Ajit Pawar Indapur Speech : दाबा आता,३० वर्षानंतर एकत्र,हर्षवर्धन पाटलांची सभा अजित पवारांनी गाजवली!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 кві 2024
  • सर्वात मोठी बातमी, अजित पवारांचा पहाटेच्या शपथविधीबाबात आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर दुसऱ्यांदा हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्यावेळी नेमकं काय-काय ठरलं होतं याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाली होती. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन करण्याचं निश्चित केलं होतं. पण त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं होतं. पण ते सरकार फक्त 78 तास टिकलं होतं. पहाटेच्या त्या शपथविधीच्या घडामोडींबाबत अजित पवार यांनी आज इंदापुरात मोठा खुलासा केला.
    पहाटेच्या शपथविधीचा पूर्ण पट अजित पवारांनी उलगडला
    “2004, 2009, 2014 आणि 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करते होते”, असं म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांना टोला लगावला. “देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली. ते म्हणाले, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घेण्याचं ठरलं. मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टीकू शकलं नाही”, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
    “हर्षवर्धन पाटलांशी आमची बैठक झाली होती. महायुतीत आपल्याला एकत्र काम करायचं असं ठरलं. अमित शाहांसोबत लढायचं ठरलं. साखर कारखाने अडचणीत आले. ते अमित शाहांनी सोडवलं. अंकीता पाटलांनी सांगितलं त्यांना मी सांगतो अजित पवार हा शब्द पाळणार आहे. देवेंद्रजींची ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आचारसंहितेचे काही नियम असतात. ते पाळावे लागतात”, असं अजित पवार म्हणाले.
    ‘मी महायुतीचा धर्म पाळणार’
    “अमित शहा यांचा सहकार क्षेत्रातील विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी संपादीत केला आहे. मी महायुतीचा धर्म पाळणार, हा अजित पवारचा शब्द आहे. मी काल बोललो कचाकचा बटन दाबा. मग लोकं म्हणाले की, आचारसंहितेचा भंग झाला. पण अनेक जण काही बोलतात ते भंग होत नाही का? “, असा सवाल अजित पवार यांनी केला.
    “उद्या बारामतीमध्ये मी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. हर्षवर्धन पाटील त्यांच्या पद्धतीने सभा घेतील आणि दत्ता मामा यांती वेगळी सभा होईल आणि त्यानंतर संयुक्तिक सभा होतील. देश मजबूत असेल तर राज्य मजबूत राहतील. काही जणं जर चुकत असतील तर त्यांना सांगावं लागेल. समज गैरसमज होऊ देऊ नका. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एक काम झालं की दुसरं काम ते झालं की तिसरं. आपल्या पक्षात मात्र अलबेल नव्हतं. इथे तसं चालत नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आरएसएसची त्यांना शिकवण आहे. मोदी साहेबांच्या डोक्यात नेहमी देशाचा विकास असतो. मोदी निवडून आले की संविधान बदलतील अशा थापा मारल्या जातात”, असं अजित पवार म्हणाले.
    #indapur #AjitPawar #harshvardhanpatil #Baramati #loksabhaelection2024 #sharadpawar #ajitpawar #supriyasule #sunetrapawar #tutari
    ajit pawar,sharad pawar vs ajit pawar,sharad pawar,ajit pawar speech live,ajit pawar ncp,dcm ajit pawar,sunetra ajit pawar,ajit pawar vs sharad pawar,sunetra pawar,ajit pawar news,ajit pawar live,ajit pawar song,ajit pawar in bjp,ajit pawar speech,ajit pawar latest,ajit pawar comedy,sunetra pawar speech,ajit pawar live news,ajit pawar amol kolhe,ajit pawar latest news,ajit pawar today speech,ajit pawar sunetra pawar,sharad pawar resigns
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 106

  • @sudhakargunjal5655
    @sudhakargunjal5655 3 місяці тому +13

    पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अहोरात्र मेहनत घेतली. देशाला विकसित देश होण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे. पुढील पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना देणे गरजेचे आहे.... नमो नमो 🌹🚩

  • @1951subhash
    @1951subhash 3 місяці тому +6

    माननीय दादा आपण खरोखर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी खंबीरपणे कार्य कराल. आगे बढो

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 3 місяці тому +26

    एकच वादा अजित दादा

    • @DKOrganic
      @DKOrganic 3 місяці тому

      बारामतीचा वाघ कोण असेल तर अजित दादा

  • @dattamungase1127
    @dattamungase1127 3 місяці тому +23

    एकच वादा अजित दादा From Datta Mungase Bhose Chakan

  • @sandeepkachare4296
    @sandeepkachare4296 3 місяці тому +25

    दग्रेट आजित

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 3 місяці тому +6

    अप्रतिम च अप्रतिम च अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण सभेचं , *. नियोजन कार्य. *. कोटीं कोटीं कोटीं धन्यवाद सर्वंच इंदापूर तालुक्यातील जनता जनार्दनम् ला * नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 , हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @babannatu5900
    @babannatu5900 3 місяці тому +6

    धन्यवाद दादा जय शिवराय हरहर महादेव जय श्रीराम

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 3 місяці тому +7

    विजयी भव ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 3 місяці тому +5

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य * इंदापूर तालुक्यातील समस्यांचं समाधान करण्यासाठी , इंदापूर तालुक्यातील जनता जनार्दनम् हें , कधीं नव्हें असं * भरपूर प्रमाणात * आघाडी मतदान करून माँ. खा. सुनेत्रा ताई पवार यांना करून विजयी करतील अशीं * १०० % खात्री आहे. * धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏🙏🙏

  • @nandukarde5862
    @nandukarde5862 3 місяці тому +9

    Dada एकच वादा सुनेत्रा वहिनीची nivdhhun येणार आहे मुंबई वरून माझ्या शुभ कामना

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 3 місяці тому +32

    नमो नमो ❤❤❤ जय श्री राम जय जय श्री राम 🚩🌹🌹 पहिल्या फेज मध्ये नव्वद टक्के मतदान करुन जनतेने परत एकदा मा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे ❤❤❤❤ धन्यवाद 🙏🏻

  • @dilipkumaryadav4985
    @dilipkumaryadav4985 3 місяці тому +4

    आम्ही पण आता मतदान कचा कचा कचा कचा तुम्हाला करणार.

  • @user-vq4zt3nn2c
    @user-vq4zt3nn2c 3 місяці тому +3

    Ajit dada bashan great

  • @santoshpharande39
    @santoshpharande39 3 місяці тому +22

    जय हो वहिनी खासदार होणार 🎉

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw 3 місяці тому +4

    शरदपवार मोदीजींना भेटतात मग अजीतदादा बारामचीच्या विकासा साठी भेटले तर गैर काय,चुक काय? भावनात्मक बनुन काय बारामतीचा विकास होणार आहे.शरदपवार आता काम करु शकत नाही मग दुसरे सक्षम नेतृत्व पक्षाला नको काय?

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 3 місяці тому +1

    दादांचे दादा अजित दादा💪💪💪💪💪

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 3 місяці тому +9

    सुनेत्रा पवार नक्की खासदार

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw 3 місяці тому +2

    शरदपवार कांग्रेस सोडुन भाजप शिवसेने सोबत पुलोदआघाडीचे मुख्यमंत्री बनले मग अजितपवार भाजप सोबत गेले तर चुक काय? नवीनपक्ष आमआदमीचे पंजाब दिल्लीत सरकार मग जुना राष्ट्रवादीपक्ष असुन फक्त महाराष्ट्रातच कां?

  • @BharatMahaanDesh
    @BharatMahaanDesh 3 місяці тому +2

    Jai shree Ram ji 🚩🚩🚩

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 3 місяці тому +2

    काय नाही, एकमेका मध्ये विश्वास राहिला नाही, कार्यकर्ते कसे काम करणार,काय निवडून येणार,

  • @sagarghate1961
    @sagarghate1961 3 місяці тому +1

    🎉

  • @sagarghate1961
    @sagarghate1961 3 місяці тому

    Sarvsamyan Gorgarib Janta mahagaine trast ahe jantechya manatil vikas kame zale tar bare hoil marathi Garib jantekade pan laksh dya saheb🙏🙏

  • @user-wt3qw1vf7r
    @user-wt3qw1vf7r 2 місяці тому

    😊

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 3 місяці тому +1

    दादा इंदापूर तालुक्यात दूध अनुदान का जमा होत नाही दूध धंद्याची खूप बेकार अवस्था केली राव

  • @dadashelar4021
    @dadashelar4021 3 місяці тому

    Hi

  • @sunildesai9759
    @sunildesai9759 3 місяці тому

    Jai Shree Ram 🎉🎉

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 місяці тому +1

    जय मोदीजी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @user-ze7kw4il1r
    @user-ze7kw4il1r 3 місяці тому +1

    bjp Ajit pawar sunetra 💯💯💯💯💯❤️❤️❤️

  • @SachinBachute
    @SachinBachute 3 місяці тому +1

    Nidhi konach 😂😂😂 Modi cha 😂😂😂tax konacha 😂😂😂name konache😂😂😂

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw 3 місяці тому

    निर्विवाद सत्य्आहे केंद्रसरकार व राज्यसरकार मीळुनच आपल्या गावाचा विकास करता येतो.त्या पैशातुनच उद्योग, व्यापार,रोजगार,शेतीचाविकास, तलाव,वीज,रस्ते निर्मिती होऊ शकते.त्यामुळे अजीत दादा बरोबर सांगत आहे.

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw 3 місяці тому

      शरदपवारांनी भावनीक बोलुन जनतेला फसवुनये.आपण चालुशकत नाही वयवाढले,पक्ष वाढवुशकत नाही मग अजितदादांन सारख्यां अनुभवी,सक्षम,अर्थमंत्री,ग्रामीण, विकास उद्योग जाणतो अशा व्यक्तीस नेतृत्व द्या. खोट बोलु नका

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw 3 місяці тому

      काश्मीर का कांग्रेस ने लगाया हुवा देश विरोधी कानुन 370 मोदिजीने हटाने से दलीत,S.C/S.T.,OBC को नोकरीयौं मे आरक्षण मिला,आज सब भारतीय काश्मिर मे जमिन ले सकते है,व्यापारधंदा कर सकते है,होट भी कर सकते है

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw 3 місяці тому

      शरदपवारांच वय खुप वाढल,चालण होत नाही,शरीर साथदेत नाही त्यामुळे पक्षाचीवाढ खुंटली !त्यांनी आपला पुत्रीमोह(सुप्रियासुळे)सोडुन अजितदादा सारख्या अनुभवी नेत्रृत्व असलेल्या व्यक्तीच्या हाती नेत्रृत्व द्यावे

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw 3 місяці тому

      2005 ते 2014असे10वर्ष कांग्रेस सरकार मग सर्ववस्तुंचे भाव कां वाढले,डबल कां झाले हे सांगा कांग्रेसच्या चम्च्यांनो?1947ते 2014 पर्यंत कांग्रेस मग सर्व समस्या कां संपल्या नाहीहे सांगा?खोटाप्रचार बंद करा

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw 3 місяці тому

      मोदीजीने80करोड गरीब लोगोंको अनाज दिया15करोड को घर दीये,8करोड गरीब महिलांको गॅस कनेक्शन दिया, आदीवासी महीलाको देशका राष्ट्रपती बनाया,गांवमे नलसे शुध्दजल पहुचाया है,कीसानोंको 6000 दिया.देशको3नंबरपर लाया

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 3 місяці тому +2

    लोकसभेनंतर अजित दादा करेक्ट कार्यक्रम करणार, मा हर्षवर्धन पाटील यांनी वाऱ्याची दिशा ओळखा, आमदारकीसाठी मदत करणार नाहीत, पाडन्यासाठी नियोजन करतील, मा मोहिते पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे, तुम्ही कधी घेणार

  • @arjunphalke750
    @arjunphalke750 3 місяці тому

    Bavankule As manle Ajit mala jav Lagen Dada Kut 52kule Ani Kut Ajit dada

  • @user-sv8tn1ko9b
    @user-sv8tn1ko9b 3 місяці тому +3

    अजित दादा ग्रेट आहेत पण उमेदवार कमजोर आहे

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat685 3 місяці тому +2

    पवार ताई विजयी भव: 🚩🙏

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 3 місяці тому +2

    🚩🚩Ajyachi bayko pada 🚩🚩

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 3 місяці тому

    Only तुतारी

  • @sampatkendale
    @sampatkendale 3 місяці тому

    किती सहकारी साखर कारखाने विकत घ्यायचेत ?

  • @user-vq4zt3nn2c
    @user-vq4zt3nn2c 3 місяці тому +1

    Bjp jindabad namo nam Jay shree Swami samartha

  • @harishranaware0
    @harishranaware0 3 місяці тому

    अबकी बार 400 पार. दादा ची काम करण्याची रोख ठोक पद्धत प्रशासना वर अंकुश या नक्कीच प्रशंसनीय आहेत, सुनेत्रा वहीनींना प्रचंड बहुमाताने निवडून देने बारामती मधुन् पाठिंबा सरस कट द्यावा. दादा गुंजवनी पनीपुरवठा भोर, पुरंधर्, बारामती हजारो हेक्टर ओलिताखाली येइल लोकांचा अर्थ वाढीस मदत होईल. सुनेत्रा वाहिनिनी यास मदत करावी.

  • @laxmangutal6136
    @laxmangutal6136 3 місяці тому

    सत्येसाठी नेते काहीही करु शकतात

  • @SachinBachute
    @SachinBachute 3 місяці тому

    Lights che unit wadale😂😂😂

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 3 місяці тому +2

    🚩🚩kaccha kaccha daba Ajyala pada 🚩🚩

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 місяці тому

    साखर संघाच्या अध्यक्ष चे किती कारखाने आहेत

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 3 місяці тому +1

    स्वाभिमानी नेते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pravinjain7233
    @pravinjain7233 3 місяці тому

    Great Dada .Dada sakal Sanatan samaj tumchya barobar ahe .Awaj dya.Sunetra tai निवडून येणार. साई बाबा नक्की यश देणार.दादा निवडूण आल्या वर आमच्या शिर्डी कडे लक्ष द्या.

  • @user-wt3qw1vf7r
    @user-wt3qw1vf7r 2 місяці тому

    विकास फक्त रूपाली ताईंचा😅

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 3 місяці тому

    Harshvardhan ji nami Sandhi atta Dadala atta Gadun taka..😂😂

  • @Shouvi1602
    @Shouvi1602 3 місяці тому

    Khote bola pan retun bola...Dhmkya dya,,, Damdati kara,,,Rahul Kul yanchya patni sodun tuhala umedvari...Hi tumhi BJP shi keleli settle ment ..Aamish n Dhamakya denare tumhi....Spasht Khote bolnara vakta...

  • @user-uu9xo4ey3y
    @user-uu9xo4ey3y 3 місяці тому

    Ajit dada chya galyath bjp shal chinha nahi ✌️

  • @SachinBachute
    @SachinBachute 3 місяці тому

    Gas petrol Navkari 😂😂😂😂

  • @pravinnikam6238
    @pravinnikam6238 3 місяці тому +2

    कचा कचा कचा दाबा रूपालीला😂😂😂

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 3 місяці тому +5

    दादा एकदा,70000 हजार सिंचन बाबतीत ही मनमोकळे बोला, जनता विषय समजून घ्यायला तयार आहे

  • @user-ro6cw2zd6p
    @user-ro6cw2zd6p 3 місяці тому

    अतिशय पांच्यट.....दादा मोदींची जागा घेऊन टाका...

  • @sunilahiwale7641
    @sunilahiwale7641 3 місяці тому

    Tutari la matdan fakt. Tai

  • @AvinashPatil-yz5em
    @AvinashPatil-yz5em 3 місяці тому

    मोदी नी तुमच्या वरती ७०००० कोटींचा सिंचन घोटाळ्यांचा आरोप केला आहे तूम्ही मोदीना मानता तर मग हा आरोप पण मान्य करा।

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 3 місяці тому

    Dadala atta Gadun taka..😂😂

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3e 2 місяці тому

    कचाकचा बाहेर काढून टाकाणार

  • @baliramchavan5804
    @baliramchavan5804 3 місяці тому

    मोदी यांनी 70 हजार कोटी घोटाळा झाला अस बोललं तरी आम्ही काय करणार

  • @AvinashPatil-yz5em
    @AvinashPatil-yz5em 3 місяці тому

    मोदीजी ची गॅरंटी आणि अजीतजींचा शब्द खरा ठरत नाही।

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 3 місяці тому

    रुपाजित गचागच गचागच

  • @user-yn4io9yh8g
    @user-yn4io9yh8g 3 місяці тому

    Do not believe Ajit Pawar. He is a liar and will remain liar for sidelining Sharad Pawar .

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 3 місяці тому +2

    मी 70ह कोटी खाल्ले
    आता वहिनींना ही खाऊद्या

  • @AshokShirsath-ls1cu
    @AshokShirsath-ls1cu 3 місяці тому +1

    अजित स्वतः च्या कामावर मतदान मागा

  • @aahokshinde7413
    @aahokshinde7413 3 місяці тому +4

    हर्षवर्धन पाटील साहेब, आपल्याला अजित पवार यानी पूनेरी चूना नेमी प्रमाने लाउन गेले आता आपल पूडच कय 2029 ला पू ना भेटा. बजाव तुतारी नहितो बोलो जय महाराष्ट्र नही तो कर मेरा घर B J P party खाली.

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 3 місяці тому

    Only BJP🚩🚩✌✌🚩🚩🚩

  • @SachinBachute
    @SachinBachute 3 місяці тому

    Adani chi kamayi wadli😂😂😂🎉🎉🎉

    • @pradeepkulkarni2693
      @pradeepkulkarni2693 3 місяці тому +1

      Adani kam karun khato.tumhala fukatcha khaychi savay lagli.

    • @bansode.5032
      @bansode.5032 3 місяці тому

      ​@@pradeepkulkarni2693correct

    • @SachinBachute
      @SachinBachute 3 місяці тому

      @@pradeepkulkarni2693 Kulkarni Tumi fukat khata pidi by pidi

    • @SachinBachute
      @SachinBachute 3 місяці тому

      @@pradeepkulkarni2693 adani cha ghari Kam karta ka pidyan pidyan fukat khanare lok tumi

    • @SachinBachute
      @SachinBachute 3 місяці тому

      Anda bhakt

  • @sunilahiwale7641
    @sunilahiwale7641 3 місяці тому

    Fakt tai. Gaddarala maphi nahi..

  • @Sarthaksalunkhe148
    @Sarthaksalunkhe148 3 місяці тому

    पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांचा जो उमेदवार निवडून येणार

  • @vitthalhulwan7563
    @vitthalhulwan7563 3 місяці тому +2

    वाट लावली मोदीनं

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 3 місяці тому +1

    kacha kacha Ajya la padnar amhi😂

  • @marutishinde3658
    @marutishinde3658 3 місяці тому +1

    सत्तर हजार कोटी रुपये घोटाळा प्रकरण बाहेर येणार

  • @sachinjamadade6459
    @sachinjamadade6459 3 місяці тому +1

    ह्याचे काय ऐकू नका बापाला विसरू शकते तुम्ही कोण ...

  • @user-jb6ux2yg4u
    @user-jb6ux2yg4u 3 місяці тому +1

    BJP hatav desh baccchav

    • @sunilahiwale7641
      @sunilahiwale7641 3 місяці тому

      Pardashk kam karav ase shbd dada apana kadun aye hi chitechi bab ahe.

    • @sunilahiwale7641
      @sunilahiwale7641 3 місяці тому

      Bhashan vachun. Desh adhogatil jat asato.

    • @sandeepmutke5528
      @sandeepmutke5528 3 місяці тому

      तुतारी की मुतारी?लोक खूप हुशार आहेत.कार्यक्रम करेक्ट करणार.

  • @user-sc5gu3kp5m
    @user-sc5gu3kp5m 3 місяці тому +1

    Tutari