इथं लिहिला पाहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास | ग्रँट डफ बंगला | सातारा | Grant Duff Bunglow | Satara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ग्रँट डफ बंगला | सातारा | Grant Duff Bunglow | Satara | सातारा
    अशाच जुने वाडे, ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक स्थळं, भटकंती यांची माहिती यासाठी नक्की Subscribe करा.
    Vikas chaudhari vlog
    इतर विडिओ -
    शनिवारवाड्याचा इतिहास- • कथा-विस्तार शनिवारवाडा...
    देशमुख वाडा - • सुभेदार तानाजी मालुसरे...
    शिवथरघळ आणि चंद्रराव मोरे वाडा - • दासबोधभूमी शिवथरघळ आणि...
    नाना फडणीस वाडा - • भानूंचे वाडे भाग -2 ना...
    सोनगड किल्ला - • रायगडच्या प्रभावळीमधला...
    Plus Valley - • Plus Vally | Mulashi
    मंगरूळ किल्ला - • Mangarul Fort | Talego...
    राजकोट किल्ला - • मालवण चा राजकोट किल्ला...
    मोहिते वाडा - • अपरिचित मोहिते वाडा | ...
    बापू गोखले वाडा - • मराठ्यांचे अखेरचे सेना...
    चंद्रचुडांचे वाडे - • चंद्रचूडांचे वाडे | नि...
    दावडी निमगाव खंडोबा - • दावडी निमगाव चा खंडोबा...
    अधिक माहितीसाठी vc10091993@gmail.com
    Like, Comment, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
    Video पाहिल्या बद्दल मी आपला आभारी आहे 🙏🏻
    उपकरण - amzn.eu/d/24IbaiE
    GoPro HERO10 Black Waterproof Action Camera with Touch Screen 5K Ultra HD Video 23MP Photos 1080p Optical Zoom 1x Live Streaming Stabilization, Dual Screen, HyperSmooth 4.0 and Time Warp 3.0 amzn.eu/d/hxHOlOk
    amzn.eu/d/hxHOlOk
    your Queries -
    satara history
    grant duff bunglow
    grant duff
    satara historical places
    grant duff history of the mahrattas
    सातारा शहर ऐतिहासिक ठिकाणे
    सातारा शहरातील ऐतिहासिक स्थळ
    historical places in maharashtra
    महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे
    जुने वाडे
    vikas chaudhari vlogs
    सातारा शहर
    सातारा ची माहिती

КОМЕНТАРІ • 20

  • @ravindranagarkar3786
    @ravindranagarkar3786 5 місяців тому +7

    विकासजी महत्वाच्या वास्तू आणि वाडे यांचे आपण शोध घेत असता, कष्ट घेऊन त्यांना भेट देता आणि त्यांची माहिती उपलब्ध करून देता याचे कौतुक वाटते !👌👍🏽

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si Місяць тому +1

    तुमच्यामुळे ही ऐतिहासिक म्हणावी अशी गुद जुनी वास्तू पहाता आली. धन्यवाद. 🙏🙏

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 5 місяців тому +5

    बंगला व परिसर फारच सुंदर आहे,त्याचे नूतनीकरण करुन विश्रामगृह/एखादे शासकीय कार्यालय चालू केल्यास त्याचा निश्चितच उपयोग होईल असे वाटते.

  • @onlyunpluggedrohitvijaysat8553
    @onlyunpluggedrohitvijaysat8553 5 місяців тому +3

    Thank you so much. Khup diwas hya vastu chi mahiti hawi hoti. Ti tumhi dilit. Thank you so much 😊

  • @SHK-Marathi
    @SHK-Marathi 5 місяців тому +2

    खूप छान व्हिडिओ आणि नवीन माहिती देण्यात आलेली आहे मस्त

  • @ravindranagarkar3786
    @ravindranagarkar3786 5 місяців тому +2

    अशा वास्तू जतन करायला कोणी ना कोणी पुढे येणे आवश्यक आहे !

  • @kacharuchambhare8428
    @kacharuchambhare8428 5 місяців тому +2

    खूप छान माहिती

  • @shailendrapatil8623
    @shailendrapatil8623 Місяць тому +1

    हा तो बंगला नाही. तो वेगळा आहे.

  • @yashghadage700
    @yashghadage700 5 місяців тому +2

    सातारा मधे परत आला की सांग मला मी ही तिथुन जवल राहतो हा बंगला आहे तिथुन

  • @user-ui3wo2jy8r
    @user-ui3wo2jy8r 5 місяців тому +2

    Hi mahiti konankadun milvali .... Karan ha bangala to nahi .. mul bangala ha fodjai mandirashejari ahe

    • @user-ui3wo2jy8r
      @user-ui3wo2jy8r 5 місяців тому

      Sadhy ya thikani Shah family Rahat ahe Ani a r kulkarni yanchya book madhe photo ahe to pahava

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 5 місяців тому +2

    ती वास्तू जतन केली पाहिजे

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 5 місяців тому +2

    सुंदर माहिती विकास

  • @user-so7ht7bu2s
    @user-so7ht7bu2s 5 місяців тому +2

    पट पट काय ते सांगायचे
    तेच तेच नाही सांगायचे

  • @vaibhavkumbhar6277
    @vaibhavkumbhar6277 5 місяців тому +1

    Satara madhye exactly kuthe ahe ha bungalow?

    • @VikasChaudhariVlogs
      @VikasChaudhariVlogs  5 місяців тому

      विडिओ मध्ये detail सांगितलं आहे

  • @user-ui3wo2jy8r
    @user-ui3wo2jy8r 5 місяців тому

    Ha bangala to nahi