83 वर्षांच्या तमाशा कलाकार सत्यभामाबाई आजही उपेक्षीतच (भाग-1)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024
  • Jagruti News ला SUBSCRIBE, SHARE आणि COMMENT करावे , त्यामुळे मीडियात काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल.
    / @jagrutinews

КОМЕНТАРІ • 13

  • @balasahebgotarne9935
    @balasahebgotarne9935 3 роки тому

    माझ्या बहुजन समाजातील सर्व कलाकार बंधू-भगिनी यांच्या कलेच्या जिद्दी जिवंत राहून कलेची उपासना केली त्यांच्या कलेला लाख लाख सलाम !!!!
    परिस्थितीवर मात करून कला सादर करणे सोपं नाही....!!!अशा काळात माझ्या बंधू-भगिनींनी कला सादर केली त्यांना नतमस्तक आणि प्रणाम!!!!!

  • @vaibhavmane1987
    @vaibhavmane1987 4 роки тому +4

    कलाकारा ला कला तर सादर करायचीच असते.पण तुमचे संस्कार डोक्यावरच्या पदर घेण्याने सांगितले.👌👌👌सलाम तुम्हाला आजी 😊

    • @makrandshewale6265
      @makrandshewale6265 4 роки тому +1

      कारण त्या निरंकारी आहेत.....
      निरंकारी सत्संग ला जातात त्या ...ब्रम्हज्ञानी आहेत ......
      धन निरंकार जी ... माताजी.🙏 सद्गुरू तुम्हाला दिर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.....

    • @akhileshroy5282
      @akhileshroy5282 4 роки тому

      @@makrandshewale6265 like coment.

  • @mahadevkhandagale2201
    @mahadevkhandagale2201 5 років тому +4

    जागृती न्युज चैनल हे वंचिताचा आवाज उठवणारे चैनल आहे.

  • @khandushinde8495
    @khandushinde8495 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏
    जय मल्हार

  • @sampatdhavale6614
    @sampatdhavale6614 4 роки тому +3

    आजुन हि किती हुरुप आहे सरकारने दखल घेतली पाहिजे

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 роки тому

    Salam. Aaji. Aapnala

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 5 років тому

    Jaibhim jaiannabhau bahujan vanchit aghadi Jaibhim.

  • @anand2809
    @anand2809 4 роки тому

    She is amazing

  • @sakshammore1191
    @sakshammore1191 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @amolgadekar5579
    @amolgadekar5579 3 роки тому

    🙏🙏👌