अप्रतिम मुद्राभिनय, मूळ गाण्यात किर्तीताई च्या अभिनयाने स्वर्गीय उंची गाठली आहे, वर्षा जोगळेकर ही सुंदर छाप पाडून जातात. कीर्ती ताई तुम्ही खरोखर महान कलाकार आहात. शतशः विनम्र नमन
किर्ती ताईंची सर्वच संगीत नाटके पहाण्याचं भाग्य मला लाभलं ती नाट्यरसिकांसाठी पर्वणीचं होती .ताई खरोखरच “स्वर सम्राज्ञी”होत्या. किर्ती ताईना विनम्र आदरांजली 🙏🙏🌹
कला ही कलाच असली तरी काही कलावंत चित्रपटातील निर्जीव अभिनयापेक्षा संगीत नाटकातील जीवंत अभिनयास अग्रक्रम देतात, त्यापैकी किर्ती शिलेदार एक आहेत. ऊत्तम गायकीबरोबरच ऊत्तम सादरीकरण. धन्यवाद
Kirtitai I am very lucky to see the dramas you have enacted in them and also attended the programmes and interviews of you as an audience.Tai we salute you and your legacy of of art nourished by your father and mother (Jayaram and Jaymala Shiledar).💐💐🙏🏿🙏🏿
कीर्ती ताई शिलेदार यांची खूप नाटके भरत नाट्य मंदिर येथे पाहिली आहेत, आणि त्यांचा अभिनय म्हणजे लाजवाब आहे, आणि सर्वगोष्टी एकाचवेळी देवाने त्यांना द्याव्यात हा सुद्धा योगायोगच म्हणावा लागेल, अशा गुणी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली,
नाट्यसंगीत महाराष्ट्रीय संस्कृतीचा खरच खूप अभिमान वाटतो आम्हाला आम्ही महाराष्ट्र राज्यात जन्माला आलो
धन्यवाद...
अप्रतिम मुद्राभिनय, मूळ गाण्यात किर्तीताई च्या अभिनयाने स्वर्गीय उंची गाठली आहे, वर्षा जोगळेकर ही सुंदर छाप पाडून जातात.
कीर्ती ताई तुम्ही खरोखर महान कलाकार आहात.
शतशः विनम्र नमन
धन्यवाद...
किर्ती ताईंची सर्वच संगीत नाटके पहाण्याचं भाग्य मला लाभलं ती नाट्यरसिकांसाठी पर्वणीचं होती .ताई खरोखरच “स्वर सम्राज्ञी”होत्या. किर्ती ताईना विनम्र आदरांजली 🙏🙏🌹
किर्तीताई शिलेदार....
आपणास विनम्र अभिवादन...
🙏🙏
मराठी नाट्य संस्कृती ,मराठी नाट्य कलाकार..आणि मराठी नाट्य कलाप्रेमी...
एक आनंदाचा सोहळाचा 🙏🙏
कला ही कलाच असली तरी काही कलावंत चित्रपटातील निर्जीव अभिनयापेक्षा संगीत नाटकातील जीवंत अभिनयास अग्रक्रम देतात, त्यापैकी किर्ती शिलेदार एक आहेत. ऊत्तम गायकीबरोबरच ऊत्तम सादरीकरण. धन्यवाद
अप्रतिम!
सर्व शिलेदार कुटुंबियांचि मराठी रंगभूमी ऋणी आहे.
"अवघे पाऊनशे वयमान" अविस्मरणीय मुद्राभिनय. वयोमान वाढत गेल्याने निर्माण होणाऱ्या सर्व शारिरिक त्रुटींवर मोठ्या खुमासदार शैलीत बहार आणली.
कीर्ती ताई तुमचा संगीत रंगभूमीला नेहमी अभिमान राहील
कमाल केलीस कीर्ती तू ! काय सुंदर अभिनय !आले होते मी या कार्यक्रमाला ! पहातच राहातो आम्ही तुझ्याकडे ! एकला नयनाला विषय तूच होतेस गं ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद...
👍👌👌👌
दोन्ही शिलेदारांनी संगीत नाटकं गाजवली ! कितीतरी वर्षांपूर्वीपासून
त्यांचं नाव ऐकत आलेलो आहोत !
ताईअभिमान आहे ...तुमच्या नाटयसंगीताचा..फार उत्तम .
मला गर्व आहे भारतीय स्वंसकृतिबद्धल..🌹🙏🌹
नितांतसुंदर, जिवंत अभिनय. कीर्तिताईना भावपुर्ण आदरांजली 🙏🏻🙏🏻
कीर्तीताई शिलेदारांचा उत्तम अभिनय आणि जोडीला अर्थपूर्ण पद . उत्तम
Kirti looks exactly like her mother jaimala Tai !! God bless kirti !!
अप्रतिम!!!असा अभिनय होने नाही हे नक्की. अभिनंदन.
धन्यवाद...
‘शारदा’ नाटकातील रसिकांचे आवडते गाणे...
एक नंबर! संगीतातून विनोद दुर्मिळ. 🫡🤩🙏🏽
अप्रतिम नाट्य गीत सादर केले माई.
तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव खुप सुंदर आहेत. माई. धन्यवाद 🙏💐😊
Khup chaan.. Ase Kalakar parat hone nahi
किती सुंदर मुद्राभिनय माननीय किर्तीताई यांचा .. केवळ नतमस्तक व्हायला झालं..🙏🙏👌👌🌷🌷
व्वा व्वा क्या बात खूपच छान सुंदर 🥳🎉
Kirtitai I am very lucky to see the dramas you have enacted in them and also attended the programmes and interviews of you as an audience.Tai we salute you and your legacy of of art nourished by your father and mother (Jayaram and Jaymala Shiledar).💐💐🙏🏿🙏🏿
excellent
Wah ,atishay utkrushta geet va vinodprachur natyapravesh .thnks bhogaletai !
अप्रतिम अभिनय, आवाज. शिलेदार मंडळींनी संगीत नाटक जिवंत ठेवले.
Kya baat hai!!!!! Maza manpurvak namaskar!!! Ani salute ahe🙏🙏🙏🙏🙏
कीर्ती ताई तुमची सगळी गाणी अतिशय अविस्मरणीय, हे गाणं माझे आवडते आहे छान गाता..
असे कलाकार आणि अशी नाटके भविष्यात होणे नाही
मुद्रा अभिनय, अतिशय सुरेख
अप्रतिम !!!👏👏👏👏फार दिवसानंतर संगीत नाटकाचा हा असा आविष्कार बघायला मिळाला... फार फार धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🌹ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏
कीर्ती ताई शिलेदार यांची खूप नाटके भरत नाट्य मंदिर येथे पाहिली आहेत, आणि त्यांचा अभिनय म्हणजे लाजवाब आहे, आणि सर्वगोष्टी एकाचवेळी देवाने त्यांना द्याव्यात हा सुद्धा योगायोगच म्हणावा लागेल, अशा गुणी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली,
कीर्ती शिलेदार ताई चा अभिनय फार sundar
धन्यवाद
Khupach sunder abhinay 0👏👏👏
असे कलावंत आता होणे नाही.
अप्रतिम अभिनय 🎉
Fabulous singing and great acting!
धन्यवाद...
अप्रतिम अप्रतिम
कै कीर्ती शिलेदार यांना विनम्र व भावपूर्ण आदरांजली
अप्रतिम नाट्य संगीत खुप छान
स्वर कीर्ति........👌👌👌
Uttam. Gayan. Uttam. Abhinay. P g pade
movie तील गाणं पाहायला आलो होतो पण इथे तर त्यापेक्षा छान पाहायला मिळाल
धन्यवाद...
कमाल आहे. खूप सुंदर
काय ते दिवस होते . मंत्र मुग्ध.
sunder kirti Tai excellent acting
सुरेख गा य न आणि सुंदर अभिनय!वा ,कीर्ति जी! कौतुक करावे तेव्हढे कमीच !
Kharach swargiy ratn
धन्यवाद
Khup khup chan...madm....
धन्यवाद...
केवळ अप्रतिम❤
Superb n commanding performance ....
सम्पूर्ण नाटक अपलोड केलत तर फार बर होईल.
First🎂🐣7💫💫 years more than OLD time ORIGNAL 🤴👶👸 BAA MHNA XATIYA KULADISH"'S life not END but DEATH END🤔HAW can???? I THINK SAME TODAY ########
खुपच छान ❤
Khup sundar
धन्यवाद
खूप खूप खूप सुंदर!!!
Sundar surekh
धन्यवाद
Apratim
मोहम्मद - आएशाची आठवण झाली.
Marathi rangbhumicha hardik subeychay jay Maharashtra
खुपच सुंदर.
अप्रतिम !!!
Kup kup Chan
छान एकदम सुरेख
धन्यवाद...
Superb 😂😂😂😂😂🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
अप्रतिम अभिनय आणि गाणेही
धन्यवाद...
सरकारी नोकरदार असला तरी बास झाले आता काय दुसरे लागत नहीं मुलींना गाण्यात संगतलेले सर्व चालते😜😂
Kirti Tai aj apan nahi ahat
Pan hya natyabhumichya parvat apan ajaramar ahat
कौतुक करायला शब्द कमी पडतात,,,,,,, सर्वांग सुंदर अभिनय , सूमधुर गायन ,,,किर्तीताई ग्रेट,,,,, नमस्कार
धन्यवाद
Ase he KHANDOBA, MAHALAR DEVANCHE hEEnDo SAMAJANE kele HAAL👉👺💦👹💦👿💦👻💦🛌🚻🚹🚺♿🚼🚮🛏️☦️👈MAZA BHARAT MAHAN
07:09:50:AM:YEAR:1998:IN (PUNE) PUNNYA💔NAGARI THE 💝PUAR 💖HART 🌞F ALL W🌎🌍RLD IN HIND🌟🌖STAA✨🗽
खूपच सुंदर
😮😮😃😃
Thanks for uploading ! Stay blessed, stay healthy !
धन्यवाद..
🙏
काय साधना आहे अभिनय आणि संगीताची..
धन्यवाद...
मन तृप्त झाले
धन्यवाद...
Dolyanche expression 👍
धन्यवाद...
Kriti tai you are great , out standing performance, please upload complete play sharada. God bless you.
किती बहारदार
धन्यवाद...
कीर्ती यांना मराठी चित्रपट निर्मात्यांनी का गंभीर पणे घेतले नाही ? इतका उत्तम मुद्राभिनय फक्त मुक्ता बर्वे करू शकते !
त्यांना चित्रपटा साठी विचारणा केली होती, पण त्यांना रंगभूमी वर काम करायचे होते त्यामुळे त्यांनी चित्रपटाला नकार दिला
सुंदर!!!!
अप्रतिम.
धन्यवाद...
खूप छान
Bestttt🤘
ऐकदम मस्त
Very good play, very good scope for acting 👍👌
हे पद पुरुषांनी गायला पाहिजे होतं
Superb
nice natyasangget
धन्यवाद...
शिलेदार घराणे नाट्य गीतांची खाण होती
wa mastach
Nitu Joshi
Deepti Bhogale धन्यवाद..
जवाब नहीं
धन्यवाद ....
संगीत शारदा बद्दल
Satish Lambe धन्यवाद..
अप्रतिम
🙏🙏
😂😄salute. Kirti ji
Kirtitaiisgreat
va va va
Fine old song
धन्यवाद...
Great!
धन्यवाद...
nice
Ok
ekting fakta sharde madhe tyncha jodila koninahi fakta kirti Siledar
She had been to Goa 😀
😅😅
मजाच! पण अशा थेरड्याला बिचाऱ्या लहान मुली विकल्या जायच्या
100 likes !!!