सर एका त्रएस्त व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये झालेली चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रत माहिती अधिकाराखाली मागविता येते का? आणि पोलीस स्टेशन देऊ शकते का??
@@RTIMAHASANGHYT धन्यवाद सर,,, उत्तर दिल्याबद्दल,, सर जर संबंधित अधिकारी कार्यालयीन कामाला किंव्हा अर्ज निकाली लावण्या संबंधी कालावधी चा,उत्तर देण्यास नकार देत असेल तर
ऊतम ऊदाहरण राष्ट्रीय प्रणाम साहेब
सुंदर आणि स्वच्छ भाषेत..समजवलेले आहे.
खुप उत्कृष्ट विवेचन
खूप खूप धन्यवाद
Good guidance saheb..
खूप छान माहिती सर 🙏
खुप छान माहिती👍
धन्यवाद साहेब...छान माहिती दिली
Good information 💐💐
सर माहिती खूप छान दिली निकालाची प्रत मराठी टाकावी
Best of best information thank you sir
Very good information,thank you sir
छान
Great ji
जर एखादा व्यक्ती सेवा निवृत्त घेताना त्या व्याक्तीला पी एम किसानच लाभ घेऊ शकतो का ?
सर पोलीस कर्मचारी आपल्या कार्यालयातील काही माहिती किंवा आदेश किंवा परिपत्रक विषय माहिती मागवू शकतो का?
Good
Very nice sir
सर, राज्य माहिती आयोग यांना अर्ज कसा करावा, काही फॉरमॅट आहे का?
Good sar
सर पाटबंधारे विभागाचे व्हिडिओ बनवा
सर या प्रश्नांची माहिती देऊ शकतात का? फेरफार न.९३४ ही नोटरी च्या आधारे नोंद घालण्यात आली आहे. तशी नोंद नोटरी च्या आधारे करता येते का?
सर माहीति अधिकार मध्ये एका अर्जामध्ये किती विषयचि माहीती मागवता येते
सर एका त्रएस्त व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये झालेली चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रत माहिती अधिकाराखाली मागविता येते का? आणि पोलीस स्टेशन देऊ शकते का??
सर एखाद्या प्रकरण/ शासकीय कार्य निकाली लावायला किती वेळ लागतो?? असे प्रश्न विचारता येते का
लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार प्रत्येक शासकीय कार्यालयातील जनतेचे काम ठराविक मुदतीमध्ये करणे बंधनकारक आहे.
त्या मुळे अशी माहिती अधिकारात मागता येते.
@@RTIMAHASANGHYT धन्यवाद सर,,, उत्तर दिल्याबद्दल,, सर जर संबंधित अधिकारी कार्यालयीन कामाला किंव्हा अर्ज निकाली लावण्या संबंधी कालावधी चा,उत्तर देण्यास नकार देत असेल तर
Ek NO 👍👍👍