PARADHIN AHE I HRISHIKESH RANADE I LIVE CONCERT I SUDHIR PHADKE I GA.DI.MA. I GEET RAMAYAN

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • well Known Playback Singer Hrishikesh Ranade Sung a Milestone Song ' Paradhin Ahe Jagati ' from Geet Ramayan in a live concert Abhang Tukayache Gunagaan Shivarayanche organised by Big Canvas Entertainment in association with Purple Events. Outstanding Narration By Anagha Modak.
    Song from Geet Ramayan is originally composed & sung by Legendary Composer Shri.Sudhir Phadke , Lyrics By Shri Gajanan Digambar Madgulkar (Ga.Di.Ma)

КОМЕНТАРІ • 252

  • @kalpananahar7998
    @kalpananahar7998 11 місяців тому +33

    अप्रतिम निवेदन अनघा मोडक चे 👌🏼👌🏼💐ऋषिकेश च गायन फारच छान👌🏼👌🏼💐

    • @dragongamingbyshlok4275
      @dragongamingbyshlok4275 6 місяців тому

      P⁰😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ashishbiwalkar6997
    @ashishbiwalkar6997 2 місяці тому +5

    निवेदन खूपच छान आहे
    *गीत रामायण*
    छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची ढुंडीली |
    कोणा एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडीली |
    ग दि मा 🙏🏻

  • @archanakulkarni6933
    @archanakulkarni6933 Рік тому +23

    Anchor is wonderful

  • @avinashmulye1438
    @avinashmulye1438 Рік тому +7

    उत्तम. कान आणि मन तृप्त झाले. हृषिकेश, हल्लींच्या पिढीतला तू माझा आवडता गायक आहेस. असाच गात रहा.

  • @madhurikulkarni1012
    @madhurikulkarni1012 2 місяці тому +2

    स्वर काव्य आणि निवेदन हा तर त्रिवेणी संगम..अप्रतीम

  • @priyanshi_28
    @priyanshi_28 Рік тому +10

    गीत रचना आणि त्या गिताचे गायन तर खूप सुंदर आहेच आणि निवेदन तर अती सुंदर वा 😊🙏🙏

  • @rupeshsajekar555
    @rupeshsajekar555 Місяць тому +1

    गीत तर अप्रतिम.. निवेदन अपार सुंदर 👌🏻

  • @sanjivanisuryawanshi3715
    @sanjivanisuryawanshi3715 2 місяці тому +2

    निवेदन अप्रतिम !!! गाणं सुरेखच !!! 👌👌🙏🙏👍👍

  • @sudhirjoshi9122
    @sudhirjoshi9122 8 місяців тому +3

    वाहह !!
    सुरेख ...
    सुरेल .. माझं आवडत गीतं .
    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला .
    खुप खुप छान निवेदन व सादरीकरण .

  • @suhaspappu7601
    @suhaspappu7601 2 місяці тому +1

    Anchor is great to speak beutiful word

  • @ShrimantKoli-z8x
    @ShrimantKoli-z8x 2 місяці тому +1

    खूप छान गायन 🎉🎉ऋषीकेश

  • @AratiDhuri
    @AratiDhuri Рік тому +3

    खूप सुंदर लिहल आहे ग दि यांनी गायल ही खूप छान त्याहून ही अतिशय सुंदर आहे निवेदन प्रसंग डोळ्या समोर उभा रहातो

  • @vijayjoshi8668
    @vijayjoshi8668 2 місяці тому +1

    अप्रतिम निवेदन.फारच सुंदर र्श
    ऋषिकेश चे गायन

  • @rajashreegaonkar3333
    @rajashreegaonkar3333 4 місяці тому +1

    Rishikesh Ranade 🎉great 👍

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Рік тому +2

    अप्रतिम गायलेस रानडे अत्यंत मधुर आवाज

  • @VilasRaka-xv6cq
    @VilasRaka-xv6cq Рік тому +8

    Parat parat ikvese watate

  • @savitamumbaikarpatil
    @savitamumbaikarpatil 7 місяців тому +2

    ❤❤ अनघा जी खूपच छान निवेदन, हृषीकेश जी अतिशय सुरेख गायन

  • @vijaykulkarni1246
    @vijaykulkarni1246 6 місяців тому +1

    Nivedan w gaayan apratin

  • @webpresence7182
    @webpresence7182 Рік тому +3

    *गीत आणि गायन, समसमा संयोग!*

  • @jayantigowande8660
    @jayantigowande8660 5 місяців тому +1

    अप्रतिम

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 Рік тому +3

    Faar Sunder, sweet Sound, Perfect words🌻🌻🌻🌻🌻🌾🌾🌾🌾🌾🦚🌠🌠🌠🌠🌠

  • @jayatirthkulkarni5709
    @jayatirthkulkarni5709 Рік тому +2

    निवेदन व गायन दोन्ही अप्रतिम

  • @SanjayJadhav-dz2qb
    @SanjayJadhav-dz2qb Рік тому +2

    न्यु गोल्डन बाबुजी खुपच.छान व अप्रतिम आवाज

  • @ashokddani
    @ashokddani Рік тому +3

    Lovely voice erudite Anchor🎉🎉🎉🎉

  • @madankawdisao7112
    @madankawdisao7112 7 місяців тому +1

    Shat shat naman

  • @shivajitilve3067
    @shivajitilve3067 5 місяців тому +2

    फारच छान. आती सुंदर

  • @SumanvinayakraoIngle-nx1rx
    @SumanvinayakraoIngle-nx1rx 4 місяці тому +1

    Very very naic❤❤❤❤❤

  • @pushpapilankar2527
    @pushpapilankar2527 10 місяців тому +3

    वा! खूपच अप्रतिम, हृदयस्पर्श गायलेले गाणे आहे..डोळ्यांतून पाणी येते ...

  • @mangalachaudhari1507
    @mangalachaudhari1507 8 місяців тому +1

    गाणं तर छानच.....ऋषिकेश माझा आवडता गायक आहे

  • @satishjoshi-s1y
    @satishjoshi-s1y 2 місяці тому +1

    खूप छान

  • @nagnathdhekane8744
    @nagnathdhekane8744 Рік тому +1

    महाराष्ट्र म्हण्यापेक्षा भारताचा म्हणा 🌹🙏🏻

  • @anirudhazadgaonkar1967
    @anirudhazadgaonkar1967 8 місяців тому +1

    ऐकताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही

  • @krishnar4955
    @krishnar4955 4 місяці тому +1

    Aaprateem Sadrikaran,gayan.dhanyawad.❤

  • @rasikapednekar6121
    @rasikapednekar6121 7 місяців тому +1

    खुप छान

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 11 місяців тому +2

    खुप खुप छान

  • @anantparab3200
    @anantparab3200 4 місяці тому

    शतशः प्रणाम करतो या निवेदन सादर करणाऱ्या अनघा मोदक, हृषिकेश व बाबूजी यांना.

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 5 місяців тому +1

    Rishikesh Ranadesaarakhi Rushikesh Kamerakarachhi gaayaki cchhyan aahe parantu tyachi gaani yet nahit TVwar gaanyachya prograamadhey tyachehi gaane aahmala apekshit aahe best of luck tumha dhoghana jay Maharastra

  • @priyakaskar5533
    @priyakaskar5533 8 місяців тому +2

    अप्रतिम ऋषिकेश

  • @jitendrathakre9162
    @jitendrathakre9162 5 місяців тому +1

    फार सुंदर निरूपण 🙏🙏🙏

  • @urmiladeshmukh2972
    @urmiladeshmukh2972 4 місяці тому +1

    अप्रतिम. सुरेख गायलंय. 6:40

  • @mitalilad487
    @mitalilad487 8 місяців тому +1

    खूप खूप सुंदर छान माझ.आवडत.गीत

  • @TheShashin
    @TheShashin Рік тому +2

    अप्रतिम 🙏🙏🙏

  • @inagare4603
    @inagare4603 4 місяці тому +1

    Khoop surekh mhatle gaan wah

  • @janardangogawale6963
    @janardangogawale6963 Рік тому +1

    .फारच सुंदर अप्रतीम

  • @laxmanpatil3126
    @laxmanpatil3126 5 місяців тому +1

    Very nice ram ram jay shri ram thank you

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Рік тому +1

    कलियुगातील. रामाला. माझा. नमस्कार. त्याच्या. गाण्यात राम. आहे

  • @MrRajeevjoshi
    @MrRajeevjoshi 5 місяців тому +1

    अप्रतिम निवेदन आणी गायन

  • @dhananjaykolhatkar6701
    @dhananjaykolhatkar6701 Рік тому +1

    Va chhan apratim avaj v babujinchys avajas ekdam fit thanku

  • @drabhayrajurkar4413
    @drabhayrajurkar4413 4 місяці тому +1

    Aoratim

  • @vinodnaik9202
    @vinodnaik9202 2 місяці тому +1

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 7 місяців тому +1

    Hrushikesh khupach chan

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 Рік тому +2

    सुंदर!!

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 10 місяців тому +1

    😅😅 फार च सुंदर गायन निवेदन फारच सुरेख

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 7 місяців тому +1

    very good congratulations

  • @rameshpathak1634
    @rameshpathak1634 9 місяців тому +1

    फारच छान गायकी आहे
    आपना सं निवेदन करतो की हे Lyric लिहन पाठवा धन्यवाद

  • @hdjdvsj9950
    @hdjdvsj9950 11 місяців тому +1

    Veri good

  • @jayashreebuwabuwa2651
    @jayashreebuwabuwa2651 Рік тому +3

    Nice

  • @shubhadabarve3169
    @shubhadabarve3169 4 місяці тому +9

    अनघाचे निवेदन व हृषीकेश चे गाणे दोन्ही अप्रतिम. ऐकतच रहावे असे वाटते.

  • @अशोकसावंत-न2च

    छान 🙏👍

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 7 місяців тому

    गायन फारच छान🎉

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 Рік тому +1

    छान विश्लेषण केले ताई

  • @someshwar.v.sawant2069
    @someshwar.v.sawant2069 5 місяців тому

    🥰🥰👌🥳🥰👌♥️👌🥳😍

  • @kiranghanvat9560
    @kiranghanvat9560 Рік тому +1

    Apratim

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 9 місяців тому

    Kashi dnaneshvari hi maulinchi agali vegali svatantra nirmiti ahe jari ti purnapane geetevar sdharit ahe tasech geetramayan he ramayanatil bhavarthals tasubharahi dhakka na lavata keleli svatantra nirmity ahe
    G
    D
    M ana adhunik valmiki mhanun dileli upadhi sarthch ahe

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Рік тому +1

    निवेदन आवडले

  • @sunilmhatre7265
    @sunilmhatre7265 Рік тому +1

    गीत -गायन आणि -आणि खास निवेदन म स्त चं!

  • @vasantnaik1068
    @vasantnaik1068 Рік тому +1

    Ýgood

  • @pratappatil2225
    @pratappatil2225 8 місяців тому +1

    . ..

  • @vaishalitilaktilak5956
    @vaishalitilaktilak5956 Рік тому +22

    अप्रतीम विवेचन निरुपण फार सुरेख.बोलणे स्वच्छ,निर्मळ आणि भारावून टाकते.आज धन्य वाटले ऐकताना!

  • @nitilavardhave8243
    @nitilavardhave8243 Рік тому +10

    ऋषी केश हा बाबूजीं ची गाणी अप्रतिम गातो प्रती हुबेहूब पण स्वतः ची एक छाप
    तसच हृदय नाथ ह्यांची पण गातो।
    खूप वेळा त्याला प्रत्यक्ष ऐकलं आहे

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 3 місяці тому +5

    निवेदिका अनघा मोडक फारच छान निवेदन करतात. हृषिकेश रानडे यांचे गाणे, आवाज तितकेच सुंदर

  • @ujjwalachitre
    @ujjwalachitre Рік тому +8

    हृषिकेश खरच आजच्या काळात तू श्रेष्ठ गायक आहेस म्हणूनच बाबुजींच्या गाण्याला तू सार्थ न्याय देऊ शकतोस

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 Рік тому +8

    खूपच सुंदर ऋषिकेश तुझ्या आवाजात बाबूजी चा भास होतो
    ऐकून आनंद होतो मन प्रसन्न झाले

  • @gaurijoshi9293
    @gaurijoshi9293 4 місяці тому +3

    अप्रतिम निवेदन..
    कानाला अगदी तृप्त करणारे शब्दं..

  • @satyajitparab399
    @satyajitparab399 Рік тому +31

    माझे दैवत शब्दप्रभू ग. दि.माडगूळकर व महान संगीतकार स्वराधीश सुधीर फडके साहेबांना शत शत नमन !
    अलीकडील गायकांमध्ये ऋषिकेश रानडे हा माझा आवडता गायक आहे.

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 9 місяців тому +17

    निवेदिका अनघा ह्या दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही सुरेख निवेदन सादर करतात खरचं खुप महान आहेत

    • @anil.b.kulakarnikulakarni6425
      @anil.b.kulakarnikulakarni6425 8 місяців тому

      Oh my God !

    • @bbhusari
      @bbhusari 5 місяців тому

      But for this comment, I wouldn't have known this, even now I can not believe it . Deva tujha nyay nyara….

  • @sla2888
    @sla2888 Рік тому +9

    Rushikesh ne apratim gayle❤❤

  • @ramakantbanshelkikar2073
    @ramakantbanshelkikar2073 Рік тому +7

    😮चिरस्मरणीय गीत.गायक व
    गीतकार दोघेही दिव्य साक्षात्कार आहे धनी.

    • @ramakantbanshelkikar2073
      @ramakantbanshelkikar2073 Рік тому +1

      दुरुस्ती..दोघेही दिव्य साक्षात्काराचे धनी आहेत.

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 Рік тому +5

    Ihrikesh khup hrudaysprshi gayan .babujinchi aathvan tar karn dtos tyyachbarobar nine pidhilsa.or uttm gayakach udaharn aahes t.y.🙏👌👍

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 6 місяців тому +5

    माणसाचे 90%जीवन स्वाधीन आहे. 10%जीवन पराधीन आहे.
    जीवन विद्या मिशन मुंबई.
    सद्गुरु श्री वामनराव पै.

  • @atmarammestry4137
    @atmarammestry4137 Рік тому +42

    गदिमांचे शब्द आणि बाबुजींच्या स्वरानं पावन झालेल्या या गीताच्या सुरुवातीचं निवेदनही तितकंच श्रीमंत!!

  • @deepakkulkarni5230
    @deepakkulkarni5230 4 місяці тому +3

    रामायणातील सर्वोत्तम गीत व तितक्याच सुंदर काळजाला भिडणारा बाबुजींचा स्वर.

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 Рік тому +2

    मूळ गीत फार मोठे आहे. इथे
    तीनच कडवी गायली गेलीत.
    या गाण्यात श्रीरामांची कर्तव्य कठोरता लक्षात घेवून बाबूजींनी त्याच भावनेने गायले आहे.
    आजकाल ते निव्वळ कारुण्य भाव (sad mood) चे असल्याचे समजून गायले जाते. गीत रामायणातील
    नको रे जावू रामराया
    निरोप कसला माझा घेता ,
    दाटला चोहीकडे अंधार
    पळविली रावणे सीता ,
    रघुवरा बोलत का नाही.
    या गीतांमधून बाबूजींनी जे कारुण्य व्यक्त केले आहे, ते या गीतात मुळातच नाही. भरताची समजूत काढताना श्रीराम भावविवश झालेले नसून , ते अत्यंत निग्रहाने सांगत आहेत अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार !! 🙏
    गायकाने रामांच्या निग्रही भूमिकेत जावून गावे ! मात्र श्रोत्यांनी भावविवश व्हावे असे हे गीत.

    • @GNDeshpande
      @GNDeshpande Рік тому

      कोणालातरी गीतरामायणाची एवढी सखोल माहिती आहे हे बघून खूप खूप समाधान वाटलं खरंच😌😌
      सूड घे मधला रौद्र रस कुठे तर कोण तू मधला श्रृंगार रस कुठे ... पण शूर्पणखा या एकाच पात्राच्या भूमिकेत राहून बाबूजींनी ते लिलया खुलवले ... गीतरामायणाच्या खजिन्यातलं प्रत्येक माणिक जितकं निरखून पाहावं तितके त्याचे नवनवीन पैलू सापडत जातात ...
      आणि अजून, तुम्ही बाबूजींचं 'जगाच्या पाठीवर' हे (अपुरं) आत्मचरित्र वाचलं आहे का ? नसल्यास नक्की वाचा ... बाबूजींविषयीचा आदर द्विगुणित होतो😊

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 9 місяців тому +4

    खुप सुंदर गायलात तुम्ही...मी सुद्धा गदिमा यांच्या स्वरातील गीतरामायण नेहमी ऐकते अजुन ही तो स्वर कानामध्ये ॠधयात आठवण ठेवून आहे 🙏

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 3 місяці тому +2

    व्वाह अप्रतिम 😊❤

  • @chandrakantpatil1176
    @chandrakantpatil1176 11 місяців тому +4

    अप्रतीम सादरीकरण आणि आवाज. प्रस्तावना तर उत्तम.

  • @pratibhakulkarni5154
    @pratibhakulkarni5154 3 місяці тому +2

    अनघाचे निवेदन आणि ऋषिकेश चे गाणे .. दोन्ही अप्रतिम

  • @sla2888
    @sla2888 Рік тому +5

    Kiti Chan bolalya❤❤

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Рік тому +4

    ऋषिकेश सुंदर गातोस बाळा छान आवाज मंत्रमुग्ध झालो

  • @vinitakhadilkar9331
    @vinitakhadilkar9331 3 місяці тому +2

    Wonderful heart melting singing

  • @ramchandrateli734
    @ramchandrateli734 26 днів тому +1

    ऋषिकेश अप्रतिम, मंत्रमुग्ध झालो तुझे गाणे ऐकताना 🙏🙏

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 Рік тому +3

    गीत,संगीत, गायन,निरुपण अप्रतिम. शब्दच नाहीत कौतुक करायला.साष्टांग नमस्कार.

  • @rupeshsajekar555
    @rupeshsajekar555 Місяць тому +1

    तात्या अभ्यंकर यांच्या आवाजात ऐकायला अजून सुंदर वाटतं

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 4 місяці тому +2

    अप्रतिम ,नादमय,मधुर

  • @RadhikaPande-jx9pw
    @RadhikaPande-jx9pw 7 днів тому +1

    डोळ्यात पाणी आल खूप सुरेख

  • @sudhakarramraojabdejabde4285
    @sudhakarramraojabdejabde4285 4 місяці тому +2

    श्री राम जय राम जय जय राम

  • @Gait2007
    @Gait2007 11 місяців тому +4

    Excellent job, wish you all the best and happiness.

  • @sanskrutiratna
    @sanskrutiratna 7 місяців тому +1

    Manacha vedh genare shabda aahet..

  • @smitaawar9540
    @smitaawar9540 Місяць тому +1

    Awesome!Feel like this song should be never ending ! 🙏🏻🙏🏻🌹

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому +3

    गीतरामायण म्हणजे संगीतपर्वणी हृषिकेश रानडे आणि निवेदिका दोघेही अप्रतिम
    निवेदिकेला या आधीही ऐकलेले आहे मात्र नांव विसरले ते कळेल का ?