kitchen Monthly Deep Cleaning|Grosary Oraganition | किचनमधील वस्तूंची स्वच्छता kitchen Cleaning tips

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 63

  • @sumedhtelang3577
    @sumedhtelang3577 Місяць тому +1

    अगदी बरोबर आहे ताई जेवढा आपल्या ला तेवढाच कीरणा जास्त दिवस झाले तर वस्तू खराब होतात आणि त्यांची चवही जाते खुप सुंदर ब्लॉग ❤❤❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🌹😊🙏.

  • @arvikapatil2431
    @arvikapatil2431 4 місяці тому +1

    Tai tumcha video khup chan zhala he aani mazhy 5 varsha chy mulime sudha tumcha aajcha video pahila

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️🌹🙏🙏🙏 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @sangitakulkarni6149
    @sangitakulkarni6149 4 місяці тому +2

    ताई आम्हाला ट्रॉली ची डीप क्लीनिंग आणि ऑर्गनायझेशन बघायला आवडेल

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      संगीता ताई हो मी नक्कीच ट्रॉली cleaning and organization व्हिडिओ बनवेल.Thank You 🙏😊🌹❤️.

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789 4 місяці тому +1

    Khup jast sunder... khup sweet aahe tumhi.... khup Hard working pn aahet😊

    • @madhuripatil9789
      @madhuripatil9789 4 місяці тому +1

      Tai aaj maz naav ghetal tumhi khup chhan fill zall❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊🙏🙏🙏❤️🌹 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 місяці тому +1

    माठ चा स्टँड कुठून मागवला ,,लोकल की ऑनलाईन ,,,चांगला आहे का तो स्टँड

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      माठाचा स्टँड लोकल शॉप मधून घेतलेला आहे. स्टँड चांगला आहे दणकट.

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ ताई ,, 9.34सगळ्यांच्या मनातले बोललात

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      अपर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 4 місяці тому +2

    RUPALI kadam
    Kup sunder video ताई तुमही काम करता
    माझं सांगते मी कडधानय आणी रवा freeze
    मधये ठेवते खुप दिवस टिकते. गहु आणि तांदुळ
    धानय egexion आणी तांदुळ ला बाेरीक पावडर लावते.
    😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You रुपाली ताई. तुमचे अनुभव आणि पद्धत share केल्या बद्दल धन्यवाद. नक्कीच ही पध्दत योग्यच आहे. तुमचे खूप खूप आभार.❤️🙏

  • @vaibhavi4408
    @vaibhavi4408 4 місяці тому +3

    खूप छान vlog अगदी नेहमी सारखाच 👌, सुहासिनी please तुझ्या पायाची काळजी घे , जास्त उभे राहून काम करणे टाळ, शक्य असल्यास dishwasher घे नाही तर एखादी मदतनीस ठेव, out of love and concern I am suggesting this to you, lots n lots of love to my favourite vloger !!❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому +1

      Thank You 😊❤️❤️❤️ 🌹🙏🙏🙏Dear ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.तुम्ही माझ्या बहिणी सारखी काळजीने कमेंट केली आहे त्या साठी खूप खूप आभार.हो ताई मी काळजी घेते. माझ्याकडे भांडे आणि घर पुसायला मावशी आहेत पण त्या गावाला गेल्या आहेत.त्यामुळे काम करावी लागत आहेत. Thank You ❤️❤️❤️🌹🙏🙏🙏 Dear ताई.

  • @varshakhengre7058
    @varshakhengre7058 4 місяці тому +1

    Hi didi mazha pn yt channel ahe pls ekda tyavar jaun tuzhi ek comment kar ani guidance pn ❤❤❤

  • @6b11aaryalokhande5
    @6b11aaryalokhande5 2 місяці тому +1

    Hii dear💕 khupch chan volg

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  2 місяці тому

      Dear Reena ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 місяці тому +1

    ताई छान वाटला तुमचा व्हिडिओ

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      अपर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.🙏😊🌹❤️.

  • @aarush_11
    @aarush_11 2 місяці тому +1

    Gas kiticha aahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear ताई गॅस शेगडी तीन ते साडेतीन हजारापर्यंत असेल मी ती धुळ्यामध्ये घेतलेली होती घेऊन बरीच वर्ष झालेली आहेत. आता प्राईस वाढलेली आहे ताई. Thank You 😊❤️🌹🙏.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 4 місяці тому +1

    Hi suhasini. Very very beautiful video. Kiti sunder bolan tuz. Kiti sunder homech kam karate.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You ताई. तुमचे खूप खूप आभार. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या. ❤️🙏

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 4 місяці тому +1

    Tu shagdi navin ghatli ka pahle vidiem company chi hoti n maghi yatch company chi ahe stainless steel chi video mast 👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      नाही ताई आधीची आहे. मी या व्हिडिओच्या 3 रया व्हिडीओ आधी कारण सांगितले होते.तो व्हिडिओ नक्की बघा.Thank You ❤️😊🌹🙏🙏 Dear ताई.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 4 місяці тому +1

    Thank you tai,khup chan video,kalji ghya😊❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @arvikapatil2431
    @arvikapatil2431 4 місяці тому +1

    Tila pan tumchy kachechy barni khup aawdalya

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️🌹🙏🙏🙏 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @anupamajadhav7094
    @anupamajadhav7094 4 місяці тому +1

    Kitchen trolly organisations dakhawa

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      हो ताई मी नक्कीच दाखवेल.Thank You ❤️😊🌹🙏 Dear ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 4 місяці тому +1

    Khup chhyan mala tumche kitchen khup aavadate ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️🌹🙏🙏🙏 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 4 місяці тому +1

    खुप सुदंर व्हीडीओ आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      तुमचे खूप खूप आभार. तुमचे प्रेम कायम राहू द्या. ❤️🙏

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 4 місяці тому +1

    खुप छान

  • @rekhamahajan1168
    @rekhamahajan1168 4 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      रेखा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद 🌹❤️🙏😊.

  • @sangeetachaudhari910
    @sangeetachaudhari910 4 місяці тому +1

    Tai tu kuthe rahte

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      संगीता ताई मी नाशिकला राहते मलाही तुम्ही कुठे राहतात हे जाणून घ्यायला आवडेल.Thank You ❤️🙏😊🙏🌹 Dear ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @nikita.k6814
    @nikita.k6814 4 місяці тому +1

    खूप छान

  • @kalpanajoshi3213
    @kalpanajoshi3213 4 місяці тому +1

    👌

  • @kanchanchaudhary8661
    @kanchanchaudhary8661 4 місяці тому +1

    Mast video tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️🌹🙏🙏🙏 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 4 місяці тому +1

    Video nehmi prmane mast tai pn kalji ge tuzi

    • @ashvinijadhav2840
      @ashvinijadhav2840 4 місяці тому +1

      ताई टप्पर वेअर तुम्ही कसे जॉईन केलं ते सांग ना

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You Dear Ashwini ताई. 🙏😊🌹❤️ तुम्ही अत्यंत
      आपुलकीने कमेंट केली त्यासाठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. Tupperware जॉईन करण्यासाठी एजेंट असतात Tupperware त्याच्याकडून जॉईन करावे.

    • @ashvinijadhav2840
      @ashvinijadhav2840 4 місяці тому +1

      Tai mi ashvini kolhapur hun Vaishali nhi g

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      @@ashvinijadhav2840 Sorry ताई चुकून झाले माझ्या लक्षात आहे तुमचे नाव आणि गावही.😊🙏🙏🙏. मी तुमची कमेंट edit केली मनापासून 😔.

    • @ashvinijadhav2840
      @ashvinijadhav2840 4 місяці тому

      @@suhasini_lifestyle asude g tai kahi problem nhi... 😉

  • @PVP1783
    @PVP1783 4 місяці тому +2

    ताई मी तुमची खूप जुनी सबस्क्राईबर आहे आणि तुमचा टाच दुखीचा त्रास मला माहिती आहे. त्यावर मी एक घरगुती उपाय सांगते, करून बघा:
    एक रुईचे पान घ्या, त्यावर मोहरीचे तेल लावून तव्यावर गरम करून घ्या. मग सोसवेल इतके गरम असताना टाचेला बांधून रात्रभर ठेवा. हा उपाय दोन-तीन दिवस करून बघा. 😇

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому +2

      Thank You ताई.🙏 So caring. तुम्ही सांगितलेला उपाय मी नक्कीच करेन. तुमच्या प्रेमळ कमेंट साठी मनापासून आभार ❤️🙏

    • @anuradhamahajan714
      @anuradhamahajan714 4 місяці тому +1

      Khupach sunder video dear suhasini kirana chan organized kele bhandi chan maintain kartes trolleys organization details video kar please me tula khup follow karte

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      @@anuradhamahajan714 हो ताई मी नक्कीच detail व्हिडिओ बनवेल.तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.