विक्रम संपत आणि जदुनाथ सरकार म्हणजे तुझ्या वाचनाचा दर्जा वरचा आहे. त्यात सावरकरांविषयी वाचत आहेस म्हणजे विचारांचा दर्जाही उच्च आणि निष्पक्ष आहे. कारण आज सावरकरांवर चिखलफेक म्हणजे पुढारलेपण असा गोड गैरसमज आहे.
"लोक माझ्या सांगाती " शरद पवारांचे पुस्तक छान आहे. पण शरद पवार कळायचे असतील तर त्यांच्याच प्रयत्नाने सुरु झालेल्या चाकण-तळेगाव-रांजणगाव-भिगवण-बारामती MIDC आणि हिंजवडी IT पार्कला भेट द्यायलाच हवी.
Pragat tula jodidar khup Chan milala .mi prerana badal bolate . Khup Chan swabhav aahe ticha khup pragati karal .asech pudhe ja . 👌👌🌹💐🎸🎉
Khup chan video 😊
Very Happy Diwali
Both of you guy's ❤❤
Thodhya divasani prerana sudha US la janar .Chan vatale aikun .mast enjoy kar prerana .tujhya nandeche naav sudha prerana . Ashich pudhe ja . Swami tujhya sarva echha purn Karo .👌👌🌹💐🎸🎉
छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊
13:44 बोगद्याचे काम निकृष्ट आहे.
आम्ही पण अभिरुची मध्ये च जेवतो.छान आहे होटेल.
विक्रम संपत आणि जदुनाथ सरकार म्हणजे तुझ्या वाचनाचा दर्जा वरचा आहे. त्यात सावरकरांविषयी वाचत आहेस म्हणजे विचारांचा दर्जाही उच्च आणि निष्पक्ष आहे. कारण आज सावरकरांवर चिखलफेक म्हणजे पुढारलेपण असा गोड गैरसमज आहे.
Can you give updates on puppies found at gajbadevi temple , also dollar and bhagira...if you don't mind plz
मस्त आहे विडीओ
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्या परिवारास, महेश हेरंब,सागर कसे आहेत,आपण जरा व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे, व्हिडिओ सहभागी करा
"लोक माझ्या सांगाती " शरद पवारांचे पुस्तक छान आहे.
पण शरद पवार कळायचे असतील तर त्यांच्याच प्रयत्नाने सुरु झालेल्या चाकण-तळेगाव-रांजणगाव-भिगवण-बारामती MIDC आणि हिंजवडी IT पार्कला भेट द्यायलाच हवी.
Tyancha area madhe asteel ....mumbai chya rajkaranat kadya ghaltat
Kolhapur 👍
तुझं बरंय बाबा ना पोर ना टोर
😂😂