Pradeep Dhond : Natyageet
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- नाट्यपद : 'चिरंजीव राहो जगी रामनामा'
नाटक : धन्य ती गायनी कळा
संगीत : पं. भीमसेन जोशी
गायक : प्रदीप धोंड
तबला : सौरभ कानुळकर
व्हीडिओग्राफी : शर्वाणी धोंड
ध्वनिमुद्रण : संगीतांजली स्टुडिओ, मुंबई.
चिरंजीव राहो जगी राम नामा |
जोवरी रवि शशी पाव सुख धामा ||
नाद सिद्धी सकल वरदान देवो |
अचल राहो तुझा स्नेह अभिरामा ||
सुंदर कंम्पौजिशन छान आवाज ही छान ग्वाल्हेर घराण्यांचे गायक डां धर्माधिकारी
❤❤❤❤
नाट्य गीताचे बोल पण छान गायन पण उत्कृष्ट 🙏🙏
खूप छान 👌💐 नाट्यगीत दादाकडून पहिल्यांदाच ऐकलं.
सर, अप्रतिम गायन.. आवाजात सुरेल लवचिकता ..कान तृप्त झाले
प्रदीप सर खूप अप्रतीम 🎉❤
वा अप्रतिम. अर्थात नेहमीप्रमाणे
फारच सुंदर. कान तृप्त झाले सर ❤❤❤❤
Khupch chhan
खुप छान जय सद्गुरु
Adbhut
Khupach chan
खुपचं छान सर🎉❤
Sundar bol ... Sundar gayan 🙏🏻🙏🏻✨
Waaaa खुप खुप छान श्रवणनीय🙏👌🌹
Mastt
सुंदर
जबरदस्त.. मजा आली..👍🏻
अप्रतिम गायन
Superb performance 👍😊
खुप छान सर...😊🙏
Waha waha Superb ❤😊
Wah, khup chan
स्वर रचना उत्तम. आवाज पण नेहमी प्रमाणे छान लागलाय. भावपूर्ण गायन.
Mantramugdh zale
Mla tumhala भेटायचे आहे...contact number dyal kay.
नाट्य गीताचे बोल पण छान आणि गायन पण उत्कृष्ट 🙏🙏