त्यांना बाप नको त्याची प्रॉपर्टी पाहिजे होती,बाप मरून गेला तरी घोटभर पाणी सुद्धा पाजलं नाही.

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 21

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 Місяць тому +3

    अतिशय वाईट वाटले म्हणून भाऊ

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 Місяць тому

    ही गोष्ट आहे मुलांचा अॅक्सिटंट झाला त्यात मुलगा मुरण पावला लोकांकडून आलेली मदत रक्कम विचारु नये म्हणून भाऊ तुला हे त्रास देतात.

  • @SajanBhalerao-d8h
    @SajanBhalerao-d8h Місяць тому

    आपला खरा शत्रू जो आहे तो म्हणजे आपलाच समाज आहे का आपला समाज आला नाही समोर त्या पाटलाला त्याची जागा दाखवयाची होती

  • @Zombie-y5m
    @Zombie-y5m Місяць тому +2

    Proparty sathi manuski harli ry Deva 🙏🙏🙏🙏🙏

  • @ajitmohite944
    @ajitmohite944 Місяць тому

    Hoil mg vishay tyancha

  • @RajendraThongire-dd2wr
    @RajendraThongire-dd2wr Місяць тому +3

    अपंग संघटना 💯 टक्के तुम्हाला सहकार्य करतील काळजी करू नका

  • @rafikpathan-uy7sm
    @rafikpathan-uy7sm Місяць тому +6

    आदिवासी वादळ साहेब येऊन न्याय करा

  • @गणेशसाळवेशिवजन्मभूमी

    आळेफाटा पोलीस कोणत्याही अपंग ला मदत करत नाही

  • @Zombie-y5m
    @Zombie-y5m Місяць тому +1

    3 Jan ahe yanchyavar anyay nay zhala pahije 🙏🙏🙏🙏

  • @sanjayshinde1328
    @sanjayshinde1328 Місяць тому +3

    Asa patil asel tar tyacha var gunha dakhal hoel

  • @Patriot5503
    @Patriot5503 Місяць тому

    Sharad dada alyavr patlachya pay ghaltil

  • @sanjayshinde1328
    @sanjayshinde1328 Місяць тому +6

    Kon ahe asa patil tyala chopayala pahijey

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 Місяць тому

    नवीन आमदार साहेब ना सांगा की

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 Місяць тому

    खरी गोष्ट आहे तुझ्या वडिलांना तुच सांभाळत होता.तुझ्या मुलांचा अॅक्सिटंट झाला लोकांकडून रक्कम जमा झाली.त्याचा हिशोब घ्यायला हवे आहे.

    • @tejasaapadolas9901
      @tejasaapadolas9901 Місяць тому

      कोण हिशोब घेणार?

    • @rsKapa
      @rsKapa Місяць тому +7

      लोकांनी मदत म्हणून रक्कम जमा केली असेल ना मग हिशोब कसला मागताय तो काय सार्वजनिक कार्यक्रमाला वर्गणी काढली होती का मग हिशोब मागता.....
      मग मदत करायचीच कशाला

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 Місяць тому

    पाटील च नाव कळेल का

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 Місяць тому

    अॅक्सिटंट