सर नमस्कार साधारण माझ्या वडीलांना )पाच वर्षांपुर्वी दोन हजार रूपये वीजबील आले होते ते न भरल्यामुळे वीज कंपनीने मला नियमानुसार ,नोटीस न पाठवता,माझ्या गैरहजरीत वीज कनेक्शन कायमचे खंडीत करून टाकले.मी चार वर्ष अंधारात राहिलो या साठी त्यांच्यावर काय कार्यवाही करता येईल. मी
Sir.... Namaskar sir SIR MI RAHAYLA MUMBAI LA AAJE AANI MAJH EK GHAR PUNE YETHE AAHE . MALA PURV SUCHNA N DETA MAJHYA GHARCHA MITAR KADHUN GHEUN GELE AAHET . AANI MAJHYA GHARAT KAHIHI JAST ACTIVITIES NASTANI MALA 1500 RS. BILL YET AAHE MITAR KADHUN GHEUN GELE ASTANA . TAR MALA (RTI) KARAYCHA ASEL TAR TO MI KASA KARU SHAKTO OFFLINE RTI KASA KARAVA MAHAVITARAN KADE HE KALVAL ASHI MI ASHA KARTO TUMCHA EK SUBSCRIBER DAYANAND SALVE
सर, पण आपल्याला कस कळाल की काय खराब झालं म्हणून लाईट गेली, वायरमन उडवा उडवी चे उत्तरे देतात येईल 1 तासात.. मग आपण कस माहिती करून घेईची की लाईट खर कोणत्या करणा मुळे गेली.
आपण जितके युनिट वापरतो तेवढेच बील भरतो मग नुकसान भरपाई कशी मिळेल. तुम्ही जर इतके समाजसेवक व आरटीआय कार्यकर्ते असाल तर झोपडपट्टीत विजेची बिले भरतात का ते आधी तपासा. विज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये.
नुकसान भरपाई मिळालेली उदाहरणे व विद्युतनिकाल याच्या पीडीएफ कॉपी मी व्हिडिओ च्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत. झोपडपट्टी तले लोकही विद्युत बिले भारतात. खोटे आरोप करून गरिबांचा अपमान करू नये. जर कोठे वीजचोरी होत असेल तर वीज कम्पणीने कारवाई करावी
नमस्कार सर जी
ग्राहकांच्या हितासाठी आपण खुप छान माहिती दिलेली आहे सर जी
धन्यवाद सर जी
Tumchya mude khup mahiti midat ahe
Chan mahiti
सुंदर माहिती दिली सर 🙏
Mazya ghari ale teva mala laterdile navte tyacya badal mala mahiti milalitar kup abhar rahil sair mi
जि आर उपलब्ध करुन द्यावा सर ही विनंती___🙏🙏
कोणता जी आर
@@RTIMAHASANGHYT
सर ह्या लाईटचा हो सर__
खुप महत्त्वाची माहिती
sir chan mahiti dili
Dhanyavaad👍🙏
Namaskar sir...uttam ashi mahiti dilya baddal dhanywad.
MSEB la RTI file karaychi aslyas ti konall mention (ulllekhun) karavi ani tyanch nav, office patta kuthun milavava.. Maharashtra rti online portal madhe mseb department nai aahe..aapn margadarshan karave
महावितरण चे कर्मचारी वीज केंद्र परिमंडळ परिसरात राहत नाहीत बाहेरगावी राहत आहेत त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे यावर काय करावे?
Important information sir
Thank you
Very informative.
Apali cable fault asel tar kay?
Great info
very nice information sir
जीआर टाका सरजी
नमस्कार
अतिशय सुंदर माहिती आहे.
मला एक वेगळ्या विषयावर माहिती हवी होती.
नविन कनेक्शन घेताना जर जवळ DP नसेल तर तो खर्च कोणाला करावा लागतो.
वीज कंपनीला
Thanks you sir
Very nice sir
सर नमस्कार
साधारण माझ्या वडीलांना )पाच वर्षांपुर्वी दोन हजार रूपये वीजबील आले होते ते न भरल्यामुळे वीज कंपनीने मला नियमानुसार ,नोटीस न पाठवता,माझ्या गैरहजरीत वीज कनेक्शन कायमचे खंडीत करून टाकले.मी चार वर्ष अंधारात राहिलो या साठी त्यांच्यावर काय कार्यवाही करता येईल. मी
मी लाईट बदल प्रश्न विचारला अजून मला दोन महिने झाले उत्तर तुमच्यकडून मिळालं नाही
Sir....
Namaskar sir
SIR MI RAHAYLA MUMBAI LA AAJE AANI MAJH EK GHAR PUNE YETHE AAHE . MALA PURV SUCHNA N DETA MAJHYA GHARCHA MITAR KADHUN GHEUN GELE AAHET . AANI MAJHYA GHARAT KAHIHI JAST ACTIVITIES NASTANI MALA 1500 RS. BILL YET AAHE MITAR KADHUN GHEUN GELE ASTANA . TAR MALA (RTI) KARAYCHA ASEL TAR TO MI KASA KARU SHAKTO OFFLINE RTI KASA KARAVA MAHAVITARAN KADE HE KALVAL ASHI MI ASHA KARTO
TUMCHA EK SUBSCRIBER
DAYANAND SALVE
ग्रामीण भागात मानशे नाही राहत का ? ग्रामीण भागासाठी वेगळी नियम का ?
लाईट बिल जास्त येते काय करू
नुकसान भरपाई कुठल्या फॉर्म द्वारा करावी
Hi sir mala vijchirich bil 105000 ru dile hote
सर,
पण आपल्याला कस कळाल की काय खराब झालं म्हणून लाईट गेली, वायरमन उडवा उडवी चे उत्तरे देतात येईल 1 तासात..
मग आपण कस माहिती करून घेईची की लाईट खर कोणत्या करणा मुळे गेली.
माहिती अधिकार अर्ज करून लाईट गेल्याचा वेळ व कारण लेखी मागा.
लेखी मागितले की खोटे सांगणे शक्य नसतं किंवा खूप अवघड असत
आपण जितके युनिट वापरतो तेवढेच बील भरतो मग नुकसान भरपाई कशी मिळेल. तुम्ही जर इतके समाजसेवक व आरटीआय कार्यकर्ते असाल तर झोपडपट्टीत विजेची बिले भरतात का ते आधी तपासा. विज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये.
नुकसान भरपाई मिळालेली उदाहरणे व विद्युतनिकाल याच्या पीडीएफ कॉपी मी व्हिडिओ च्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत.
झोपडपट्टी तले लोकही विद्युत बिले भारतात.
खोटे आरोप करून गरिबांचा अपमान करू नये.
जर कोठे वीजचोरी होत असेल तर वीज कम्पणीने कारवाई करावी