मिशन ऑरगॅनिक संपूर्ण शेती शाळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • mission organic contact NO👇
    office = 9404862365.
    savrab sir = 9404472365
    Rahul sir = 9665961616
    Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
    8308630806
    यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

КОМЕНТАРІ • 22

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 20 днів тому +4

    नैसर्गिक शेती हीच भविष्यात सर्व जीवांना तारणहार आहे

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 20 днів тому +2

    साहेब आपले विचार व आचार खरेच आत्मसात केले तर जीवन आनंदी होणार काय ते विचार, ऊर्जा, ज्ञान व दानत आपणास कोटी कोटी प्रणाम

  • @rahuldagade7576
    @rahuldagade7576 4 місяці тому +1

    राहुल साहेब तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @sukhadevgore8021
    @sukhadevgore8021 4 місяці тому +1

    खरोखरच हि काळाची गरज झाली आहे. 1:18:43

  • @chateamol504
    @chateamol504 4 місяці тому +7

    पाणी फॉउंडेशन प्रमाणे शेतकऱ्यांना ट्रेनिंग द्या ही विनंती

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 4 місяці тому +1

    Sir filler चा study झाला पाहिजे .
    सर आपण फार सुंदर काम करीत आहात.

  • @bhagyashreebivalkar1902
    @bhagyashreebivalkar1902 3 місяці тому +1

    दादा माझे विचार तुमच्याशी 100℅ जुळतायेत मला पण तुमच्या सोबत काम करावंसं वाटतंय ...मला पण शेती घ्यायची आहे आणि लोकांसाठी उदाहरण तयार करायचंय... माझा 7/12 आहे ...

  • @swapnilgirme8163
    @swapnilgirme8163 4 місяці тому

    Ek he number laagat nahi.

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 4 місяці тому +1

    नैसर्गीक शेतीवर लक्ष केंद्रित करा .

  • @dr.maharumahajan6527
    @dr.maharumahajan6527 4 місяці тому +1

    कृपया सरांचा पत्ता व मोबाईल नंबर द्या.

  • @vinod4960
    @vinod4960 Місяць тому

    Former main contract nahin diya sabka

  • @Rahulpatil-db7op
    @Rahulpatil-db7op 4 місяці тому

    अशीच माहिती देत च ला 🙏🙏

  • @dattajirawnaiknimbalkar3040
    @dattajirawnaiknimbalkar3040 4 місяці тому

    Vicar.atisay.cangale.ahata.sadah.organik.mhatawach.aih

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 4 місяці тому

      सोया पेंड लाखो टन आयात करुन भाव पाडतत

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 4 місяці тому

    🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @PradipMore-hk4kl
    @PradipMore-hk4kl 4 місяці тому

    आपला वाट शॉप पाठवा नंबर

  • @ravidarvekar7509
    @ravidarvekar7509 4 місяці тому

    Dada me kuup failiar farmar ahe plz plz mala aapla phone number aani watsaap no pathawa plz

  • @ravidarvekar7509
    @ravidarvekar7509 4 місяці тому

    Dada me kuup failiar farmar ahe plz plz mala aapla phone number aani watsaap no pathawa plz