Home Tour 🏡 | Most requested video | माझे सासरचे घर | माझे गावाकडचे घर | Home Tour |
Вставка
- Опубліковано 23 кві 2023
- #hometour #myhome #house
Home Tour 🏡 | Most requested video | माझे सासरचे घर | माझे गावाकडचे घर | Home Tour
#ghar
#home
#house
#गावाकडचे घर
#माझे सासरचे घर
तुमचा व्हिडिओ पाहुन मला माझे लहानपणे आठवले जे मी त्या घरात अनुभवले होते व आजीची आठवण आली
Thank You Sister 😊🙏❤️ असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.
मी पाचोर्याला राहते तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Khup Sundar ghari aahe ...nice vlog...ase vegvegle videos share karat raha🎉❤😊😊😊
Thank You 😊❤️🙏 तुमचा असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Very nice madam, tumahala khupach aawad aahe, it's really very great.👌👌🌹🙏🏻🙏🏻
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
खूप छान,👌
तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून आभार. असाच सपोर्ट कायम असू दया धन्यवाद.❤🙏
खूप छान
Thank You 😊🙏❤️ भाभी असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Khup chan
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
Khup Chan ahe tunch Ghar 👌❤️
Thank You 💕😊🙏
Tai khup chan
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद
Mast
Thank You 😊🙏❤️
खुप छान आहे
Thank You 😊❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Very nice
Thank You 😊❤️🙏 ताई असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.
Very nice Tai
Thank You 🙏😊🙏 दादा धन्यवाद असा सपोर्ट असू द्या.
Ghar mast ahe
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
खूप छान 🎉घर आहे
Thank You 😊❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
तुमचे घर खूप छान आहे.
Thank You 😊🙏❤️🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.
Best vlog daily routine var kara please
Thank You 😊🙏❤️ लवकरच daily vlog सुरू करणार आहे. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Khup Chan Ghar aahe mi dekhil amalnerlach rahte
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. मी अमळनेर ची आहे नाशिकला राहते.
Mi pragti.🙏 Chan sasar ghar Aahe tumche mothe w prashst Aahe fal zade w fulzade pan kup Aahet fakt sasubainchi univ baste.aso🙏
Thank You 😊🙏❤️🌹 ताई तुमच्या छान कमेंट मुळे मला नवनवीन Vedio बनवण्यासाठी प्रेरणा मिळते असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. हो सासूबाई 8 महिन्यापूर्वी वारल्या घर सूने झाले .
Nice video tai,mi pn khandeshicha aahe😊,I have also UA-cam chennal,Aparna,s lifestyle and cooking recipes.
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏 ताई.तुम्ही कोणत्या गावाच्या आहात. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@@suhasini_lifestyle Dhule.mi sadhya nashikla aahe
@@Aparnaslifestyleandcookingreci अरे वा , मी ही नाशिकला राहते ताई.मस्तच आपण नक्की भेटूया. मी तिडके कॉलनी मुंबई नाका येथे राहते धन्यवाद .
@@suhasini_lifestyle हो नक्की😀
खुप छान आहे घर कोणत श् गाव आहे
Thank You 😊❤️❤️🙏 ताई जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे गाव आहे. असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
OmShanti.amchya kade pan amhi manto
ओम शांती ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.Thank You 😊🙏❤️,मलाही खूप आवडते शिवानी दीदी आणि सूरज भाई चे Vedio बघायला व ऐकायला मीही खूप विश्वास ठेवते.
कोणत गाव आहे
Thank You 😊❤️❤️🙏 ताई जळगाव जिल्हा तील अमळनेर हे गाव आहे. असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.
Konta gav
अमळनेर,Thank You ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Konat gav aahe tai tumch . Proper Amlner aahe ka ?ki khedegav aahe
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.खेडेगाव आहे चोपडा तालुक्यात पण माझे सासरे अमळनेरला सेटल झाले आहेत खूप वर्षापासून.
Mi parola talukya til aahe .ghar chyan aahe .
Aami mumbai la rahto
@@sonalpatil17 माझे माहेर पारोळा तालुक्यातील Ambapimpri आहे
@@sonalpatil17Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.