बोलभिडू 🙏. असे विषय जे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडत असतात पण त्या बद्दल संपूर्ण माहिती नसते किंवा त्यांना गृहीत धरले जाते पण बोल भिडू त्यांचं विश्लेषण करून सोप्या पद्धतीने सांगते.हे एक प्रकारचे सामाजिक प्रबोधनच आहे.
पदवी आणि शिक्षक आमदारांना कोणतेच काम उरले नाही त्यात संघटना पेक्षा इथे पक्षाचेच काम करतात . आतापर्यंतच्या काळात पदवीधर व शिक्षकांचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न यांनी सोडवले नाही . जेव्हा संघटनेच्या माध्यमातून मागण्या मान्य केल्या नंतर आमदार स्वतःचे नाव पुढे करतात . मागच्या विस वर्षापासून पाहतो तेच तेच आमदार आहेत . घराणेशाही म्हणावे . राज्य आणि लोकांचे शोषण करण्याचे जसे यांना कायम स्वरुपाचे लायसन्स दिले गेले आहेत असे वाटते . निवडनुका आल्या की पंधरा दिवस रामराम करतात .
बोल भिडु ह्या चॅनलने राज्य विधानपरिषद च्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाची व आमदरांच्या कार्यप्रणालीची अत्यंत योग्य व व्यवस्थीत माहीती दिली ... आपण मोहीनी मॅडम आपले जाहीर आभार....
सखोल माहितीसाठी खूप धन्यवाद. @मोहिनी - आपण "ण" आणि "न" मधला फरक लक्षात घ्या. ण च्या जागी न म्हटले जात आहे. उदाहरणार्थ - पुने, आपन, कोनता, इत्यादी तुम्ही बोलता छानच, पण ह्या बारीकसारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
बरोबर आहे. शेतकरीवर्ग अत्याधूनीक तंत्रज्ञान वापरून शेती करावी जेणेकरून त्यांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी फक्त आणि फक्त शेतकर्याचाच प्रतिनिधी असायला हवा.
Jevde garane ahe jyach garache sarve amadar nagarsevak and khasdar ahe tyana pada.. and shetkari and engineering and Dr etc ase samanya garatale nivdun dhya.. tarach deshch Bla hoil..PPL he nahi karnar.. paise genar and party genar and 5 varsh boblnar tyach navane .. pahile PPL la samjla pahije je samanya garatale ahe tyani ube rahun te pude ky karu shakat tyachi nit marketing karun public samor madun te kas kele jail and tyach kalavadi Kiti lagel nit public la sangun nivdun yave tr desh pude jail. And tyani corruption nahi kele pahije.. jevde government tyana payment deil tyat samdani rahava.. 10 year madhe India pude jail..
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक ही पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. परंतु राजकीय पक्ष ते आपल्या लोकांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्याचा वापर करत आहे.
It's interesting information I was searching the same but not found it I want to register Padvidhar Matadar but could not Because of lack of knowledge about that. Thank you so much Madam 🙏
मोनाली मॅडम आपण कधी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केले आहे! विधान परिषद बरखास्त करायला पाहिजेत त्याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडतो हे आमदार विधान परिषद मध्ये जाउन काही काम करत नाहीत!
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी यामध्ये चालत नाही शासनमान्य विद्यापीठ असल्यामुळे या विद्यापीठाची पदवी या निवडणुकांमध्ये ग्राह्य धरली पाहिजे तरी यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे
Vote to those who improve 1) salary of private schools teacher, bcoz many pvt school pay 6 k to 10k. Management take more 70 to 80 % profits it should be 50-50 2)50% reservation for men and women in teaching and non teaching 3) Many pvt school keep terminating teacher after 1/ 2 year even though s/he work sincerely 4) Instead of qualified teacher , management hire less paying teachers
पदवीधर म्हणून उभारणारा उमेदवार हा पदवीधर असलाच पाहिजे अशी अट नाही. तेव्हा हुशार आणि शिकलेली व्यक्ती लोक प्रतिनिधि म्हनुण निवडुन जावेत, हा या मतदारसंघाचा प्राथमिक उद्देश कसा पूर्ण होत असेल वा पूर्णत्वास जात असेल?
पदवीधर मतदारासाठी प्रत्येक वेळी नाव नोंदणी करावी लागते त्या मुळे बरेच मतदार नवीन नाव नोंदणी ही किचकट असल्याने नाव नोंदणी करीत नाही तरी पदवीधर मतदारासाठी प्रत्येक वेळी नाव नोंदणी पद्धत बंद करा कारण पदवी घेतल्याने नवीन नाव नोंदणी प्रत्येक वेळी गरजेचे वाटत नाही फक्त नवीन पदवी घेतलेल्या मतदाराचेच नाव नोंदणी करावी कारण पदवी घेतलेले कोठेतरी नोकरी करीत असतात त्यांना प्रत्येक वेळी नाव नोंदणी करणे शक्य होत नाही
O DIDI te Shaikshanik Documents var SURNAME agodar lavlela thik asta ki shevti lavlela thik asta Hechyawar 1 Video kara na PLZ...mhanje ek tar mahiti pan hoil khup IMPORTANT ahe he.
बोलभिडू 🙏. असे विषय जे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडत असतात पण त्या बद्दल संपूर्ण माहिती नसते किंवा त्यांना गृहीत धरले जाते पण बोल भिडू त्यांचं विश्लेषण करून सोप्या पद्धतीने सांगते.हे एक प्रकारचे सामाजिक प्रबोधनच आहे.
मराठीतील एकमेव कामाचे chanel म्हणजे बोल भीडू
Thank you bol bhidu team for sharing important information 👍👍
खूप छान प्रकारे समजावून सांगितलं मॅडम.आमच्या सरांनी सुद्धा येवढ्या छान प्रकारे आम्हाला नाही सांगितल.
Engineer मतदारसंघ पण पाहिजे होता...😂लय Engineers झालेत
😅😂😂😂
🤭
Right👍 😂😂
😂
😂🤣
खूप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली..👍
Thanks bolbhidu 💖
पदवीधराचे लग्न होत नाहीत ह्यावर पदवीधर आमदार श्याटा काय करत नाहित.
शाळा कॉलेज भवती टवड्या रिकाम्या पोरांनी शिक्षित पोरीं पळवून नेल्या मित्रा. आपण अभ्यास चं करत राहिलो.
🍌🍌🍌
@@nittm8630 लाखमोलाची गोष्ट केलीस
@@nittm8630 💯right bhau
😂😂😂👌
खूप सुंदर माहिती आहे ! Very educative !! Thanks
खूप महत्वपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने, धन्यवाद @BolBhidu
खूपच चांगली माहिती मिळाली,
धन्यवाद. 🙏
पदवी आणि शिक्षक आमदारांना कोणतेच काम उरले नाही त्यात संघटना पेक्षा इथे पक्षाचेच काम करतात . आतापर्यंतच्या काळात पदवीधर व शिक्षकांचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न यांनी सोडवले नाही . जेव्हा संघटनेच्या माध्यमातून मागण्या मान्य केल्या नंतर आमदार स्वतःचे नाव पुढे करतात . मागच्या विस वर्षापासून पाहतो तेच तेच आमदार आहेत . घराणेशाही म्हणावे . राज्य आणि लोकांचे शोषण करण्याचे जसे यांना कायम स्वरुपाचे लायसन्स दिले गेले आहेत असे वाटते . निवडनुका आल्या की पंधरा दिवस रामराम करतात .
बोल भिडु ह्या चॅनलने राज्य विधानपरिषद च्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाची व आमदरांच्या कार्यप्रणालीची अत्यंत योग्य व व्यवस्थीत माहीती दिली ... आपण मोहीनी मॅडम आपले जाहीर आभार....
सखोल माहितीसाठी खूप धन्यवाद.
@मोहिनी - आपण "ण" आणि "न" मधला फरक लक्षात घ्या.
ण च्या जागी न म्हटले जात आहे.
उदाहरणार्थ - पुने, आपन, कोनता, इत्यादी
तुम्ही बोलता छानच, पण ह्या बारीकसारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
आजकाल असंच बोलण्याची पद्धत आलीये. न ऐवजी ण बोलतात हे ऐकून संताप होतो.
एकदा आमदार शेतकऱ्यांतून तरी करा तो आमदार शेतकऱ्यांचे व्यथा तरी मांडले
बरोबर आहे.
शेतकरीवर्ग अत्याधूनीक तंत्रज्ञान वापरून शेती करावी जेणेकरून त्यांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी फक्त आणि फक्त शेतकर्याचाच प्रतिनिधी असायला हवा.
Jevde garane ahe jyach garache sarve amadar nagarsevak and khasdar ahe tyana pada.. and shetkari and engineering and Dr etc ase samanya garatale nivdun dhya.. tarach deshch Bla hoil..PPL he nahi karnar.. paise genar and party genar and 5 varsh boblnar tyach navane .. pahile PPL la samjla pahije je samanya garatale ahe tyani ube rahun te pude ky karu shakat tyachi nit marketing karun public samor madun te kas kele jail and tyach kalavadi Kiti lagel nit public la sangun nivdun yave tr desh pude jail. And tyani corruption nahi kele pahije.. jevde government tyana payment deil tyat samdani rahava.. 10 year madhe India pude jail..
288 पैकी 250 शेतकऱ्याची मुलं आमदार आहेत सर्वांची भाषणात ऐका
खूपच निवडून विषय असतात तुमचे. खूप छान . माहिती दिली. धन्यवाद.
खूप सुंदर माहिती आहे
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक ही पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. परंतु राजकीय पक्ष ते आपल्या लोकांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्याचा वापर करत आहे.
खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
👌खूपच छान समजावून सांगितले धन्यवाद ताई👍
अतिशय सुंदर विश्ेषण...
खूप मस्त माहिती दिली मोहिनी तुम्ही धन्यवाद.
धन्यवाद
खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ
खुप छान माहिती दिली........मॅम धन्यवाद
It's interesting information I was searching the same but not found it
I want to register Padvidhar Matadar but could not Because of lack of knowledge about that.
Thank you so much Madam 🙏
खूप छान. साध्या सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
Very good information, keep up the good work 👍👍
खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजून सांगणारा बोल भिडू चैनेल 👍👍👍👍
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक बंद झाली पाहिजे जनतेचा पैसा वाचेल कार्यकर्ते हिंडायचे थांबतील
खुप छान माहिती दिली 🙏
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन लागू करणेबाबत मागणी व अन्यायकारक नवीन पेन्शन योजना याबाबत अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवा.
छान माहिती ❤️❤️
सर्व पदवीधर ऐका अशिक्षित उमेदवाराला पण निवडून देऊ शकतो असा आहे म्हणजे
राजकारण आमचंच ......... वारे वा..
खूप छान माहिती आज कळालि. धन्यवाद
खूप छान माहिती दिली
शिक्षकांनी मत देतानी आपण कोणाच्या काळात शिक्षक बनले हे ध्यन्यात असू द्या
Konachya kalat mahnje kay fakt sarkari shaletle shikashak nahi karat matdan..
@@shraddham11 ohh ताई .. रोजगानिर्मिती कोणी केली हा महत्वाचा प्रश्न आहे
खूप छान विश्लेषण ताई
मोनाली मॅडम आपण कधी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केले आहे!
विधान परिषद बरखास्त करायला पाहिजेत त्याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडतो हे आमदार विधान परिषद मध्ये जाउन काही
काम करत नाहीत!
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
धन्यवाद माहिती दिल्याबद्द
ek number mahiti dilit hatts off
पदवीधर म्हणजे सागर बंगल्यावर जाऊन 'सत्य नसलेले' कर्तृत्व सिध्द करणे...!!!!
Thank you for valuable information
Jagtik arthik parishad daos Switzerland yavar krupya ek video banava 🙏🙏👍🙏👍🙏🙏
महत्वपूर्ण माहिती
नाय नाय आता शेतकर्यांच्यात पन पदवीधर मतदान घेतले पाहिजे,, बायतदार,, बिगरशेती,, शेळी पालन, कुकुडपालन,, दुग्धोत्पादक,, सगळे पाहीजेत, तसेच लग्नाळू,, बीगर लग्नाळु, रोजगारी,, बेरोजगार, आम्हाला पन आरक्षण पाहिजे
Very good information regarding teachers & graduate voters
अतिशय सुंदर विश्लेषण
खूप छान माहिती दिली..... 🎉
परिपूर्ण माहिती
व्हिडिओ खूप छान बनवला आहात..👍👍
सर्व व्हिडिओ छान असतात बोल भिडू चे आणि माहिती पूर्वक असतात..... 🙌😍
#BolBhidu
❤❤❤❤❤ 1no chhan sangata aapan
जबरदस्त माहिती मॅडम.
माहितीपर आणि उत्तम माहिती
छान माहिती दिलीत, ....
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी यामध्ये चालत नाही शासनमान्य विद्यापीठ असल्यामुळे या विद्यापीठाची पदवी या निवडणुकांमध्ये ग्राह्य धरली पाहिजे तरी यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे
चालते मी अनेकवेळा मतदान केले आहे
छान माहिती आहे.
Very informative 😊
Khup chan👌
Really nice explanation
या ताई अप्रतीम बोलतात 👍🏻👍🏻🔥🔥
खरच माहीती खुप छान होती
SatyajeetDada Tambe ❤️
सर्वोत्तम चॅनल
Vote to those who improve
1) salary of private schools teacher, bcoz many pvt school pay 6 k to 10k. Management take more 70 to 80 % profits
it should be 50-50
2)50% reservation for men and women in teaching and non teaching
3) Many pvt school keep terminating teacher after 1/ 2 year even though s/he work sincerely
4) Instead of qualified teacher , management hire less paying teachers
Shikshakana vidhan parishdevar kon nivadun deto shikshak ki padvidhar???
छान माहिती मिळाली
Very informative video.
खूप छान महिती
किती छान बोलतेस मोहिनी तू 😍😍
आज आहे मोहीनीच्या नावांनी ६१ ६२🤣
Nice information
Khup chhan mahiti
Good 👍
Mpsc मतदारसंघ पण असायला पाहिजे ,लाखात लोकसंख्या आहे 😂
पदवीधर म्हणून उभारणारा उमेदवार हा पदवीधर असलाच पाहिजे अशी अट नाही. तेव्हा हुशार आणि शिकलेली व्यक्ती लोक प्रतिनिधि म्हनुण निवडुन जावेत, हा या मतदारसंघाचा प्राथमिक उद्देश कसा पूर्ण होत असेल वा पूर्णत्वास जात असेल?
पदवीधर मतदारासाठी प्रत्येक वेळी नाव नोंदणी करावी लागते त्या मुळे बरेच मतदार नवीन नाव नोंदणी ही किचकट असल्याने नाव नोंदणी करीत नाही तरी पदवीधर मतदारासाठी प्रत्येक वेळी नाव नोंदणी पद्धत बंद करा कारण पदवी घेतल्याने नवीन नाव नोंदणी प्रत्येक वेळी गरजेचे वाटत नाही फक्त नवीन पदवी घेतलेल्या मतदाराचेच नाव नोंदणी करावी कारण पदवी घेतलेले कोठेतरी नोकरी करीत असतात त्यांना प्रत्येक वेळी नाव नोंदणी करणे शक्य होत नाही
padavidhar amdarache kam kay asate?
नवीन ओडिसा मध्ये पण विधानपरिषद ची तरतूद करण्यात आली,आहे?
मध्यप्रदेश मध्ये विधान परिषदेत होती पण ती आता बरखास्त करण्यात आली आहे
AB FROM बद्दल माहिती देण्यात यावी
छान माहिती दिली
वाह रे कायदा. म्हणजे मतदार पदवीधर असलाच पाहिजे पण उमेदवार अडान चोट असला तरी चालते. खरंच अवघड आहे या देशाचं.
Very nice information madam
पदविका धारक सुध्दा मतदान प्रक्रिया मध्ये भाग घेतात.. (Diploma)
Thanks 😊
SEO kasa select hoto yasathi video banava please
Bol bhidu tumhi dawood vr video kadali ahe tr arun (dady) gawali hyanchya vr pn video uploade kara plz....🙏
मी औरंगाबाद विभागात येतो, पदवी होऊन 3 वर्षं झालेले पण इथे पदवीधर निवडणूक ऐवजी शिक्षक निवडणूक होते मग माझं मतदान कुठं करावं, मी शिक्षक तर नाही??
शेतकऱ्यांना नाही का काही जागा आमचा मतदार संघ तयार करा शेतकरी व शेतमजुर मतदार संघ तयार करुन आम्हाला पण काही अधिकार द्या
O DIDI te Shaikshanik Documents var SURNAME agodar lavlela thik asta ki shevti lavlela thik asta Hechyawar 1 Video kara na PLZ...mhanje ek tar mahiti pan hoil khup IMPORTANT ahe he.
खरंच नावासारखीच आहेस ती मोहिनी
तुमच्या याच व्हिडिओ ची वाट पाहत होतो
Chan mahiti
Chup Chan mahiti
Pot nivadnuk mhanje Kay aste
Pot nivadnuk mhanje kay
Sahuarita dcc bank sanchalak mandal nivadnuk process var video banva
Ugach ya vidhanrishad chya amdarana pagar dyaycha ...ani nanter penshan pn dyaychi.....vidhanarishdechi garajch nahi .....vidhanparishad barkhast kra
खूप छान
शेतकरी आमदार असायला च पाहिजे शेतकर्यासाठि
Ekhada vid srv lokanchi responsibility vr pn taka. Amhala tr Khasdar mhanje lokanchya ghari program la janarech mhahiti aahe😅😅
पदवीधर मतदार संघात तरी पदवीधारकच उमेदवार असायला हवा.
Very helpful