|| "बर्डमॅन" सुमेध वाघमारे with सयाजी शिंदे 🦅🌳✨|| "BIRDMAN" || Sumedh Waghmare || Sayaji Shinde ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 83

  • @SachinSS2023
    @SachinSS2023 7 місяців тому +27

    कसले हिरे आहेत आपल्या इथल्या मातीत धन्यवाद सयाजी सर तुमचा प्रत्येक ब्लॉग एक वेगळीच शिकवण देवून जातो आणि सोबत आत्मिक समाधान पण❤

  • @sharadgadade6709
    @sharadgadade6709 7 місяців тому +7

    तुम्ही दोघेही असे माणसं आहात...तुम्हा दोघांनाही तुमच्या कलेचा गर्व नाही एक जण चित्रपटात कलाकार आहे आणि जंगल कलाकार खुप छान सर

  • @मातीतलेहिरे
    @मातीतलेहिरे 7 місяців тому +4

    मातीतले हिरे यांच्या कडून अस्सल मातीतले हिरे सयाजी सर आणि वाघमारे सर यांना सलाम ❤

  • @jaydeeppardheofficial7011
    @jaydeeppardheofficial7011 7 місяців тому +4

    नाद खुळा एक आपल्या आवाजाच्या जोरावर अभिनय क्षेत्र गाजवत आहे... आणि दुसरा आपल्या आवाजाच्या जोरावर ताडोबा अभयारण्य गाजवत आहे 🎉 सलाम तुम्हा दोघांना...❤

    • @Sayajishinde.
      @Sayajishinde.  7 місяців тому +1

      चित्रिकरणाची कमाल आहे
      काय झाडे, काय फूले, वा वा वा
      आवाज ऐकत बसा

    • @sharadgadade6709
      @sharadgadade6709 4 місяці тому

      @@Sayajishinde. सर तुम्ही माझ्या मेसेज ला रिप्लाय नाही दिला

  • @Kishortangadepatil1010
    @Kishortangadepatil1010 7 місяців тому +3

    व्वा!!! खुपच सुंदर, अप्रतिम 🥰👌🏻

  • @avinashbendale
    @avinashbendale 7 місяців тому +3

    किंचित पण अहंकार नाही.. ग्रेट sir

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 7 місяців тому +2

    सयाजीराव, तुम्ही मानवी रुपात सामान्य माणसाला निसर्ग रूपाच दर्शन घडविता यातच आम्हाला फार आनंद वापतो, ईश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच त्या निसर्गाजवळ प्रार्थना.

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 7 місяців тому +3

    सयाजी शिंदे सर लहानपणा पासूनच आपण निसर्ग प्रेमी आहात आणि आपण निसर्गाची साथ कधीही सोडली नाही पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 7 місяців тому +2

    अप्रतिम सर तुम्ही अशाच लोकांची मुलाखत घेत रहा निसर्गमध्ये रामनऱ्या वेडी लोकांचा खूप भारी असतात अशी माणसं निसर्ग ला आपलं घर मानणाऱ्या लोक 🙏🏼🙏🏼

  • @mangeshdalvi8
    @mangeshdalvi8 7 місяців тому +4

    Great ❤❤❤

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 7 місяців тому +2

    सयादादा खूपच छान व्हिडिओ आहे.निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे.माणूस निसर्गाच्या सानिध्यात असतो तेव्हा सगळी टेन्शन विसरून जातो.आपण सर्वांनी निसर्गात रमले पाहिजे.खूप छान माहिती मिळाली.सुमेध हे निसर्गाशी खूपच एकरूप झाले आहेत.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 місяців тому +5

    खुप सुंदर पक्षांचे आवज 👌👌🙏🙏👍👍❤❤

  • @raviarote8563
    @raviarote8563 7 місяців тому +2

    निसर्गदूत सयाजी सर.अभिमान आहे तुमचा. इतर हवेत उडणाऱ्या अभिनेत्यांनी पण अस काही तरी करावं समाजासाठी

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 7 місяців тому +3

    निसर्गात समरस होऊन जगणारा मोठ्या मनाचा मोठा कलाकार

  • @marathi.asmita913
    @marathi.asmita913 7 місяців тому +6

    मला काळजी लागली,, कोकरे बाबांच्या म्हशींची,,

  • @Kakashi...126
    @Kakashi...126 7 місяців тому +4

    खुप छान सुमेध दादा❤

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 7 місяців тому +3

    सुमेध सर प्रणाम

  • @abhisheklondhe8753
    @abhisheklondhe8753 7 місяців тому +1

    सुदंर मेजवानी एक वृक्षप्रेमी❤एक पक्षी प्रेमी खूप प्रसन्न वाटलं आवाज ऐकून👌👌

  • @shubhamsawant2836
    @shubhamsawant2836 7 місяців тому +2

    अप्रतिम अनुभव आम्हाला दिल्या बद्दल धन्यवाद सर...

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 7 місяців тому +3

    पक्षांच्या जगताशी एकरूप झालेला निसर्ग मानव.

  • @14grs
    @14grs 6 місяців тому +3

    खरच अदभुत आहे धन्यवाद❤

  • @nanabhaubaputhakare127
    @nanabhaubaputhakare127 6 місяців тому +3

    शब्द नाही फक्त छान

  • @amolgholve9972
    @amolgholve9972 6 місяців тому +2

    Sumedh Sir's efforts for Nature is more than 100 IFS Officer's............

  • @VikramUthale-ir8cg
    @VikramUthale-ir8cg 7 місяців тому +3

    Ya साठी सर जंगल वाचले पाहिजे तरच असा निसरगाचा आनंद घेवू शकतो.

  • @devanandjamnuke5368
    @devanandjamnuke5368 7 місяців тому +3

    अप्रतिम

  • @vishalkashid4658
    @vishalkashid4658 7 місяців тому +2

    Natural bird man🐥🐧🐦🕊🦚🦜

  • @KarnatakaKarana
    @KarnatakaKarana 6 місяців тому +2

    Kadak re Sumedh bhava ... Aani Thank you sir tumhi majya mitrala ek Sandi dilit tyachya kalechi tumhi chij kelat ❤❤❤

  • @rajendrasawant8374
    @rajendrasawant8374 6 місяців тому +2

    खुप च मस्त मन आनंदी झालं जंगल सफर

  • @vijaykumkar2909
    @vijaykumkar2909 7 місяців тому +1

    खूप छान कला अप्रतिम ❤

  • @vikramsurve6982
    @vikramsurve6982 7 місяців тому +1

    आतुरता असते सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ची ... निसर्गाची किमया प्रत्येक वेळी अनुभवायला मिळते ❤️❤️🙏🏻🦜🕊️🐦‍⬛🐦🦚

  • @sumittanpure52
    @sumittanpure52 7 місяців тому +3

    Khup bhari Sir 😂😂👌🏻💯🔥

  • @snehaldhanawade
    @snehaldhanawade 7 місяців тому +2

    खुप छान व्हिडिओ बनवता सर आपण ❤❤❤❤

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 7 місяців тому

    काम गोड पक्ष्याचे आवाज जनु काही पक्षीस बोलत आहेत अस वाटते खूपच छान आणि सया आम्हाला हे सगळ बघायला तुझ्यामुळे मिळतो मला तुझ्या वीडीओची वाटबघते कारन तु आहेसच शुद्ध मनाचा मानुष कुनाचे जीवन दुःखवीनारा मानुषप्रेमी निसर्गप्रेमी ' पक्षीप्रेमी सया तुझे आताच आपरेश नं झाले आहे तु काळजी घे प्रवास मध्ये धक्के नही लागले पहिजे देव तुझ्या सोबत आहे तुला देवाचा आर्शीवाद❤❤❤❤❤

  • @VinodBWaghmare
    @VinodBWaghmare 7 місяців тому +2

    Sayaji dada khup Chaan video banvlat.

  • @SurajShelake-bw7sm
    @SurajShelake-bw7sm 7 місяців тому +1

    Khup chan video
    Bharadwajcha awaj khup mast.aplya doghanchehi dhanywad.

  • @dollypundol4844
    @dollypundol4844 7 місяців тому +1

    SUMEDH, U R GREAT LOVER OF NATURE AND U MAKE OTHERS ALSO INTERESTED IN LORD S CREATION, SUPERB

  • @men7822
    @men7822 7 місяців тому +1

    Wow....
    Apart from the priceless talent, it made me realise that the world has other lives too on earth that also exist with us but we fail to realise that they exist too.

  • @satishghadage3557
    @satishghadage3557 4 місяці тому +1

    खूप सुंदर

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 7 місяців тому +1

    सयाजी सर काय बोलावं तुमचा समोर शब्द कमी पडतात जीवनाचं आनंद घेणारा निर्भिड माणूस कोणाला काही त्रास न देणार उत्तम अभिनेता

  • @shivajiwatmode5376
    @shivajiwatmode5376 7 місяців тому +1

    वा मस्त सर❤

  • @seagoatl965
    @seagoatl965 7 місяців тому +5

    या माणसा मधे नितिमत्ता आहे बघा, जी आज काल मरत चाललेली आहे!
    गुजराती जुमलेबाज असते तर बोलले असते- असे आवाज काढून आम्ही पक्षी प्राण्यांना मदत करतो त्यांना एकत्र अन्या साठी, प्रजनन वाढवण्या साठी.

  • @sharadgadade6709
    @sharadgadade6709 7 місяців тому +3

    खुप छान सुमेद सर ❤

  • @storyontravel
    @storyontravel 6 місяців тому +3

    Great Experience Sir ❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 7 місяців тому

    खुप भारी, पुरंदरे ला एवढं नाही जमत, सुमेध फारच छान 😊

  • @prashantghanekar7809
    @prashantghanekar7809 7 місяців тому +1

    माणूस म्हणजे काय.. तर फक्त सयाजी शिंदे.....सर तुम्हाला कधी जवळून पाहण्याचा योग आला तर माझं भाग्यच... सर तुमच्या बद्दल आणि तुमच्या कामाबद्दल जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे... मी तुमचे सगळे एपिसोड न चुकता बघतो.. त्यातून काहीतरी शिकतो आणि अनुकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा आहे... तुम्ही ज्या माणसांना भेटता ती माणसं फार श्रीमंत आहेत असं नाही पण काहीतरी त्यांच्यामध्ये शिकण्यासारख आहे हे तुम्ही जाणलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवता यापेक्षा फार मोठी गोष्ट नाहीये...
    सर मी कोकणातून आहे कोकणात लाखो एकर वर घनदाट जंगल आहे पण सध्या त्या जमिनी फार्म हाऊस करून वन्य प्राण्यांचा आणि झाडांचा जीव घेत आहेत... मी ज्या गावातून येतो तिथे गेल्या महिन्यात जंगलाला काही माथेफिरूने मोठी आग लावली त्यामध्ये बऱ्याच पक्ष्यांची अंडी छोटी पिल्लं, छोटे वन्य जीव अक्षरक्ष जळून खाक झालेले डोळ्यांनी पाहिले... कोकणात बऱ्याचशा जंगलामध्ये पाणवठे (वन्य पशुपक्ष्यांना पाणी पिण्याची जागा) नष्ट झालेली दिसते त्याचं मूळ कारण म्हणजे फार्म हाऊसच्या नावाखाली बोरवेल टाकून पाणी नष्ट करून टाकल आहे.. वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते व त्यातून त्यांचा जीव जातो हे सद्या तिथे वास्तविक परिस्थिती आहे.. बरीचशी काही चांगली लोक अजूनही त्या अशा प्रवृत्तीच्या लोकांबरोबर संघर्ष करत आहेत मात्र त्याला फार यश येते असं वाटत नाही... तुमच्या माध्यमातून याबाबत लोकांना संदेश देण्यात येत असेल तर फार मोठी मदत होईल...जेणेकरून जंगल वाचवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू... धन्यवाद 🙏

    • @anilmanjare7882
      @anilmanjare7882 7 місяців тому

      Ase naka mhanun, pratyek manasat ek gun changala asato. Tyala zashi vatavaran milat nahi, nahitar hech gun bahutanshi lokat astat. Pratyek manus nirala aahe, tyala sandhi milali pahije. Pan te khup kathin aahe.

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 6 місяців тому

    टिटवी चा आवाज तेवढा इतका जमला नाही, बाकी सर्व आवाज सुंदर!सर्वात जास्त मोराचा आवाज अगदी करेक्ट!

  • @anitababar9877
    @anitababar9877 6 місяців тому +1

    Shri Swami Samarth.
    Sayaji bhau aaplya Maharashtra la tumchya sarkhya dev mansachi khup garaj aahe. Nisargachi kalji kon ghet nahi rajkarni mansa raste banavtat pan zhade lavayla tyanchi aaipat nahi.paisa tyanchya pishila gola karun thevtat.

  • @sanjayshinde6092
    @sanjayshinde6092 3 місяці тому

    खूपच सुंदर सर माहिती 🎉🎉

  • @udaykumarlatwade7656
    @udaykumarlatwade7656 7 місяців тому +2

    Great experience

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 5 місяців тому +2

    ऐक नंबर माहिती दिली😊

  • @NayaraMulla
    @NayaraMulla 6 місяців тому +2

    So mind relaxing

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw 6 місяців тому +1

    Zabardast..
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @govindchoure4948
    @govindchoure4948 7 місяців тому +1

    Ekach No.

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 4 місяці тому

    Very nice Sumedh..keep it up..Thank you Sayaji sir for introducing him..

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 7 місяців тому +1

    Jabardast aabhyas ❤❤

  • @adityamane5831
    @adityamane5831 6 місяців тому +1

    mast sir.....

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 7 місяців тому +1

    1no 🙏🙏

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 7 місяців тому

    माझ्या लिहण्यात चुका होतात मला माफ करीत जा मन न दुःखवनारा मानुष म्हणजे सयाजी शींदे तुला देवाचा आर्शीवाद❤❤❤

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar5996 7 місяців тому +1

    Ok 👌👍👌👌👌👌👌👍👍👌

  • @KalpanaKhedikar
    @KalpanaKhedikar 3 місяці тому

    Khup mast ❤

  • @muski.vlog1
    @muski.vlog1 7 місяців тому +2

    Jay shree Ram ❤

  • @sandipkumbhar5095
    @sandipkumbhar5095 7 місяців тому +1

    सर तुम्ही म्हणजे निसर्गाचे देव आहात हजारो वर्ष तुमचे नाव राहील . तुम्ही एक आधुनिक युगाचे संत आहात तुम्हाला भेटन्याची वेळ कधी येईल . तुमचे विचार घेणे म्हणजे विठ्ठला ला भेटणे सारखे आहे

  • @rachanaparab-m1j
    @rachanaparab-m1j 6 місяців тому +1

    👌🏾👌🏾👏🏾👍🏿

  • @MADDY6026
    @MADDY6026 7 місяців тому +1

    👌

  • @somnathbansode5175
    @somnathbansode5175 7 місяців тому +1

    लातूर साठी वृक्ष लागवडी ला शक्य असेल तर विचार व्हावा सर

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 7 місяців тому +1

    BGM चा आवाज अगदी कमी ठेवल्याबद्दल धन्यवाद!

  • @chaitanyakanapsvlog
    @chaitanyakanapsvlog 7 місяців тому

    Viral honar

  • @MADDY6026
    @MADDY6026 7 місяців тому

    pan deshachi jungle sampat aahet

  • @sushantsalave4178
    @sushantsalave4178 7 місяців тому

  • @deepakkumbhar4363
    @deepakkumbhar4363 6 місяців тому

    Valmiki patharala nakki bhet dya sir plese

  • @gauriperkar8153
    @gauriperkar8153 6 місяців тому

    Sir tumcha prynt ks pohchu ...amcha ikthe rasta rundikarna sathi khup zade todnar ahet sir . Tumhi plz ti transplant Kara sir

  • @kakabhondave7318
    @kakabhondave7318 7 місяців тому +1

    😅😅😅😅

  • @fxtech-art8242
    @fxtech-art8242 6 місяців тому +1

    😍

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 7 місяців тому +4

    सुमेध सर प्रणाम

  • @vishalnirmal3202
    @vishalnirmal3202 7 місяців тому +1

    Great❤❤

  • @sanjaychorage429
    @sanjaychorage429 7 місяців тому

  • @umeshpawar466
    @umeshpawar466 7 місяців тому +2

    ❤❤

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 6 місяців тому +1