टाळ कसा वाजवावा ?..भजनी ठेका..भाग ६ वा. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @balashinde3498
    @balashinde3498 2 роки тому +11

    रामकृष्ण हरि मावलि विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली माऊली माऊली माऊली नमस्कार जय हरि मावलि विठ्ठल रूखमाई जय जय हो आणि नासिक विनायक तात्या साहेब सावरकर जन्म भुमि तुन नेहेमिच बघत औकतपन असतोच चालुच ठेवावे वि॑नं॑ति करतोपरत येकदा मनःपुर्वक अभिनंदन करत आहे स्यिविकर करा विनति पुर्वक अभिनंदन परमेश्र्वर चरनि प्रनाम

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому +1

      धन्यवाद !

    • @leelamore8571
      @leelamore8571 9 місяців тому

      Manjarwadi khup caglyaahy

    • @sambhajiwaingade6097
      @sambhajiwaingade6097 4 місяці тому

      माऊली खुप छान आमचे कोटी कोटी नमन गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vishnushinde5285
    @vishnushinde5285 Рік тому +3

    नविन लोकांसाठी आपले भजन तालात ठेक्यात बसविण्यासाठी हा भाग खुपच उपयुक्त आहे . सरांचे खुप खुप आभार . 🙏 विष्णु शिंदे - परंडा जी. धाराशिव .

  • @anantbhoir6167
    @anantbhoir6167 2 роки тому +6

    माऊली, खुप छान. मी ठाकुर्ली, कल्याण मधून तुमच भजन ऐकल आहे. धन्यवाद माऊली.

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      धन्यवाद ! मी ठाकुर्लीला आमचे मित्र पं.श्री विष्णु महाराज सूर्यवंशी तबला नवाज यांचेकडे दि.६ सप्टेंबर २२ ला आलो होतो, त्या दिवशी आमचे गुरूजी श्री भिमराव पवार शास्त्रीजीही होते.तेथे छान भजन झाले त्याची १३ vdo चॕनलला टाकलेली आहेत, जरूर जरूर पहा !

  • @santoshshilawane6600
    @santoshshilawane6600 Рік тому +1

    मी आजच गुरुजीं कड जाऊन भेट घेतली आणि भजन शिकण्याची इच्छा व्यक्त केली गुरुजींनी अतीशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं गुरुजींना खुप खुप धन्यवाद खुप सोप्या पद्धतीने शिकवतात मी खराबवाडी चाकण येथे रहातो आहे

  • @SagunNaik-im2dd
    @SagunNaik-im2dd 6 місяців тому +1

    गुरू माऊली , आपली भजन शिकवण्याची धर्ती व भजन ऐकून मन प्रसन्न झाले. धन्यवाद

  • @ankushbhakre3417
    @ankushbhakre3417 2 роки тому +4

    राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर भजनी ठेका त्या सोबत टाळ व गायन ते शुद्ध तितकेच महत्वाचे आहे गुरुजी आपण ते पण चांगल्या पदतीणी शिकवतात अंकुश भाकरे औरंगाबाद 🙏🙏

  • @biggboss418
    @biggboss418 Рік тому +5

    Very nice, BBgoa. My pranam at your Devine foot.

  • @UddhaoRamajiKore
    @UddhaoRamajiKore Рік тому +4

    अप्रतिम गुरुजी..!
    भजनात टाळ संगत कशी करावी हे उत्तम आणि सुलभ करुन सांगितले. आमच्यासारख्या गावातील लोकांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
    आपले शतशः आभार!
    आपले अमूल्य मार्गदर्शन असेच सतत मिळत राहो, हीच श्रीविठ्ठल चरणी प्रार्थना...
    ॥राम कृष्ण हरी॥
    विरली (बुज.), ता. लाखांदूर, जि. भंडारा.

  • @jotianthsawant6638
    @jotianthsawant6638 3 місяці тому

    गुरुजी तुम्ही टाळ वाजवण्यासाठी फार चांगले शिक्षक आहात आज मी दहावा आणि सहावा भाग पाहिला फार छान

  • @rajgopalmallya2854
    @rajgopalmallya2854 Рік тому +1

    मी राजगोपाल मल्ल्या, कल्याण येथुन बघत आहे.फारच सुंदर गुरूजी

  • @shivamengineeringworks8569
    @shivamengineeringworks8569 2 роки тому +7

    🙏🙏 गुरु जी आप को मेरा प्रणाम 🙏🙏 आपका तबला ताल और भजन गाकर तबला बजाना कर सिखाना मुझे बहुत अच्छा लगा आपका सिखाने का तरीका बहुत ही अच्छा है मैं ओम प्रकाश सिंह मराठी समझ में आता है बोलने को भी आता है लेकिन लिखने को नहीं आता है आप का भजन अभंग में हमेशा सुनता हूं आप इसी तरह से सबके ऊपर आशीर्वाद बनाए रखिए आपको कोटि-कोटि प्रणाम 🙏

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому +1

      ओमभैया ! संगीत की, कोई भाषा नही होती, अपणी अपणी भाषा को संगीत की स्वरोसे सजाया जाता है ! इसिलिए किसिभी भाषाके गीत का संगीत मिठा लगता है ! आप मराठी समजते है और सुनतेभी है ! मुझे बडा आनंद हुआ ! सुनते रहीए और प्रतिभाव लिखते रहिए !

    • @tukarampate1825
      @tukarampate1825 2 роки тому

      तुकाराम.पाते.कोथाळा.ता.मानवत.जि.परभणी.येथुन.पाहात.आहोत.खुपचागल.आहे

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      @@tukarampate1825 धन्यवाद !

  • @sudhirshegokar6378
    @sudhirshegokar6378 2 роки тому +9

    गुरुजी प्रणाम, मी नागपूर मध्ये तुमचा u टय़ूब वर पाहत आहे मी तुमचे सर्व कार्यक्रम पाहतो, आणि मला खुप आवडते, तुमच्या चाली आवडतात. धन्यवाद

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому +2

      छान ,धन्यवाद !

    • @rajaramverygoodkabade1960
      @rajaramverygoodkabade1960 Рік тому

      खूप सोपं खुप छान शिकवण सांगली जिल्हा शिराळा गाव राजेंद कबाडे

    • @ramshejawal4164
      @ramshejawal4164 Рік тому

      Gurugi.pranam.khup.chan.ram.shejwal.panvel​@@rajaramverygoodkabade1960 rg🎉

    • @s.l.harugade6880
      @s.l.harugade6880 Рік тому +2

      गुरूजी प्रणाम
      तुमचा टाल वाजवणे कार्यकम
      पहातो व आवडतो
      शिरीष हारूगडे
      मुंबई

    • @sunildhaygude6505
      @sunildhaygude6505 Рік тому +1

      मी सुनील धायगुडे अहिरे ता.खंडाळा जी.सातारा खुप सुंदर माहिती दिली राम कृष्ण हरी

  • @ramchandrajaybhay5062
    @ramchandrajaybhay5062 2 роки тому +5

    गुरुजी नवीन भजन शिकणाऱ्यांसाठी खूप मोठ तुमचे योगदान आहे एकदमसरळ भाषेत समजेल अस छान आणि सुटसुटीत टाळ शिकवतात तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो
    हिच माऊली चरणी प्रार्थना जामखेड अहमदनगर

  • @Narayan_kardel
    @Narayan_kardel 2 роки тому

    फारच छान माऊली चांगल्या पद्धतीने सांगतात गुरुजी तुम्ही धन्यवाद तालुका जाफराबाद जिल्हा जालना

  • @vilasgade5953
    @vilasgade5953 3 місяці тому

    राम कृष्ण हरी तुम्ही सोप्या पद्धतीने सांगता त्यामुळे सर्व समजत धन्यवाद नेवासा तालुका

  • @vilaspatil9352
    @vilaspatil9352 2 роки тому +7

    फारच छान. आता भजनाची भिती मनातून गेली .विलास पाटील, गोटखिडी तास.वाळवा जि.सांगली आभारी आहोत.

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому +2

      व्वा पाटील ,अपेक्षित अस्सच करत आहात ! भिती ठेवून भजन म्हणण्याचा प्रयत्न केला तर भजन चुकण्याची दाट शक्यता असते ! निर्भय होवून भजन केल्यास आपण काय आणि कसे म्हणत आहोत तेही आपलं आपल्याला कळतं ! छान !

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 2 роки тому +9

    Jai Hari Mauli.Very deep and practical information uploaded by yourself.We all are very grateful to you for uploading such practical information. We were unknown how to play Taal, but now as per your guidance we feel that we can play Taal.May God bless you forever.Once again thanks a lot for uploading and performing a social work which is very useful for new comers. with best regards from Nashik District.Jai Hind

  • @DataraoMinjavar
    @DataraoMinjavar Рік тому +1

    खूपच छान आहे माऊली.आपल्या,सारख्या ची अशा कलियुगात गरज आहे.दतराव,मुंजवर जी.जालना

  • @vitthalkhumkar9715
    @vitthalkhumkar9715 Рік тому +1

    मला खूप आवडले
    छान आहे
    श्री. विठ्ठल खुमकर
    रा. तेल्हारा

  • @vijaykumarshinde7439
    @vijaykumarshinde7439 2 роки тому +5

    🙏🙏 आभार गुरुजी 🙏🙏

  • @balajimaharajkalgawkar3473
    @balajimaharajkalgawkar3473 2 роки тому +6

    आपण जे सहज करता ते आमच्यासाठी आतिषय आवश्यक असणारं आहे..

  • @ghanashamdixit5357
    @ghanashamdixit5357 2 роки тому +23

    गुरुजी आम्ही अमेरिकेत Austin Texas मधून आपणास पहात आहोत

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому +1

      एवढ्या दूरून बघताय खूपच आनंद वाटला ! सर्व vdo बघा, आपल्या मराठी मित्रांना कळवा तसेच सहकुटुंब आणि मित्रांना सोबत घेऊन भजन शिका खूप आनंद मिळेल ! अडचण आल्यास विचारा ! काळजी घ्या ! मो.9823150559 .

    • @Rushiraj07
      @Rushiraj07 2 роки тому

      बबनशामराव राठोड़ ्रा्आंबड ता््जालना

    • @tidkebaburaopandhari510
      @tidkebaburaopandhari510 2 роки тому

      आनंद झाला आणि ते भजन पाहून

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      @@Rushiraj07 धन्यवाद !

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому +1

      @@tidkebaburaopandhari510 धन्यवाद !

  • @user-vv4js
    @user-vv4js Рік тому +2

    सादर प्रणाम, गुरूजी आपण जे शिकवता ते खराेखरच मन स्वयंस्फुर्तीने शिकन्यास प्रवुत्त हाेते. आपल्या वाणीत गाेडवा असुन कर्णमधुरता आहे.

  • @chandrakantbirmole454
    @chandrakantbirmole454 Рік тому

    गुरुजी.....🙏आपली सुंदर सोप्या पद्धतीने शिकण्यास आनंद देण्याची तपश्चर्या वंदनीय आहे .🌹........ कुडाळ, सिंधुदुर्ग.🙏

  • @chandarkantingle6218
    @chandarkantingle6218 2 роки тому +6

    राम कृष्ण हरी , माऊली गुरू जी मला हार्मोनियम वादन आणि गायन करीत असून ते तालात बसत नाही मी वैजापूर येथे आहे महाराज 🙏🙏यावर काही उपाय आहेत का

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому +2

      कृपया आपण "टाळ कसा वाजवावा" भाग ५ वा आणि भाग ६ वा काळजीपूर्वक अनेकवेळा ऐका ! तुम्हाला येणाऱ्या अडचणीचे उत्तर त्यात आहे ! दररोजच्या सरावाने ताल पक्का होतोच !:

    • @popatnale2502
      @popatnale2502 2 роки тому

      🙏🙏राम कृष्ण हरी 🙏 पोपट नाळे. फलटण (सातारा) खूप छान वाटलं गुरूजी

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      @@popatnale2502 धन्यवाद !

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      @@popatnale2502 धन्यवाद !

  • @sandeepbhakare2444
    @sandeepbhakare2444 2 роки тому +1

    धन्यवाद माऊली खुप छान व सोप्या पद्धतीने आपण माहिती दिली असेच मार्गदर्शन करत रहावे ही विनंती

  • @sureshmasurkar3263
    @sureshmasurkar3263 Рік тому

    गुरूजी, मी आजच तुमची भजन शिकविण्याची शास्त्रोक्त पद्धत पाहीली . आनंद मिळाला व भजन शिकण्याची गोडी निर्माण झाली.
    धन्यवाद 🙏👋👋👋

    • @sureshmasurkar3263
      @sureshmasurkar3263 Рік тому

      पिंपरी चिंचवड-वाल्हेकरवाडी, १,चिंतामणी काॅलनी

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Рік тому

      धन्यवाद, सर्व भाग काळजीपूर्वक बघा आणि त्याप्रमाणे शिकण्याचा प्रयत्न करा नक्की जमते!

  • @manohardesale3741
    @manohardesale3741 Рік тому

    शास्त्रशुद्ध तबला,टाळ व तालासुरात अभंग हे सर्वकाही अप्रतिम आहे.... पिंपळगाव बसवंत

  • @arjunkoli1102
    @arjunkoli1102 2 роки тому

    Arjun koli
    Male Kolhapur
    नमस्कार गुरुजी
    तालाची माहीती इतक्या सोप्या
    पद्धतीने कोणी. समजून सांगितले
    नाही.
    मी भजन उत्तम गातो
    पण तालाचे बेसीक ज्ञान
    आपण सांगितले प्रमाणे आवश्यक आहे.
    रामकृष्ण हरि

  • @minakshibarne2483
    @minakshibarne2483 2 роки тому

    खूपच छान माहिती दिली..त्या बद्दल धनयवाद गुरुजी
    अशी माहिती क्लास लावून ही मिळत नाही..
    मिनाक्षी गजानन भरणे Asgaon ..भंडारा जिल्हा
    🙏🏼 श्री गुरुदेव ,🌹🌹🌹

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      धन्यवाद मिनाक्षी ! तुम्ही,मी सांगितल्याप्रमाणे सराव करीत असल्याचा vdo व्हाटस्अपला टाका ते पाहून मला खूप आनंंद होईल !

  • @RajlakshmiDevelopers
    @RajlakshmiDevelopers 2 місяці тому

    गुरुवर्य तुम्ही खुप छान शिकवतात कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद गुरुवर्य

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 Рік тому

    तुमची शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. टाळ कसा वाजवावा ही खूप छान पद्धतीने तुम्ही शिकवता. जि. सातारा ता. खटाव

  • @prakashjoshi7809
    @prakashjoshi7809 2 роки тому

    गुरूमाऊली!नम्र प्रमाण!अत्यंत उपयुक्त माहिती अत्यंत सोप्या भाषेत सहज समजेल अशी सागितली आहे.आपले मार्ग दर्शन
    आम्हाला नित्य मिळावे ही विनंती.
    आपणास दीर्घायुष्य लाभो.
    अतिशय उत्कृष्ट सत्कार्य

  • @ujwalakhaire2172
    @ujwalakhaire2172 Рік тому +1

    आम्ही आत्ताच भजन शिकत आहे तुमच्या माहितीचा खूप च उपयोग होतो आहे आपली माहिती लाख मोलाची वाटते

  • @moreshwarmisar8723
    @moreshwarmisar8723 Рік тому +1

    अति सुंदर गुरुजी छान ज्ञान मिळालं मोरेश्वर मिसार मुक्काम इट खेडा तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया

  • @prashantserdeshmukh4938
    @prashantserdeshmukh4938 Рік тому

    सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितले. खूप छान आहे. Hyderabad

  • @sureshpatil2178
    @sureshpatil2178 11 місяців тому

    पनवेल वरून तुमचे व्हिडिओ बघतो गुरुजी.खूप छान वाटत गुरुजी.

  • @ekanathborse126
    @ekanathborse126 Рік тому

    खूपच सुंदर आणि सहज समजेल अशी माहिती गुरुजी आपण दिली.मी शहापूर ठाणे येथून आहे.चरण स्पर्श गुरुजी.

  • @prakeshshinde3354
    @prakeshshinde3354 2 роки тому

    गुरूजी,
    फारच छान
    भजनी ठेका शिकवला
    मि अगदी मनापासून बघतो
    व शिकण्याचा प्रयत्न करतो आहे
    रामकृष्ण हरी, कोपरगाव तालुक्यातील,देरडे,गाव

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      धन्यवाद ! बिनचूक येईल तेंव्हा व्हाटस्ॲपने मला vdo पाठवा.

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 Рік тому

    गुरूजी आम्ही भजण मंडळ चालवतो पण.आपण टाळाची वाजवण्याच पदत फार सोपी सागितली . मुबंई भाईदर

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Рік тому

      रामकृष्ण हरी ! भजनामध्ये टाळ हे अत्यंत महत्त्वाचे साथीचे वाद्य आहे. प्रवासात आपल्याला उत्तम साथीदार असेल तर आपला प्रवास उत्तम होतो. त्याप्रमाणे गातांना टाळाची बिनचूक संगत असेल तर भजन उत्तम होणारच. म्हणून भजनात टाळाला गौण मानायचे नाही.ज्याप्रमाणे हार्मोनियम आणि तबला/मृदंग महत्त्वाचे आहे तसेच टाळाला महत्व द्यावे. तबला/मृदंग तसेच हार्मोनियम वादनाचे आपण मुद्दाम प्रशिक्षण घेतो त्याप्रमाणेच टाळवादणाचेही प्रशिक्षण घ्यायला हवे म्हणून भजनात प्रत्येकाने प्रथमतः टाळ वादन पक्के कराचे आणि नंतर टाळ वाजवून भजन म्हणावे ,मग बघा भजनातून आनंदच आनंद मिळतो कि नाही.
      टाळ कसा वाजवावा? भाग १ व २ प्रमाणे सर्वांनी छान सराव करा. धन्यवाद! सर्वांना नमस्कार!

  • @kakasahebkale9407
    @kakasahebkale9407 Рік тому

    फार सुंदर माहिती दिली जाते गुरुजी आणि फार सुंदर चाली लावल्या जातात.

  • @shivajipharakate2061
    @shivajipharakate2061 Рік тому +2

    गुरुजी अत्यंत सुंदर टाळ वाध्याचे बोल आहेत. शिवाजी फराकटे ,सुर्वेनगर कोल्हापूर.

    • @shankarmarale3614
      @shankarmarale3614 Рік тому

      फारच छान आहे गुरु.🚩🚩

  • @ramdasbholankar2990
    @ramdasbholankar2990 Рік тому

    अतिशय अप्रतिम मार्गदर्शन . टाळ, ठेका ताल यांचे ज्ञान दिले . शिकाऊ उमेदवारासाठी अति उत्तम . सराव करणे जरूरीचे .

  • @prathamchaudhari4605
    @prathamchaudhari4605 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी फारच छान विषय आहे .

  • @brcoct
    @brcoct 2 роки тому

    खूप छान गुरुजी . आपली समजावण्याची पद्धत अतिशय सोपी वाटली. अनेक धन्यवाद . डब्लीन - आयर्लंड..

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद ! यु-ट्यूबच्या माध्यमातून आयर्लंड मध्ये आळंदीचं भजन पोहोचले !

  • @sadanandbedekar6740
    @sadanandbedekar6740 Рік тому

    महाराज मी मुंबई डोंबिवली दिवा स्टेशन आगासन गांव येथुन युट्यूबवर पहातो खुपच सुंदर साध्या सोप्या पद्धतीने शिकवत आहात
    सदानंद कृष्णा बेडेकर
    राम कृष्ण हरी महाराज

  • @nandakishornaik5995
    @nandakishornaik5995 Рік тому

    धन्यवाद गुरुजी.खूप सुंदर माहिती.निगडी,पुणे

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Рік тому +1

    खूप छान माहिती रामकृष्ण हरी माऊली

  • @jayashreeghongade8452
    @jayashreeghongade8452 Рік тому

    आम्ही नुकतंच भजन शिकतोय त्यामुळे तुमचे व्हीडिओ खूप उपयोगी पडतात खूप खूप धन्यवाद

  • @rameshmahajan5873
    @rameshmahajan5873 2 роки тому

    माऊली जय हरी, धरणगाव जिल्हा जळगाव येथून आपला व्हिडिओ पाहिला नवीन शिकणाऱ्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे. मला खूप उपयोगी आहे. धन्यवाद

  • @ganpatgovalkar8120
    @ganpatgovalkar8120 9 місяців тому

    खूप सुंदर ठेका
    मिसळ गुरुजी खूप आवडला
    मला शिकायचे आहे.
    गणपत गोवलकर

  • @dattatrayshinde5722
    @dattatrayshinde5722 Рік тому +1

    रामकृष्ण हरी माऊली.दत्तात्रय शिंदे पालघर खूपच सुंदर.😊

  • @laxmaningale8861
    @laxmaningale8861 Рік тому

    टाळ वाजविण्या विषयी खुपच छान माहिती दिलीत, खारघर, नवी मुंबई.

  • @sanjaytambare2727
    @sanjaytambare2727 Рік тому +1

    मला घरी बसून शिकण्याची संधी मिळाली असेच विडिओ पाठवत जा धन्यवाद.वैशाली तांबारे. अंदोरा.ता. कळंब

  • @हभपडा.तायडेमहाराजपिशोरकर

    मी छत्रपती संभाजी नगर वरून पाहत आहे खूप छान शिकवतात गुरुजी तुम्ही

  • @ramdasshinde8395
    @ramdasshinde8395 Рік тому

    धन्यवाद गुरूजी मी आपला व्हिडिओ पाहिला.मला माझ्या चुका कळल्या माझे भजन काही अडचणी आल्या तरी तुमच्या व्हिडिओ मुळे मला नविन ईच्छा निर्माण झाली मी पुन्हा भजन सुरुवात करु शकतो.कारण माझे गुरू ग्रामीण भागात रहातात वही छत्रपती संभाजी नगर ला स्थाईक झाले त्यांची संगती होतं नाही.तुमचा व्हिडिओ पाहुण आनंद झाला धन्यवाद गुरूजी

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 Рік тому

    माऊली खूप सुंदर माहिती दिलीत
    धंन्यवाद माऊली

  • @shriramsundardas3126
    @shriramsundardas3126 Рік тому

    राम कृष्ण हरी! गुरुजी खुप छान या शिक्षणाचा खुप लाभ होतो . श्रीराम सुरडकर ,वाघोली , पुणे

  • @anjanadombe4746
    @anjanadombe4746 Рік тому +1

    गुरुजी तुमचे भजन घुप आवडल ओंकार डोबे सिमनगाव परभणी

  • @vijayashriekbote1290
    @vijayashriekbote1290 2 роки тому

    गुरुजी मी कर्नाटक हुबळी येथून तुम्हाला बघत आहे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने टाळ वाजवणं हे शिकवलं खूप खूप आभार

  • @bhausahebwakade8384
    @bhausahebwakade8384 Рік тому

    खरच खुपच छान माहितीपूर्ण कुंदेवाडी निफाड

  • @sushamathite5735
    @sushamathite5735 Рік тому

    मी पुण्यात भजनाचे क्लास घेते पण गेले ३महिने कॅनडात आहे .तुमची समजुन सांगायची पद्धत खूप छान आहे

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Рік тому

      धन्यवाद ताई ! कॅनडा मध्ये आपले मराठी भाषिक आहेत, त्यांना या चैनल ची संकल्पना समजून सांगा आणि भजन शिकण्याची प्रेरणा द्या !

    • @sushamathite5735
      @sushamathite5735 Рік тому

      @@misalgurujialandigitarthpa1487 हो नक्की

  • @pranitpatil8986
    @pranitpatil8986 2 роки тому

    राम कृष्ण हरी गुरुजी शिकविण्याची पद्धत खुप सोपी आणि सुंदर जिल्हा यवतमाळ तालुका दिग्रस

  • @rakhbaburao144
    @rakhbaburao144 Рік тому

    जालना चौधरीनगर आपली पद्धत भजन शिकवणी फारच उत्तम आहे

  • @sachingodkar5900
    @sachingodkar5900 3 місяці тому

    मि गोवा
    मोरजी इथून आपणास पाहत आहे.
    खूप छान वाटत.

  • @ShamalPuranik-uu2zk
    @ShamalPuranik-uu2zk Рік тому

    खूपच छान समजावून सांगितले आहे पुणे आंबेगाव येथुन बोलत आहे

  • @pramodsheth1
    @pramodsheth1 2 роки тому

    आपला टाळ वाजविण्यास शिकविण्याचा व्हिडिओ खुप आवडला ़ज्ञानात भर पडली आमच्या चुका समजल्या
    प्रमोद शेठ
    देवगड सिंधुदुर्ग

  • @ravsahebkarne2168
    @ravsahebkarne2168 Рік тому

    मी डिस्कळ सातारा येथुन आपला कार्यकम्र पहात असतो फार. छान माहिती आपन देत आहात राम कृष्ण हरि

  • @anjaliiighatule7933
    @anjaliiighatule7933 Рік тому

    राम कृष्ण हरि..
    आता सुरुवात केली आणि पहिला व्हिडिओ पाहिला...
    राम राम गुरुजी

  • @sudhakarwarik6881
    @sudhakarwarik6881 Рік тому

    गुरुजी फारच छान मी सिंधुदुर्ग देवगड तालुका येथून व्हिडीओ पहिला मी पेटी वाजवितो ठेका अजून जमत नाही तरी तुमचा व्हिडीओ पाहून ठेका लगेच समजला. सराव खूप करावा लागेल. मस्त 🙏🙏👌👍🙏🙏🌹

  • @dattakhandekar851
    @dattakhandekar851 Рік тому

    रामकृष्ण हरी गुरूजी पहिली पासुन शिकविल्या सारखं वाटतं अतिशय सुंदर..

  • @prakashgaikwad1100
    @prakashgaikwad1100 2 місяці тому

    फार छान गुरुजी सोपी पद्धत, फुरसुंगी

  • @govinddabhane7894
    @govinddabhane7894 Рік тому

    मी जिल्हा रायगड तालुका कर्जत आठ मत्रा ठेका आणि लय खूप छान धन्यवाद गुरुजी

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 8 місяців тому

    खूप छान शिकवले गुरुजी धन्यवाद 🙏🌹

  • @bhagyashrijoshi915
    @bhagyashrijoshi915 4 місяці тому

    राम कृष्ण हरी. .. खरंच मिसाळ गुरुजी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने भजनी ठेका समजावून सांगितला. आम्हाला तुमच्याकडून छान शिकायला मिळाले. आमचे पण देवगड ् सिंधुदुर्ग येथे महिलांचे भजनी मंडळ आहे. तुमचा व्हिडिओ पाहून आम्हाला खूप फायदा झाला....

  • @tmali649
    @tmali649 Рік тому

    तुकाराम माळी मु.पो. ता.जि. धाराशिव गुरूजी आपण फारच छान माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद !

  • @rohidasmore3556
    @rohidasmore3556 2 роки тому +1

    नंबर एक. लई भारी लई जबरदस्त. खुप छान रचना केली आहे . रोहिदास भिमाजी मोरे. होलेवाडी राजगुरुनगर पुणे गुरुजी आपणास कोटी कोटी प्रणाम. उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली आहे.

  • @jalsawant5298
    @jalsawant5298 Рік тому

    फारच सोपी पद्धत, गुरुजी धन्यवाद
    तासगाव जि. सांगली

  • @vasantmahagavkar9738
    @vasantmahagavkar9738 Рік тому

    मिसाळ गुरुजी नमस्कार व राम कृष्ण हरी महाराज आम्ही मिराभाईदंर येथून तुमचा कार्यक्रम नेमाने बघतो आम्हाला खुप आवडलय धन्यवाद

  • @vimalmahadik2890
    @vimalmahadik2890 2 роки тому

    खूप खूप छान शिकवत. आहा खूप खूप धन्यवाद सर🙇‍♀️🙏💐👈

  • @bandusonawane463
    @bandusonawane463 2 роки тому

    राम कृष्ण हरि, फारच सुंदर गुरुजी भजनी ठेका व सम कशाला म्हणतात हे आता आम्हाला समजले. धन्यवाद गुरुजी. शुभ रात्री.

  • @shashikalanaik145
    @shashikalanaik145 Рік тому

    माऊली मी आजच तुमचे भजन yekle, खूपच आवडले आणि मीही म्हणू शकेन असे वाटले. धन्यवाद. निगडी, पुणे.

  • @shankarzagade7228
    @shankarzagade7228 2 роки тому +1

    मी प्रथमच भजनी ठेका पाहत आहे८ भागात आहे फार छान माहिती दिली खूप खूप 🙏कामोठे आपली भेट इच्छितो धन्यवाद 🙏

  • @DipakMukkawar
    @DipakMukkawar Рік тому +1

    Good Anand yavatmàl

  • @balutupe6916
    @balutupe6916 2 роки тому +1

    छान गूरुजी जय हारी चांगले शिकवता धन्यवाद बीड

  • @HackerRaj36shorts
    @HackerRaj36shorts Рік тому

    राम कृष्ण हरी माउली मी कोल्हापूरहुन भारती जाधव मी सध्या भजन शिकत आहे तुमचं भजन ऐकून प्रसन्न वाटल तुम्ही सांगितलेल्या टिप्स खुप उपयोगी आहेत धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @VinayakKshirsagar-yp8cj
    @VinayakKshirsagar-yp8cj Рік тому

    फार छान,
    टाळ वाजवणे छान शिकवता
    आहात 😊
    वि नायक क्षीरसागर, अकोला, विदर्भ

  • @chayapatil3624
    @chayapatil3624 Рік тому +1

    खूप छान गुरुजी आम्ही खामगाव वरून ऐकत आहोत

  • @2.3video42
    @2.3video42 2 роки тому

    जय हरी माऊली खुप छान पद्धतीने समजावून सांगता
    गुरुजी धन्यवाद 🙏🙏

  • @manoharkamble1366
    @manoharkamble1366 Рік тому

    खूप सुंदर माहिती सांगितलीत सर.टाळ,तबला व आठ मात्रा अगदी चांगल्या प्रकारे प्रतेक्षात कशी व कधी चालीत पकडावी हे खरोखर सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे.धन्यवाद गुरू जी🙏
    कोल्हापूर.

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Рік тому

    खुपच उत्तम प्रकारे चाल सांगितले आहे!

  • @SPIngle-fp9ry
    @SPIngle-fp9ry 2 роки тому +1

    भाऊसाहेब तुम्ही अचानक मला तुम्ही ट्युबवर मिळाले आणि खूप आ़नंद झाला तुमच्या कार्याला शुभेच्छा

  • @Kumarkamtekar123
    @Kumarkamtekar123 Рік тому +1

    गुरुजी खूप छानच. कणकवलीहून कुमार कामतेकर

  • @roselotus2211
    @roselotus2211 2 роки тому

    खूप बरं वाटल,गुरुजी. असा विडिओ पहायला मिळाला, खुप खूप धन्यवाद 🙏 बदलापूर, ठाणे.

  • @bhagwanthorat475
    @bhagwanthorat475 2 роки тому

    रामकृष्ण हरी.गुरूजी आपण खुपचं सोप्या भाषेत चांगल्या प्रकारे समजावून सांगता.जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात लवकर बसेल. मी आजपर्यंत अंदाजे टाळ वाजवत होतो.पण तुमचा कार्यक्रम पाहून, ऐकुन.कळुन चुकले की टाळ वाजवत असतांना जी बंधनं आहेत ती पाळावीच् लागतात तरच तालबद्ध भजन होऊ शकते.व भजनाचा वेगळाचं आनंद मिळुशकतो.
    धन्यवाद गुरूजी. 🌹🙏🙏🌹 भगवान भाऊराम थोरात. मनात्री बु !! ता.तेल्हारा जी.अकोला. (महाराष्ट्र)

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      आपण १ते ९ भाग अवलोकन करा. शक्यतो भजनी ठेक्यात टाळ वाजविण्याची अडचण राहणार नाही ! धन्यवाद !

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 2 роки тому

    माऊली 🙏🏻🙏🏻जय शंकर रामकृष्ण हरी 🙏🏻👍मीमुंबईतून बोलते तचम्ही खूप खूप छान सेवा सुरु केली आहे मला भजश चांगले म्हणता येते पण टाळ वाजवता येत नव्हता, त्यामुळे तुमचे खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻👌👌

  • @रेवनशेळके
    @रेवनशेळके 2 роки тому

    राम कृष्ण हरी खुप छान लक्षात बसण्यासाठी सोपे आहे ( सिद्धटेक बेरडी)

  • @satyajitkhadilkar23
    @satyajitkhadilkar23 2 роки тому

    Ram कृष्ण हरी. खारघर येथे रहात आहे. पेटी वाजवतो. खूप खूप धन्यवाद सर.

  • @govindraut6637
    @govindraut6637 2 роки тому

    गुरुजी फारच सोप्या पद्धतीने शिकविण्याची पद्धत आहे,,,वाशिम जिल्हा विदर्भ

  • @shivajitalekar2847
    @shivajitalekar2847 Рік тому

    माऊली आपला आवाज खुपच छान असुन मुलांना शिकवता. पण छान
    रामकृष्ण हरी माऊली रायतेवाडी संगमनेर अहमदनगर शिवाजी तळेकर