सुनावणी होऊदे बघा काय होतंय ,, कागदपत्र आढळत नाही म्हणजे अधिकाऱ्यांनी विकले की काय ....आढळून येत नाही अस उत्तर देणे अपेक्षित नाही का आढळत नाही नष्ट केले आहे का . तुम्ही मागितलेले कागदपत्र किती कालावधी पर्यंत सांभाळून ठेवावे लागतात .... बराच मोठा विषय असतो
सर मी काल ऑनलाईन अर्ज केला अर्ज यशस्वरित्या सबमीट पण झाला तसी सबमीट झाल्याची पावती पण मिळाली पण , तसा ईमेल आला नाही , आता अर्जाची स्थिती पाहण्यासाठी ईमेल टाकत आहे तर , ईमेल जुळत नाही अस दाखवत व सुचना येत आहे , , आता काय कराव , कृपया माहिती द्यावी ही विनंती
Online mahiti adhikar takla asel tar tyanche nodal officer che contact miltat Tyanna call Kara, swata Jane shakya asel tar complaint Kara jaun ,best mhanje call Kara.....jar kahich zhal nahi tar adhikari majlet tithale .....postane complaint taka ........sam dam dand bhed ......
महावितरण मध्ये काही जुन्या कागद पत्रा विषयी माहिती विचारल्या वर त्यांनी सांगितलं... की जुने रेकॉर्डस त्यांच्या कडे नाही आहेत... तर काय करावं... कृपया माहिती द्यावी...
माहिती सबंधित विभागाची नसल्यास इतर विभागाकडे अर्ज हस्तांतरित केल्यानंतर संबंधित अर्ज दारास कळवणे अवश्यक आहे का? असल्यास न कळवल्यास अर्ज दारने काय कार्यवाही करावी
अर्जावर काहीतरी कारवाही कराची आहे..अर्ज दुसऱ्या कार्यालयाशी संबंधित आहे अस तुम्हाला समजल तर ,तुम्हीच तो अर्ज ज्या ठिकाणी करायचं आहे तिथे करू शकता... जन माहिती अधिकारी यांच्याशी वाद घालण्यास तुमचा नाहक वेळ जाईल ...जन माहिती अधिकाराची तक्रार तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे करू शकता की कायद्यातील तरतुदीनुसार ते काम करत नाहीत ...पण या साठी आपलाच वेळ वाया जातो..
Nice
आपल्या मुळे खूप शिकायला भेटल
माहीती आढळून येत नाही असे उत्तर मिळाले आहे प्रथम अपील केले आहे सुनावणी आहे
सुनावणी होऊदे बघा काय होतंय ,, कागदपत्र आढळत नाही म्हणजे अधिकाऱ्यांनी विकले की काय ....आढळून येत नाही अस उत्तर देणे अपेक्षित नाही का आढळत नाही नष्ट केले आहे का . तुम्ही मागितलेले कागदपत्र किती कालावधी पर्यंत सांभाळून ठेवावे लागतात .... बराच मोठा विषय असतो
सर मी काल ऑनलाईन अर्ज केला अर्ज यशस्वरित्या सबमीट पण झाला तसी सबमीट झाल्याची पावती पण मिळाली पण , तसा ईमेल आला नाही , आता अर्जाची स्थिती पाहण्यासाठी ईमेल टाकत आहे तर , ईमेल जुळत नाही अस दाखवत व सुचना येत आहे , , आता काय कराव , कृपया माहिती द्यावी ही विनंती
mahavitaran jilaha vari rti takal ripale nhi aala pratham aaplil khute karavi
त्यांचेच विभागात विचारा की अपिलीय अधिकारी कोण आहेत काही वेळेला त्यात विभागातील वरिष्ठ अधिकारी हे प्रथम अपिलैय अधिकारी असतात
Nodal officer जर rti अर्जं pio ला transfer करत नसतील तर काय करावे ?
त्यांचा माहिती देण्याचा कालावधी संपला की आपण कायद्यातील तरतुदीनुसार पुढील पाऊल उचला सेकंद अपील
Appeal कस करता येईल जर rti अर्ज जनमाहिती अधिकारी ला नोडल ऑफिसर ने ट्रान्स्फर च नाही केला तर ?
Online mahiti adhikar takla asel tar tyanche nodal officer che contact miltat Tyanna call Kara, swata Jane shakya asel tar complaint Kara jaun ,best mhanje call Kara.....jar kahich zhal nahi tar adhikari majlet tithale .....postane complaint taka ........sam dam dand bhed ......
Complaint कोणाकडे करतां येईल S.P. ना RTI केला होता तीतल्या नोडल ऑफिसर ने तो ट्रान्स्फर च केला नाही पुर्ण जिल्ह्यातील तक्रार ची माहिती विचारली होती ?
महावितरण मध्ये काही जुन्या कागद पत्रा विषयी माहिती विचारल्या वर त्यांनी सांगितलं... की जुने रेकॉर्डस त्यांच्या कडे नाही आहेत... तर काय करावं...
कृपया माहिती द्यावी...
तुम्ही कशा संदर्भात माहिती मागितली होती. त्यावर पुढचा विषय अवलंबून आहे
कोणती माहिती मगितली आहे
शुल्क कसे आणि कुठे भरायचे
तुमचा प्रश्न समजला नहीं.
कृपया सर्विस्तार लिहा
Xerox प्रति 2 रु प्रमाणे फी भरण्यास सांगायची असून ती कश्या प्रकारे भरू शकतो.
@@sarangbhalerao8310 online,Kiva रोख, तुमच्या कार्यालयाच्या खात्यात त्यांना भरायला सांगा ,रोख भरल्यास त्यांना पावती द्या
माहिती सबंधित विभागाची नसल्यास इतर विभागाकडे अर्ज हस्तांतरित केल्यानंतर संबंधित अर्ज दारास कळवणे अवश्यक आहे का? असल्यास न कळवल्यास अर्ज दारने काय कार्यवाही करावी
कळवणे आवश्यक आहे....
अर्जावर काहीतरी कारवाही कराची आहे..अर्ज दुसऱ्या कार्यालयाशी संबंधित आहे अस तुम्हाला समजल तर ,तुम्हीच तो अर्ज ज्या ठिकाणी करायचं आहे तिथे करू शकता...
जन माहिती अधिकारी यांच्याशी वाद घालण्यास तुमचा नाहक वेळ जाईल ...जन माहिती अधिकाराची तक्रार तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे करू शकता की कायद्यातील तरतुदीनुसार ते काम करत नाहीत ...पण या साठी आपलाच वेळ वाया जातो..
एकाच लिफाफा मध्ये 2 अर्ज दिले आहेत मग 2 ही उत्तर द्यायचे का सर
Hoy दोघांना उत्तर द्या
1 वेळेस अनेक विषयांवर माहिती मागीली असल्यास
Rejected arj hou shakto
दारिद्र्य रेषेखालील व्यकतीला कीती माहिती देऊ शकतो
Tumhala havi tevdi
Pan bharamsath mahiti ekach veles magu naka