कडवे बु. मध्ये सापडला सप्तमातृकांचा खजिना 🤑😱 | Kadave BK Temple | Places near Satara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 61

  • @mrs.jadhavs.s.umbraj6067
    @mrs.jadhavs.s.umbraj6067 2 роки тому +3

    अप्रतिम मंदिर आणि निसर्ग सौंदर्य 👌👌👌👌👌

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      आपले मनापासून खूप खूप आभार

  • @nihu1086
    @nihu1086 2 роки тому +2

    दादा ,आपण खूप खूप छान माहिती दिली आणि खूप सुंदर निसर्गसौंदर्य .धनयवाद दादा🙏🏻👍🏻👌🏻👌🏻 😊

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @varshamane3207
    @varshamane3207 Рік тому

    खूप अप्रतिम मंदिर...की जे आमच्या गावाच्या जवळच्या गावात आहे...

    • @AviJadhav
      @AviJadhav  Рік тому

      धन्यवाद 🚩

  • @ajaykumardhane2808
    @ajaykumardhane2808 2 роки тому +1

    Dada khup chhan Video & mahiti👌👌👌👌👌

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🥰🥰

  • @RRk8888
    @RRk8888 2 роки тому +1

    खूप छान

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद

  • @maheshshirsath8824
    @maheshshirsath8824 2 роки тому +1

    खूप छान ऊपयुक्त माहिती मिळाली आहे. शिल्पे सुंदर आहेत.

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर

  • @sangitasalunkhe2287
    @sangitasalunkhe2287 2 роки тому +1

    खुपच सुंदर . .🙏🙏🚩🚩👍👍

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      आपले मनापासून खूप खूप आभार

  • @komalkadam4836
    @komalkadam4836 2 роки тому +1

    Ami ya gavatil cha ahot, Khup sundar prakhare mahiti tumi lokhana samor anali, so, thank you so much dada.. 👌👌👍👍

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद.
      गावातील सर्व लोकांना पण शेअर करा🙏🙏🚩🚩

  • @ArjunDangeVlog
    @ArjunDangeVlog 2 роки тому +1

    Dada khup chhan video aahe

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +1

      धन्यवाद अर्जुन दादा ❤️🙏

  • @hrpawar8709
    @hrpawar8709 2 роки тому +1

    Sati aasra 🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      होय. सप्तमातृका चा अपभ्रंश होऊन साती आसरा हा शब्द प्रचलित झाला आहे

  • @soniskitchencorner8508
    @soniskitchencorner8508 2 роки тому +1

    Thank you very very much ...Dada😊...majhi khup iccha hoti ki majhya maherche he prachin mandir ani tyachi mahiti sarvana milavi ani he mandir khup prasidh vhave...kharach tumhi khupach sunder vedio banvla ani lokan
    paryant pohchvla....👌😍🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +1

      आपले मनापासून खूप खूप आभार.
      आपल्या गावातील लोकांबरोबर सुद्धा शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल

  • @aappasomore2398
    @aappasomore2398 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली
    हे मंदिर आमच्या गावचे आहे

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर. आपल्या गावातील whatsapp ग्रुप वर सुद्धा नक्की शेअर करा 🙏🚩🙏🥰

  • @MH50KARADKAR123
    @MH50KARADKAR123 2 роки тому +2

    खूपच छान व्हिडिओ , आपण नेहमीच वेगवेगळ्या अपरिचित स्थळाना भेट देत असता, व दुर्मिळ अशी मोलाची माहिती प्रेक्षकांना पुरवत असता, परंतु त्या ठिकाणी कसे पोहचावे, ते ठिकाण कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात आहे हे ही सांगत चला, जेणेकरून अशा ठिकाणी जाण्यासाठी मदत होईल.
    धन्यवाद अवि सर🙏🙏🚩🚩🙏🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      सूचने बद्दल खूप खूप आभार सर.
      खूप खूप धन्यवाद सर. हा ठेवा कडवे बुद्रुक, ता- पाटण जिल्हा - सातारा येथे आहे. सातारावरून तारळे मार्गे कडवे बुद्रुक या गावाला जाता येते.
      Description आणि Title मध्ये गाव आणि जिल्हा दिला आहे .
      असेच प्रेम राहू द्या 🙏🚩🚩🥰🥰

  • @varsharanijadhav1742
    @varsharanijadhav1742 2 роки тому

    खुप खुप मस्त अप्रतिम मंदिर आणि मुर्ती आहेत माहिती पण खूप छान मिळाली.
    असेच नवनवीन व्हिडिओ आम्हाला पहायला मिळोत.

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🚩🙏

  • @Sanchit367
    @Sanchit367 2 роки тому

    खूप छान. माझे आवडते दैवत आणि मंदिर आहे.

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @sambhajijadhav9897
    @sambhajijadhav9897 2 роки тому

    Khupach sundar 👌👌👌👌👌

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🚩🙏

  • @hrpawar8709
    @hrpawar8709 2 роки тому

    Jabardast 🙏🙏🙏🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @kiransalunkhe1044
    @kiransalunkhe1044 2 роки тому

    Khup chhan

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @nilamjadhav6639
    @nilamjadhav6639 2 роки тому +1

    खुप छान 😊😇

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 2 роки тому +1

    Nice

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @Blackcobra0305
    @Blackcobra0305 2 роки тому

    Kupchch chan 1 videvo kelewadi sathi pan bawa

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      हो नक्कीच

  • @shantaramkadam3483
    @shantaramkadam3483 2 роки тому

    छान 👌

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर

  • @santoshmusale792
    @santoshmusale792 2 роки тому +1

    दादा अतिशय सुंदर व्हीडीओ काढला आपले मनस्वी धन्यवाद.
    हे मंदिर कोकणात आहे की घाटावर
    जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे काही समजले नाही. दादा सविस्तर माहिती दिलीत आपण आम्हाला मनापासून माहीती आवडली खासकरून आपण एका मुर्तीचे विश्लेषण करता अगदी करेक्ट केलेय की ही मुर्ती कार्तिक स्वामींची नसून सुर्यदेवाची आहे कारण मुर्तीचे खाली सात घोडे आहेत. आवडला आपला अभ्यास🚩🙏
    दादा आम्हाला ही या शक्तीस्थळाला भेट द्यावीशी वाटतेय. प्लीज सांगा की हे मंदिर कुठच्या जिल्ह्यातील कुठच्या तालुक्यातील आहे.
    मीही राजा शिलाहारकालीन एक अनमोल ठेवा वाचवला आहे रस्ता रूंदीकरणात नष्ट होणार होते मंदिर
    स्थळ
    पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडाळा गावातील खंबाटकी घाटात
    🚩शिवप्रेमी तसेच कडवट हिंदू🚩
    संतोष मुसळे
    शिवसेना तालुकाप्रमुख खंडाळा
    (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    9561808778 only Whatsapp

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर. हा ठेवा कडवे बुद्रुक, ता- पाटण जिल्हा - सातारा येथे आहे. सातारावरून तारळे मार्गे कडवे बुद्रुक या गावाला जाता येते.

  • @mohsinmulla5336
    @mohsinmulla5336 2 роки тому

    Keep it Up Avi Bhai ⚘

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद

  • @swarajbanjo2036
    @swarajbanjo2036 2 роки тому +2

    🙏🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      आपले मनापासून खूप खूप आभार ❤️🥰🙏

  • @AviJadhav
    @AviJadhav  2 роки тому +1

    🙏🚩🚩🚩🙏

  • @RRk8888
    @RRk8888 2 роки тому

    खूप छान माहिती दिली पण पुरातन विभागाला काही करायचं नाही

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +1

      स्थानिकांनी प्रयत्न केल्यास नक्कीच ते सुद्धा प्रयत्न करतील. थोडेसे राजकीय वजन वापरावे लागेल लोकांना

  • @nitinpharande748
    @nitinpharande748 2 роки тому

    कृपया या सुंदर परिसराचा पत्ता कळवलात तर भेट देण्याचा योग येईल.

  • @prakashsalunkhe8377
    @prakashsalunkhe8377 2 роки тому +1

    फारच सुंदर 🙏🙏🚩👌👌

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद मामासाहेब 🚩🙏🚩

  • @सफरअपरिचितमहाराष्ट्राची

    🙏🙏🙏