आम्ही मंदिर बांधकामासाठी एवढ्या अवघड वाटेने ट्राॅलीने वाळू टाकली आहे कित्येकदा ट्रॅक्टर पुढून उचलत होता एवढी अवघड वळणे आम्ही भोलेनाथाच्या आशिर्वादानेच चढू शकलो .ओम नमःशिवाय...
JOY LORD GOUTAM BUDDHA ER JOY JOY MULNIVASI SAMAJER JOY JOY SANGBIDHAN ER JOY JOY DR BABASAHEB BHEEM RAO AMBEDKAR'S JOY JOY SANGBIDHAN ER JOY ASTHA AUR BISWAS IS NOT CALLED ISWAR . SCIENTIFIC LOGICALLY HONA CHAIYE JOY LOVE SANTI MUKTI GARIMA GOURAV EQUALITY ER JOY
खूप छान माहिती दिली🔥
@@tejaspawar8377 खूप खूप धन्यवाद दादासाहेब 🙏🚩
जबरदस्त
धन्यवाद साहेब
दादा मी पण मेरूलिंगचा आहे 🙏🙏🙏🙏
खूप भाग्यवान आहात तुम्ही
@@dharmendrapawar9558 why are write this type your know about jawalawadi
Ok
@@Editingloversanime 🙏🙏🙏
Majh gaav😍😘😘😘😘😘😘om namah shivay, jai mahakaal 👏
खूपच सुंदर आहे तुमचे गाव.
जय शिवराय जय महाकाल🙏🚩🙏
खूपच सुंदर माहिती आणि सुंदर चित्रीकरण केलेला व्हिडिओ पाहण्यात खूप मजा आली सृष्टी सौंदर्याचा नजारा पाहण्यासाठी लवकरच एक ट्रिप करूया
मस्तच
खूप खूप धन्यवाद
छान आहे निसर्ग
@@dharmendrapawar9558 धन्यवाद सर
Khup chhan
खूप खूप धन्यवाद
Mandirachi. Sampurn. Darshan. Uttam. Ahe. P g pade
धन्यवाद
व्हिडिओ खूप सुंदर.निसर्गरम्य. निवेदन खूप छान आणि स्पष्ट. देवळाची स्वच्छता वाखाणण्याजोगी. पुजाऱ्यांचे पण कौतुक. त्यांना सांगा.
आपले मनापासून आभार 🙏🚩
Khupach loud music background madhe disturb karte ahe. Tyamule bolalela nit kalat nahiye.
धन्यवाद आपण नक्कीच असे music पुढील video मध्ये टाळू
Very nice
धन्यवाद 🚩🙏🚩
Om nam shivay🙏🙏🙏
ओम नमः शिवाय
Apratim. Khoop. Sundar ❤
खूप खूप धन्यवाद सर
खुपच सुंदर आहे
खूप खूप धन्यवाद
Nice video 👌👌👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद
सुंदर अनुभव
खूप खूप धन्यवाद
Maz aajol ahe ....lahanpn maz hithech gel ....khup chhan vatat tikde gelyavr
होय. खूपच सुंदर ठिकाण आहे
अभिजित खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
Thanks
धन्यवाद सर
Nice 👌👍
खूप खूप धन्यवाद सर
संगीत ची किर किर न करता देखील खुप छान व्हिडीओ बनवता येते
धन्यवाद सर
होय
@@dharmendrapawar9558 खूप खूप धन्यवाद सर
नको असलेली सुचना.संगित नादे सकल ब्रम्हांड डोलते! 8:29
श्री.मेरुलिंग महादेव नमः
आम्ही मंदिर बांधकामासाठी एवढ्या अवघड वाटेने ट्राॅलीने वाळू टाकली आहे कित्येकदा ट्रॅक्टर पुढून उचलत होता एवढी अवघड वळणे आम्ही भोलेनाथाच्या आशिर्वादानेच चढू शकलो .ओम नमःशिवाय...
खूप छान. ओम नमः शिवाय
👌👌🙏
खूप खूप धन्यवाद सरकार
🌹🌹🌹
🙏🙏🙏
👍🙏📸
धन्यवाद सर
👌✌
🙏🙏🚩🚩
👌👌👍
खूप खूप धन्यवाद
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद
पांडवांनी वगैरे कोणी नाही बांधले ते मेरूलिंग मंदिर शिवकालीन आहे बांधकाम शिवकालीन वाटते 👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
नवीन मंदिर पेशव्यांनी बांधले आहे. बाकी खूप पुरातन structure सुद्धा तिथे आहेत
@@AviJadhav मी पाहिले आहे मंदिर सर.🙏🙏👍👍
🙏🚩🙏@@harshalgaikwad9021
अरे हें हेमांड पंथी शिलहर राजा कालीन 12 व्या शतकातील सातारा जिल्यात आणक मंदिर आहेत
नाही समजला तुमचा प्रश्न
JOY LORD GOUTAM BUDDHA ER JOY JOY MULNIVASI SAMAJER JOY JOY SANGBIDHAN ER JOY JOY DR BABASAHEB BHEEM RAO AMBEDKAR'S JOY JOY SANGBIDHAN ER JOY ASTHA AUR BISWAS IS NOT CALLED ISWAR . SCIENTIFIC LOGICALLY HONA CHAIYE JOY LOVE SANTI MUKTI GARIMA GOURAV EQUALITY ER JOY
शाब्बास
मेरुलिंग व त्याची खुप छान माहिती मिळाली.
Thank You Avi Dada.
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🚩🙏🙏
tuzya bar bolanach hot nay kay karav
6
भावा करकी कधीपण काॅल