हि सर्व आई-वडिलांची पुण्याई आहे. ज्याच्यावर चांगले संस्कार तो चांगले काम करणार आणि वारकरी संप्रदायाचेही हे संस्कार आहेत. हा प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला नमस्कार करतो. तुमचे पुढील आयुष्य सुखी, समाधानी आणि भरभराटीचे जणार आणि तो पांडुरंगच तुम्हाला सर्व काही देणार. त्यानेच ही तुमची प्रामाणिकपणाबद्दल घेतलेली परीक्षाच समजा आणि त्यात तुम्ही पुर्णपणे पास झालात. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
माणल लक्ष्मण तुम्हाला तुमच्या इमानदारीला , तुमच्या वर संस्कार केलेल्या आई वडीलांना , पोलीस काका मोठ्या मनाने पंचविस हजार देत होते त्यांच्या कडे _सुद्धा चांगले संस्कार_ आणि _मोठे मन_ आहे !! God Bless Both
ग्रामीण भाग हा पैशाने श्रीमंत नसला तरी संस्कारांनी मात्र परिपूर्ण असतो...... ग्रामीण भागामध्ये जे संस्कार मुलांवर होतात ते त्यांच्या आयुष्यात अनमोल असतात......
अप्रामाणिकता कायम टिकत नाही आणि दु:ख देत राहते, परंतु प्रामाणिकपणा सदैव जगतो आणि तुम्हाला नेहमी समाधानी ठेवतो! शिष्टाचार आणि तत्त्वांनी खूप श्रीमंत असलेल्या या गरीब महिला आणि तिच्या मुलाची किती सत्य टिप्पणी आहे! त्यांनी आज सर्व लोभी श्रीमंत लोकांना आणि तिथल्या समाजाला नक्कीच लाजवले आहे!
Welcome and best wishes by representative of law college of Osmanabad wamanrao pandgale and director of the soot mill tuljapur and future member of m l a or m l c wamanrao pandgale
हि सर्व आई-वडिलांची पुण्याई आहे. ज्याच्यावर चांगले संस्कार तो चांगले काम करणार आणि वारकरी संप्रदायाचेही हे संस्कार आहेत. हा प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला नमस्कार करतो. तुमचे पुढील आयुष्य सुखी, समाधानी आणि भरभराटीचे जणार आणि तो पांडुरंगच तुम्हाला सर्व काही देणार. त्यानेच ही तुमची प्रामाणिकपणाबद्दल घेतलेली परीक्षाच समजा आणि त्यात तुम्ही पुर्णपणे पास झालात. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
माणल लक्ष्मण तुम्हाला तुमच्या इमानदारीला , तुमच्या वर संस्कार केलेल्या आई वडीलांना , पोलीस काका मोठ्या मनाने पंचविस हजार देत होते त्यांच्या कडे _सुद्धा चांगले संस्कार_ आणि _मोठे मन_ आहे !! God Bless Both
चांगली माणस आहे त या जगात....खरंच खूप छान वाटल हे पाहून........सलाम त्या शेतकरी माणसाला....
ईमानदारी आणि बेईमानी आजच्या राजकारण्यांना कळल तो सुदिन. । जय जवान जय किसान ।
आई वडिलांचे संस्कार, तुमच मोठ मन दादा,,
ग्रामीण भाग हा पैशाने श्रीमंत नसला तरी संस्कारांनी मात्र परिपूर्ण असतो...... ग्रामीण भागामध्ये जे संस्कार मुलांवर होतात ते त्यांच्या आयुष्यात अनमोल असतात......
Correct
परमेश्वर तुमचे चांगले करो.
अप्रामाणिकता कायम टिकत नाही आणि दु:ख देत राहते, परंतु प्रामाणिकपणा सदैव जगतो आणि तुम्हाला नेहमी समाधानी ठेवतो!
शिष्टाचार आणि तत्त्वांनी खूप श्रीमंत असलेल्या या गरीब महिला आणि तिच्या मुलाची किती सत्य टिप्पणी आहे!
त्यांनी आज सर्व लोभी श्रीमंत लोकांना आणि तिथल्या समाजाला नक्कीच लाजवले आहे!
खुप छान काम केलं तुम्ही दिलदार आहात
मानने
लक्ष्मणचे अभिनंदन
साहेब तुम्ही सुद्धा प्रामाणिक केले असेल. त्यामुळे प्रामाणिक लक्ष्मणकडुन तुमचे नुकसान टळले
True man
Great
Salute
ओरीजिनल मराटी मानूस महाराष्ट्राचा मावळा
Sir tumhi pramanikpanacha changal example aahat . I really feel glad to listen about your honesty.
बेसट
खरचं खुपच छान १ आदर्श संदेश देऊन जातो हा विडीओ 😘😘
आई वडिलांचे संस्कार चांगले आहेत ...
एक नंबर माणुस❤👌🏻👌🏻🙏🏻
Grand Salute BROTHER 🙏🏻❤️🚩🇮🇳
या जगात काही प्रामाणिक माणसांमुळे जगात माणुसकी व विश्वास ज़िवंत आहे. त्यामुंडे. जगात काहीतरी माणुसकीने आजुन ज़िवंत आहे. धन्यवाद
हे शेतकरी करू शकतो पण हे अधिकारी करू शकत नाही
प्रमाणीक पणा हा रक्तात असावा लागतो तो ह्या भावाच्या रक्तात आहे
खरच असे प्रामाणिक मानसे शोधून सापडत नाहीत
,सलाम दादा🙏💐💐💐
या शेतकरयाला मोठी मदत करावी धनावडे साहेबानी
हे काम फक्त एक शेतकरी करू शकतो
Great Bhau Mala Aapla Abhiman Aahe
लक्षिमन धनवडे यांना शा सना ने मदत करावी ईमानदार वेक्तीला माझा मानाचा मुजरा
ईमानदारीत परत केले धन्यवाद नमस्कार भाजपाने पाटी फंडात जमा केले असते
भाऊ मस्तच
कौतुक करावे तेवढे थोडेच आहे भाऊ तुमचे असा प्रामाणिक पणा अभावानेच आढळून येतो
राम कृष्ण हरि
धन्यवाद
पवार साहिबान सलाम
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
मराठी माणूस 🙏
छान.....मतलबी दुनियतला देव माणूस......
यालाच म्हणतात संस्कार
Tu khara pramanik laxman aahes.. GBU
शेतकरी इमानदार असतो हो पण राजकारणी शेतकऱ्यांचे वाईट हाल करतात
आपला प्रमानीक पना हे सर्वात मोठ धन आहे 👌👌
प्रमानीक पणा आणि जिवंत आहे यांचे उदाहरण आहे
Bhai aap hi asli hero ho.
अभिमान आहे लक्षमना तुझ्या स्वाभीमानाचा
thanks for help
दादा याला महनतात ईमनदारी खर बोली आई
True Solute 👌👌👌
Dada chhan kam kelat ayushyat kadhich kahi kami padnar nahi dev sada tujya pathidhi rahil
हेच खरे शेतकऱ्यांचे ह्दय त्याला मोबदला पाहीचे तो फक्त कष्टाचा बेमाणि त्याच्या रक्तात नाही
सलाम भावा
Jya Aai Vadilanche SANSKAR changle astat,tyana dev ase IMANDAR mul deun tyanche bhale karto. Warkari Samprdayacha SACCHA pakda tyanchyawar ahe. TRIWAR NAMASKAR
I salute to your honest,
Proud of you. .......man
Salam bhava tuzya karyala !!
शेतकरी हीरो
1 NO BHAVA PANI AALE DOLYAT ........
Nilesh Chaudhary रे
Imandar manus ahe yaar tu laxman bhau
Jay jawan jay kisan
Dil salute bhai aapko
जय किसान
Must laximan saheb
शेतकरी मेहनतीच च खातो खरच मतलबी दुनियेत देव मानुस
Hacha khara Dev. Vandan deva Lakshaman.
खूप छान
आई-वडिलांचा संस्कार
Manapasun salam LAKSHMAN bhau.....
हा माणूस आयुष्यभर गरीब नाही राहणार
बरोबर
Salam,bhai
we salute you
Tuhmalaa maza Salam 😊😊🙏🙏🙏 khup chan kaam kelat.. mahnje ajun hee jagat Imandari ahe tr😊😊😊
यालाच म्हणतात शेतकरी राजा
Pravinpatil
Batmi dakhvalyabadal dhanyawad
Very nice dada
India madhe ashach lokanchi khoop garaj ahe thank u
शेतकरी इमानदार आसतो
Bagha Yachya Tikani Police Asleter Lageh Pakit Ghetle Aste.
Nice 💫💫💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Good job
laxman bhu 1 no
शेतकरी मेहनती चे खातो
Salam Dada Tula
बक्षिसाचीपंचवीस हजार रक्कम घ्यायला काहीच हरकत नव्हती भावा..... कारणं ते तूझ्या इमानदारीने कमवलेली रक्कम होती...... इतका पण साधा नको राहू
Saty manus
हे काम ऐक शेतकरीच मुलगाच करू शकते
Jay jwan jay hind kisan.
Great sir
love you hero
Amhi osmanabad kar
जय बळीराजा जय शिवराय
याला म्हणतात खरा प्रामाणिकपणा
jay jay Maharashtra maja good bro
Gret
Welcome and best wishes by representative of law college of Osmanabad wamanrao pandgale and director of the soot mill tuljapur and future member of m l a or m l c wamanrao pandgale
No.1 dada
👌🙏
Nice,
खरच अभिमानास्पद आहे
उदा
C's₹,,I
🙏🙏
Nice re dada
ek no.
Lakshiman hands of u
1 no bhava
Good
सेतकरि ईमानदार आसतो
छान छान