गावाकडे मामाच्या नवीन घराची टूर | मामाने दाखवली लादी कशी लावतात | KONKAN

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2022
  • #Kokan #konkan #GavakadilGhar #Nisargramyakokan #HomeTour #Gaav #KonkanFun #HouseBuilding #Farm #Rain #RainSeasoninKokan #kokanatil
    मित्रांनो या व्हिडिओ मधे आपण आमच्या बाळकृष्ण मामाच्या नवीन घराची टूर केली आणि निसर्गरम्य ठिकाणी बांधलेला नवीन घर पहिला, तसेच आमच्या हिरू मामाने घराला लादी मारताना दाखवले. नुकताच पाऊस पडलेला आणि गावातील सर्व लोकांची पेरणी संपली त्यामुळे वातावरणत छान सुगंध पसरला होता. असेच काहीसे कोंकणातील गावाकडचे घराचे बांधकाम, शेती आणि झाडे आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत. तर विडिओ पूर्ण पाहून आनंद घ्या.
    आमचे मामा गावी घर बांधकाम करतात जर तुम्हाला त्यांना संपर्क करायचं असेल तर नंबर खाली आहे.👇
    हिरु नाकती : +91 7517976614
    Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos Subscribe : / @sahyadritekokan
    नवीन व्हिडिओच्या update साठी follow करा आपल्या Instagram वर.👇
    / sahyadri_te_kokan
    तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असली तर नक्की Like करा Share करा आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी Subscribe करा आपला UA-cam channel #सह्याद्री_ते_कोकण
    Thanks for Watching this Video
    My other videos links in bellow:
    खाडीत पकडले खेकडे : • होडीतून पगोळ्या टाकून ...
    हनुमान जयंती : • कोकणातील हनुमान जयंती ...
    किल्ले अवचितगड : • चाला देऊ भेट किल्ले अव...
    फळभाजी शेती : • कोकणातील फळ भाजी शेती ...
    पालखी सोहळा : • कोकणातील शिमगा | ग्राम...
    होळी उत्सव : • कोकणातील होळी उत्सव | ...
    खाडीतील कालवांचे सुक्क : • कोकण खाडीतील कालवांचे ...
    कालवं कशी काढतात : • खाडीतील कालवं कशी काढत...
    पारंपारिक लग्न सोहळा : • कोकणातील पारंपारिक लग्...
    हळदीचे जेवण : • कोकणात केला हळदीचे जेव...
    खाडीत गेलो शीपे काढायला : • खाडीत गेलो शीपे काढायल...
    #SahyadriTeKonkan #SahyadriTeKokan #Kokankar #KokanVlogs #KokanFarm #Konkan #gavakadilvlog Ghar #Roha #Raigad #Maharashtra #Aligaugh #CrabTrap #KonkaniVlogs #khaditilKhekade #KokanatilSheti #Kokan #KokanatilRan #Nature

КОМЕНТАРІ • 36

  • @ShivVedu
    @ShivVedu 2 місяці тому

    Khoop mast.. ShivVedu UA-cam channel.

  • @commandogamingbgmi1495
    @commandogamingbgmi1495 2 роки тому +3

    👌👌👌

  • @spotlight4159
    @spotlight4159 Рік тому

    Bhai 1 no.

  • @letsgo6729
    @letsgo6729 Рік тому

    मस्त 👌

  • @lalsinghgujar4156
    @lalsinghgujar4156 Рік тому

    हे घर खूप सुंदर बांधले आहे

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому

    छान घर 👌👌👌👌

  • @dishitathakur213
    @dishitathakur213 2 роки тому +1

    Nice video

  • @pratiknakatiofficial54
    @pratiknakatiofficial54 2 роки тому +2

    Nice nice thank you brother 🙏

  • @DN003
    @DN003 2 роки тому +3

    So nice 👌

  • @revatichaughule8061
    @revatichaughule8061 Рік тому +2

    Khup chan ghar bandhaly

  • @shakhedhumal8121
    @shakhedhumal8121 2 роки тому +2

    Hi

  • @revatichaughule8061
    @revatichaughule8061 Рік тому +2

    Kiti kharch ala dada please sanga na

    • @sahyadritekokan
      @sahyadritekokan  Рік тому +1

      late reply साठी क्षमस्व साधारणतः १४ ते १५ लाख खर्च आला घर बांधण्यासाठी.

  • @madhavimistry6147
    @madhavimistry6147 2 роки тому +1

    Tumche gav konte ahe.

  • @sandeshsakpal6431
    @sandeshsakpal6431 Рік тому

    Kiti sq che ghar aahe

  • @archanakadam4668
    @archanakadam4668 Рік тому

    गावाचं नाव काय कुठल्या तालुक्यात आहे

  • @satishmhatre8563
    @satishmhatre8563 Рік тому

    दादा घर बांधायला खर्च किती आला सांगाल का

    • @sahyadritekokan
      @sahyadritekokan  Рік тому

      हो.....१२ ते १४ लाख इतका खर्च आला...

  • @gajananasolkar3669
    @gajananasolkar3669 Рік тому

    किती खर्च येतो एवढं घर बांधायला

  • @user-kw7vo3sz2j
    @user-kw7vo3sz2j 7 місяців тому

    किती गुंठा जागेत घर बांधलय मामानी आणी मामाला विचार एक गुंठ्यात जर घर बांधायचे असेल तर किती खर्च येईल

    • @sahyadritekokan
      @sahyadritekokan  7 місяців тому

      धन्यवाद..
      मामाच मोबाइल नं. व्हिडियो discription मधे आहे. तुम्ही थेट विचारू शकता तुमचे प्रश्न...तसेच तुमच्या प्रश्नाचं उत्तरही मी लवकरच देतो..🙏

  • @lalsinghgujar4156
    @lalsinghgujar4156 Рік тому

    तुमचे नाव व पत्ता कृपया सांगा

    • @sahyadritekokan
      @sahyadritekokan  Рік тому

      at पोस्ट विरजोली, तालुका रोहा, जिल्हा रायगड

  • @lalsinghgujar4156
    @lalsinghgujar4156 Рік тому

    तुमच्या मामांचे नाव व मो नंबर कृपया देणे

    • @sahyadritekokan
      @sahyadritekokan  Рік тому

      comment साठी धन्यवाद, मामाचे मोबाईल न. video खाली discription मधे दिले आहे.

  • @lalsinghgujar4156
    @lalsinghgujar4156 Рік тому

    मो नंबर कृपया देणे