शकतो..!!
    श्री. प्रसाद डुंबरे, प्रयोगशील शेतकरी, 9960866880
    गाव- ओतूर, ता - जुन्नर, जि - पुणे

КОМЕНТАРІ • 54

  • @atul751987
    @atul751987 Рік тому +6

    अत्यंत कष्टाळू आणि अभ्यासू शेतकरी...अभिनंदन प्रसाद

  • @hrishikeshtambe9485
    @hrishikeshtambe9485 Рік тому +5

    काकडी पिकाचे छान व्यवस्थापन केलेलं दिसतय प्रसाद भाऊने..

  • @kiranthorat209
    @kiranthorat209 Рік тому +7

    प्रसाद सराना आम्ही खूप जवळून ओळखतो. अत्यंत कष्टाळू आणि नेहमी नवीन प्रयोग करणारे व्यक्तीमत्व आहे. सर आपल्या कष्टाचे नक्कीच चीज होईल ही आशा करतो.

  • @suvarnakaldoke1383
    @suvarnakaldoke1383 Рік тому +2

    Superb

  • @amk_3110
    @amk_3110 Рік тому +4

    ग्रेट .... लय भारी दादा ! ❤️🙏✨

  • @nileshshinde6901
    @nileshshinde6901 Рік тому +4

    प्रसाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद🙏🚩.

  • @GNPD623
    @GNPD623 Рік тому +4

    Great

  • @rushisable9595
    @rushisable9595 Рік тому +3

    प्रसाद भाऊ खूप सुंदर नियोजन... मेहनतीला सलाम...काव्याजी धन्यवाद...योग्य माहिती पोहचवण्यासाठी

  • @shree3836
    @shree3836 5 місяців тому

    Tai ekari utpqnn kiti tyanch aahe

  • @dipakpachpute8459
    @dipakpachpute8459 5 місяців тому

    Kontya month madhye lawliy hi kakdi

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 Рік тому +4

    खुप छान काव्या

  • @navnathpadekar271
    @navnathpadekar271 Рік тому +3

    अभिनंदन प्रसाद 🎉💐

  • @kundangavade5510
    @kundangavade5510 Рік тому +3

    Very good Prasad…!!!👏🏻

  • @rohitbhamare938
    @rohitbhamare938 5 місяців тому

    Varayati konati aahe

  • @rugvedpadekar9202
    @rugvedpadekar9202 Рік тому +3

    Keep it up mama 👨‍🌾🌾🚜

  • @yogeshwavhal7508
    @yogeshwavhal7508 Рік тому +2

    सरांनी बेडमध्ये बेसल डोस कोणकोणते भरले आहे खताचे

  • @pratikgavade3485
    @pratikgavade3485 Рік тому +2

    Ek no prasad 💸💸

  • @satish2558
    @satish2558 Рік тому +3

    Chan madam👌👌

  • @VaibhavDhawale
    @VaibhavDhawale Рік тому +3

    खुप छान माहीती मिळाली काव्या ताई ❤

  • @sunandadumbre
    @sunandadumbre Рік тому +2

    खूप छान Prasad

  • @sumittambe5072
    @sumittambe5072 Рік тому +2

    1 no

  • @chetansalunkhe_5
    @chetansalunkhe_5 Рік тому +3

    👍👌

  • @raviyadav-dz2vs
    @raviyadav-dz2vs Рік тому +2

    Nice

  • @atulshinde6116
    @atulshinde6116 Місяць тому

    प्रसाद सर तुम्ही काकडीचे कोणते वाणाची लागवड केली व तुम्हाला प्रति किलो काय भाव मिळाला मार्केटला

  • @dattatraychavare2315
    @dattatraychavare2315 8 місяців тому

    जाळी कोठे मिळेल व किंमत किती आहे फोन देने

  • @vikassurve6207
    @vikassurve6207 Рік тому +2

    🎉🎉

  • @rupeshkvideos
    @rupeshkvideos Рік тому +3

    Hii Mam ,
    Mi Agriculture Diploma kartoy aata second years la aahe mla book list saga avantar please reply🙏 mam

  • @tukarampadwal311
    @tukarampadwal311 Рік тому +2

    Dumbre sir👌

  • @user-xx6dn1pz2c
    @user-xx6dn1pz2c 4 місяці тому

    Didi ap video Hindi me banao bahut acha rhega

  • @igakshayop2242
    @igakshayop2242 3 місяці тому

    Last year maze did ekr la 45 tan kakdi nighali 😄

  • @yashodajadhav7377
    @yashodajadhav7377 10 місяців тому

    Fix farmer cell no ,add,dont moving clip

  • @mukundmate7935
    @mukundmate7935 10 місяців тому +1

    तुझ्या फवारणी करतात त्यांची नावं तरी सांगा कोणत्या औषधाची फवारणी करतात.