शिवराज्याभिषेक दिन | विशेष व्याख्यान | अविनाश धर्माधिकारी सर (IAS) | Chanakya Mandal Pariwar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • UA-cam live link: ua-cam.com/users/li...
    शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून येत्या ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता श्री. अविनाश धर्माधिकारी सरांचे नवीन youtube channel 'Dharma IAS' यावर धर्माधिकारी सर "छत्रपती शिवाजी महाराज - द नेशन बिल्डर" या विषयावर Live बोलणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास संपूर्ण भारताला आणि जगाला सांगता यावा म्हणून हे व्याख्यान इंग्रजी भाषेत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त या विशेष व्याख्यानाचे आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमच्या UA-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    whatsapp.com/c...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal...
    For Online Courses, visit: lms.chanakyama...
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyam...
    Subscribe and follow us on UA-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

КОМЕНТАРІ • 7

  • @madhukarmahanubhav6828
    @madhukarmahanubhav6828 3 місяці тому +2

    खुप छान साहेब. आपले बोलणे अर्थपूर्ण आणि सर्वांना समजेल असेच असते. सर्वांनाच प्रेरणादायी आहे. जय शिवराय 💐💐🙏🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 місяці тому +1

    !!रामकृष्ण हरी!! जय शिवराय!!

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 4 місяці тому +1

    बॅकग्राऊंड म्युझिक कोणत आहे?
    कृपया त्याची लिंक किंव्वा नाव मिळेल का 🙏

  • @adwaitkarajagi1
    @adwaitkarajagi1 3 місяці тому

    आता सरांनीच प्रत्यक्ष आवताण दिले म्हणजे यावच लागतय.

  • @adinath5884
    @adinath5884 4 місяці тому +1

  • @dattarampolekar3386
    @dattarampolekar3386 2 місяці тому

    7

  • @surekhathombare7221
    @surekhathombare7221 3 місяці тому

    जय जिजाऊ जय शिवराय❤🙏🚩