Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मोहाडी गावात सतत विविध उपक्रम राबविले जातात.त्यामुळे तेथील विद्यार्थी हा लहानपणा पासूनच सुसंस्कृत,सर्वगुण संपन्न तयार होत असतो .तो कुठेही मागे पडणार नाही. धन्यवाद सर्वच मोहाडीकरांच.
सयाजी सर नाद नाय तुमचा ❤
खुप छान उपक्रम राबविले सयाजी शिंदे साहेब जय महाराष्ट्र
आम्ही सातारकर जगात भारी १ नंबर सर
खूपच स्तुत्य उपक्रम राबविला. धन्यवाद
Very nice sir 🎉. Sir एकदा तरी रिप्लाय द्या, तुमचे सर्व vedio पाहतो आम्ही
धन्यवाद...!!!🙏
सरांकडून msg च्या reply ची वाट बघण्यापेक्षा आपण झाडं लावू
सरांचे कार्य मोठे आहे ,रिप्लाय ची वाट पाहू नका.
❤@@Sayajishinde.
मित्रा नशीब वान आहेस तुला तूझ्या आवडीच्या विषयावर काम करायला संधी मिळतेय. I am praud of you👌👌👌👌👍👍👍
खूप छान उपक्रम आहे. प्रत्येक गावाने यात सहभाग घेतला पाहिजे.
Sir tumi amcha gavacha Javal ala hota ❤❤
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
First like and comment
खुप छान😊
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत असतो लाईक पण केलेला आहे खूप छान वाटतात तुमचे व्हिडिओ एकदा तरी नंबर द्या सर तुमचा
Khup chan sir... ❤❤❤
मस्त ❤
Inspirational..
Sir khup chan.mi nakki ak jangal tayar karnar ...tasa marnar nahi
Mohadi la pahun khup aanand zhalay
Proud of you sir 🎉
Telugu nice Sir 🎉🎉🎉🎉❤
Shinde Sirji ❤❤❤❤❤
सयाजी शिंदे साहेब आणि आमच्या गावचे प्रकाश होळकर साहेब या कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा
छान
मस्त
सर नो1
नमस्कार सर छान कामगिरी करता आहात
सयाजी शिंदे सर नमस्कार 🙏🙏
❤❤
👌👌👌👌👌
❤
❤chan
नमस्कार सर अमित वाघे निर्व्हाळ ता.चिपळूण
सर तुमचा नंबर द्या
Zadachya navan chanbhal......
आसा माणूस पाहिला नाही...निस्वार्थी अगदी सामाजिक बांधिलकी जपणारे खूप कमी लोक आहेतत्यात एक सयाजी शिंदे सर
❤❤❤
मोहाडी गावात सतत विविध उपक्रम राबविले जातात.त्यामुळे तेथील विद्यार्थी हा लहानपणा पासूनच सुसंस्कृत,सर्वगुण संपन्न तयार होत असतो .तो कुठेही मागे पडणार नाही. धन्यवाद सर्वच मोहाडीकरांच.
सयाजी सर नाद नाय तुमचा ❤
खुप छान उपक्रम राबविले सयाजी शिंदे साहेब
जय महाराष्ट्र
आम्ही सातारकर जगात भारी १ नंबर सर
खूपच स्तुत्य उपक्रम राबविला. धन्यवाद
Very nice sir 🎉. Sir एकदा तरी रिप्लाय द्या, तुमचे सर्व vedio पाहतो आम्ही
धन्यवाद...!!!🙏
सरांकडून msg च्या reply ची वाट बघण्यापेक्षा आपण झाडं लावू
सरांचे कार्य मोठे आहे ,रिप्लाय ची वाट पाहू नका.
❤@@Sayajishinde.
मित्रा नशीब वान आहेस तुला तूझ्या आवडीच्या विषयावर काम करायला संधी मिळतेय. I am praud of you👌👌👌👌👍👍👍
खूप छान उपक्रम आहे. प्रत्येक गावाने यात सहभाग घेतला पाहिजे.
Sir tumi amcha gavacha Javal ala hota ❤❤
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
First like and comment
खुप छान😊
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत असतो लाईक पण केलेला आहे खूप छान वाटतात तुमचे व्हिडिओ एकदा तरी नंबर द्या सर तुमचा
Khup chan sir... ❤❤❤
मस्त ❤
Inspirational..
Sir khup chan.mi nakki ak jangal tayar karnar ...tasa marnar nahi
Mohadi la pahun khup aanand zhalay
Proud of you sir 🎉
Telugu nice Sir 🎉🎉🎉🎉❤
Shinde Sirji ❤❤❤❤❤
सयाजी शिंदे साहेब आणि आमच्या गावचे प्रकाश होळकर साहेब या कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा
छान
मस्त
सर नो1
नमस्कार सर छान कामगिरी करता आहात
सयाजी शिंदे सर नमस्कार 🙏🙏
❤❤
👌👌👌👌👌
❤
❤chan
नमस्कार सर
अमित वाघे निर्व्हाळ ता.चिपळूण
सर तुमचा नंबर द्या
Zadachya navan chanbhal......
आसा माणूस पाहिला नाही...
निस्वार्थी अगदी सामाजिक बांधिलकी जपणारे खूप कमी लोक आहेत
त्यात एक सयाजी शिंदे सर
❤❤❤
❤
❤