तुमचे वीज बील समजून घ्या || दर असे कॅल्क्युलेट करा || Light Bill Details

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 355

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 2 роки тому +33

    खुप सुंदर माहीती दिली शक्यतो याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना नक्कीच होईल

  • @skinadarsande7535
    @skinadarsande7535 8 місяців тому +6

    धन्यवाद सर माहिती
    खरोखर चांगली दिल्याबद्दल
    आभारी आहोत
    🙏🤝🙏

  • @jagannathdhakne2243
    @jagannathdhakne2243 Рік тому +112

    मीटर भाडे वर्षाला सुमारे 1200रुपये आणि मिटरची मुळ किंमत अंदाजे 2000हजार असेल तर प्रत्येक वर्षी2000हजारांच्या वस्तुसाठी एवढ भाड ही सर्वसामान्यांची मोठी लुट केली जात आहे

    • @vinayakkute3853
      @vinayakkute3853 11 місяців тому +7

      बरोबर आहे

    • @bhaskarsonone9280
      @bhaskarsonone9280 9 місяців тому +2

      Barobar ahe.

    • @mohanwawge6281
      @mohanwawge6281 6 місяців тому +4

      Navin meter ghetana meterache paise aapan bharto mag meter bhade kasale ?

    • @MultiGlobalstar
      @MultiGlobalstar 5 місяців тому +3

      Loot aahe sarkarchi.

    • @SubhashMane-qd5gx
      @SubhashMane-qd5gx 3 місяці тому +1

      मीटर स्वतः चे असले तरीही भाडे लावले जाते.

  • @subhashmore4784
    @subhashmore4784 3 роки тому +30

    ज्याप्रमाणे आपण घरातील वीज वापरल्यावर जे बिल येते त्याची छान माहिती दिली,परंतु जे शेतकरी बांधव आहेत,त्यांचे जे कृषिपंप आहेत,त्या पंपाचे जे बिल येते त्याबद्दल काहीच माहिती त्यांना नसते,काही पंप हे horsepower च्या नियमानुसार येणाऱ्या बिल आकारणीत येतात तर काही पंप मीटर रीडिंग आकरणीत येतात,तर त्याबाबत माहिती दिल्यास शेतकरी बांधव त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून बिलाची पडताळणी करतील.

  • @ravindraekshinge4766
    @ravindraekshinge4766 3 роки тому +12

    अतिशय मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे
    धन्यवाद सर...

  • @WasimShaikh-99
    @WasimShaikh-99 2 роки тому +6

    तुम्ही अग्दी छान माहीती दिलि सर् जे मनातले प्रश्न् होते ते पुर्न निरसन् झाले

  • @kisanpol7127
    @kisanpol7127 3 роки тому +4

    खूप वर्ष विजबिल घरी येत होते पण त्यातील प्रत्येक घटकाचा विचार केलेला नव्हता आज प्रथमच एवढी छान माहिती समजावून सांगितली त्याबद्दल आपले आभार.
    विज़बिल कई वर्षों से घर आ रहा था लेकिन इसके हर तत्व पर विचार नहीं किया गया था।आज पहली बार इतनी अच्छी जानकारी समझाने के लिए धन्यवाद।

  • @maheshkapse2535
    @maheshkapse2535 2 роки тому +6

    खूप सुंदर आणि उपयोगी माहिती दिली मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble 2 місяці тому +3

    आपण माहिती सांगितली आहे त्या प्रमाणे वीजपुरवठा कंपनी दर न लावता अधिक चे दर लावुन हजारो चा अन्याय करीत आहे

  • @सृष्टीमडावी
    @सृष्टीमडावी 2 роки тому +19

    चागली माहिती मिळाली . मर्यादा घालून शुल्क लावून ग्राहकाना लूटले जाते कसे हे पण माहित झालं.

  • @dilipdahiwadkar4458
    @dilipdahiwadkar4458 8 місяців тому +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @MeraBharatMahan-e8t
    @MeraBharatMahan-e8t 2 місяці тому

    सलाम भावा तुला असेच कॅल्क्युलेटर चे फॉर्मुला सांगत रहा

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 5 місяців тому +14

    मिटर भाडे 138 रूपये बारा महिन्याचे1656रूपये होतात.वीजबीला पेक्षा ईतर कर जास्त आहेत. याचा विचार कोण करणार. नाका पेक्षा मोती जड.आहे. सवॅ लोकांना फसवत आहेत .मंत्री जोमात लोक कोमात.

  • @jayeshulhasmorye5810
    @jayeshulhasmorye5810 2 роки тому +2

    Khup chan itki details amhala mahi navti samjavlya baddal khup abhar mitrano etka chan ani aaple paise wachavnara ahe ha video tar khup jastitjasta whatsup ani status war shear kela pahije.ani hey aplyala nakki samjun ghetla pahije 🙏

  • @deepakmithbavkar7511
    @deepakmithbavkar7511 8 місяців тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @ganeshsarode6219
    @ganeshsarode6219 6 місяців тому +2

    1ch माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार

  • @premrathod1335
    @premrathod1335 2 роки тому +1

    अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर खूप खूप अभिनंदन

  • @anilbhanose9752
    @anilbhanose9752 Рік тому +3

    एक दम सोप्प्या पद्धतीने समजावलं दादा ,,, 🙏🙏👍

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 2 роки тому +4

    शेतकऱ्यांना कृषी पंपाची माहिती आता अत्यंत गरजेची आहे
    कृपया ती मिळावी धन्यवाद

  • @DipakPoharkar-l7b
    @DipakPoharkar-l7b Рік тому +1

    Khup sundae Mahiti Dili sir tumhi tyabaddal tank you

  • @ashoktodkari1218
    @ashoktodkari1218 9 місяців тому

    Very nice information earlier we don't know how they calculate so thanks for this information

  • @ekanathnalage909
    @ekanathnalage909 2 роки тому

    अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @ashokjadhav4835
    @ashokjadhav4835 3 роки тому +2

    ही माहिती खुपचं मोलाची चांगली आहे.

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 2 роки тому

      आता माहिती मिळाली का

  • @sudhakarrajmane2449
    @sudhakarrajmane2449 2 роки тому +11

    वापर केला नसेल व रिडींग 0असेल तर बिल कसे येते, किती व कशी आकारणी करतात ?

  • @dhanajiraut8924
    @dhanajiraut8924 3 роки тому +7

    चांगली आहे माहिती.

  • @Vikas24July
    @Vikas24July 4 місяці тому

    Wonderful video bhau...
    Aata mala sagda samajhla kaay lihila aste mage billcha! ❤

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Рік тому +3

    वाह, खूपच छान माहिती दिली तुम्ही, धन्यवाद!

  • @prashantwaghmare7970
    @prashantwaghmare7970 3 роки тому +2

    Thanks Tech With Rahul...

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 2 роки тому +2

    महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 Рік тому +2

    छान माहिती आहे

  • @fernandesfernandes4833
    @fernandesfernandes4833 2 роки тому +1

    Everything good explain. But if wire men if give wrong reading then bill amount will increase. Online information required to give correct reading by taking Online photo.

  • @dasraowaghmare5584
    @dasraowaghmare5584 8 місяців тому

    इंधन समायोजन आकार व समायोजीत रक्कम आणि व्याज याबाबत सविस्तर माहिती सांगितली तर छान

  • @pratapkasar514
    @pratapkasar514 Рік тому +1

    सर खूपच छान माहिती दिलीत आपण

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली 👌👌👌👍

  • @singologist7915
    @singologist7915 2 роки тому +8

    Very informative Sir 🙏

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 3 роки тому

    सुपरहिट पाटील सुंदर विडीओ धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕

  • @jitansavant9257
    @jitansavant9257 2 роки тому +1

    आति सुदर मला सर्व माहिती मिळाली... सळ

  • @raisshirgaonkar9718
    @raisshirgaonkar9718 10 місяців тому

    Good information about electric light bill. Thanks.

  • @jagdeep555
    @jagdeep555 2 роки тому +1

    छान माहीती सांगितली आणि कळाली ही

  • @ganeshchavan8991
    @ganeshchavan8991 2 роки тому +1

    धंन्यवाद 🙏🙏👌👌

  • @ashokdalvi7965
    @ashokdalvi7965 5 місяців тому

    छान माहिती दिलीत.. धन्यवाद!🌹

  • @balajisaudagar7753
    @balajisaudagar7753 2 роки тому +4

    सोलर नेट मीटर बिल विषयी माहिती द्या

  • @devendragavande2180
    @devendragavande2180 Рік тому

    Verrygoodthanku

  • @dnyaneshwarawchar4199
    @dnyaneshwarawchar4199 9 місяців тому

    खूप खूप धन्यवाद सर

  • @mohangawai8218
    @mohangawai8218 2 роки тому +1

    Khup chhan mahiti dili sir, thanks

  • @rampatilwankhede
    @rampatilwankhede 4 місяці тому

    खूप छान माहिती.. 👍

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 роки тому +3

    नमस्कार छान माहिती
    मिटर भाडे किती वर्षं झाली ते घेतला तो बंद झाले पाहिजे

  • @AniketShirole
    @AniketShirole 2 місяці тому

    Very nice thank you...

  • @vinayakkarve209
    @vinayakkarve209 2 роки тому +1

    धन्यवाद

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 3 місяці тому

    छान माहिती 👍

  • @madhukardeshpande9973
    @madhukardeshpande9973 3 роки тому +1

    चांगली माहीती सांगीतली धन्यवाद

  • @twister7663
    @twister7663 Рік тому

    Dhanyawad Dada ,❤️😌

  • @ashokjadhav2900
    @ashokjadhav2900 2 роки тому +1

    Chhan mahiti

  • @djkhandesh5682
    @djkhandesh5682 2 роки тому

    खूप छान नवीन शिकायला भेटलं काही तरी

  • @shabbirshaikh9473
    @shabbirshaikh9473 5 місяців тому +1

    महा वितरण वाले लोकांना फसवत आहेत ,इतर राज्यात असे दिसून येत नाही,सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.

  • @devdaspatil5703
    @devdaspatil5703 Рік тому

    Khup chaan samjale.

  • @surendrakhandekar2891
    @surendrakhandekar2891 2 роки тому

    Jai shivrai Rahul sir

  • @sunilsatpute5287
    @sunilsatpute5287 Рік тому +4

    खूपच सुंदर माहिती दिली साहेब तुम्ही आम्हाला 27 एचपी वरील इंडस्ट्रियल बीलाची अशीच माहिती द्यावी आभारी आहोत

  • @sureshkadam4148
    @sureshkadam4148 2 роки тому +1

    आपण फारच छान माहिती दिली सर्व सामान्य माणसाला सहज समजू शकते .धन्यवाद. पण एक शंका विचार त आहे हे जे मीटर भाडे लावले जाते त्या पेक्षा आपण मीटर स्वतः घेऊन टेस्ट करून लावून घेऊ शकतो का .तसा नियम आहे का .आणि विज बिल थकले तर आगोदर.नोटीस सूचना देणे असा काही नियम आहे .का?जनहितार्थ मागर्दशन करावे.

  • @vrtambada9263
    @vrtambada9263 3 місяці тому

    मस्त समजवले भावा ❤❤❤

  • @dilipmadavi1977
    @dilipmadavi1977 2 роки тому +4

    अतिशय सुंदर माहिती दिल सर धन्यवाद

  • @vikrantdeshmukh3235
    @vikrantdeshmukh3235 3 роки тому +2

    छान माहिती

  • @mhdnomansayyed4099
    @mhdnomansayyed4099 3 роки тому +1

    Sir ji too good calculate I try and get right Calculate thanks you sir

  • @GorakhNavghare
    @GorakhNavghare 8 місяців тому

    Thanks🙏 Sirji

  • @shubhamrathod9249
    @shubhamrathod9249 4 місяці тому

    really great explanation

  • @shankarkadam3211
    @shankarkadam3211 2 роки тому

    धन्यवाद 👌👌👌🕉🚩

  • @navindevre
    @navindevre 3 роки тому +5

    Nice Info Bhau...Please Make Video On "How To Download & Read Property Card???"...Me Kalyan City Madhe Rahetoh

  • @ankush_kunde
    @ankush_kunde 10 місяців тому

    Thank you so much sir... ❤️😊🙏

  • @arifshaikh6854
    @arifshaikh6854 2 роки тому +2

    Commercial Meter Light Bill Var Pan 1 Video Banva 🙏

  • @sachinpatil9586
    @sachinpatil9586 2 роки тому

    छान महिती दिली धन्यवाद

  • @sandeepnandawadekar1494
    @sandeepnandawadekar1494 4 місяці тому

    ही माहिती सर्वाना माहित आहे. स्थिर आकार, वहन आकार हा कशासाठी घेतला जातो. याची माहिती द्या

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 4 місяці тому

    Mahiti badal khoop dhanyacad.Mary John

  • @kishorgaikwad6690
    @kishorgaikwad6690 3 роки тому +1

    Khupch Chan 👍

  • @narayanmistari8280
    @narayanmistari8280 2 роки тому +1

    Ekadam chhan

  • @sambhajipatil1009
    @sambhajipatil1009 Рік тому

    छान माहिती दिली🙏। 👌👍

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 3 роки тому +1

    छान माहीती दिली

  • @gauraviingle5541
    @gauraviingle5541 Рік тому

    Very nice explanation sir👌👌

  • @jayadashaikh8807
    @jayadashaikh8807 4 місяці тому

    खूप चांगला माहिती दिली आता एक अन्की विडीयो बनवा ज्यात १०० उनीत क्रॉस झाला आहे

  • @anilsuryatale7458
    @anilsuryatale7458 2 роки тому +1

    Best information

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 4 місяці тому

    Good. Idea. OK. Nashik

  • @baburaopanchal1904
    @baburaopanchal1904 2 роки тому +1

    Thanks

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 2 роки тому

    खूप छान माहिती दिली d9

  • @rambangar704
    @rambangar704 2 роки тому

    खूप मस्त सर

  • @govindupasepatil3268
    @govindupasepatil3268 3 роки тому +1

    खूप छान

  • @govindmirgal98
    @govindmirgal98 2 роки тому

    चांगली माहिती

  • @sagardeshmukh8263
    @sagardeshmukh8263 3 роки тому +1

    Nice information

  • @surendrapandhare2915
    @surendrapandhare2915 7 місяців тому

    nice..sir..ji..

  • @yatinshejwal7055
    @yatinshejwal7055 3 роки тому +1

    How agriculture motor (3 HP) bill calculate .Also plz give information on rules of msedcl

  • @hakani24shaikh71
    @hakani24shaikh71 2 роки тому

    👍धन्यवाद

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 2 роки тому

    उत्तम माहिती.वीज मीटर रिडिंग कसे करावेh

  • @amitbalye336
    @amitbalye336 2 роки тому +1

    सर खूप छान माहिती दिली 👌बील शुन्य आलें तर काय करायचे याची माहिती द्यावी

  • @omnevhal4688
    @omnevhal4688 2 роки тому

    Thanks 🙏

  • @ravindraekshinge4766
    @ravindraekshinge4766 3 роки тому +3

    नवीन कनेक्शन घेताना diposit भरून घेतले जाते आणि मग प्रत्येक महिन्याला मीटर भाडे. 102 ₹ प्रती महिना आकारने योग्य नाही..

    • @omketshow7592
      @omketshow7592 2 роки тому

      हयावर विचार एम एस ई बी केला पाहीजे

  • @vaishnavipowar6822
    @vaishnavipowar6822 2 роки тому +1

    Best.. ✨️

  • @rajeshbodade9648
    @rajeshbodade9648 2 роки тому

    Chan mahiti

  • @userRajeshivaji
    @userRajeshivaji 3 роки тому +1

    Best mahiti

  • @ravindrakambale1270
    @ravindrakambale1270 3 роки тому

    mahiti mast ahe

  • @indiafurnitureshowroom8134
    @indiafurnitureshowroom8134 2 роки тому

    Thanks you sir 👍

  • @ambadasbhise4878
    @ambadasbhise4878 2 роки тому

    Thank you 🙏🙏

  • @khushalbanait9267
    @khushalbanait9267 2 роки тому +2

    तुमच सगळ ठिक आहे पण स्थिर आकार हा नगरपालिका व महानगरपालिका येथील लोकांना लागू आहे तर नगरपरिषद मध्ये राहणार्या लोकांवरही तो कसा काय लादला जातो त्या विषयी थोडी सविस्तर माहिती द्याल