स्पर्धा परीक्षांचे मृगजळ?! | वाट्टेल ते | भाग ६७ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS 1986)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @kishordeshpande2878
    @kishordeshpande2878 Рік тому +48

    साहेब आपणा सारखे अगदी नाही पण किमान आपल्या विचार,तत्व जोपासणारे अधिकारी निर्माण झाले म्हणजे आपण प्रशासकीय महत्वाचे पद सोडून चाणक्य क्लास काढल्याचे सार्थक झाले असे म्हणावयास हरकत नाही..

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 Рік тому +5

    जीवनात खरे यश व आनंद मिळवण्याचा योग्य मार्ग दाखविणार्या खर्या देशभक्त अविनाशजींना खुप खुप शुभेच्छा. 🌹💐👍

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Рік тому +7

    अभ्यास कोणत्याही वयात करा पण काम चांगले करा. ज्यांना संधी मिळाली नाही अभ्यास करायची त्यांना आयुष्यभर दुःख बोचत राहते त्यामुळे आपणास पुण्य असल्याने सेवेची संधी मिळाली आहे

  • @anilsherkar1210
    @anilsherkar1210 Рік тому +1

    I listen all prayer twice and noted it down tomorrow I'll be represente it ahead my class. Thanks to you sir. ❤🙏🏻

  • @dnyaneshwarambadkar7082
    @dnyaneshwarambadkar7082 Рік тому +2

    सर, आपण दिलेला मंत्र -जीवनच एक परीक्षा हा एक सुद्धा आनंद, वाट्याला आलेलं काम हे सुद्धा एक आनंद आपण शिकविला!! धन्यवाद सर🙏

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Рік тому +6

    Good Voice and Advice.

  • @purnchandraraghuvanshi4937
    @purnchandraraghuvanshi4937 Рік тому +15

    सर तुमच्या सारखे कट्टर हिंदुत्ववादी व RSS चे भूमिगत कार्यकर्ते अधिकारी म्हणून सेवेत दाखल झाले तर देशाला हिंदुराष्ट्र बनायला अधिक वेळ लागणार नाही.. चाणक्य मंडल परिवाराला या भविष्यातील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..
    जयश्रीराम जयतु हिंदुराष्ट्र..😊👍

  • @sunnypardeshi9974
    @sunnypardeshi9974 Рік тому +3

    Aaple vichar same ah....
    I am also consider my self , student of Swami Vivekananda ...
    And IAS is not a power its a service for a nation...

  • @Globalmachinessunil
    @Globalmachinessunil Рік тому +9

    U r inspiration of not only students but also normal Maharashtrachi citizens like us
    Salute for ur seva bhav
    I wish I meet you ever in my life

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 Рік тому +1

    Very nice speech Sirji.

  • @kishordeshpande2878
    @kishordeshpande2878 Рік тому +12

    साहेब माफी असावी पण परिवार हाच शब्द वापरावयाचा होता.चुकून क्लास शब्द लिहिला.आपले कार्य हे जगजाहीर आहे.

  • @pagaresaheb2628
    @pagaresaheb2628 Рік тому +2

    ऊत्तम आहे सर

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi1682 Рік тому +9

    सर, "स्पर्धा परीक्षा" याचाच दडलेला अर्थ संधीचा अभाव. ज्या वेळी अधिकारी वर्ग मुबलक संधी निर्माण करतील त्या वेळी स्पर्धा परीक्षा न राहता त्यांचे स्वरुप निव्वळ पात्रता परीक्षा असे होईल. अशा पात्रता परीक्षा देताना नविन उमेदवार जरी अपात्र ठरला तरी त्याला अधिकारी वर्ग पर्यायी संधी देतील ज्या तो आनंदाने स्वीकारले. नविन संधी निर्माण करणारे अधिकारी हवे आहेत.

  • @kartikeybapat
    @kartikeybapat Рік тому +5

    Best as usual 👍👏

  • @renewables9349
    @renewables9349 Рік тому +5

    Felt that.....as sir grows by age he is getting younger😅

  • @vinayakkulkarni2719
    @vinayakkulkarni2719 Рік тому

    Great work sir

  • @AshokGhode-ie6xc
    @AshokGhode-ie6xc Рік тому +2

    Very nice❤❤

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 Рік тому +5

    अहो सर,प्रामाणिक माणसाला वावसाय बंधू मागे खेचतात.त्रास देतात. स्वताचा 27वर्षाचा अनुभव आहे.

  • @kailashingne8143
    @kailashingne8143 Рік тому +2

    Very nice, sir 👌

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 10 місяців тому

      कितीही चांगले आपणा विषयी लिहिले तरी शब्द कमी पडतील सर इतके अथांग काम तुम्ही समाजा व देशा करिता करीत आहात खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा❤

  • @SopanraoGawali-l9e
    @SopanraoGawali-l9e 2 місяці тому

    Thinks it's ok👌

  • @dhirajsatone4154
    @dhirajsatone4154 Рік тому +3

    Sir tumhi uttam bhashan karata .pan chanakya mandal chi fees khup ahe ji garib mulana paravadat nahi sir.

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 Рік тому +10

    किमान 90 टक्के वर्ग एक चे अधिकारी ( विशेष करून पोलीस आणि महसूल ). बदली साठी खर्च करतात ? हे खरं आहे का ?आणि मोक्याची जागा याची व्याख्या काय ? संपत्तीचं विवरण दर वर्षी सादर होत पण यात सुधारणा करून जवळच्चे नातेवाईक यात समाविष्ट करावे काय ?

    • @gooooooooooooo482
      @gooooooooooooo482 Рік тому +1

      20-25 lac rate asto..... Changle changle inspiration lecture denare kharch kartat.... Atta he bolu naka te kaaryakarta adhikar desh seva karala he paise swata kadche det astil...... Jithe jatat tithe purna vasoool kartat... Nantar sandyakali kuthe motivational lecture det sangtat porana mi kiti abhyas kela etc etc...... Pagar la pagar tar favorite tag line ahe....

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 Рік тому

      अगदी बरोबर. दूर्दवाने.

    • @kalpanamahajan890
      @kalpanamahajan890 Рік тому

      तुम्ही अमरावती ला बदलीने गेलात मी तिथेही तुमची भेट घेण्यास आली होती व माझे जील्हा

  • @kalpanamahajan890
    @kalpanamahajan890 Рік тому

    सर मी तुम्ही रत्नागिरी C. O. असताना प्राथमिक शिक्षिका होती व तुमच्या च सहकार्य ने नाशिक जी. प. ला बदली झाली तुमचे लाख मोलाचे सहकार्य मला लाभले आहे मी माझ्या १वर्षे वय असलेल्या मुलीला घेवुन बदली प्रयत्न केले मला तुम्हाला भेटायच आहे माझी मुलगी ही पुण्यालाच रहाते तेव्हा मला तुम्हालाभेटायचची परवानगी मिळावी ही नम्र विनंती माझी आता नाशीक जी प मधे फक्त १८महीने सेवा बाकी आहे

  • @vitthalnaubote619
    @vitthalnaubote619 Рік тому +3

    सर माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाचा तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला इंटरव्यू काय आहे ते माहिती नाही म्हणताय तुम्ही सलेक्ट कसे झालात 🤔

  • @harshadmehta9005
    @harshadmehta9005 Рік тому +12

    Hopeless manus yachyamule pidhi barbad zali.

  • @ravimate8106
    @ravimate8106 Рік тому +1

    Sahebana shahrukh Khan nahi avadat...... God boltat