आजवर तुम्ही कधीही न ऐकलेली आग्र्याहून सुटका- भाग 3- महाराज आग्र्याला नेमकं कशासाठी गेले होते ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @Sachin-umaji
    @Sachin-umaji 2 роки тому +27

    खरंच खूप छान काम करत आहात ,
    फक्त ते हात नका हालवू ...

    • @rajendrap1475
      @rajendrap1475 2 роки тому +2

      बरोबर आहे

    • @vilasgorde71
      @vilasgorde71 2 роки тому +5

      😄 हो पण सर खूप हुशार आहेत हे महत्त्वाचे 😊

    • @Sachin-umaji
      @Sachin-umaji 2 роки тому

      @@vilasgorde71 मी आधीच सांगितलंय ☺☺

  • @aniketshinde6462
    @aniketshinde6462 2 роки тому +4

    हा विडिओ जबरदस्त आहे. जबरदस्त पॉलिटिक्स आहे. या इतिहास मध्ये 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Lidili
    @Lidili 2 роки тому +2

    फारच माहितीपर व्हिडिओ. तुमचे मनापासून अभिनंदन.

  • @chandarpharate7895
    @chandarpharate7895 2 роки тому +2

    नमस्कार.खूपच छान इतिहासाचे निवेदन सांगत आहात.सोबत मोहीमांचे भौगोलिक नकाशे दाखविले तर इतिहास समजण्यासाठी चांगली मदतच होईल.धन्यवाद.

  • @ashokparabshramdhakulkar6554
    @ashokparabshramdhakulkar6554 2 роки тому +2

    First time Dr Vijay kolpe looking.

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 2 роки тому +4

    सर जय महाराष्ट्र

  • @uprighttrading7725
    @uprighttrading7725 2 роки тому +7

    सर तुम्ही खूप खोलवर जाऊन शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटका या प्रतापाचे व्हिडिओ बनवत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🚩
    फक्त आपला उजवा हातही डाव्या हातात सारखा स्थिर ठेवा ही नम्र विनंती 🙏🏽

  • @sushantvaidya3908
    @sushantvaidya3908 2 роки тому +1

    इंत्तभुत माहीती
    धन्यवाद

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 2 роки тому +3

    जय जिजाऊ ⛳️
    जय शिवराय ⛳️
    जय संभूराजे ⛳️

  • @drsachinsuryavanshi395
    @drsachinsuryavanshi395 2 роки тому +3

    सर ख़ूप दिवसानी विडीओ आला . हायसे वाटले.
    सुंदर महिति

  • @BabasahebGorde-n2v
    @BabasahebGorde-n2v 6 місяців тому +1

    Vedio chhan.. Mahiti khup sundar...Parantu hat farach jast halatoy..

  • @vinayakkorhale1183
    @vinayakkorhale1183 2 роки тому +2

    Awasome 👌💐
    💐

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 2 роки тому +3

    उत्तम माहिती सर👌👌

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 роки тому +5

    जय शिवराय🙏🚩

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 2 роки тому +2

    मित्रांनो ,,हे ऐकल का व्हिडिओ लाईक होतो आपोआप

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 роки тому +6

    अप्रतिम माहिती

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 2 роки тому +5

    नमस्कार सर 🙏

  • @monishsunkhe3972
    @monishsunkhe3972 2 роки тому +1

    Very nice Sir

  • @balasahebkadam8987
    @balasahebkadam8987 Рік тому

    You are great speaker

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 роки тому +11

    मिर्झा जयसिंगला स्वराज्य चं महत्व कळालं असत आणि तो महाराजांना सामिल झाला असता तर औरंग्याला बुडाला पाय लावुन पळत सुटाव लागलं असत पन एकदा का चाटायची सवय लागली का मग कळत नाही किती आणि कस चाटावं
    अन म्हणे आम्ही प्रभु श्रीरामाचे वंशज

  • @vaibhavshinde6709
    @vaibhavshinde6709 2 роки тому +13

    अकबर च्या काळ पासून जे जमले नाही ते शिवाजी महाराज यांच्या मदतीने शक्य होईल
    राजांच्या बुद्धिमत्तेची किंमत काय कळली असेल मिर्झा राजेंना😱

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 роки тому +4

    सर विवेचन उत्तम...पण हात....

  • @nileshjadhavshiv
    @nileshjadhavshiv 2 роки тому +1

    Khup chan information... Tumhi hat naka halvu rao

  • @pravinkulkarni4045
    @pravinkulkarni4045 2 роки тому +6

    पूर्वीच्या जन्मी कोळपे डॉक्टर महाराजांच्या सेवेत सरदार होते.

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 2 роки тому

      असा अपमान करू नका,मर्यादा पाळा

    • @jagannathgaikwad311
      @jagannathgaikwad311 2 роки тому

      @@jitendrapol4728 llllllllllllllllllllllllllllllllllllllll"l

    • @akshayyyyyyy4151
      @akshayyyyyyy4151 Рік тому

      हो ना तुम्हाला कसं आवडेल ..

  • @branding_bolt
    @branding_bolt 2 роки тому +6

    छान सर, फक्त हात खाली करून video banavala तर पहायला आणखीन मजा येईल

  • @ganeshkadam1829
    @ganeshkadam1829 2 роки тому +1

    समजावून सांगण्याची पद्धत छान आहे. तर्क समजण्यासारखे आहे. फक्त व्हिडिओ पाहताना आपण हात हलवता त्यामुळे लक्ष केंद्रित होत नाही. आपण हात हलवणे थांबवले तर जास्त प्रभाव पडेल.

  • @nileshborde6360
    @nileshborde6360 2 роки тому +6

    जय शिवराय.आज प्रत्यक्ष तुम्हाला पाहण्याची ईच्छा पुर्ण झाली

  • @Rahul-Vidhate-vlogs-1430
    @Rahul-Vidhate-vlogs-1430 2 роки тому +3

    🙏🏻🙏🏻

  • @ravindraarbuj5471
    @ravindraarbuj5471 2 роки тому +1

    Best information but humble request kindly control your hand

  • @maeshh8027
    @maeshh8027 2 роки тому +3

    Playback speed . 1.75x करून ऐका, ऐकायला पण छान वाटेल आणि रागसुध्दा येणार नाही..
    thank you नाही म्हटलं तरी चालेल 😂

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 2 роки тому +1

    दादा माहिती छान पण हाताचे बघा थोडेसे डिस्टब होतंय

  • @swapniltaral8532
    @swapniltaral8532 Місяць тому +1

    महिती छान आहे पण सर हात एवढे का हलवताय

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 2 роки тому +1

    👏

  • @AshwinJoshi1111
    @AshwinJoshi1111 2 роки тому +2

    🚩🙏🙏🙏

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 2 роки тому +1

    👍👍👍👍👍

  • @Ami_2182
    @Ami_2182 2 роки тому +7

    हाताची हालचाल थोडी कमी करा
    बाकी व्हिडिओ उत्तम

  • @virajrajput8176
    @virajrajput8176 2 роки тому +1

    फक्त हात हालवून हालवुन दुखत नाही का.....

    • @khairnarpravin5227
      @khairnarpravin5227 2 роки тому +2

      Mana pasun aani khr Jo sangto tyache kadich haat dukht nahi

  • @anantshetye5241
    @anantshetye5241 2 роки тому +1

    Sunder. Mahiti. Hath. Thode. Kami. Halava

  • @ajaychavan5492
    @ajaychavan5492 2 роки тому +1

    महाराजांची आग्र्याहून सुटका झाली त्यानंतर मिर्झा राजा jaysinganche काय झाले त्याबद्दल काही कोणी सांगेल काय सर प्लिज

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 роки тому +1

      विनाशकाले विपरीत बुद्धी- चळलेला मिर्झाराजा | मिर्झाराजे जयसिंगांचा अत्यंत दुर्दैवी अंत ua-cam.com/video/_jW2BMg1s9k/v-deo.html
      जादूची कांडी आणि उदयराज मुन्शी | शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतरचा एक मजेदार किस्सा । Jaduchi Kandi ua-cam.com/video/PV5wg8eV1m0/v-deo.html

  • @bhumipatil8175
    @bhumipatil8175 10 місяців тому

    माहिती छान.....
    पण उजवा हात खुर्चीला बांधून जर विश्लेषन केलं तर ते अधीक प्रभावी होईलसं वाटतं....
    लै डान्स टाईप वाटतं राव हे

  • @surajdarade2220
    @surajdarade2220 2 роки тому +6

    Hat Lay Haloto. Your Hand. Is Stop

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 2 роки тому +1

    वंशज असून काय फायदा आपले राजे हिंदुत्व ची लढाई लढत होते मिर्जा सिंग नाही

  • @prathamesh96643614
    @prathamesh96643614 2 роки тому +4

    किती तो हात हलवायचा?

  • @गुरुदेवसेवामंडळ-ध1फ

    माहिती खूप छान सांगता पण ते नेहमी नेहमी हात नका हॅलो वू

  • @hinduhistory7466
    @hinduhistory7466 2 роки тому +2

    Tumhala pahun khup anad jhala

  • @satishsalunke100
    @satishsalunke100 2 роки тому +1

    Hat ka halvtoys

  • @swapnilgadade8325
    @swapnilgadade8325 2 роки тому +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @shambho3
    @shambho3 2 роки тому +4

    🙏🙏🙏