7:01 छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा ऐसा राजा $$$$ प्रजा तोषवी राज्य वाढवी तख्त भूषवि ऐसा राजा राजयोगी तो धर्मयोगी तो कर्मयोगी तो ऐसा राजा ऐसा राजा $$$$ आज मातीला सूर्य लाभला शिवसुंदर केसरी आज आमुचा राजा बसला तख्त मराठीवरी आज आमुचा राजा बसला तख्त मराठीवरी $$$$$$ प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय ||
I'm Russian but dang...!!! This Geet evokes in me an inner Marathi. 🚩 I'm listening to it all day long. And now it's one of my most favorite tracks ever!! So much power, energy, positive emotions, omg!! Mad, massive goosebumps. Jai Bhavani, Jai Shivaji!! Jai Maharashtra!! 🚩🕉️🙏
ये नया song आया हे भाई 19 feb नयी फिल्म आनेवाली हे महाराज जी के उपर नाम पवनखिंड... आपके यहा दिखेगी कि नाही पता nahi पर बोहोत आची फिल्म हे.. ये gana आपको kaisa लगता हे देखो
नमस्कार... मी प्रसाद ओक... शिवराज्याभिषेक गीताला आपण जो अभुतपुर्व प्रतिसाद देत आहात... त्या बद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार 🙏 या गाण्याची लिंक आपण जास्तीत जास्त share करावी अशी नम्र विनंती...!!! महाराजांची पुण्याई आणि तुम्हा रसिकांचे आशीर्वाद च अशा कलाकृतीला बळ देतात...🙏🙏🙏
मी मराठी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या रक्तात मराठी असल्याचा माज आहे. कारण राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मी आज मराठी हिंदू म्हणून आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
ओवी, पोवाडा, कव्वाली, अभंग, धनगर, शेतकरी अशा सहा पारंपरिक लोककलांना एकत्र गुंफून शिवराज्याभिषेकावर आधारित या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची भव्यता अतिशय सुंदर रित्या या गाण्यात दर्शविली आहे
I am a Punjabi Hindu, & Chatrapati Shivaji Maharaj is my inspiration. A great hero, to Hindus around the world. Jai Bhavani, Jai Shivaji. Jai Shri Ram. ॐ
म्हणूनच हे हिंदवी टिकून ठेवायची जबाबदारी आपणा तमाम हिंदूंचीच आहे..त्यासाठी जातपात विसरा पण हिंदू म्हणूनच एक व्हाच !! ते पूरोगामी,वगैरे सगळ बेकार भंकस कृपटी आणि फसव आहे.😂😅
माझा बाळ जन्मला आल्यापासून आणि त्याचा आधीपासून आम्ही राज्यभिषेक गीत रोज अभंग सोबत एकवतोच ... महाराजांविषयी त्या वेळी लोकांची काय भक्ती होती ते कळते आणि उर भरून येतो.... खूप धन्यवाद हे गीत तयार केल्याबद्दल
मध्यरात्र उलटून गेलीये..रात्रीचे साधारण 2:30 वाजतायेत.. मन अखंड तृप्त होत चाललंय.. गेली 8-9 मिनिटे अंगांगावर शहाऱ्याचा खेळ सुरुये.. अभिमानानं छाती पुन्हा फुललीये आणि मी हात जोडलेत, त्या सृष्टीपुढे जिने मला या महाराष्ट्रभूमीत जगण्याचं दान दिलंय!! Thank you so much for this team.🙏
हजार वेळा पाहिलं तरी पुन्हा पुन्हा पाहावं अस हे गाणं आहे। दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, गायक आणि सर्व कलाकार यांचे मनपूर्वक अभिनंदन. अस वाटत की प्रत्यक्ष महाराजांचा राज्याभिषेक पहिला. अशा ह्या उत्तुंग कलाकृती ला मानाचा मुजरा. जय भवानी। जय शिवाजी।।
Correct I thought its only me feeling goosebumps and tears in the eyes, but good to know there are others too who feel the same!!! जय शिवराय जय महाराष्ट्र!!
I'm from tamilnadu ... By using substile .. I could able to understand the meaning .... Eyes had filled with tears ... Feel like want to scream... Maharajjjj
हे गीत ओवी, अभंग, कव्वाली, शेतकरी,धनगर, मंत्र, पोवाडा,गौरव गीत अस बरच काही मिळून हे गीत खूप छान compose केलं आहे... खूप छान...आम्ही रोज भक्ती गीता सोबत शिवराज्याभिषेक गीत पण ऐकतो........every time ,when i listen this masterpiece i got goosebumps..🌟
I don't know why I literally start crying halfway through the song. It's just so beautifully composed and I'm so grateful that our God, Chatrapati Shivaji Maharaj had the courage and the power at that time to fight for our future. People today are so unaware of our lord's sacrifices and hardships that he faced for his people. He's a legend, a god, in true sense. Thank you everyone who made this song possible. Shivaji Maharaj ki Jai, Jai Maharashtra. ♥️
मी माझ्या मुलांना मराठी शाळेत शिकवणार_महाराजांचा इतिहास आणि आपली माय मराठी परंपरा शिकवणार आणि ती जोपासायला देखील शिकवणार...कारण मी स्वतः एक शिवचरित्र अभ्यासक प्रेमी आहे.
पहिली माझी ओवी गं माझ्या जिजाभवानी ला जिणं दिस दाखविला सोनियाचा दुसरी माझी ओवी गं माझा शिवबा ऐकेल राज पृथ्वीचे करेल बाळ माझा सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् । शंभो… स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङुलम् ॥ शंभो… सक्र जिमी सैल पर । अर्क तम फैल पर । बिघन कि रैल पर । लम्बोदर देखिये । राम दशकंध पर । भीम जरासंध पर । भूषण जो सिन्धु पर । कुम्भज बिसेखीये । हर जो अनंग पर । गरुड ज्यो भुजंग पर । कौरव के अन्ग पर । पार्थ जो पेखीये । बाज ज्यो बिहंग पर । सिंह ज्यो मतंग पर । म्लेंछ चतुरंग पर । शिवराज देखिये । ऐका ऐका मराठी मर्दानों ऐका ऐका माय लेकीनों ऐका ऐका चंद्र सूर्यानों पळत्या वाऱ्यानों रानकिल्यानों जी… जी… हे ऐका ऐका सात समिन्द्रानो जी… जी… ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही बादशाही पडे पायाशी जी… जी… छाताडावर नाचे शिवशाही रं जी… जी… आज मातीला सूर्य लाभला शिव सुंदर केशरी आज आमचा राजा बसला तख्त मराठी वरी युगायुगांची पुण्याई येई उतरून भूमी वरी आज आमचा राजा बसला तख्तमराठी वरी होत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती होती लय तान्हेली रया शेताची हो गेली हाक पोहचली भवानी आईला राया पावसावाणी हो कोसळला सुगी झाली पिक पाण्याची सुगी झाली अवघ्या जन्माची एकच राजा असा खाय जो कुणब्या घरी भाकरी आज आमचा राजा बसला तख्त मराठी वरी मौला मौला हर बशर का ख्वाब है तू तू खुदा का नूर है हस्ती सुरज सी तेरी हर तारिकी से दूर है रेहेनुमाई के तेरे चर्चे गजब जन्नत में है इस जमि ने फुल्दसे मांगा तुझे मन्नत में है राजा माझा इक विरूबा चा हो राया माझा अवतार खंडेराया चा हो उरामंदी राजा माझा डोयामंदी राजा माझा जीवामंदी मनामंदी राजा ठसला माझा धनी माझा राया बापावानी करी माया गडावर आज माझा राजा बसला जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजीयाचा प्राण योगीयाचा मूळ कैलासाचे ऐसा राजा माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा...🚩🙌🏻
हाती साठी ाण सांिडतो यु मांडीतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा घोषवी राज वाढवी कमभवी ऐसा राजा ू राज योगी जो धम योगी जो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा जमातीला सयू लाभला िशव सुंदरी आज आमुचा राजा बसला दत मराठी वरी िशवराया आज आमुचा राजा बसला दत मराठी वरी
Chhatrapati Shivaji Maharaj was the only king in India, who sat on the throne made of 32 MAN Gold and jewels.. Which has the value of 100 crores in today's world.... He was a great warrior and an excellent ruler, who lived for his praja and mavle.... Chhatrapati Shivaji Maharaj is an avtar of God on this earth... My only dream is that, if time travel exists, I will definitely go and meet my God, Shivaji Maharaj.... Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
LETZ SAY WOW!! to What an Awesome Visionary Practical DREAM-AIM-Wish List Desire... Oh! Mr Desi Shivaji Bhakth Swarajya-Priya! Indian MAANOOS.. Plz Try...Go AHead... Best of Luck!! But 1 FIRST Defeintely surely Plz Dont forget to Watch Yesteryear's Belgian Hunk Muscle Machine.. Maximum Van Dammage's! JCVD's Classic Actioner "TIME-COP"!!!(@Time Travel) GOOD LUCK SIr JI@Haardhik
"माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा" 🚩 आमुचे राजे शिवछत्रपती 🧡 धन्य झाले आमुचे पूर्वज आणि आम्ही जे तुम्ही मराठी माथिवर जनमले राजे 🙏
ह्या गाण्यातील अभंगाचे (चिन्मय सर) जेव्हा पंचगंगा किनारी कोल्हापूर येथे चित्रीकरण होत होते... तेव्हा आम्ही सगळे मित्र पहायला गेलो होतो... खूपच कष्ट घेतले होते त्या 2 मिनिटाच्या चित्रीकरणासाठी... आता हे गाणं पाहताना धन्य वाटतं.. जय जिजाऊ जय शिवराय
खरच खूप छान पोवाडा आहे फक्त ऐकला तर अंगावर शहारे येतात धन्य ते वीर मावळे ज्यांनी महाराजांना आणि त्यांचा पराक्रम जवळून पाहिला अस वाटते आजच्या गुलामगिरी चे जीवन जगण्यापेक्षा त्याकाळात वीर मावळा होऊन जगलो असतो तर धन्य झाल असत ....जय भवानी ..जय शिवराय
वाह मजा ही आगये देखे के, शिवाजी महाराज के हम आभारी हे, जिनको भारत राष्ट्र का बच्चा बच्चा तक नमन करे 🙏🙏, मरे भी शीश नमन करते he ऐसे महान पुरुष को, दिल्ली की तरफ से मराठी लोगो को ढेर सारा प्यार ❤️❤️
@@scccc526 I know , but if you know hariharra and bukka founders of the Vijaynagra empire had been converted into Islam however they returned to Hinduism much later to form a Hindu empire . So when I speak of the Chttrapati I am talking of a general timeline no specific mention .HAR HAR MAHADEV 🙏
maine apni padhai Pune me ki hai .. there i came to know about Chatrpathi in more details. Bharat ke itihaas me maratha samrajya ka yogdaan bahaut bada raha hai and this guy here is the founder of Swarajya ! Really a great king and a great person. At last only one thing to say ^Baghtos kaya mujra kar^ ! Long Live his valor and sacrifice.
धन्यवाद प्रसाद ओक दादा आणि संपूर्ण हिरकणी चित्रपटाची टिम.. इतकं सुंदर गाणं दिल्याबद्दल... मी गरोदर आहे...आणि विशेष म्हणजे गर्भातील बाळ खूप छान प्रतिसाद देतं या गाण्याला...मला वाटतं शिवसंस्कारा पेक्षा चांगले गर्भसंस्कार असूच शकत नाहीत...जय जिजाऊ!! जय शिवराय!!
1:09 - शम्भो 🙏🙏🚩🚩🚩 3:03 - बादशाही पडे पायाशी जी जी जी 😎😎😎🤘🤘🤘 3:06 - छाताडावर नाचे शिवशाही हां जी जी जी 🚩🚩🚩🤘🤘🤘🤘😎😎😎🙏🙏🙏 8:15 - Mazya dhanyachi gaarad..... Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje
Yea, actually India's culture is preserved only bcoz of non other than the great Chhatrapati Shivaji Maharaj ||काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी ना होते तो, सुन्नत होती सबकी||
I speak for all... Raja Shiv Chhtrapati is not given the importance he deserves... For the King that established Hindu Swaraj. I am proud to be born and raised on His land. Where we still sing of his Glory. Jai Bhavani. Jai Shivaji. Har Har Mahadev!
माझ्या महाराजांचं हे राज्याभिषेक गित सर्व भाषिक लोकांना आवडलं .. भले शब्द समजले नाहीत पन अंगावर काटा आला . आणि अभिमान वाटला या मातीचा . मुजरा रजे .....मुजरा जय महाराष्ट्र ......
जय शिवराय जय भिम भावानो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे ua-cam.com/video/EC5UH4dRdSU/v-deo.html वरील लिंक वर क्लिक करा व बॅनर विडिओ एडिटिंग शिका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏 चॅनला लाईक शेअर सब्सक्राइब करा.🙏🙏
Listen this song once again with English captions , I hope you understand English well then you definitely find deep meaning of this song n feel honoured
हे गीत पूर्ण पाहण्या आधीच Like केले.. कारण हे गीत आपल्या राजांचे, खऱ्या सिंहाचे आहे, त्यांच्या शौर्याचे आहे..!! ।।झुकल्या-वाकल्या गर्विष्ठ माना, या शिवमंदिरी ।। अप्रतिम व सुंदर निर्मिती प्रसाद सर..👌👌👌👍👍👍 (पुणे)
मला तर शिवकाळ आठवतो हे गाणं ऐकल्यावर...कसा धन्य असेल न तो शिवकाळ...त्या काळात जायला नक्की आवडेल....माझे देव जर भेटले तर आयुष्याचे नक्की सोनं होईल.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Chattrapati Shivaji Maharaj is a God like figure for all Hindus, feel proud to belong to a country which gave birth to Legends like our Shivaji Raje and Sambhu Raje♥️♥️♥️🇮🇳🚩🚩🚩
अप्रतिम आहे या गाण्याच्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते की छत्रपति शिवाजी महाराज आमचे राष्ट्रीय मुळ पुरूष आणी कुलपती आहेत आज जो महान गौरवशाली इतिहास आम्हाला प्राप्त झाला आमच्या महाराजांच्या मुळे 🙏🙏🙏🙏🙏💐🚩🚩🚩🚩
"राजा अमुचा राजा बसला तख्त मराठी वरी" 🙏🙏 "प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतांस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय !!" हे गाणं ऐकून आंगावर शहारा येतो .
Every movie made by Marathi film industry on Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Shambhaji Maharaj and other great Maratha warriors must be compulsorily dubbed in Hindi, English and Spanish so that wholeworld may be know their greatness.
कालच पुण्यात एका लहान मुलांच्या शाळेच्या स्नेसंमेलना मध्ये या सुंदर गण्यवरती त्यांनी केलेले अप्रतिम सादरीकरण पाहिले आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आले. खूप सुंदर अंगावर काटा आणणारे दृश्य . जय शिवराय जय शंभुराजे.
आपल्या महाराष्ट्र मधील सर्व जाती धर्म ला एकत्र घेऊन तुम्ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराज्यांसाठी सर्वांची असलेली माया ममतेची तळमळ तुम्ही या गीता मधून खूप सुंदर सादरीकरण केले आहेत त्या साठी प्रासाद ओक दादा तुमचे मनापासून धन्यवाद आणि हो असा गीत अजूनपर्यंत या मराठी फ्लिम मध्ये कधी आलं न्हवते जय जिजाऊ जय शिवराय
I am from Uttar pradesh But this song is jusss 🔥 Loved the culture of Maharashtra And..... Jai Shivray ✨ Jai Shambhuraje 🚩 Jai shree ram🚩 Jai shree mahaakaal🔱
Listening to this at 12:07 AM Goosebumps ✨✨🔥 Feeling blessed to be born and bought in the land of my king Chh. Shivaji Maharaj 🙏🏻❤️ Chh. Shivaji maharaj ki jay 🙏🏻
7:01
छाती केसरीची दृष्टी गरुडाची
गती हरणाची ऐसा राजा
देह राजियाचा प्राण योगियाचा
मूळ कैलासाचे ऐसा राजा
मातीसाठी प्राण सांडतो
युद्ध मांडतो ऐसा राजा
जीव वाहतो जीव लावतो
जीव रक्षितो ऐसा राजा
ऐसा राजा $$$$
प्रजा तोषवी राज्य वाढवी
तख्त भूषवि ऐसा राजा
राजयोगी तो धर्मयोगी तो
कर्मयोगी तो ऐसा राजा
ऐसा राजा $$$$
आज मातीला सूर्य लाभला शिवसुंदर केसरी
आज आमुचा राजा बसला तख्त मराठीवरी
आज आमुचा राजा बसला तख्त मराठीवरी $$$$$$
प्रौढ़ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर,
महाराजाधिराज,
राजा छत्रपती
शिवाजी महाराज की जय ||
Jai Ho....Shivaji Raje....
Tq ..jay shivray
Mi gaana aaikta aaikta comments vachat hoto ani barobar 7:01 la tujha comment vachaila suru kela😍🚩
🚩🚩👌
I think it’s प्रजा तोषवी
I'm Russian but dang...!!! This Geet evokes in me an inner Marathi. 🚩 I'm listening to it all day long. And now it's one of my most favorite tracks ever!! So much power, energy, positive emotions, omg!! Mad, massive goosebumps.
Jai Bhavani, Jai Shivaji!! Jai Maharashtra!! 🚩🕉️🙏
बहोत फेक मत.. पता है तू कहा का हैं 😋🤣🤣🤣
@@evergreenhit9781 Hindi Rusi Bhai Bhai, that's why ;-)
@@АнатолийЖитнюк-ж6ц सिर्फ नाम रशियन मे लिखाने से कोई रशियन नही होता..😉 गुगल भाषांतर कराना हमे भी आता है 😅
@@themanohar3749 noorani chay irani chay 😂🤣
@@themanohar3749 ab aa gaya n tu aukat me 😂🤣 "Noorani Chay Stall"
कसम से बता रहा हूँ भाई UP के प्रतापगढ़ से हूं मराठी ज्यादा समझ मे नहीं आती पर इस गाने को रोज 10 बार सुनता हूँ. सुबह सुबह. दिन बन जाता है भाई. जय शिवाजी
जय शिवाजी महाराज bhai जी... Maharashtra से apko बोहोत सारा प्यार
ua-cam.com/video/LMgVnhNpcFc/v-deo.html
ये नया song आया हे भाई 19 feb नयी फिल्म आनेवाली हे महाराज जी के उपर नाम पवनखिंड... आपके यहा दिखेगी कि नाही पता nahi पर बोहोत आची फिल्म हे.. ये gana आपको kaisa लगता हे देखो
Aapake logo kophi sunaiye
ठाकूर साहब आप हमारे भाई है । महाराष्ट्र से आपको ढेर सारा प्यार
🙏🚩 जय शिवराय 🙏🚩
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩
मै छत्तीसगढ़ रायपुर से हु,,लेकिन महाराज शिवाजी,, तान्हाजी,, शंभा जी और उनके समस्त साथीगण को कोटि कोटि प्रणाम आप सबने सनातन धर्म की नीव बनाई रखी,,,,
नमस्कार... मी प्रसाद ओक...
शिवराज्याभिषेक गीताला आपण जो अभुतपुर्व प्रतिसाद देत आहात... त्या बद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार 🙏
या गाण्याची लिंक आपण जास्तीत जास्त share करावी अशी नम्र विनंती...!!!
महाराजांची पुण्याई
आणि तुम्हा रसिकांचे आशीर्वाद च
अशा कलाकृतीला बळ देतात...🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
Heart touching song wow
Prasad tumi sangaychi pan avshkata nahi all ready link share keli aahe, khup sundar zala aahe song
Song aaikun dolyaaat pani aani chaati abhimaanani mothi zali
Mi tar sampurn gane ani link majhya watsap status la takla hota
महाराजांची तुलना फक्त सुर्यासोबतच केली जाते, सूर्यतेज 🔥🔥
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
नाही सूर्य तेज पण फिका आहे माझ्या देवा समोर जय भवानी जय शिवाजी ⚔️🚩⚔️🚩
ह्यांनी खुदाच्या नूर सोबत तुलना करून अपमान केलाय
Nahi re
Nahi re bhava
मी मराठी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या रक्तात मराठी असल्याचा माज आहे.
कारण राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मी आज मराठी हिंदू म्हणून आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
Mahendra Raut tumhi barobar bolat ahat .Jay Shahaji Maharajsaheb Jay Shivaji Maharaj Jay Sambhaji Maharaj
great word bro
सर्व अठरापगड जातीच्या लोकांचा उत्सव ह्या गीतामध्ये आहे.....
महाराजांचा विजय असो ❤🚩
त्यात लांडे येत नाहीत
🚩
ओवी, पोवाडा, कव्वाली, अभंग, धनगर, शेतकरी अशा सहा पारंपरिक लोककलांना एकत्र गुंफून शिवराज्याभिषेकावर आधारित या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची भव्यता अतिशय सुंदर रित्या या गाण्यात दर्शविली आहे
नक्कीच..👍👍👍
Kunbi
मंत्रोपचार नाही ऐकले का...????
@@Anshul.Sharma.983 ह्यांना कव्वाली आवडते मंत्रोपचार पेक्षा
कव्वाली हटवून बोलायचं.
जो हर हर महादेव गरजला तोच मर्द मराठी मावळा. 😎
I am a Punjabi Hindu, & Chatrapati Shivaji Maharaj is my inspiration.
A great hero, to Hindus around the world.
Jai Bhavani, Jai Shivaji.
Jai Shri Ram. ॐ
वो सिर्फ हिंदू के ही नही पूरे भारत के महाराज है और आपके जानकारी के लिए बतादू की उस समय के मुसलीम भी उनके साथ थे। हमारे महाराज की कोई जात नही।
@@prajakta_di_yesubai9169 एकदम बरोबर मित्रा 👌
@@prajakta_di_yesubai9169 Raja Shiv Chatrapati Shivaji Maharaj ki jai 🚩🚩
Dharam Veer Chatrapati Sambhaji Maharaj ki jai 🚩🚩
@@prajakta_di_yesubai9169 नाव सांगशील का प्लिज.. जे मुस्लिम त्याचा सोबत होते ??
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai ❤️👑
किती भाग्यवान असतील ते लोक ज्यांनी प्रतक्ष्य शिवराज्य पाहिलं♥️🚩🚩🚩🚩
Tyacha मुळे aaj apan jag pahtoy
Ho na bhawa..... Jai shivaray
🙏🚩🙏🚩
म्हणूनच हे हिंदवी टिकून ठेवायची जबाबदारी आपणा तमाम हिंदूंचीच आहे..त्यासाठी जातपात विसरा पण हिंदू म्हणूनच एक व्हाच !! ते पूरोगामी,वगैरे सगळ बेकार भंकस कृपटी आणि फसव आहे.😂😅
Kharach
Aaj Maaatila Surya Laabhala... Shivsundar Keshari... Aaj aamcha Raja basala Taksht Marathi wari...
Goosebumps with wet eyes...
माझा बाळ जन्मला आल्यापासून आणि त्याचा आधीपासून आम्ही राज्यभिषेक गीत रोज अभंग सोबत एकवतोच ... महाराजांविषयी त्या वेळी लोकांची काय भक्ती होती ते कळते आणि उर भरून येतो.... खूप धन्यवाद हे गीत तयार केल्याबद्दल
शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा ।
म्हणूनि म्हणती शिवाजी माझा जाणता राजा ।।
JANATHA RAJA
&+
(Sarv/Sagle)JAANNTHAA! RAJA
Both Sir @ Shreemanth Yogi Raja SHIVAJI MAHARAJA@Chathrapathi Raje
I am a Bengali but i like Marathi and i can speak Marathi as well .
महाराजांना मानाचा मुजरा .
जय शिवराय. जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩🚩
Great bro
जय शिवराय ⛳⛳
this is the beuty of india
शिबाला मानेल तोच खरा मावळा 🙏
I am from UP...
किती पुण्यवान असतील ते लोक ज्यांचे जीवन शिवरायायांच्या सनिध्यात गेले 🥺🥺❤
काय जादू आहे. छत्रपति शिवाजी महाराज की जय म्हटलं की हातात दहा हत्ती च बळ आणि अंगावर काटा अल्या शिवाय राहत नाही🔥🔥
Akshay Gadhe barobar dada kharch kate yetat angavar
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.😊
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
Khar ahe ❤️❤️❤️❤️
Khar aahe bhava jaye shivray
Jai shivrai dada❤🚩🚩
Rajput here, can't even express the respect I have for Chatrapati shivaji maharaj.
Jai Hind
Jai rajputana
Jai Maharashtra
🚩Chatrapati shivaji Maharaj ki jai 🚩
🚩Jai rajputana 🚩
🚩Jai hind 🚩🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
जय शिवराय भावा...🚩🙏
Jai shivaji maharaj
Jai koliputana
Veer Bhogya Vasundhara 🚩🚩
Jayostu Maratha💪🚩
Not a single Bollywood song can bring these kinds of depth and grandness to their songs. 🥰
True
Even South and hollywood can't match
🙇🏻
Very well said song is of the legendary king
Amcha Chatrapati Shivaji Maharaj 🚩
Even Hollywood songs,any song in this time and space can't match it's level ❤️❤️❤️❤️❤️
महाराजांबद्दलच्या माझ्या मनातील भावना शब्दात सांगू शकत नाही इतके महाराज माझ्या मनात खोलवर रुजलेले आहेत. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं हे गीत बघताना 😢
मध्यरात्र उलटून गेलीये..रात्रीचे साधारण 2:30 वाजतायेत.. मन अखंड तृप्त होत चाललंय.. गेली 8-9 मिनिटे अंगांगावर शहाऱ्याचा खेळ सुरुये.. अभिमानानं छाती पुन्हा फुललीये आणि मी हात जोडलेत, त्या सृष्टीपुढे जिने मला या महाराष्ट्रभूमीत जगण्याचं दान दिलंय!!
Thank you so much for this team.🙏
❤
हजार वेळा पाहिलं तरी पुन्हा पुन्हा पाहावं अस हे गाणं आहे। दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, गायक आणि सर्व कलाकार यांचे मनपूर्वक अभिनंदन. अस वाटत की प्रत्यक्ष महाराजांचा राज्याभिषेक पहिला. अशा ह्या उत्तुंग कलाकृती ला मानाचा मुजरा.
जय भवानी। जय शिवाजी।।
डफली ची थाप आणि शिवरायांच नाव ऐकल्यावर सर्वात आधी .....शहारे येतात ....मग डोळ्यात पाणी आणि तनामनात रक्त प्रवाह वाढतो .....जय शिवराय 🙏🚩
Mayur_Vichare10 🧡
Ho kharch
Correct I thought its only me feeling goosebumps and tears in the eyes, but good to know there are others too who feel the same!!! जय शिवराय जय महाराष्ट्र!!
|| जय शिवराय ||
wah.
I'm from tamilnadu ... By using substile .. I could able to understand the meaning .... Eyes had filled with tears ... Feel like want to scream... Maharajjjj
Love U
From Maharashtra pune ❤
Thanks bhava
Jai hoooooo
MAHAAARRRRAAAJJ!!! MAHA RAJA DHI RAJA..!!CHOLA-PULIKESHI-KD RAYA @ JAI SHIVAJi JAI BHAVANI @ VANDHE-UCC-BHARATH
*भगवा धरला नाही भावनेच्या भरात .... ३५० वर्षापुर्वी शिवरायांनी तो तर रोवलाय "तुळशी" सारखा आमच्या दारात*
🙏जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे🙏
Kharay Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩
@shawn redfield bhava ekeri nav Nako plz
🔥 🔥 🔥hoy ua-cam.com/video/1-yFKIGCDnQ/v-deo.html
मस्त ओळी भावा.... #मालक_फक्त_थोरलं_धनी
हे गीत ओवी, अभंग, कव्वाली, शेतकरी,धनगर, मंत्र, पोवाडा,गौरव गीत अस बरच काही मिळून हे गीत खूप छान compose केलं आहे... खूप छान...आम्ही रोज भक्ती गीता सोबत शिवराज्याभिषेक गीत पण ऐकतो........every time ,when i listen this masterpiece i got goosebumps..🌟
जय शिवराया🚩🚩
@@harshalpatil4359 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🤗
@I Know patilanchech kay fakt shivaji maharaj ahet ka?.......saglya jaticha aadar karat hote maharaj ani.....sarv jati dhrmache lok maharaja na mantat💪💪
Jai bhavani jai SHIVAJI 🚩 EK MARATHA LAKH MARATHA ⚔️🚩🚩🚩⚔️🚩⚔️🚩
@I Know Bhau Marathe pan ahet kay rao kaamal karta tumahi pan jai MARATHA ⚔️🚩⚔️ jai swaraj 🕉️🚩⚔️ jai bhavani jai SHIVAJI 🚩👍🏻
I don't know why I literally start crying halfway through the song. It's just so beautifully composed and I'm so grateful that our God, Chatrapati Shivaji Maharaj had the courage and the power at that time to fight for our future. People today are so unaware of our lord's sacrifices and hardships that he faced for his people. He's a legend, a god, in true sense. Thank you everyone who made this song possible. Shivaji Maharaj ki Jai, Jai Maharashtra. ♥️
Well put my friend! Jai bhavani jai shivaji 🧡
You are absolutely right brother 💫🔥💫
There was none like him and never will be , he is indeed our God , who established स्वराज्य ❣️❣️❣️
I'm from Bihar
But "maharajadhiraj shree chhatrapati shivaji maharaj" our god hero 🚩🚩Jai hindutwa🚩🚩Jai bhawani🚩🚩har har mahadev 🚩🚩
मराठी संगीताचा अप्रतिम नमुना .. खूप खूप सुंदर. अक्षरशः शहारे आले अंगावर.. शब्दरचनेला तोड नाही..
माझी माय मराठी - राजा माझा शिवबा
मी माझ्या मुलांना मराठी शाळेत शिकवणार_महाराजांचा इतिहास आणि आपली माय मराठी परंपरा शिकवणार आणि ती जोपासायला देखील शिकवणार...कारण मी स्वतः एक शिवचरित्र अभ्यासक प्रेमी आहे.
Khara shivpremi... Hats off
आपण हिंदू आहोत
vedant Salve apan bhartiya ahot
@@sangramkamble7061 हिंदु आहोत म्हणूनच भारतीय आहोत.
जय श्री राम 🚩
vedant Salve adhi majha desh mag dharma vagare kalala ka...
महाराष्ट्र एकत्र कुठे होतो...हो हो...इथेच...
माझ्या राजामुळे एकत्र होतो महाराष्ट्र माझा...
वाह...आणि मग काय अनुभूती त्या एकीची...अलौकिक...🧡🚩
True ❤️
खरंय, हे एकच नाव आहे जे प्रत्येक मराठी माणसाला एक करू शकतं
पहिली माझी ओवी गं
माझ्या जिजाभवानी ला
जिणं दिस दाखविला सोनियाचा
दुसरी माझी ओवी गं
माझा शिवबा ऐकेल
राज पृथ्वीचे करेल बाळ माझा
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् ।
शंभो…
स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङुलम् ॥
शंभो…
सक्र जिमी सैल पर । अर्क तम फैल पर ।
बिघन कि रैल पर । लम्बोदर देखिये ।
राम दशकंध पर । भीम जरासंध पर ।
भूषण जो सिन्धु पर । कुम्भज बिसेखीये ।
हर जो अनंग पर । गरुड ज्यो भुजंग पर ।
कौरव के अन्ग पर । पार्थ जो पेखीये ।
बाज ज्यो बिहंग पर । सिंह ज्यो मतंग पर ।
म्लेंछ चतुरंग पर । शिवराज देखिये ।
ऐका ऐका मराठी मर्दानों
ऐका ऐका माय लेकीनों
ऐका ऐका चंद्र सूर्यानों
पळत्या वाऱ्यानों रानकिल्यानों
जी… जी…
हे ऐका ऐका सात समिन्द्रानो
जी… जी…
ऐका ऐका असली नवलाई
किती जन्मात घडली नाही
बादशाही पडे पायाशी
जी… जी…
छाताडावर नाचे शिवशाही रं
जी… जी…
आज मातीला सूर्य लाभला
शिव सुंदर केशरी
आज आमचा राजा बसला
तख्त मराठी वरी
युगायुगांची पुण्याई
येई उतरून भूमी वरी
आज आमचा राजा बसला
तख्तमराठी वरी
होत कोरड आभाळ
समदा दुष्काळ दुष्काळ
माती होती लय तान्हेली
रया शेताची हो गेली
हाक पोहचली भवानी आईला
राया पावसावाणी हो कोसळला
सुगी झाली पिक पाण्याची
सुगी झाली अवघ्या जन्माची
एकच राजा असा खाय जो
कुणब्या घरी भाकरी
आज आमचा राजा बसला
तख्त मराठी वरी
मौला मौला
हर बशर का ख्वाब है तू
तू खुदा का नूर है
हस्ती सुरज सी तेरी
हर तारिकी से दूर है
रेहेनुमाई के तेरे चर्चे
गजब जन्नत में है
इस जमि ने फुल्दसे
मांगा तुझे मन्नत में है
राजा माझा इक विरूबा चा हो
राया माझा अवतार खंडेराया चा हो
उरामंदी राजा माझा
डोयामंदी राजा माझा
जीवामंदी मनामंदी
राजा ठसला
माझा धनी माझा राया
बापावानी करी माया
गडावर आज माझा
राजा बसला
जय राम कृष्ण हरी
जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण राम कृष्ण
राम कृष्ण हरी
छाती केसरीची दृष्टी गरुडाची
गती हरणाची ऐसा राजा
देह राजीयाचा प्राण योगीयाचा
मूळ कैलासाचे ऐसा राजा
माती साठी प्राण सांडतो
युद्ध मांडीतो ऐसा राजा
जीव वाहतो जीव लावतो
जीव रक्षितो ऐसा राजा...🚩🙌🏻
हाती साठी ाण सांिडतो
यु मांडीतो ऐसा राजा
जीव वाहतो जीव लावतो
जीव रितो ऐसा राजा
ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा
घोषवी राज वाढवी
कमभवी ऐसा राजा ू
राज योगी जो धम योगी जो ऐसा राजा
ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा
जमातीला सयू लाभला
िशव सुंदरी
आज आमुचा राजा बसला
दत मराठी वरी
िशवराया
आज आमुचा राजा बसला
दत मराठी वरी
छाती केसरीची दृष्टी गरुदाची , गती हरिनाची ऐसा राजा. काय सुंदर शब्द 💯 😍
Chhatrapati Shivaji Maharaj was the only king in India, who sat on the throne made of 32 MAN Gold and jewels.. Which has the value of 100 crores in today's world.... He was a great warrior and an excellent ruler, who lived for his praja and mavle.... Chhatrapati Shivaji Maharaj is an avtar of God on this earth... My only dream is that, if time travel exists, I will definitely go and meet my God, Shivaji Maharaj....
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhava te chhake british aaplya rajya ch sinhasan gheun gele aani khup kahi kimti vastu suddha nelya tyancha sobat.
@@rohanambalkar3035 Aplya Chatrapati Shivaji Raje tyacha paksha khup anmol aahet. British gheun gele pan tyaana kahi upyog nahi jhaala aaj Bharatacha GDP British peksha jaasth aahey.
Aplya Rajanche sarvat maulyavaan goshta mhnje tyanche vichar😇
Aaplya maharajanachi sarvat mulyavan vastu manjhe aapla he swarajya ❤
LETZ SAY WOW!! to What an Awesome Visionary Practical DREAM-AIM-Wish List Desire... Oh! Mr Desi Shivaji Bhakth Swarajya-Priya! Indian MAANOOS..
Plz Try...Go AHead... Best of Luck!! But 1 FIRST Defeintely surely Plz Dont forget to Watch Yesteryear's Belgian Hunk Muscle Machine.. Maximum Van Dammage's! JCVD's Classic Actioner "TIME-COP"!!!(@Time Travel)
GOOD LUCK SIr JI@Haardhik
I am from Rajasthan and chattrapati Shivaji Maharaj is my god❣️🙏
घनी खम्मा भाईसा, और महाराणा प्रताप महाराज हमारे देवता हैं।
जय हिन्द
जय राजपुताना
जय महाराष्ट्र
@@PiratesoftheCaribbean123 bhaava 🙏🙏❣️❣️
i am glad
Love you भावा ❤️🔥
Hona bhi chaye
Aagar India ke legends ke naam puche too
Ya tin Naam definitely aayngae
Chhatrapati Shivaji Maharaj
Maharana Pratap
Guru Govind Singh
"माती साठी प्राण सांडतो
युद्ध मांडीतो ऐसा राजा
जीव वाहतो जीव लावतो
जीव रक्षितो ऐसा राजा" 🚩
आमुचे राजे शिवछत्रपती 🧡 धन्य झाले आमुचे पूर्वज आणि आम्ही जे तुम्ही मराठी माथिवर जनमले राजे 🙏
ह्या गाण्यातील अभंगाचे (चिन्मय सर) जेव्हा पंचगंगा किनारी कोल्हापूर येथे चित्रीकरण होत होते... तेव्हा आम्ही सगळे मित्र पहायला गेलो होतो... खूपच कष्ट घेतले होते त्या 2 मिनिटाच्या चित्रीकरणासाठी... आता हे गाणं पाहताना धन्य वाटतं..
जय जिजाऊ
जय शिवराय
खरच खूप छान पोवाडा आहे फक्त ऐकला तर अंगावर शहारे येतात धन्य ते वीर मावळे ज्यांनी महाराजांना आणि त्यांचा पराक्रम जवळून पाहिला अस वाटते आजच्या गुलामगिरी चे जीवन जगण्यापेक्षा त्याकाळात वीर मावळा होऊन जगलो असतो तर धन्य झाल असत ....जय भवानी ..जय शिवराय
@@prashantpawar1446 अगदी मनातील बोललात भाई जय शिवराय जय शंभूराजे
अगदी बरोबर बोललात तुम्ही विजय टीळेकर जय शिवराय जय शंभूराजे
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
हे गाणं ऐकत राहावस वाटतं. आम्ही रोज सकाळी पाहाटेची भक्तीगीतांसोबत राज्याभिषेक गीत सुध्दा ऐकतो.
🙏धन्यवाद प्रसाद सर🙏
आज आमचा राजा बसला तख्त मराठी वरी....🚩🚩🚩
Yes.. PAST PRESENT & FUTURE!!! 100% PERMANENT Taqt/Seat.. Simhasana @ MAHA RaiGadd/SinhaGhadd/Mawal/Puneri/Satara/... @ FOREVER Aaseen
Time machine जर बनली तर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मी नक्की पाहायला जाईल❤
चल मग भावा १६ जानेवारीला रायगड
बादशाही पडे पायाशी , छाताडावर नाचे शिवशाही 😍🔥🔥💪💪💪
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.😊
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
Shahare 🙏🙏🙏🙏
Jay shivray
💪💪💪
🚩🙏❤🙏🚩
वाह मजा ही आगये देखे के, शिवाजी महाराज के हम आभारी हे, जिनको भारत राष्ट्र का बच्चा बच्चा तक नमन करे 🙏🙏, मरे भी शीश नमन करते he ऐसे महान पुरुष को, दिल्ली की तरफ से मराठी लोगो को ढेर सारा प्यार ❤️❤️
shashank Rai दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
@@manahchakshu835 हाँ हाँ भैया जी, स्वागत हे आपका दिल्ली मे 🙏🙏
जय हिंद
जय शिवराय
हाच आमचा शिवबा
❤️🙏🏼🚩
ऐसा राजा होणे नाही....महाराज
गर्व आहे मला हिंदू असल्याचा...🙏🙏🙏🙏
🙏
ज्या मराठी माणसाच्या अंगावर हे गाणं ऐकून शहारा आला नाही तो फक्त मृतदेहच असेल !!
महाराजाचे नावात काय जादु आहे माहित नाहि, पण महाराजाचे नाव घेताच अंगावर शहारे येतात ..
जय भवानी जय शिवाजी😍😍😍
Ho na bhava jay shivray🙏
त्यालाच म्हणतात महाराजांची पावर
💪💪💪💪💪
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.😊.
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
Tulja Bhavani name also
जगामधे सर्व जाती धर्मा ना आपलासा वाटनारा जगातिल सर्वात श्रेष्ठ सर्वाचा लाडका (सर्वगुण संपंन्न ) राजा ला मानाचा मुजरा 👌👌👌
अप्रतिम
🤗🤗🙏🙏
🙏jai shivray 🙏
@@dilawarkhan6659 🙏
@@SaralaGavane 🙏
आमच्या घरात रोज दिवसाची सुरुवात हे गाणं ऐकून होते 🚩🚩😇😇😇
💪💪💪💪💪💪 power of maharaj
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
छान 👍⛳जय शिवराय भावा⛳🙏
शिवभक्ताच घर असच असल पाहीजे
सगळ्याचा घरात झाली पाहिजेल ❤
जय शिवराय ह्या वर्षी म्हणजे २०२३ रोजी आपल्या राज्याचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आहे, कोण कोण वाट बघतोय ६ जून ची 🤩🚩
6 जून आज आहे.
Me
2024
Chttrapati Maharaj is the reason why I am still a Hindu after 700 hundred years of invasion .
Indeed!
काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती
अगर शिवाजी ना होते तो, सुन्नत होती सबकी
@@techmaster8313 true kya kare , HAR HAR MAHADEV apko
@@sabachhibber4274 Har Har Mahadev🚩🚩
नहीं bro 1565तक विजयनगर साम्राज्य इस्लामी सत्ता से लढ रहा था सम्राट रामराया इन्होने भी राज्याभिषेक किया था खुदका
@@scccc526 I know , but if you know hariharra and bukka founders of the Vijaynagra empire had been converted into Islam however they returned to Hinduism much later to form a Hindu empire . So when I speak of the Chttrapati I am talking of a general timeline no specific mention .HAR HAR MAHADEV 🙏
maine apni padhai Pune me ki hai .. there i came to know about Chatrpathi in more details. Bharat ke itihaas me maratha samrajya ka yogdaan bahaut bada raha hai and this guy here is the founder of Swarajya ! Really a great king and a great person. At last only one thing to say ^Baghtos kaya mujra kar^ ! Long Live his valor and sacrifice.
Jai Maharashtra Bhaau
Bro u r side In 16th century one poet said that time na kashi काशी ki kala rahti ! Mathrua me masjid basti aagr shivba na hota to sabi sunti 👳♀️ hoti
गीत संगीताच्या दुनियेतील सर्वात मोठी आणि अद्भुत किमया म्हणजे शिवराज्याभिषेक गीत.... The best song ever listened 🙏🙏💐💐
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
धन्यवाद प्रसाद ओक दादा आणि संपूर्ण हिरकणी चित्रपटाची टिम.. इतकं सुंदर गाणं दिल्याबद्दल...
मी गरोदर आहे...आणि विशेष म्हणजे गर्भातील बाळ खूप छान प्रतिसाद देतं या गाण्याला...मला वाटतं शिवसंस्कारा पेक्षा चांगले गर्भसंस्कार असूच शकत नाहीत...जय जिजाऊ!! जय शिवराय!!
एकच राजा असा खाई जो कुणब्या घरी भाकरी 😍❣️
शेवटच्या धनगरी गीत आणि भजनी ओव्या ऐकताना एक्दम काटा मारतो अंगावर 😍❤
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
Ho
Ho bhai
Bhajan eikun dolyat pani ala
Fakir aani Warkari waala part🙌🙌
1:09 - शम्भो 🙏🙏🚩🚩🚩
3:03 - बादशाही पडे पायाशी जी जी जी 😎😎😎🤘🤘🤘
3:06 - छाताडावर नाचे शिवशाही हां जी जी जी 🚩🚩🚩🤘🤘🤘🤘😎😎😎🙏🙏🙏
8:15 - Mazya dhanyachi gaarad..... Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje
7 58 aaj amcha raja basla takt marathi vari⛳
तो आमचा देव आहे! आमचे तारणहार! ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केले! तो आमचा शिवराय !! बोला जय महाराष्ट्र!! हर हर महादेव!! 🚩🚩🇮🇳
I am bihari but I have great respect for marathis bcz they have nicely preserved their culture .
Thank you we want beharian like you
thank you
Thanks... from maratha
👍👍👍
Yea, actually India's culture is preserved only bcoz of non other than the great Chhatrapati Shivaji Maharaj
||काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती
अगर शिवाजी ना होते तो, सुन्नत होती सबकी||
प्रसाद ओक सर ,
कालपासून वाट पाहात होतो या गाण्याची
I speak for all... Raja Shiv Chhtrapati is not given the importance he deserves... For the King that established Hindu Swaraj. I am proud to be born and raised on His land. Where we still sing of his Glory. Jai Bhavani. Jai Shivaji. Har Har Mahadev!
Indeed
काय त्या ओळी,काय ते मुसिक,काय ते दृश्य,काय तो राज्यभिषेक,काय ते महाराज.एकदम ok आहे.
I am bihari but I love marathi people's and i also Respect them Shivaji maharaj is my ideology Jai Bhavani Jai Shivaji maharaj
We are not bihari or marathi
We are hindus and indians ♥️
Chh shivaji maharaj jitne hamare utne hi hindustan ke har ek hindu ke hai 🚩🚩
We are Indians first!
@@techmaster8313 we are indian hindu 🚩
@@crushergaming3091
true🙏🙏
🚩🚩🚩
_माझ्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण... म्हणजे हे गीत ! अवर्णनीय ! अप्रतिम ! कमाल !!!_ 🙏🏼🙏🏼🙏🏼💓💓💓💓
आपण दाक्षिणात्य आहेत का.
hindumuslimunity hmu
नाही, मी मराठी आहे. पुणे !
@@siddhantraje
आडनावावरून तसं वाटलं.
kharach bhau
@@siddhantraje 👏🏼👏🏼
माझ्या महाराजांचं हे राज्याभिषेक गित सर्व भाषिक लोकांना आवडलं .. भले शब्द समजले नाहीत पन
अंगावर काटा आला . आणि अभिमान वाटला
या मातीचा .
मुजरा रजे .....मुजरा
जय महाराष्ट्र ......
आज 6 जून आहे
शिवराज्याभिषेक आहे.कोणी कोणी हे गीत लावल..✌🏻🔥
I am punjabi i like marathi culture | i am mavala of chatrapati's | hail god chatrapati shivaji maharaj |har har mahadeo
I am glad
Nice
😍😍
bhava and also we respect गुरु गोविंद सिंघ जी ...hatts for u nation first jai hind
U r just like me brother
सरळ 16 व्या शतकात घेऊन जात हे गाणं ❤️❤️
🚩🚩 जय जिजाऊ - जय शिवराय 🚩🚩
भजन, ओव्या, धनगरी गित एका गाण्यात महाराष्ट्राची संस्कृती दाखवून दिलीय.. खुप छान 🙏
Bengali here . Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏.. Har Har Mahadev
Sivaji Maharaj ki jai ho..🚩🚩🚩 Lots of love and respect from West Bengal.. Jai Maharashtra , jai Bangal , jai Hind...
जय शिवराय जय भिम भावानो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे
ua-cam.com/video/EC5UH4dRdSU/v-deo.html
वरील लिंक वर क्लिक करा व बॅनर विडिओ एडिटिंग शिका.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏
चॅनला लाईक शेअर सब्सक्राइब करा.🙏🙏
Chatrapati shivaji Maharaj ki jai
संगीतकार अमितराज यांच्यासाठी येथे लाईक करा
अक्षरशः डोळ्यात पानी येते गाणे येकल्यावर
जय शिवराय
मानाचा मुजरा
आज आमचा राजा बसला तख्यमराठी वरी
❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
तख्य नाही तख्त
खूप छान छान काम महाराजांना सपोर्ट करणाऱ्या सर्व वर्गाने इथे दाखवले आहे धनगर दाखवल्याबद्दल धन्यवाद ❤❤😊😊
I'm telugu never thought I would love marathi songs, couldn't understand anything but I loved it, now I'll watch the movie for sure👍
Listen this song once again with English captions , I hope you understand English well then you definitely find deep meaning of this song n feel honoured
😃😃nice to see it and I like Telugu and Tamil movies dubbed in hindi and I am Marathi but I like Marathi and south films both
@@Thecurioussoul811 nice to hear that
I love telugu dubbed movie and telugu songs
I think sometimes telugu and marathi film and song
are better than bollywood
हे गीत पूर्ण पाहण्या आधीच Like केले.. कारण हे गीत आपल्या राजांचे, खऱ्या सिंहाचे आहे, त्यांच्या शौर्याचे आहे..!!
।।झुकल्या-वाकल्या गर्विष्ठ माना, या शिवमंदिरी ।।
अप्रतिम व सुंदर निर्मिती प्रसाद सर..👌👌👌👍👍👍
(पुणे)
मला तर शिवकाळ आठवतो हे गाणं ऐकल्यावर...कसा धन्य असेल न तो शिवकाळ...त्या काळात जायला नक्की आवडेल....माझे देव जर भेटले तर आयुष्याचे नक्की सोनं होईल....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Kharay!
Kharay bhau jay shivray
जय शिवराय
This needs to be archived. Imagine after 200 years someone is watching this and getting goosebumps.
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय
भारत माता की जय
हिंदू धर्म की जय 🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩❤️
🚩🚩🚩
@Incognito Man हर हर महादेव 🚩🙏
हर हर महादेव 🙏
जय शिवराय हर हर महादेव 🚩🚩🚩
23 तारखेला आमच्या ईथे तिथिनुसार शिवराज्यभिषेक सोहळा झाला रायगडा सारखा शिवराज्यभिषेक सोहळा झाला आम्ही फक्त हेच गाणं लावत होतो
जय श्रीराम जय शिवराय 🙏🏻⛳
हुजूर मरहट्टे आगये.......
मुघलों की सांस रुकाने वाले 3 लब्झ
Mughlo ki patloon geli karne wale teen shabd😂
Marhatte peksha jaast bargi kiva ganim ha shabd jaast vapraichi
Abhijeet Pawar Bargi ha shabd nantar chya kalat vaprayche jevha Raghujiraje Bhosale yanni Bengal var akraman kele
Bhai Rajput Maratha and sikh are always been protector on this sanatan hindu land
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
जिथे नमावे मस्तक माझे तिथे असावे तुझे चरण अखंड रयतेच्या देवा आलो तुला शरण ❤️🙏🙏
प्रत्येक वेळा हे गाणं ऐकताना ऊर अभिमानाने भरुन येतो आणि शेवटी डोळ्यांत पाणी!
मला पन
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
Khar ahe ❤️❤️❤️
Chattrapati Shivaji Maharaj is a God like figure for all Hindus, feel proud to belong to a country which gave birth to Legends like our Shivaji Raje and Sambhu Raje♥️♥️♥️🇮🇳🚩🚩🚩
Not only all Hindu but also all community people like Chatrapati maharaj..... jagdamb 🙏🙏
सूर्यप्रकाश पण राज्यांसमोर फिका पडेल असे होते छत्रपती शिवाजी महाराज🔥🚩🚩
देव, देश, धर्म, पंथ,अभिमान,स्वाभिमान,
प्रेरणा,श्वास,भक्ती,शक्ती सर्वकाही केवळ आणि केवळ... शिवराय....🙏
I'm from Kerala.I love Chatrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏🌼🌸🌼
Power of Shivaji Maharaj which can felt by every hindu beyond language barriers.
Chatrapti Shivaji Maharaj ki Jai🚩
अप्रतिम आहे या गाण्याच्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते की छत्रपति शिवाजी महाराज आमचे राष्ट्रीय मुळ पुरूष आणी कुलपती आहेत आज जो महान गौरवशाली इतिहास आम्हाला प्राप्त झाला आमच्या महाराजांच्या मुळे 🙏🙏🙏🙏🙏💐🚩🚩🚩🚩
🙇🌍33कोटी मानव रुपी देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🚩🧡 जय महाराष्ट्र 🙏
"राजा अमुचा राजा बसला तख्त मराठी वरी" 🙏🙏 "प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतांस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय !!"
हे गाणं ऐकून आंगावर शहारा येतो .
Aaj aamucha aahe
🚩दररोज एकदा तरी घरातील सर्व मंडळी हे आपल्या राजांचं गीत ऐकल्याशिवाय राहत नाही....👌खुपच छान वाटतं...राजांना मानाचा मुजरा 🚩🙏
Every movie made by Marathi film industry on Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Shambhaji Maharaj and other great Maratha warriors must be compulsorily dubbed in Hindi, English and Spanish so that wholeworld may be know their greatness.
कालच पुण्यात एका लहान मुलांच्या शाळेच्या स्नेसंमेलना मध्ये या सुंदर गण्यवरती त्यांनी केलेले अप्रतिम सादरीकरण पाहिले आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आले. खूप सुंदर अंगावर काटा आणणारे दृश्य . जय शिवराय जय शंभुराजे.
अतिशय छान, एक विशिष्ट प्रकारची energy शरीरातून वाहत असल्याचा प्रत्यय आला... जय शिवराय, awaking of strength
Ho khry... Sglya devanmdhe sresht ahet shivray.. Devancha dev ahet shivray.. Jyancha fkt namsmrnane sgli dukh sglya vedna gayb hotat.. Nvyane urja mile jom yeto.. Nvchaitnya milte... Asha ya Aplya rajana trivar mujra
आपल्या महाराष्ट्र मधील सर्व जाती धर्म ला एकत्र घेऊन तुम्ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराज्यांसाठी सर्वांची असलेली माया ममतेची तळमळ तुम्ही या गीता मधून खूप सुंदर सादरीकरण केले आहेत त्या साठी प्रासाद ओक दादा तुमचे मनापासून धन्यवाद आणि हो असा गीत अजूनपर्यंत या मराठी फ्लिम मध्ये कधी आलं न्हवते
जय जिजाऊ जय शिवराय
बादशाही पडे पायाशी जी जी... छाताडावर नाचे शिवशाही रं जी जी 🚩🚩🚩
आमच्या रक्तात, श्वासात, नसानसात महाराज आहेत.
त्रिवार मुजरा राजे 🙏
I am from Uttar pradesh
But this song is jusss 🔥
Loved the culture of Maharashtra
And.....
Jai Shivray ✨
Jai Shambhuraje 🚩
Jai shree ram🚩
Jai shree mahaakaal🔱
खरच गीत ऐकताना डोळ्या समोर महाराज दिसू लागले आणि आपणच डोळ्यातून अश्रू वाहू लागले🚩🚩😭😭देवा परत ये.
Same here
जय महाकाल
जय शिवा जी महाराज
Khara ahe tai
Vacancy in CBI, IB, INCOME TAX, NARCOTICS & other dept.😊
ua-cam.com/video/K1D8xTfnSmc/v-deo.html
Ohhho don't know marathi but was waiting to see the face of Chhatrapati Shivaji Maharaj from beginning to end.
he is prasad oak himself
No need to see just feel ...Maharaj in our heart ⛳😃
English subtitles are available.
Listening to this at 12:07 AM
Goosebumps ✨✨🔥
Feeling blessed to be born and bought in the land of my king Chh. Shivaji Maharaj 🙏🏻❤️ Chh. Shivaji maharaj ki jay 🙏🏻
😘😘😘❤️💪🚩
gav konta dada
@@nkpatil1087 vadil latur che pn rahayla punyat ahe dada
@@Induscivilization-vr7ns ☺️🙌🏻🙏🏻
@@nkpatil1087 我有🌃
शिवछत्रपती महाराज..................... गडपती............... गजपती......................अश्वपती......................भूपती..................... प्रजापती................................. सुवर्णरत्नश्रीपती... ..............अष्टवधानजागृत.................................. अष्टप्रधानवेष्टित................................. न्यायालंकारमंडित............................... शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत..................... राजनितिधुरंधर........................... प्रौढप्रतापपुरंदर..................... क्षत्रियकुलावतंस... .....................सिंहासनाधिश्वर.................... महाराजाधिराज.................................. राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤