बापू बिरु वाटेगावकरांना जत मध्ये कुठे पकडले होते..?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • सांगली जिल्हातला रॉबिनहूड बापू बिरु वाटेगावकरांना जेल मधून कोर्टात नेत असताना तमदलगे येथून फरारी झाल्यानंतर जत तालुक्यात उमदी येथे पकडण्यात आले होते,
    ती धाडसी कामगिरी करणारा पोलीस दिलावर पटेल...
    त्यांनी केलेल्या कामगिरी ची माहिती सविस्तर आणि सखोल...
    भुपेंद्र बाबासाहेब कांबळे...
    Whatsapp :
    wa.me/+9178419...

КОМЕНТАРІ • 245

  • @tanmaychavan3525
    @tanmaychavan3525 5 місяців тому +192

    दिलावर पटेल यांची स्टोरी मला खूप आवडली, आरोपी पकडून पण आरोपी महान होता हे वाक्य एक प्रमाणिक मामूसच बोलू शकतो,

    • @sanadisubhash5350
      @sanadisubhash5350 5 місяців тому

    • @PrabhuKhupse
      @PrabhuKhupse 3 місяці тому +4

      खुप च छान माहिती मिळाली आहे.

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 5 місяців тому +176

    तुम्ही म्हणता की बापू बिरू वाटेगावकर यांनी कायदा हातात घेतला त्यांनी जर कायदा हातात घेतला नसता तर हजारो आया बहिणींच्या अब्रू गेली असती

  • @pawarsampat
    @pawarsampat 5 місяців тому +51

    जाहीर केलेले बक्षीस दिले नाही याच्यामध्ये राजकारण झाले दोन पोलिसांना सेवेत घ्यावे हा आपला मनाचा मोठेपणा आपले नाव दिलावर आप बहुत दिलदार है

  • @rakeshemanuwel1134
    @rakeshemanuwel1134 5 місяців тому +35

    बापू म्हणजे एक गॉड गिफ्ट होते....
    आज सरकारला सुद्धा कायदा विसरलेला आहे..
    मग या सरकारपेक्षा बापू असणे अपेक्षित होते..
    आशा ढाण्या वाघाला मनःपूर्वक सलाम 💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @popatmalame2076
    @popatmalame2076 5 місяців тому +45

    आप्पांना पकडून देऊन तुम्ही मोरे साहेबांना दोन पोलिसाबद्दल जी आत्मीयता दाखवली व तुमच्या पोलीस खात्याने जी दिलगिरी दाखवून त्या दोन पोलिसांना कामावर घेतलं त्यांच्या कुटुंबाला आधार दिला हे खूप छान

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 5 місяців тому +219

    तमिळनाडूच्या वीरप्पने कर्नाटकच्या जंगलात बापू बिरू वाटेगावकर यांच्या समोर गुडघे टेकले आणि सलाम ठोकला आणि येरवडा जेलमध्ये अरुण गवळीनीं देखील बापू बिरू वाटेगावकर यांना सलाम केला

    • @Wcc3action
      @Wcc3action 3 місяці тому

      Gp re ky pn feku nko veerppan tyancha fan hota te kadhi bhetle nhavte

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 5 місяців тому +50

    ज्यां वेळी कायद्याच्या चौकटीत न्याय मिळत नसेल तर शेवटी बापुबिरु वाटेगावकर जन्माला येतात

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 5 місяців тому +89

    गोरगरिबांचे कैवारी... गुन्हेगारांचा आणि सावकरांचा कर्दनकाळ.....देवमाणूस बापू उर्फ आप्पा बिरू वाटेगावकर...असा देवमाणूस पुन्हा होणे नाही❤

  • @SUB-INSPECTOR_SUSEN
    @SUB-INSPECTOR_SUSEN 5 місяців тому +79

    मी तसा नगर जिल्ह्यातील आहे ... पण 2006,07 ल जो movie ala त्यामूळे आम्हाला बापूंचे कार्य कळाले, ते त्यांच्यासारखं व्यक्ती पुन्हा होणे नाही,... 2012 la त्यांच्या हातात हात देण्याचा योग आला .... तेव्हा कळले की त्याच्ये शारीरिक मजबुती किती आहे..... #देव माणूस .. आप्पा.
    मागे फोटो मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब पाहून भारी वाटले..... ज्यांनी खऱ्या अर्थाने मुंबई मधील गुंडगिरी संपवली.... Thanks

    • @prashantwanve979
      @prashantwanve979 3 місяці тому +1

      मुंढे साहेब राजबिंड व्यक्तीमत्व कुठेही ओळखून येतात

    • @subhashlawate
      @subhashlawate 2 місяці тому +4

      देवमाणूस होते आप्पा❤

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 5 місяців тому +45

    गुन्हेगार व सावाकाराचा कर्दनकाळ बापू बिरू वाटेगावकर❤❤❤

  • @Rameshjankar370
    @Rameshjankar370 4 місяці тому +20

    आयाबहिणींच्या रक्षणासाठी केला त्याग सुखी संसाराचा
    वाघासारखा लढला ढाण्या वाघ ह्यो बोरगावचा❤

  • @pravinjavir6084
    @pravinjavir6084 5 місяців тому +31

    मी जत चा आहे पण असे माहिती कोण पण नाही सांगत
    तुमची आभारी आहे छान माहिती देलयाबददल

  • @vinodsangale593
    @vinodsangale593 3 місяці тому +7

    मुंडे साहेबांचे कार्य पटेल साहेब तुमच्या घरापर्यंत पोहोचले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @maheshPatil-br6ur
    @maheshPatil-br6ur 2 місяці тому +10

    व्वा साहेब खूप छान काम केलेत तुम्ही
    तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले, बापू बद्दलची आत्मीयता दाखवली आणि निलंबित पोलिसांना कामावर घेयला लावून माणुसकी ही जपली सलाम आहे आपल्याला

  • @user-yr3sd6gu2h
    @user-yr3sd6gu2h 5 місяців тому +62

    बापु तुम्ही परत या जन्माला लई गुंडगिरी चाललिया गरीब लोकांना खुप त्रास होतोय

    • @RAMDASGHUMARE-bt7ue
      @RAMDASGHUMARE-bt7ue 4 місяці тому +2

      Sotha banava lagtho ghara madha bhapu !?

    • @RAMDASGHUMARE-bt7ue
      @RAMDASGHUMARE-bt7ue 4 місяці тому

      Kye adchane aha shagha ?

    • @trushnaldsurvesurve9902
      @trushnaldsurvesurve9902 3 місяці тому +5

      शिवाजी आप्पा वाटेगावकर आणि अनिल आप्पा वाटेगावकर आहेत अजून खंबीर त्याना भेटा
      जय आप्पा महाराज

  • @mahadevshingare6003
    @mahadevshingare6003 5 місяців тому +23

    दिलावर साहेबांना शाब्बासकी दिली बापूंनी इथे च समजतं माणूस काय होता दोन्ही शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना नमस्कार 🙏

    • @tukaramkharade91
      @tukaramkharade91 4 місяці тому +1

      कोणतीही गोष्ट लगेच शिवाजी महाराजांच्या सोबत नका जोडत जाऊ , सुद्दरा जरा

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 5 місяців тому +37

    बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर

  • @chaitanyakhatal2781
    @chaitanyakhatal2781 5 місяців тому +27

    बापू बिरू वाटेगावकर..... देव माणूस होते...आम्ही जातो आमच्या गावा आमचा निरोप घ्यावा....

  • @danajichavan7606
    @danajichavan7606 5 місяців тому +57

    देव माणूस अन्याय करणाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणजे बापू बिरू वाटेगावकर...

  • @user-dz5lm6fg9m
    @user-dz5lm6fg9m 5 місяців тому +26

    गुन्हेगार बद्दल आपल्या मनात एवढा आदर पाहून खूप समाधान वाटले धन्यवाद पटेल साहेब

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 4 місяці тому +30

    दिलावर पटेल नशिबवान बापू बिरुला जवळून पहाता आलं,बापू खरंच देवमाणूस होते ❤

  • @prakashbakal4649
    @prakashbakal4649 3 місяці тому +10

    बापू ते बापू होते अनेक जण बापू पुढे झुकले
    परंतु बापू हे देव माणूस होते दिलेला शब्द पाळत ही होते जर का त्या दिवशी त्यांच्या हातात हत्यार असते तर....... याच विचार न केलेलाच बरा.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Місяць тому +1

      रविवार होता बापु त्या दिवसी हत्यार चालवत नव्हते अन्यथा दिलावर च काय झाल असत सांगता येत नाही

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Місяць тому +4

    या महाराष्ट्रत गोर गरीबांचे दोनच कैवारी होऊन गेले एक बापू बिरू वाटेगावकर आणि विष्णू बाळा पाटील कायम आठवणीत राहतील

  • @VijayJadhav-tr8dc
    @VijayJadhav-tr8dc 4 місяці тому +28

    पटेल साहेब तुम्ही महान आहात, कारण गुन्हेगार असताना बापूना तुम्ही महान म्हणालात 🙏🙏🙏

  • @bhausahebsargar4509
    @bhausahebsargar4509 15 днів тому +5

    आज समाजाला बापूंची गरज आहे. सरकार काही कामाचे नाही. बापू देवमाणूस होते. 🙏

  • @jaydeepmane8501
    @jaydeepmane8501 5 місяців тому +23

    खुप छान माहिती दिले आपण पटेल साहिबांचे कार्य कौतुकास्पद आहे खरी माहिती लपवून ठेवण्यात आली ती माहिती आज आपल्या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून जगासमोर आली धन्यवाद आपले..

  • @rajeshpanaskar8747
    @rajeshpanaskar8747 4 місяці тому +28

    रंगाशिंदे आन्याय करत होता तेव्हा पोलीस कुठे होते

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Місяць тому +2

      दिलावर ने रंगाचा एन्काऊंटर केला असतातर बापु बुरुज वाटेगाकर माहित झाले नसते

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 5 місяців тому +192

    तुमच्यामुळे त्या दोन निलंबित पोलिसांना परत सेवेत घेतलं हेचं मोठा पुरस्कार आहे. आप्पांनी देखील कायदा मुद्दाम हातात घेतला नव्हता त्यांना घ्यावा लागला होता.

    • @shashikantmadane9810
      @shashikantmadane9810 4 місяці тому +6

      😢😢😢😢श

    • @raguhpandareraguhpandare5843
      @raguhpandareraguhpandare5843 27 днів тому +2

      खरंच आप्पा महाराज गरिबांचे न्यायाधीश होते आप्पा महाराजांना मानाचा मुजरा

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 5 місяців тому +10

    बापू देव माणूस . तुमची पण कामगिरी चांगली . बापूचा आशीर्वाद म्हणूनच दोन पोलिसाना कामावर घेण्याची बुद्धी तुम्हाला मिळाली आणि त्यांचा संसार सुखाचा केलात .

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 27 днів тому +1

    खरंच दिलवार पटेल यांचीही मी आभार मानतो कारण बापू बिरू सामान्य माणूस आहे हे मान्य केल्यामुळे मी दिलवार पटेल चाही आभारी आहे

  • @rohitkamble6341
    @rohitkamble6341 5 місяців тому +15

    खूप छान मुलाखत वाटली 👌👌 किती नितळ मनाने दिलावर पटेल साहेब बोलत आहेत..

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Місяць тому +4

    अरे दिलावर रविवार गाठुन तु कामगिरी फत्ते केलीस अन्य वारी शक्य नव्हतं कारण बापु रविवारी शस्त्र चालवत नव्ह्ते

  • @amollakhe7057
    @amollakhe7057 5 місяців тому +5

    होय सर, अगदी बरोबर आहे तुमचं तुमच्या प्रयत्ना मुळे त्या दोन पोलीस कर्मचारी यांचा कुटुंबातील लोकांचा आशीर्वाद लागला असेल लोकांना रॉबिन हूड वाटणारे वाटेगावकर पण त्या दोन कुटुंबियांचे काय हाल झाले असतील पोलीस कॉलनी मध्ये विचार करा..... Gret duty sir 🙏🏻

  • @UttamSuryavanshi-bc3xc
    @UttamSuryavanshi-bc3xc 10 днів тому +2

    या कथेमध्ये दिल्यावर साहेबांचे पण अभिनंदन बापूला कसं पकडलं हे लोकांना पटवून दिलं याच्याबद्दल तुम्हा दोघांचे पण अभिनंदन आणि दिल्यावर साहेबांचं आणखी एक आभिनंदन करतो की त्या दोन सस्पेंड केलेल्या हवालदारांना कामावर घेतलं त्यांच्याबद्दल मी आणखी एकदा अभिनंदन करतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत

  • @ramakantgarad2498
    @ramakantgarad2498 5 місяців тому +4

    आपल्या कामगिरीला सलाम पटेल साहेब माहिती खूप आवडली

  • @राजारामपाटील-म3स
    @राजारामपाटील-म3स 5 місяців тому +5

    अभिनंदन साहेब...मोठी कामगिरी..

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 3 місяці тому +5

    महाराष्ट्रामध्ये बरेच रंगा शिंदे मुजोर आणी माजोर झालेत.. परंतु त्यांचा अंत करायला आप्पा नाहीत 🥲

  • @dilipbhanuse1058
    @dilipbhanuse1058 2 місяці тому +6

    तुम्ही जे सांगितले ते योग्य पण या देव माणसाला एकेरी भाषेत बोला हे योग्य नाही
    याचबरोबर तुमच्या घरात असा अन्याय घडला असता तर तुम्ही असं केलं असता तर न्याय देवतेवर विश्वास ठेवला असता का तुम्ही कायद्याची वाट बघत बसला असता का

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Місяць тому +2

      बापु दिलावरच्या वडिलांच्या वयाचे खर बापूनी गप्प बसले अन्यथा याचा ही मुडदा पडला असता तरी हा एकेरी बोलतो याची, जरी पोलिस असला तरी लायकी नाही दिलावरची बापूंना एकेरी बोलण्याची

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 5 місяців тому +18

    गोर गरीबांचा कैवारी बापू बिरू वाटेगावकर देव माणूस.

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 5 місяців тому +7

    2पोलीस कामावर घेतले फार मोठा आशीर्वाद मिळाला

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 13 днів тому +1

    १ नंबर मुलाखत दिली साहेब धन्यवाद. पण, आता एखाद्या ने तरी तयांचा सारखे वहावे आमच्या माता भगिनींची इच्छा. 🙏🙏

  • @shivabandgar6709
    @shivabandgar6709 5 місяців тому +5

    दिलावर पटेल साहेब मनातलं बोलणारे शुद्ध अंतःकरनचा आत्मिक माणूस तुमच्यासारखी धाडसी माणसं कमी असतात जसं आहे तसं सत्य कथन छान माहिती मिळाली तुमच्या कार्याला सलाम❤

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Місяць тому +1

    विनम्र अभिवादन 🙏🌹
    आपल्या आया बहिणीची अब्रू वाचवणाऱ्या आणि शब्द देऊन तो पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या थोर अश्या व्यक्ती ला कोटी कोटी नमन 🙏🌹
    स्व.वीरू बापू वाटेगावकर तुम्हला कोटी कोटी नमन 🙏🌹
    खरे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे
    स्व.वीरू बापू वाटेगावकर आणि स्व.विष्णू बाळा पाटील 🙏🌹

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd 4 місяці тому +5

    फार कमी पोलीस असतात जयना खरंच सॅल्यूट करावासा वाटतो❤

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 Місяць тому +2

    खूप छान दिलावर पटेल जी ... Proud of you...

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx 4 місяці тому +9

    साहेब आपल्या सारखी माणसं पोलीस खात्यात अगदी दुर्मिळ भेटतात

  • @Manoj.Patil_Jarange
    @Manoj.Patil_Jarange 5 місяців тому +10

    25,000 करता देव माणसाला संपवले 25000हजार पण मिळाले नाही. बहादूर की चां काय फायदा

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM Місяць тому +4

    महान बापूंना सलाम

  • @rajendrapandhare-bb6mt
    @rajendrapandhare-bb6mt 4 місяці тому +4

    बापू तर् परत येणे शक्य नाही, परंतु आपणच बापू यांच्या पावलावर पाऊल ठेवले पाहिजे जिथे गोरगरिबांना न्याय मिळत नाही, तिथे कायदा हातात घेतलाच पाहिजे.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 5 місяців тому +5

    साहेब तुमच्या त्या सदविवेक बुध्दीने, माणुसकीच्या नात्याने, प्रामाणिक विचारांमुळे त्या दोन निलंबित पोलिसांना त्यांची गेलेली नोकरी मिळाली त्या दोन कुटुंबाचां मावळलेला आनंद साक्षात तुमच्या रूपाने परमेश्वराणे त्यांना मिळउन दिला आणि ते पुण्याचं काम तुमच्या हातून घडले नाही तर देवानेच तुमच्याकडून करून घेतले तो तुमच्या २५०००/- रुपयांच्या बक्षिसापेक्षा कितीतरी अधिक पटीने मोठा आहे.मला तर वाटतं तुम्हाला देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला असेच आहे. साहेब तुमचे मनापासून अभिनंदन तुम्हा सुखी समृध्द आनंदी सुरक्षित आयुष्य लाभो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @sanadisubhash5350
    @sanadisubhash5350 5 місяців тому +3

    खूप छान मुलाकात. आवडली भाषा शह ली.

  • @pavannagre7296
    @pavannagre7296 5 місяців тому +21

    गोपीनाथ मुंडे साहेब यांचा फोटो बघून चांगल वाटलं ❤

  • @sonumadane7011
    @sonumadane7011 25 днів тому +1

    कृष्णा काठचा ढाण्या वाघ 🐯 श्रद्धेय वंदनीय बापू बिरू वाटेगावकर आप्पा महाराज जी शतशः नमन 💐🙏💐

  • @Jath_chamaitri_katta
    @Jath_chamaitri_katta 5 місяців тому +7

    भारी माहिती सांगितली

  • @PrasadShinde-mw4bc
    @PrasadShinde-mw4bc 17 днів тому +2

    भाऊ माहिती मस्त दिली पण तो म्हणण्यापेक्षा ते मानायला पाहिजे 😊😊

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq 4 місяці тому +5

    *बापू वाटेगावकर 🐅टायगर होते🐆💪🏻💪🏻*

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 8 днів тому +1

    बापू पुन्हा जन्माला यावेत, बापू देवमाणूस.. 🙏🙏

  • @anilnarute3075
    @anilnarute3075 5 місяців тому +25

    गोरगरिबांचे कैवारी बापू बिरू वाटेगावकर...

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 5 місяців тому +10

    त्या टेबल वरचा फोटो स्व. गोपीनाथराव जी मुंडे साहेब ❤️‍🩹🥺💫🙌🏻

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 Місяць тому +1

      योगीजी सारखे होते आमचे मुंढे साहेब 😢😢😢

  • @onkarchavanpatil9447
    @onkarchavanpatil9447 16 днів тому +2

    आज बापू नं सारख माणूस प्रत्येक घरात निर्माण व्हावा...आज शाळा,
    स्कु लबस विध्यार्थीनि, ऑफिस,, बस स्टॉप, वृद्ध महिला आपल्या आया बहीण साठी असा माणूस घरा घरा त जन्माला यावा..
    आज
    बेलापूर ची शाळा, दिल्लीत स्वप्टवेर ऑफिस बलात्कार , धर्म बदल ऊन बलात्कार, नागपूर, जालना, कोपर्डी, गँग रेप,
    देशातल्या नराधमांना जागेवर ठेचणारा असा..... आपणच उभे राहिलो पाहिजे
    🙏

  • @tanajichavan5184
    @tanajichavan5184 2 місяці тому +1

    आपल्या सारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला सलाम

  • @dattatraypatil1975
    @dattatraypatil1975 5 місяців тому +15

    दिलावर साहेब आमच्या गावापासून 6 km अंतरावर राहतात

  • @sandipbarge77
    @sandipbarge77 5 місяців тому +14

    पोलीस अधिकारी चांगला माणूस

  • @Ganesh_Khairnar
    @Ganesh_Khairnar 5 місяців тому +1

    धन्यवाद

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 5 місяців тому +17

    बापुंना पुर्वी उमदीत पकडलं होतं हे मि लहानपणापासून ऐकतोय पण भुपेंद्र तुमच्याकडून सविस्तर माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद.part 2 माहिती मिळाली तर बरे होईल.

  • @ashokmane9294
    @ashokmane9294 5 місяців тому +13

    बिबट्या टाईप डोळे असल्या मुळे बापू वेष बदलला तरी ओळखु यायचे💪💪.

  • @vishalsutar6704
    @vishalsutar6704 5 місяців тому +3

    ग्रेट आहात तुम्ही sir sa❤lute....

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 5 місяців тому

      अरे बापु बिरु वाटेगांवकर यास पकडले कोणी सांगतो काय ,खरं म्हणजे बापु बिरुला पकडले ते त्यावेळचे पो.हवालदार सिद्राम शिंदे, शिवाजी वाघमोडे ,आण्णा कांबळे आणि सतीश मोरे ,मच्छिंद्र चंदनशिवे अशानी बापु बिरुद व त्याचा भाचा शिवाजी संतराम गावडे या दोघांना पकडुन उमदी पो. ठाण्यात आणुन त्यांचा अटक पंचनामा मी स्वता शिवाजी वाघमोडे लिहीत होतो .त्या दरम्यान पोलीस दिलावर पाटील व तानाजी माने नंतर 30 मिनिटाने उमदी पो. स्टेशन मध्ये आले होते मात्र बापु बिरू व रवी पाटील हे जत - सोलापुर एस टी बस मध्ये बसुन निघाले आहेत आम्ही पाठोपाठ निघालो आहोत असे दिलावर पाटील यांनी फोनवरून उमदी पो. स्टेट. ला कळविले होते .फक्त इन्फॉर्मेशन दिलावर पाटलांची होती.

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 5 місяців тому +4

    बापू बिरू वाटेगावकर म्हणजे देव माणूस बापू बिरू वाटेगावकर यांना भेटलो त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मला बेल भंडारा लावून आशीर्वाद दिला 🙇‍♂️🚩

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 5 місяців тому +14

    सरकार न्यायव्यवस्था राखू शकत नसल्याने बापूला अन्यायाविरुध्द लढाव लागले?

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 5 місяців тому +11

    बापू पण महान आणि आपलं कर्तव्य बाजवणारे पटेल साहेब पण महान

  • @dadasahebsayyad9664
    @dadasahebsayyad9664 5 місяців тому +18

    बापु.विठलाचा.भकत..होता

    • @Rameshjankar370
      @Rameshjankar370 3 місяці тому +6

      होता नाय होते
      कृपया आप्पामहाराज तमाम सह्याद्रीचे दैवत आहेत आदर करा

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 5 місяців тому +7

    व्हासपेट गावचे दिलावर पटेल...आमचे खूप ओळखीचे आहेत...

  • @user-ky9vb1wh4x
    @user-ky9vb1wh4x 11 днів тому

    बापु महान आहेत
    पोलिस तेव्हापण घान होते आजपण घान आहे

  • @ashwinpawarpatil9387
    @ashwinpawarpatil9387 День тому

    पहिली गोष्ट ते पकडले नव्हते गेले त्यांनी आत्मसमर्पण केले होते बापू विरू वाटेगावकर हे महान होते त्यांना बदनाम करु नका

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse1967 3 місяці тому +3

    बापु देव माणूस होता हे माहीत असून पण पकडला म्हणजे काय उपयोग

  • @sanjaykarke4785
    @sanjaykarke4785 5 місяців тому +3

    Great sir

  • @absfriend823
    @absfriend823 5 місяців тому +3

    असा देव मानुस जन्माला यावा गरज आहे आता सर्वांना

  • @sunilkolekar908
    @sunilkolekar908 2 місяці тому +5

    धनगर समाजाचा ढाण्या वाघ

  • @user-vm8th2eb2c
    @user-vm8th2eb2c 5 місяців тому +3

    Great mahiti

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 4 місяці тому +2

    अन्यायग्रस्ताने आत्महत्या केली तर चाहते किंबहुना गुन्हा दाखल होतो पण सर्वसामान्य माणसाने अन्याय कर्तव्याचा शिक्षा दिली तर गुन्हा. ज्याचा पैसा त्याला न्याय.

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 5 місяців тому +2

    ग्रेट ...

  • @HemantGaikwad-p5l
    @HemantGaikwad-p5l Місяць тому +2

    साहेब तुम्ही पकडल मान्य आहे पण तुम्ही एक विधान चुकीचे बोलला
    बापुंनी कायदा हातात घेतला आहो तो कायदा हातात घ्यायला कायद्याचे रक्षकच भाग पाडतात म्हणून घेतला
    बापुंना आज ही समजात मान आहे आणि चंद्र सूर्य आहे तो पर्यंत राहणार

  • @sambhajilengare
    @sambhajilengare 5 місяців тому +14

    दिलावर पाटील साहेब हा मुलाखत अगोदर होणे गरजेची होतू

    • @sidhusalunkhe3069
      @sidhusalunkhe3069 5 місяців тому +1

      दिली नसती

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 5 місяців тому

      @user-pn3sr8lp3s पहिल्यांदा ऐकालोय

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 5 місяців тому +1

      ​@@ruturaj2965माझे खूप ओळखीचे वडिलांचे मित्र आहेत.दिलावर पटेल. व्हासपेट.ता. जत...मला ह्यांचा संपूर्ण इतिहास माहीत आहे.....खूप थरारक..इतिहास सांगतात....आज पर्यंतचा इतिहास माहीत आहे...

    • @chandrakantkute8785
      @chandrakantkute8785 5 місяців тому +2

      दिलावर पटेल यांचे वडील हे व्हसपेठ गावाचे पोलीस पाटील होते त्यामुळे त्यांना पाटील व पटेल नावाने ओळखतात.

    • @user-md8sh6nv3d
      @user-md8sh6nv3d 25 днів тому

      बापू होते त्यावेळी कशी देतील बापू गप बसले असते का

  • @dineshdewade1174
    @dineshdewade1174 9 днів тому +1

    तुम्ही काय झोपले होते तेव्हा बापूंनी कायदा हातात घेतला

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 24 дні тому +1

    पोलिसांचा
    प्रामाणिकपणा, पण बापू ढाण्यावाघ👍👍

  • @pmo5216
    @pmo5216 5 місяців тому +1

    वा दिलावर भाई love form Chhatrapati Sambhaji Nagar

  • @sushantpatil6948
    @sushantpatil6948 5 місяців тому +2

    Great saheb..hats of

  • @prakashgorad6505
    @prakashgorad6505 7 днів тому

    तुमची 8 दिवस शोध गेला एवढा हल झाले बापुचे 25 वर्ष कसे गेले असतील

  • @user-yc1ys1pc8v
    @user-yc1ys1pc8v 5 місяців тому +8

    कोणी ही मनाने अपराधी बनत नाही अत्याचार अति झालेवरच मानुष कायदा हातात घेतो त्यात बापुच काय चुकल

  • @user-of5pf9jy2c
    @user-of5pf9jy2c Місяць тому +1

    मस्त स्टोरी आहे

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 2 місяці тому +1

    खरंच आज पण लोक वळसंग पासून खाली जात पूर्वला खूप घाबरतात , कारण तो इलका तसा आहे

  • @Apex_dream
    @Apex_dream 5 місяців тому +1

    Very good job patel saheb....
    Nokari milaun deun don kutumb jagawali far chan kam kela 🙏

  • @tanmaychavan3525
    @tanmaychavan3525 5 місяців тому +4

    तुम्हाला भेटून पुर्ण स्टोरी ऐकावी अशी वाटते,

  • @pravinyevale8903
    @pravinyevale8903 5 місяців тому +5

    आप्पांची भुमिका पोलीस खात्याला लाजवेल अशी होती कारण अन्याय होत असेल तिथेच न्याय देण्यासाठी संघर्ष केला त्यांनी

  • @sidmore2211
    @sidmore2211 4 місяці тому +2

    Tumchyasarkhi dev mansachi kharach garaj aahe police department madhe 🙏

  • @prakashgorad6505
    @prakashgorad6505 7 днів тому

    बापू असे काही आम्हा सांगितले नाही

  • @स्वच्छपर्यावरणअखंडभारत

    बापू mhnje भगवदगीता शस्त्र सज्ज कायदाच सत्याचा...

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 5 місяців тому +2

    आमच्या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा श्यामा कोलाम झालेत ते ही बापू वाटेगावकर सारखे होते.

  • @parasjadhav8834
    @parasjadhav8834 4 місяці тому +3

    Patel sahebani je nav ghetla Mane sahebancha te maze Vadil ahet ani aaj amhala ya saglya police adhikaryancha khup abhiman ahe

    • @BhupendRasakhol
      @BhupendRasakhol  4 місяці тому

      अभिमानास्पद....
      👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 5 місяців тому +1

    छान माहिती