उद्धव ठाकरेंबद्दल मला दोनच शंका | DCM Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • उद्धव ठाकरेंबद्दल मला दोनच शंका | DCM Devendra Fadnavis
    (TV9 मराठी सोबत मुलाखत | 17-05-2024 )
    ‪@TV9MarathiLive‬
    #BJP #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

КОМЕНТАРІ • 191

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 Місяць тому +6

    देवेंद्र फडणवीस तुम्ही बघीतल आहे आता नाद खुळा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @sudhakarsawant4953
    @sudhakarsawant4953 Місяць тому +6

    सारा महाराष्ट्र जाणतो , खरं बोलणारं कोण नि खोटं बोलणारं कोण ? मतदान घ्या .

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 Місяць тому +32

    उद्धव साहेब ठाकरे हे खर बोलणारे आहेत ते खोट कधीच बोलत नाहीत

  • @babajadhav5579
    @babajadhav5579 Місяць тому +8

    उध्दव साहेब कधीच खोटं बोलणार नाही
    तुम्हीच खूप खोटे बोलता

  • @user-in4bb9qx6n
    @user-in4bb9qx6n Місяць тому +5

    सगळ्यात जास्त जागा देवेंद्र फडणवीस मुळेच पडल्या याची जाणीव त्यांना झाली म्हणून त्यांची भाषा बदल

  • @radheshyamkute3093
    @radheshyamkute3093 2 місяці тому +21

    आता कस केलय मुख्य मंत्री आत तर पाच वर्षे ही गेले आणी बदणामि पण झाली त्यापेश्या अडीच वर्षे द्यायला हवी होती साहेब आमच्यात कार्य कत्या मधे असे मत आणी मण भेद झाले नसते

  • @user-ti9xt1lf1d
    @user-ti9xt1lf1d 2 місяці тому +68

    टरबूज आणि पोत एक नंबर थापडे

  • @Kalelbabasaheb
    @Kalelbabasaheb 2 місяці тому +21

    खोटं किती बोलायचं याच प्रमाण असतं देवेंद्र फडणवीस खूप वाईट वाटत.पाहिले मुख्यमंत्री पद द्यायचं नव्हतं तर शिंदेना का दिले .शेवटी 2.5 वर्ष डब्लिकेत शिवसेनेला दिलेच ना.

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 2 місяці тому +42

    या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे च मुख्यमंत्री होनार

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 2 місяці тому +24

    ते सगळ ठिक आहे... पन अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याशी कशी युती केली

  • @gauravpatil1210
    @gauravpatil1210 2 місяці тому +44

    वहिनी आल्या आणि माती झाली.. समजदार को इशारा काफि 😅😅😅😅

  • @maheshghadge195
    @maheshghadge195 2 місяці тому +17

    अहो तुम्ही 2014 चा आधी जे अजितदादा पवार याच्या बदल बोलले ते कधीच सत्यात उतरल नाही
    साहेब मग आता महाराष्ट्र राज्यातील लोकानी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा

  • @shrikantdhopavkar1792
    @shrikantdhopavkar1792 2 місяці тому +13

    आता संपल की . किती दिवस तेच तेच चालवणार .

  • @sunilpawar4788
    @sunilpawar4788 2 місяці тому +37

    आत्ता समजल असेल महाराष्ट्रात बाळासाहेब फेक्टर चालतो मोदी नाही 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @kavitasalunkhe5498
    @kavitasalunkhe5498 Місяць тому +3

    उद्धव साहेब हा एक प्रामाणिक प्रामाणिक व्यक्ती

  • @ramdas-in5ii
    @ramdas-in5ii Місяць тому +3

    मी पुन्हा येणार म्हणत पक्षाच व सहकारी पक्षाचेही वाट लावल्यावर आता मला पद मुक्त करा पर्यंत आले तरीही ऊद्धव ठाकरेच नाव घेतल्या शिवाय बोलत नाही...विधान सभाही विरोधकांना देऊन टाका.........

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Місяць тому +4

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤

  • @user-qh3rv5ff3s
    @user-qh3rv5ff3s 2 місяці тому +6

    जरी सत्य असेल तर 2019 च्या वेळेस पत्रकार परिषद झाली ते दाखवा हिम्मत असेल तर भाजप पावले

  • @rameshwarmaharajambalke1843
    @rameshwarmaharajambalke1843 Місяць тому +9

    ऊध्वव साहेब खरच बोलतात जे ऊध्वव साहेब यांनी सांगितले ते एकदम खर आहे

  • @sanjaykusumbe.2913
    @sanjaykusumbe.2913 2 місяці тому +6

    आपल्या वर कोणीही विश्वास ठेवू नका

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Місяць тому +3

    आता त्या गोष्टीचा विषय काढून उपयोग काय. उद्धव साहेब खोटे बोलू शकत नाही.फडणवीस साहेब आपण अजित पवार बद्दल बोलले होते जेल मध्ये पाठवणार होते, काय झाले त्याचे त्यामुळे आपल्यावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही.

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 2 місяці тому +4

    ह्याचाच अर्थ असा आहे की अमित शहा खोटे बोलत आहे किव्हा तुम्ही खोटे बोलत आहे येवढे निचित्त…

  • @kishorpatil1622
    @kishorpatil1622 Місяць тому +2

    झालं असता शिवसेनेचा मुख्यमंत्री तर काय फरक पडला असता पण आपल्याच लई खाज होती मी पुन्हा येईल त्या मुळे महाराष्ट्राच खूप मोठं नुकसान झालं आहे त्याचा विचार करा

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 2 місяці тому +6

    फडतूस माणसं साठी टीम वायला घालऊ नका याचा खोटार्ड ऐकत बसून

  • @saiagencies7680
    @saiagencies7680 2 місяці тому +2

    अभिनंदन तुम्हाला मुलखात बेटली.. Pm tar फक्त आणि फक्त त्यांचा चातुकर ल देतात

  • @sunilpawar4788
    @sunilpawar4788 2 місяці тому +21

    एवढा राग उद्धव बद्दल चांगला नाही कारण देवेंद्र फडणवीस ची पार जिरवली आहे हे त्याच्या बोलण्यातून येतोय

  • @sharadpatil673
    @sharadpatil673 2 місяці тому +16

    अरे पण अडीच वर्षे दिला असता तर काय झालं असतं त्यांच्यामुळेच तुम्ही महाराष्ट्रात उभे राहिला बाळासाहेबांचे उपकार विसरला का रे

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 2 місяці тому

      शरद कमल बघ ज्यादा ज्ञन पाजाळु नकोस

  • @sujatabale7053
    @sujatabale7053 2 місяці тому +9

    कोणालाही वचन देताना ते पूर्ण करायचं असेल तर स्वबळावर करावं... आणि यावर बाळासाहेबांनी विश्वास ठेवला ? स्वबळावर मुख्यमंत्री करणं तर त्यांना सुद्धा कधी जमलं नव्हतंच की...

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 2 місяці тому +4

    राजकारणात एक बाई आली की राजकारण संपवुन जाते

  • @jagdishchavan22
    @jagdishchavan22 Місяць тому +2

    फडवणीस साहेब तुम्ही पाच वर्षांच्या नंतर पण पण उध्दव बालासाहेब ठाकरे बद्द्ल बोलत आहे हीच त्याची आणि शिवसेनेची महाराष्ट्रा ची ताकत आहे ok

  • @user-fy8kf2xj1z
    @user-fy8kf2xj1z Місяць тому +3

    फडवणीस साहेब तुम्ही फार खोट बोलताये

  • @sandipjadhav9891
    @sandipjadhav9891 2 місяці тому +10

    2014 ते 2019स्वतः सगळे मंत्री पद घेऊन बसला साधा उप मुख्यमंत्री बनवला नाही आता काय बोलतो

  • @SanjayMhaskar-hz5jt
    @SanjayMhaskar-hz5jt Місяць тому +1

    काय खर बोलता तुम्ही समजल आता

  • @rajshivanshpublication32
    @rajshivanshpublication32 Місяць тому +1

    तू किती खरं बोलतो हे जनतेला माहित आहे

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 2 місяці тому +2

    फडन जे बोलतात ते कधीच करीत नाही अजित दादा चक्की पीसिंग करताना किसींग का घेतलात हे सांगा

  • @user-sf5pl5mk1x
    @user-sf5pl5mk1x Місяць тому +3

    तू कीतीही सटोरियों लगाव महाराष्ट्र ला कळतय देवेंद्र जी तु विधानसभा हर जायगा महाराष्ट्र ची कड लावली तू

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 2 місяці тому +4

    Fadvnis sir if you would have given 2yr cm post to uddhav ji..as you given now to Eknath shinde ji ....all this drama would have not happened...

  • @ombagde4381
    @ombagde4381 2 місяці тому +2

    भाजप शिवसेना युती असताना उपमुख्यमंत्री पद हे असैवेधानिक आहे हे सांगणारे फडणवीस आज २ उपमुख्यमंत्री पद देतात

  • @ganapatdhadke7931
    @ganapatdhadke7931 2 місяці тому +1

    अहो गोरगरिबांना पाणी सुद्धा नाही मी मोठ्या मोठ्या गोष्टी करता

  • @prakashkasar2268
    @prakashkasar2268 2 місяці тому +2

    Boss❤❤🎉🎉🎉

  • @khatpatproduction4124
    @khatpatproduction4124 2 місяці тому +3

    उध्दव अजब आहेस

  • @shashikantlad9993
    @shashikantlad9993 Місяць тому +1

    अनाजीपंत आता आपले कपडे धुवावे.

  • @only8028
    @only8028 2 місяці тому +9

    जरा मोदि साहेबांना पण सांगा एखादि पत्रकार परिषद घ्या म्हणून फडतुस साहेब

  • @hanumantbhapkar7786
    @hanumantbhapkar7786 2 місяці тому +2

    ४ तारखेला समजेल क़ोण खोटं बोलते

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 Місяць тому

    देवेंद्र जी आगदी खरे बोलतात

  • @manishjnpt
    @manishjnpt 2 місяці тому +2

    JAY Shree Ram 🙏🌹

  • @user-gk5vg1wy7s
    @user-gk5vg1wy7s Місяць тому +1

    देवेंद्रजी तुम्ही म्हणता की उध्दवजी भ्रमिष्ट झाले किंवा खोटं बोलतात आडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता एवढ तुमचं खरं मानु मग शिव सेना फोडुन कोनाला मुख्यमंत्री केलं याचं काय ठरवायच महाराष्ट्र नं

  • @user-ro6cw2zd6p
    @user-ro6cw2zd6p Місяць тому +1

    फडणवीस साहेब लोकसभेला तुमचा कंड जिरला नाही वाटते..आली विधानसभा थांबा....मग खोटेच काय...कसेच बोलणार नाहीत तुम्ही..

  • @yuvrajjatharyiiik5285
    @yuvrajjatharyiiik5285 2 місяці тому +13

    Only BJP 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 Місяць тому

    खोट तुम्ही बोलत आहे महाराष्ट्र राज्य मध्ये सर्व सामान्य माणसाला माहीत आहे तुम्ही काय केले आहे हे लक्षात ठेवा

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Місяць тому +3

    एल्गार सभा लावा भाजप हद्दपार 🍉 सह

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 Місяць тому

    महाराष्ट्र राज्य चे देवेंद्रजी हे हुशार आहे

  • @sagarjagdale2971
    @sagarjagdale2971 2 місяці тому +40

    उध्दवजी ठाकरे खोटे खोटे बोलून..... उध्वस्थजी वाखरे झाले....
    मात्र तरी देखिल त्या माणसाचे अजून माकडचाळे काय बंद झाले नाहित....
    देवा भावूच त्यांना योग्य ती जागा दाखवोत.....

  • @BhausahebKshirsagar-dd9rj
    @BhausahebKshirsagar-dd9rj Місяць тому

    बर ते जाउ द्या आता कस वाटतय

  • @santoshnavgire4628
    @santoshnavgire4628 Місяць тому

    Devendra ji tumchi boli Rajhaunsachi aani chaal gidhadachi aahe

  • @pankajpatil3834
    @pankajpatil3834 Місяць тому

    देवेंद्र साहेब तुम्ही खोटं बोलतात कारण की तुम्ही एक वेळेस असे बोलले होते शेतकऱ्यांचा लाईट बिल माफ नाही होणार पण 20% तरी भरावा लागेल मी तेच लाईट बिल उद्धव ठाकरेंनी माफ केलं होतं देवेंद्र साहेब तुम्ही कायम खोटं बोलतात

  • @vijaylokegaonkar9449
    @vijaylokegaonkar9449 2 місяці тому

    Devendraji should CM for maharastra

  • @babajadhav5579
    @babajadhav5579 Місяць тому

    खरा नेता उध्दव साहेब

  • @DasharathSuralkar-xb1pi
    @DasharathSuralkar-xb1pi Місяць тому

    फडनवीसचा चेहराच सांगतोय खोट बोलतोय

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 Місяць тому

    मोदी ट्रॅक्टर मोडुन पडलाय, आता कसला आलाय मोदी फॅक्टर, आता एकच फॅक्टर ऊध्दव ठाकरे साहेब फॅक्टर,निघा आता घरी आता वाजले की हो बारा भारतीय जुमला पार्टी महाराष्ट्रातुन गायब.

  • @amarbhise7416
    @amarbhise7416 Місяць тому

    Fadanvis saheb, aaj kay paristhiti zaliy .....

  • @pratiknaikwade95
    @pratiknaikwade95 2 місяці тому +1

    Modi tr tobdavr khot bolto....Amhi Maratha na congress, na bjp, na shivsene sobat... Amhi fakt Vanchit sobat 😇😇😇

  • @ajjones8439
    @ajjones8439 2 місяці тому +1

    Udhat rao

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en Місяць тому

    स्वताला चाणक्य समजनारे इतिहास होनार

  • @niteshjambhale8018
    @niteshjambhale8018 Місяць тому

    ठाकरे साहेब tumi bjp बरोबर जाऊ नका

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z 2 місяці тому

    स्वतः बद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी किती केविलपना,,,,हट्

  • @yuvrajjatharyiiik5285
    @yuvrajjatharyiiik5285 2 місяці тому +13

    अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @atulkokode1148
    @atulkokode1148 Місяць тому

    खूप खोटं बोलतय हा माणूस याचं आधीच रेकॉर्ड बघा किती खोटं बोलतय नुसता आरोप करतोय लोकांच्या लक्षात आल ,,,,,तुम्ही उद्धव साहेबावर कितीही आरोप करा

  • @bhavikasonawane3293
    @bhavikasonawane3293 2 місяці тому

    चार जुन ला सगळे ऊत्तर मिळल

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Місяць тому

    मी पुन्हा येणार म्हणारे मोकळे करा म्हणतात तेलगी ला मुख्यमंत्री करा भाजप नेते

  • @PRAJWAL1206
    @PRAJWAL1206 Місяць тому

    हा एकटाच खरं बोलतो बाकी सगळे खोटे आहेत. ही हरिश्चंद्र ची औंलाद आहे
    पोपटावाणी कसं बोलतो बघा सर्वांना खर च वाटावं

  • @kavitasalunkhe5498
    @kavitasalunkhe5498 Місяць тому

    उद्धव साहेब कधीही खोटं बोलणार नाहीत

  • @SachinRaut-ux6pb
    @SachinRaut-ux6pb Місяць тому

    तुम्हाला आसं का वाटत नाही भारतीय जनता पार्टी अपयश येण्यामागे ओबीसी समाजाला दुर्लक्ष केले जाते ओबीसी नेते संपवून काय मिळाले

  • @ravindramali5241
    @ravindramali5241 Місяць тому

    सगळीच कामे रात्रीस खेळ चाले

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 Місяць тому

    देवेंद्र फडणवीस खूप खोटं बोलते देवेंद्र फडणवीस खोटं बोलून भेटू नेता

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 2 місяці тому

    याच अमित शहा ऐकतो 🤔🤔

  • @babugawas9701
    @babugawas9701 2 місяці тому

    फसणवीस मोदी ला सांग पत्रकार परिषद घ्यायला

  • @AkhileshMalvankar
    @AkhileshMalvankar Місяць тому

    मग आता का दील एकनाथ शिंदे ला

  • @rajendrawaykos4207
    @rajendrawaykos4207 Місяць тому

    .तू खा बर शपथ

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 Місяць тому

    अरे तिच तिच कॅसेट घासत कशा साठी.

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 2 місяці тому

    झाला का मग मुख्यमंत्री

  • @niteshjambhale8018
    @niteshjambhale8018 Місяць тому

    Khot boltoy

  • @MaheshGavade-yg4zm
    @MaheshGavade-yg4zm Місяць тому

    Ek number thapa marne naav devndra aani kaam wrong vendra jai shiva sena Bala saheb Thakre. Jai maharastra

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 Місяць тому

    यांचीमानकापलीतरीखोटचबोलनारहे.

  • @vijayjadhav4068
    @vijayjadhav4068 Місяць тому

    Sattesathi lachar tar fadanvis Ashok chawhan, Ajit pawr

  • @niteshjambhale8018
    @niteshjambhale8018 Місяць тому

    Uddav ठाकरे साहेब खोटं नाही बोलत

  • @amollad7438
    @amollad7438 2 місяці тому +1

    काय खोटं बोलता... मराठीत व इंग्लिश मध्ये व हिंदीत पणं बोले...

  • @karunahosp
    @karunahosp 2 місяці тому +3

    फडणविस....लोकसभेच्या निकालानंतर तुमचा चेहरा बघण्यासारखा होणार आहे.

  • @adityajadhav3137
    @adityajadhav3137 Місяць тому

    टरबुजा तुतर महाराष्ट्राची वाट लावली

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 2 місяці тому

    TV9.. Godi Media 😀

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 Місяць тому

    Ajit pawar shi vivah kasa jhala 🤣

  • @HarishPatil_7
    @HarishPatil_7 2 місяці тому

    🍉

  • @rajjadhav3155
    @rajjadhav3155 Місяць тому

    तुम्ही पण पलटुराम आहे साहेब तुमचे विडीओ काडले की मुके बसाल

  • @deepakpatil2915
    @deepakpatil2915 2 місяці тому

    अहो किती खोटे बोलावे याला पन मर्यादा असते साहेब..आपन ABP माझा वर मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्याबाबत आपन चक्की pising आणि एकवेळ लग्न न करता राहीन पन राष्ट्रवादी बरोबर कधिही युती करणार नाही असे बोलला होता होता म्हणजे साहेब आपन धादांत खोटे बोलत आहात.

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 2 місяці тому +13

    पुत्र वारेवा बाळासाहेबाची संपती एकटाच हडप केली

  • @sachinagare4929
    @sachinagare4929 Місяць тому

    Tu Marathi no

  • @baluaware5144
    @baluaware5144 29 днів тому

    Fadanis baddal tar shankach shanka Aahe. Udya te satte sathi konala hi sobat ghau shakatat

  • @Ramjadhav915
    @Ramjadhav915 2 місяці тому

    उमेश कुमावत भाजपाचा एजंट आहे

  • @YashwantPanvalkar
    @YashwantPanvalkar Місяць тому

    टरबूज कधी खरे बोलतो हे विचारा 😂😂

  • @sanjaypatil3572
    @sanjaypatil3572 Місяць тому

    हे झ्यारी तील शुक्राचार्य फ २०