हलगी बरोबरच अभ्यास ही कर आई वडिलांचे नांव गुरुजन व आपल्या गावाचे नाव उज्वल कर. हिडीस नाच गाणे पेक्षा महाराष्ट्र ची लेझिम हलगी बरी आहे पोवाडा ही हलगी शिवाय पुर्ण होत नाही,एक स्फूर्ती निर्माण करणार वाद्य 🎉🎉
हालगी वाजविणारांना मांगाची ही पदवी . परंतु इतर वाद्ये वाजवण्याऱ्यांना संगीतकार वगैरे पदव्या दिल्या जातात तेव्हां कलाकारांना देखील जातीच्या दावणीला बांधले जात हे मात्र नक्की आहे !
Well done Jyoti! Maybe my distant relative on my paternal grand mom side who are Chaugules. Let the sounds of halgi beats resonate and reverberate all over India. Love and well wishes.
खुप सुदर शाब्बास जोती बेटा अभिनंदन
बेटी तु हालगी छान वाजवलीस .तुझा आदर्श सगळ्या मुलींनी घ्यावा.तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
जबरदस्त.....
ज्योती ताई खरच तुझे बाबा ग्रेट आहेत
अतिशय सुंदर ज्योती ताई पुढील वाटचाल करीत रहा
खूपच छान या अशा उपक्रमांना आपण प्राधान्य दिल्याने इतर अनेक मुली हलगी वादनात पुढे येतील धन्यवाद
हलगी वाद्य हे पारंपरिक असून,हि मर्दानी कला ज्योती ने अंगीकृत करून पुरूषांना लाजवेल अशीच आहे.भावी पीढीने बोध घ्यावा.
ज्योती चौगुले हिला सलाम....खुपच छान !पुढील वाटचालीस शुभेच्छा
(जनार्दन सावंत देवधे ता.लांजा )
अतिशय सुंदर ताई खुपच छान खरच खुपच छान हलगी वाजवतेस तु
Farach chhan Mulino aasech pudhe jayache Hardik Subhecha.
अप्रतिम ताई मुलगा काय आणि मुलगी काय खरच हट के
मस्त आणखी मुलींना शिकवा
आती सुंदर वाजवते ज्योती पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
भले. भले. मस्त. ठेका. आणि. ताल. मला. नाचायला. लावलस. दीदी.
हलगी बरोबरच अभ्यास ही कर आई वडिलांचे नांव गुरुजन व आपल्या गावाचे नाव उज्वल कर.
हिडीस नाच गाणे पेक्षा महाराष्ट्र ची लेझिम हलगी बरी आहे
पोवाडा ही हलगी शिवाय पुर्ण होत नाही,एक स्फूर्ती निर्माण करणार वाद्य 🎉🎉
ज्योती ताई खुप छान तुला उज्वल भविष्याच्या खुप खुप शुभेच्छा
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
मुलगी असुनसुंदर हलगी वाजवली बाळं तुझे हार्दिक अभिनंदन, पुढील आयुष्या करीता.
हलगी
जय लहुजी
मातंग सामजचे वादय आहे
वाद्य वाजवणे हे त्या कलाकारांचे कौशल्यावर अवलंबून असते 🙏💐
Right sir
🔥👑💪जय लहुजी👑💪🔥
Jay lahuji
ज्योती. बेटा पुढेच जा पुढेच जा
तुम्हाला सर्व. मान सन्मान मीळेल
सलाम बेटा तुला व.. जन्मदात्या आई. वडीलांना . 🌹अभिनंदन🌹 🙏
वा गं माझी रणरागिणी...
वडिलांचे प्रोत्साहन मिळाले वडिलांना सलाम..
पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूप छान वादन केलं बाळ तुझे कला कौशल्याला सलाम बेटी तू तुझे जीवनात खूपच लोकप्रिय होणार आहेस
लय,भारी,व्वा,दीदी
वा मर्दानी छकूली
लय भारी रे कला आहे सोडू नकोस सलाम तुम्हाला
Veri. Naice. Tai
ज्योती चौगुले ची कला पाहुन खुप वाटले
खूप खूप छान हलगी वाद्य. परमेश्वर भलं करो.
अशा.मुलीची.गरज.आहे.देशाला.तरच.देश.पुढे.जाईल
खुप छान, 👌
रामकृष्ण हरी🙏
खुप खुप छान अतिशय सुंदर अप्रतिम हलगी वाजविली तुझ्या अंगी असलेली ही कला नक्कीच तुला खुप पुढे घेऊन जाईल
जय जय श्रीराम 🌹🌹🙏🏻🙏👌👌
Jabardast jyoti beta good bles you , bahot aage halgi ko steage milega .
एक नंबर वडीलांची कला पुढें नेलं बद्दल खूप खूप शुभेच्छा
Jyoti wah... Abhinandan
Ishwar Tula Bharpur Yash Dewo
एक नंबर ज्योती पुढील कार्यास शुभेच्छा🎉🎊
Wah taai khup Sundar 😊😊
एकच नंबर
Jyotila mazhyakdun khup khup subhechha..all the best...
Jai Sawitri...Jai Jyoti.. exllent Tai.. Thanks 👍 Tarun Bharat.
Aprtim Aprtim .
JOTI LanAni Joty La Tichya Sarv Shikshana Sathi Ani Tichya Vadyrunda Varchya Pasanti Sathi .
Koty Koty Shubhechya .
Ani Tumchya Sampurn Garanyache Dhanyawad ...
Ani Niwj Chaynal ChyaSarvat Jast Dhanyawad .
Karan Aevdya GAV Khedyatli Kavshaly Dakhvalya Badal🙏🏻👍🏻
हलगी वाजण सोप नसत पण या मुलीनं जे यश मिळवले आहे शाबास मुली तुला हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Ekdm . Mast
खूप छान कला, आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक
कोल्हापूरच्या हरहुन्नरी लेकीचं हलगी वादन कौशल्य
जय लहुजी हालगी मांगाची
हालगी वाजविणारांना मांगाची ही पदवी . परंतु इतर वाद्ये वाजवण्याऱ्यांना संगीतकार वगैरे पदव्या दिल्या जातात तेव्हां कलाकारांना देखील जातीच्या दावणीला बांधले जात हे मात्र नक्की आहे !
Good Jyoti ❤❤
एकदम मस्त हलगी वादन...सर्वांना प्रेरणादायी असा व्हिडीओ
thank you
वाह ज्योती वाह ❤❤❤
प्रथम शिक्षण नंतर हलगी!
Abhiman batati!
Mangal ho!
जगात भारी ❤
आम्ही कोल्हापुरी ❤❤❤
ज्योती ताई खुप छान कलेची जोपासना करीत आहेस.👍👍👌💐🎉🎉
खुपच छान हालगी वाजवली या पोरीन
दादा तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा
छानच
नारी शक्ती झिंदाबाद
Well done Jyoti!
Maybe my distant relative on my paternal grand mom side who are Chaugules.
Let the sounds of halgi beats resonate and reverberate all over India.
Love and well wishes.
आति ऊत्तम आसेच प्रत्येक मुलीने योगदान द्यावे
भाऊ आपले अभिनंदन 💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ताई तुला हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
Chan.
Nice keep it up
Khup chan
Lay bhary Joty you are great .
Very nice father and daughter rolls
खूपच धन्यवाद आणि उज्वल भविष्यात आणखी यशस्वी व्हा 👍🏻
Very nice And Congratulations Jyoti
एक नंबर तुझ्या हलकी ला ज्योती तुला शुभेच्छा
जोरदार
Halagi with lezim best combination. Villager play in festival.
Very nice Jyoti
खुप छान बाळ .
जबरदस्त🙏 आहे
त्यांनी फक्त मुलींचा हलगीचा वाद्ये संघ बनवावा.
अभिनंदन🎉🎊
Tarun Bharat👍
Nidvedika 👍 Halgi rocks👍Jyoti feta chaan hatke distoy❤️
Thanku🤗
Sneha kiti sehpurna arthat premane tu nivedan kartes,❤️
dhanyawad
खूप छान आशा मूलीची गरज आहे देशाला
खुपच छान, प्रेरणादायी आहे खरोखर मुलींसाठी
Jyoti chaan aahe tuja hobby
वाह ताई... खूप सुंदर वादन ..... 🙏
Khup chan best luck go ahed
वाह बेटा छान अशी च प्रगति करत जा आमचे आशिवाद आहेय
Aagdhi Sundae Halgi Vadan Karte Joti Tula Salam👌
खुप सुंदर आज हि परंपरा टिकवुन ठेवलीस
खूपच छान गर्व असावा मुलीचा
Very,gud,
वाव खूप छान वादन .तुझ्या जिद्दीला सलाम
झाशी ची राणी तु जिजाऊ ची रणरागिणी तू ऐसी मराठी कन्या आहेस तु!
Nc
जय...लहुजी...खुपचछान
वा!बेटा छान💐💐💐
अति उत्तम ! या छकूलीचे अभिंनदन !
Verynice mi sudha hali wadak aahe tai tu sundar wajavate s pudhil vatchalis subhecha
खूप छान ताई
फारच सुंदर
इतर तिचा आदर्श घ्यावा हलगी छान वाजवते
❤❤❤❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी माता
🌹खूप छान बाळा 🌹
Whaa tai khupach chan halgi vajvali
खुप छान हालगी वादन
Great tai
खूप छान ताई👏🌷🙂
Varry.good
खूपच छान ताई
Very good. Congratulations. Inspiring video.