रात्रीचा दिस करून मुलाच्या (मयूरच्या) वाढदिवसाला गावाला आलो 🎂🎉💝 | sidu hake | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • रात्रीचा दिस करून मुलाच्या वाढदिवसाला गावाला आलो | sidu hake | dhangari jivan
    #dhangarijivan #siduhake #banai

КОМЕНТАРІ • 391

  • @ShitalAkhade-sk8eu
    @ShitalAkhade-sk8eu Рік тому +14

    बाप तो बाप असतो. स्वतःला कितीही त्रास झाला तरी पोरांच्या आनंदासाठी धडपडणारा तो बाप असतो. Happy birthday मयूर 🍰🍰💐💐

  • @ganeshnatkar9940
    @ganeshnatkar9940 Рік тому +133

    आणि तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघाच्या आधीच Like करत असतो दादा❤

    • @ganeshnatkar9940
      @ganeshnatkar9940 Рік тому +11

      वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मयूर 🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +6

    दादा एवढ्या कामाच्या धावपळीतून पण तुम्ही मयुरचा वाढदिवस साजरा केला मयूर बाळ खूप खुश झाला.😊❤👌👍मयुर बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎂🎂🍫🍫🎂🎂🎉🎉खूपच छान video वाटला 🙏🙏👌👌👍👍आईच्या हातच्या चुलीवरच्या टमटमीत फुगलेल्या चपात्या खूप छान बनवली मस्त सकाळचा नाष्टा 👌👌👍👍

  • @rupalipakkala
    @rupalipakkala Рік тому +5

    बाणाई ताईंना पण आणायचं ना त्यांना खूप आनंद झाला असता 👌 Happy birthday mayur🤝💐🎂🍫🍰🎉🥳🎈

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 Рік тому +7

    आईने केलेली चपाती खूपच भारी आहे एकच खाल्ली तर पोटभर जेवल्यासारखं वाटणार नाहीतर आज कालच्या छोट्या-छोट्या चपात्या करायच्या आणि मोजत बसायचं किती खाल्ल्या किती नाही लय भारी

  • @anaghanirulkar7165
    @anaghanirulkar7165 8 місяців тому +4

    मयुरला वाढदिवसाच्या सुभेछा

  • @user-of6xk3je8v
    @user-of6xk3je8v 7 місяців тому +4

    Kiti premal aaji aahe ❤

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 Рік тому +4

    समाधान म्हणजे काय ते तुमचं घर आणि कुटुंब पाहून समजतं ...खरे श्रिमत आहेत तुम्ही ..

  • @surekhakamble320
    @surekhakamble320 Рік тому +5

    भाच्या ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 Рік тому +7

    मयुर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🎉🎉🎉

  • @rameshbadge5538
    @rameshbadge5538 9 місяців тому +3

    मयूर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 Рік тому +3

    दादा आई खुप छान चपाती करतात आई नातंवंडासाठी किती छान चपाती बनवतात सलाम आई तुम्हाला

  • @babitazombade2188
    @babitazombade2188 Рік тому +2

    खरच दादा अवड असली की सवड मिळते तुमी एव्हडा आटापिटा करून मयूर च्या वाढदिवस ला गेलात.. 👌🙏🙏

  • @deepalihajare-vs9xj
    @deepalihajare-vs9xj Рік тому +6

    Happy Birthday Mayur bala🎉🎊🎂

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Рік тому +5

    Happy birthday मयूर 🎂🎂🎂🌹🌹दादा तुम्ही तुमच्या गावी मेंढरं शेळ्या यांची सोय करू शकत नाही का,जवळपास बघा म्हणजे चार महिने का होईना पण सर्व कुटुंब एकत्र राहू शकेल..🙏🙏🙏

  • @VidaansWorld
    @VidaansWorld Рік тому +2

    मयुर, वाढदिवसाच्या शुभेच्छा, dada, ह्या वर्षी पुरंदर मध्ये पाऊस कमी आहे, तरी काही दिवसां साठी तरी राख la रहा, तुमच्या आईला पण ह्या
    वयातपण काम करावे लागत आहे

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +3

    मी तुमचं घर बघायचीच वाट पहात होतो, वाटत होतं तुमचा वाडा गावाला जाईल आणि गावच्या सर्व गोष्टी पहायला मिळतील, पण पाऊसच पडेना.
    बरं झालं आज तुम्ही घर दाखवलात.
    छान आहे, एकत्र कुटुंब

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Рік тому +7

    बानाईला मयूरला सोडून राहायचं म्हणलयावर किती जड जात असेल

  • @mangalakakad108
    @mangalakakad108 Рік тому +2

    मयूरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🎉🎉❤❤मंगला काकड नाशिक

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Рік тому +1

    दादा व्हिडिओ खूप आवडला.आई किती करते सर्व मुलांसाठी या वयात सुध्दा.मयुर छान आहे.चहा आणि चपाती मस्तच.

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Рік тому +3

    वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा 🎂

  • @prakashkolekar1642
    @prakashkolekar1642 Рік тому +4

    दादा विडिओ पाहुण खूप बरं वाटलं आजकाल एकत्र कुटुंब फार कमी प्रमाणात बघायला मिळतात दादा विडिओ पाहुण मला माझ्या गावाकडची आठवण झाली आणि डोळ्यात पाणी ही आले आपलं गाव कसही असुद्या गाव ते गाव असतं आणि मयुरला माझ्या कडून वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 Рік тому +2

    मयूर बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +2

    खूपच छान मोकळं वातावरण..आई तर खूपच छान दिसतात...नथ दंड वेळा , मासोळ्या..गळामणी. मयुरला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🌹🌹🌹👌👍🙏

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 3 місяці тому +2

    मस्त वीडियो

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 11 місяців тому +3

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मयुर 🎂🍫💐

  • @user-wx1fl4bg6z
    @user-wx1fl4bg6z Рік тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 Рік тому +3

    अरे वा! गावाकडचा विडिओ...कोणाला पहायला आवडणार नाही....मस्तच दादा
    ग्रामीण भागातील गावा बाहेरची वस्ती कशी असते ते आपण या विडिओतून सविस्तर माहितीसह दाखवली...छान वाटले.
    शहरातील बऱ्याच लोकांना वस्ती कशी असते?किती घरं असतात? हे माहित नसते.आपल्या विडिओमुळे आज गावाबाहेरची वस्ती कशी असते पहायला मिळाले..
    एकूणच आजचा विडिओ...मस्त मस्त आणि मस्तच 👌👌👌

  • @maltiroy4076
    @maltiroy4076 Рік тому +1

    खुप सुंदर गाव आणि साधा सरळ वाढदिवस साजरा केला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयुर 😊

  • @saritagore5072
    @saritagore5072 Рік тому +1

    खूप खूप छान दादा आईच्या हाताचा स्वयंपाक म्हणजे सुख👌👌👌👌

  • @user-nn6vg4qp9n
    @user-nn6vg4qp9n Рік тому +2

    गावात सारखं गाव वाटतं आशी गावं राहिली नाही त खूप हायफाय झालीत पवळं शब्द ऐकून मी पण माझ्या बालपणी च्या गावात फेरफटका मारुन आले 👍👍

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
    चि.मयूर हाके ला वाढदिवसाच्या खुप -खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🎉🎉🎉🍬🍬💐💐🌹🌹

  • @rupalisunil6812
    @rupalisunil6812 Рік тому +1

    मयूर बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Рік тому +1

    चांगल एकत्र कुटुंब आहे
    आपल्या चिरंजीवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @AmolTilekar-ds3cr
    @AmolTilekar-ds3cr Рік тому +2

    वाढदिवसाच्या शुभेच्छा मयूर 🎉🎉

  • @SomnathShelar-yz8wh
    @SomnathShelar-yz8wh Рік тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयूर

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 Рік тому +2

    एकच नंबर तुमचे कुटुंब आहे. मयूर ला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आई खूप कष्टाळू आहेत.

  • @avinashsalve5415
    @avinashsalve5415 Рік тому +2

    मयुर दादाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 Рік тому +2

    मयुरचा वाढदिवसछान झाला खुप खुपधन्यवाद ❤❤

  • @sarikasonawane2411
    @sarikasonawane2411 Рік тому +3

    Happy Birthday beta🎊🍰🎉🎂... खूप मोठा हो 👏

  • @maliniwani207
    @maliniwani207 Рік тому +2

    मयुरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभ आशिर्वाद

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Рік тому +1

    मयुरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद दादा घरं, आणि वस्ती खूप खूप छान

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 Рік тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मयूर खूप छान व्हिडिओ

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому +2

    Mayurcha birthday aani gavchi saraw familycha video khup chhan mast laybhari aahe

  • @user-sp2ny2tg9l
    @user-sp2ny2tg9l Рік тому +1

    ❤ दादा तुमचे प्रत्येक हिडिओ बघायच्या आधी लाईक करत असते खूप छान झाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मयुरला ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @dadabhadange8369
    @dadabhadange8369 Рік тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मयुर बाळा

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी मयुरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान वाढदिवस साजरा केला दादा खूपच छान व्हिडिओ सासवड

  • @pravinhandgar4715
    @pravinhandgar4715 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयूर बाळा🎉🎉

  • @user-lp8re3np5i
    @user-lp8re3np5i Рік тому +2

    Happy birthday to u myur vedeo mast🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Рік тому +1

    खुप खुप छान आणि वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 4 місяці тому +1

    आपण सतत खुश रहा!

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 11 місяців тому +4

    सुंदर.आहे

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Рік тому +1

    Wada chhan aahe sarva hake parivaars khup shubhechha Jay malhar

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Рік тому +1

    मयुरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 Рік тому +1

    Vadhdivsachya khup shubhechchha Mayur🎉🎉🎉🎉🎉

  • @laxmanmane5439
    @laxmanmane5439 Рік тому +1

    मयूरला वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा 🕯️🕯️🕯️🕯️

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 Рік тому +2

    Happy birthday Mayur बाळा 🎉🎉🎉

  • @chitrakale7289
    @chitrakale7289 Рік тому +1

    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या मयूर बेटा

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Рік тому +1

    भाऊ तुमची आई फार काळजी घेते सगळ्या मुलांची त्यामूळे तुम्ही बिन्दास्त वड्यावर राहू शकता खरच तुमची एकमेकां बद्दलचे प्रेम बघून फार छान वाटते आणी तुमचे गाव पन छान आहे 👌🏾

  • @shardakatke873
    @shardakatke873 Рік тому +1

    🇮🇳🇮🇳🚩🚩 मयुर बाळा तुला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा🌺🌺

  • @swati5830
    @swati5830 Рік тому +2

    मयूरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 Рік тому +1

    Happy birthday Mayur beta. Tula udanda asyushya labho. Siddhu dada timchya aai ani baba na aamcha sadar pranam. Sarva kutumbiyana saprem namaskar. Tumche ghar, tumchi vasti ani nisarga saundarya farach chaan aahe. Anandi ani samadhani kutumb. Sarva jan ekmekana sambhalun gheta ani premane rahata. Asech Sukhat raha! 👏💐😁🙏👍✌🙌

  • @anantgawai440
    @anantgawai440 Рік тому +1

    वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा मयुर

  • @shubhamtembhukar2544
    @shubhamtembhukar2544 4 місяці тому +1

    हेच खरे समाधान ❤

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मयूर🎉🎂🎂😍 तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा देव पूर्ण करो हीच प्रार्थना❤

  • @sagarjadhav8907
    @sagarjadhav8907 10 місяців тому +2

    Khup chhan

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 Рік тому

    शुभ दिन आज आला
    शुभेच्छा देऊया मयूर दादाला
    ज्ञानवंत हो ,गुणवंत हो
    खूप खूप अभ्यास कर
    खूप खूप मोठा हो
    Happy birthday Mayur 🌹💐💐

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Рік тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयुर 🎂🎉🎉🎈🎈🎁

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Рік тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मयूर 🎉🎉❤❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому

    मयुरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉आपल गांव छान आहे. आई साहेबांना सल्युट❤❤❤❤❤❤❤❤

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयूर.

  • @dadasahebdandavate6783
    @dadasahebdandavate6783 Рік тому +1

    मयुर वाडदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद 🎉❤

  • @shriramkapde365
    @shriramkapde365 16 днів тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामनाएं 🎉🎉🎉

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 Рік тому

    मयूर बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👌👍

  • @shamagore9157
    @shamagore9157 Рік тому +2

    हँपी बड्डे मयुर 🎉🎉🎉🎉बानाई नाही आली वाईट वाटतय.पण काय करणार सगल्यांना येता येत नाही ना मेंढर सोडून

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Рік тому +1

    Mayur la wadhadiwsacha God God subhechha

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 Рік тому

    मस्तपैकी च विडिओ दादा, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मयुर, आईची चपाती एक नंबर 😊

  • @pappukale141
    @pappukale141 Рік тому +4

    तुमच्या आजीचा स्वयंपाक बघून मला माझी आजी आठवते काही पण म्हणा जुन्या माणसाच्या हातच्या जेवणाची चव खूप वेगळी असते

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 Рік тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयुर 🍿🍫🎂💐

  • @TejalBhagat-xw6xq
    @TejalBhagat-xw6xq Місяць тому +3

    Konti mule कोणाची आहेत ते पण सांगा की दादा

  • @user-ft1ib8pm8u
    @user-ft1ib8pm8u Рік тому +1

    खूप छान आहे तुमची वाडी वस्ती दादा

  • @mokindalad35
    @mokindalad35 Рік тому +1

    छान घर बांधलय आसे दगडाचे भिंती आता राहिले नाही.वदार पण किती मजबूत आसत.

  • @bhagwankade3461
    @bhagwankade3461 Рік тому +1

    Happy Birthday Mayur....khup Ashirwad

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Рік тому +1

    दादा तुमच गावाकडच घर खुप छान आहे अंगण पण छान अंगत पंगत करुन जेवायला मजा येत असेल

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 4 місяці тому +2

    मी तुम्हाला शोधून भेटेनच!

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Рік тому

    Gav ani gavachi mansa khup sadhi bholi astat. Very nice blog 👌👌

  • @shrikantvallamdeshi6566
    @shrikantvallamdeshi6566 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयूर बेटा 💐💐💐💐

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 Рік тому +2

    Happy birthday mayur khup chan Dada

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 Рік тому +1

    मयुरला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 Рік тому

    चि. मयूरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @sanikabhiungade8165
    @sanikabhiungade8165 Рік тому

    🎉🎉 वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा मयुर🎉🎉 Swami blass you dear

  • @shobharokade1767
    @shobharokade1767 Рік тому

    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्या मयुर बेटा सिध्दु भाऊ चार महिने घरी राण्यीची सोय करावी मुला बरोबर पण तुम्हाला राहता येईल मुलांना पण बर वाटेल 😊

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +2

    लय भारी व्हिडिओ 👍👍

  • @vilasspatil8897
    @vilasspatil8897 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयूर 🎉

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Рік тому +2

    HAPPY BIRTHDAY MAYUR

  • @user-dk7hi5eu5d
    @user-dk7hi5eu5d Рік тому +2

    खुप छान कुटुंब आहे दादा

  • @user-kh3ki6xn8b
    @user-kh3ki6xn8b Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Рік тому

    किती छान आहे व्हिडिओ मी व्हिडिओ बघताना इतकं रमले की तो संपला कळले नाही मनाने मी प्रत्यक्ष तीथे होते

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा❤🎉🎉👍

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 Рік тому +1

    वाढदिवस च्या खुप खुप शुभेच्छा मयुर बाळा खुप मोठा हो निरोगी आयुष्य लाभो तुला हेच वाढ दिवशी मगेन देवाला 🎂🎂🌹🌹 दादा बानाई नाही का आली मला असे वाटते बानाई ला मी दहा वर्षा पूर्वी पाहीले आहे भोरला आमच्या जवळच्या शेतात मेंढरे बसता त तिथे आईंना पण पाहीले आहे असे वाटते तुमची मेंढरे भोर ला असता त का