वाचनाचे ‘व्यसन’ | Avinash Dharmadhikari sir (IAS) | Habit of Reading | Chanakya Mandal Pariwar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 180

  • @targetrbi
    @targetrbi 3 місяці тому +101

    सर माझ्याकडे 5000 पेक्षा जास्त पुस्तके आहेत. हे खरोखर एक व्यसन आहे. लोक दर महिन्याला SIP करतात, मी दरमहा 10000-12000 रुपयांची पुस्तके खरेदी करतो.

    • @AIArise
      @AIArise 3 місяці тому +6

      जगातील सर्वोत्तम संपत्ती तुमच्याकडे आहे❤

    • @clodhopper-dodo
      @clodhopper-dodo 3 місяці тому +3

      There was a brahmin running on the street who claimed to Buddha that he has all the knowledge of the world. Buddha asked him, "do you know knowledge about the self?"
      He had never heard this kind of knowledge.
      Beware of this disease of stuffing your brain with the so called information and superficial fleeting knowledge.
      Watch your fleeting thoughts. You will know knowledge prevents self understanding. It is the biggest hurdle in understanding yourself.

    • @kiranwagh8655
      @kiranwagh8655 3 місяці тому

      ❤❤

    • @akshayb3440
      @akshayb3440 3 місяці тому +1

      खरी गुंतवणूक❤

    • @navingondhale5740
      @navingondhale5740 3 місяці тому

      यामुळे आपणास काय मिळतं आहे

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 2 місяці тому +23

    Sir मी नांगर हकणारा शेतकरी माझे कडे कमीत कमी इंगर्जी साहित्य चे 5000पुस्तक आहे आणि Chaucer पासून Ts Eliot आणि dr बाबासाहेबांची English ग्रंथ आहेत तसेच Betrand Russel ची पण पुस्तक मला सुधा पुस्तकाच्या दुकानात जातो आणि एखाद तरी पुस्तक घेतो आज काल Orvel च Animal Farm वाचलं आणि 1984 सुधा वाचलं

  • @shubhangiraajput5952
    @shubhangiraajput5952 3 місяці тому +73

    I am proud to share that I have nearly 250 books. My daughter who is 13.5 years but she reads almost 1 book a week.

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 7 днів тому

    Sir आपण खूप महान आ हात ऐक विनंती आहे मला वाचनाची. आवड आहे जास्ती करून मराठीची आपण.काही पुस्तकं वाचनासाठी recomend Keli. तर.खूप आनंद होईल माझे वय 80आहे त्यामुळे मी शहरात बाजारात जाऊन पुस्तके खरेदी करू शकत नाही घरातील पुस्तके नेहमी वाचतो बहुतेक मराठी पुस्तके आहेत आपण.काही पुस्तके वलेखक सुचवली तर मला खूप आनंद होईल आपले व्हिडिओ मला खूप आवडतात धन्यवाद

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 3 місяці тому +209

    पुण्यातली ऐक library बंद करण्याची त्या मालकावर (प्रसाद कुलकर्णी ). वेळ आली , आणि मोठ मन दाखवून त्यांनी पुस्तक अगदी कमी पैशात वाटली , मी तर मुंबईत राहतो आणि परीक्षा तोंडावर आल्या असल्या कारणाने येऊ शकत नाही पण पुणे करांवर ऐका अर्थाने मी जळतोय , की तिथल्या तिथे ते पुस्तके घेऊ शकतात , आणि मी न्यूज वर फक्त लोकांना पुस्तकं घेऊन जाताना बघतोय . आणि पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या ठिकाणी library बंद करायची वेळ येते याच वाईट पण वाटत . 🇮🇳

    • @abhijeetswami1270
      @abhijeetswami1270 3 місяці тому +5

      Pls details द्याल का... मला पण काही पुस्तकं घ्यायची आहेत

    • @amitgharat9338
      @amitgharat9338 3 місяці тому +1

      मुंबई मध्ये पण पुस्तकं भेटतात खूप ठिकाणी, ..... ❤

    • @india3572
      @india3572 3 місяці тому +2

      ​@@abhijeetswami1270Kothrud dahanukar colony

    • @abhijeetswami1270
      @abhijeetswami1270 3 місяці тому

      @@india3572 thanks

    • @विशालपवार-ण4ठ
      @विशालपवार-ण4ठ 3 місяці тому +2

      Now all books are online available.....free

  • @anjalimore9026
    @anjalimore9026 3 місяці тому +78

    सर तुमच्यासारखे वाचन अशक्य
    पण तुम्हाला ऐकण हीच खूप मोठी पर्वणी आहे आमच्यासाठी

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 22 дні тому +2

    Read to Lead.❤

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 3 місяці тому +24

    अप्रतिम भाषण ,ज्यांना पुस्तके आवडतात ,ते एका ममत्वाने पुस्तकाकडे बघता ती माणसे मला श्रीमंत मनाची प्रेमळ माणसे भासतात

  • @surajmane4390
    @surajmane4390 12 днів тому

    Sir I am Army man, in my critical situation your voice every time give me courage.

  • @yashwanttompe5478
    @yashwanttompe5478 24 дні тому

    Worlds biggest and modern library on behalf of ambedkar is great thought sir

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj 3 місяці тому +40

    उगाचंच माणसं प्रतिभासंपन्न होत नाहीत त्यामागे त्यांची नक्कीच एक आगळी-वेगळी तपश्चर्या असते ती अशीच. ☝🏻🚩 आमचं दुर्दैव्य की अशी महामानव आम्ही पुस्तकातूनच वाचू /जाणू शकलो परंतु जर आज अशी संपन्नता पहावयाची झालीच तर ती तुमच्यासारख्या बहुअंगी विचारधारेतूनच प्रकट होऊ शकतात किंबहूना जाणू शकतो. यात मी आपली तुलना कोणाशी करण्याचा अजिबात मानस नाहीये. ऐवढंच मागणे की हेची दान देगा देवा. 🙏🏻

    • @rutujasawant1448
      @rutujasawant1448 3 місяці тому

      Kharch...me 5 th std pasun vachayla survat keli hoti ani graduation chya last yr la me swta pustak lihl ...harvleli apulki lalit lekh sahity 2022

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 3 місяці тому +18

    वाचन तर आम्हीही थोडं थोडं करतो पण आपण एवढी पुस्तकं वाचता आणि अगदी detail मध्ये प्रत्येक घटना तारीख लक्षात ठेवता हे अतुलनीय आहे

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 3 місяці тому +48

    मी ही पुस्तकाच्या बाबत बेवड्या आहे.
    पुण्यात आलो की बुक गंगा, डेक्कन, अक्षरधारा, रसिक, राजहंस पुस्तक पेठ, कोथरूड आणि कोल्हापूर येथील ST स्टॅंड जवळील अभिषेक बुक प्रदर्शन आणि ग्रंथ.
    आणि मुंबई, ठाणे असेल तर मॅजेस्टिक ठरलेलेच.
    खूप प्रगल्भ होता येत विविध विषयावरील पुस्तके वाचल्याने.

    • @Asuran500
      @Asuran500 3 місяці тому +2

      तुम्ही वाचल्या पैकी सर्वात उत्कृष्ट पुस्तक कोणते आहे?

    • @abhinavrade6232
      @abhinavrade6232 3 місяці тому

      Same mi pn ya sarv stores na bhet det asto😊
      Abhishek book depo Sangli madhe pn ahe

    • @krishnabade2530
      @krishnabade2530 3 місяці тому

      छान

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 3 місяці тому +4

      पुस्तकांच्या बाबतिक काय वाचावं हे जितकं महत्वाचं असतं तितकं च काय वाचू नये हे देखील महत्वाचं अस्त. त्यामुळे पुस्तकांप्रती बेवड्या (obsessed) बनण्या पेक्षा तार्किक ( rational ) बना.

    • @Asuran500
      @Asuran500 3 місяці тому

      @@vikrantdhanavade8005 tumhi konte pustaka vachta

  • @DenJohnson-ff3xd
    @DenJohnson-ff3xd 2 місяці тому +1

    महोदय मी इयत्ता 11वी मध्ये शिकणारा एक महाविद्यालयीन विद्यार्थी पण तुमची वाणी ऐकण्यात मला खूप म्हणजे खूप आवड आहे!

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 3 місяці тому +34

    एक काळ होता, पैसे नव्हते पण पुस्तके खरेदी करायची - वाचायची हौस होती. आज पैसे आहेत पण पुस्तके खरेदी केली नाहीत आणि भेट म्हणून मिळालेली पुस्तकं पण वाचली नाहीत.

  • @MaliA-k4p
    @MaliA-k4p Місяць тому

    वाचाल तर वाचाल, वाचनाने आचार विचार संस्कार ध्येय चारित्र्य संपन्न समृद्ध होत, मलाही पुस्तकं वाचण्याचे वेड आहेः माझ स्वप्न आहेः की स्वतःची वाचनालय आणि व्यायाम शाळा प्रकल्प असावे , काम चालू आहे पाहूया ईश्वर किती यश देतो

  • @amolpadale9862
    @amolpadale9862 3 місяці тому +25

    सरांना ऐकणे हेच मुळात पुस्तक वाचण्या सारखे आहे.

  • @shriramshinde1445
    @shriramshinde1445 3 місяці тому +15

    Listening to Dharmadhikari Sir is a great thing.

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 3 місяці тому +12

    मला पण हे व्यसन लागला होतं जेव्हा स्पर्धा परीक्षा तयारी करत होतो... चांगला व्यसन आहे इतर गोष्टीपेखशा

  • @dhaneshvibhute203
    @dhaneshvibhute203 3 місяці тому +8

    Loved the clarity in his voice and Deep knowledge.
    Pardon me sir I am not Eligible to correct such an intellectual like you.
    But, the name of the Thesis written by Dr. B R Ambedkar in Colombia University is "The Problem of Rupee."
    Thank You Sir...🙏

  • @nileshgopatwar679
    @nileshgopatwar679 3 місяці тому +12

    तुमचे वेगवेगळ्या विषयावरील व्याख्याने ऐकणे म्हणजे आमच्यासाठी खरी पर्वणीच...

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 3 місяці тому +4

    पुस्तक वाचून उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व घडत.

  • @the_achievers_
    @the_achievers_ 3 місяці тому +10

    सर तुमचे lecture नेहमी ऐकतो मी.. पण मला आपल्या acedamy मध्ये ऍडमिशन घेता आल नाही.. पण आपल मार्गदर्शन नेहमीच मिळते ❤

  • @sumedhsuryawanshi8674
    @sumedhsuryawanshi8674 2 місяці тому +1

    Thank you 🙏😊 sir

  • @Literary_Discovery
    @Literary_Discovery 3 місяці тому +3

    Listening to dear Dharmadhikari Sir is also an enlightening and delightful experience.

  • @ABC-PQR-XYZ
    @ABC-PQR-XYZ 3 місяці тому +13

    सर,तुमचे आवडते पुस्तके यावर एक मालिका करा.

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 3 місяці тому +17

    वाचाल तर वाचाल

  • @Rockhard86
    @Rockhard86 3 місяці тому

    तुम्ही एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहात 🙏

  • @please.chriss
    @please.chriss 3 місяці тому

    वाचन हे माणसा साठी खूप गरजेचं आहे ❤

  • @anilkul8084
    @anilkul8084 3 місяці тому

    सांगलीत राहणारा व शिकणारा मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षानंतर फर्ग्युसन रोड वरील ब्रिटिश लायब्ररीत मेंबरशिप मागायला गेलो
    तिथे त्यावेळी वसंत जोशी ग्रंथपाल होते पुण्याबाहेरील व्यक्तीला सभासद होता येणार नाही असे सांगितले परंतु मी खूपच मागे लागेल ब्रिटिश लायब्ररी पुण्याचे सभासदत्व मिळाली... त्या वाचनालयाचा आनंद घेता आला

  • @aayushtelgote
    @aayushtelgote 3 місяці тому +6

    Chankya mandalla jitka thank you mhnu titka kami aahe …siranche evdhe sundar live session aikaila miltat ..kharach amhi nashibwan aahot my humble pranam to Avinash Sir 🤍🙏

  • @ashokmali3504
    @ashokmali3504 3 місяці тому

    Hon sir, You are a lively library for us.Salute you sir 🙏🙏

  • @ayucareayurvedavaidya
    @ayucareayurvedavaidya 3 місяці тому +1

    पुस्तकं वाचायचा नाद लहान पण पासून. आजही वाचन सुरु च. वाचन हे आमचं व्यसन.

  • @prashantsalvi9762
    @prashantsalvi9762 2 місяці тому +1

    आपला भारत देश हा केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचा सविधनामुळे सुरक्षित आहे ईथे स्त्रियांना ही मानसन्मान आहे शेवटी वाचलं तर वाचाल हे बाबसाहेब यांचा विचार आहे

  • @please.chriss
    @please.chriss 3 місяці тому

    पुस्तक हे एक मात्र मित्र आहे, गुलजार सहाब यानी पण हेच सांगितल आहे 🤍

  • @Anand11362
    @Anand11362 3 місяці тому +6

    I can listen to this man for hours.

  • @DhartiBachaoNirmik
    @DhartiBachaoNirmik Місяць тому

    Sir is the great

  • @indumatipatre2710
    @indumatipatre2710 3 місяці тому +3

    भाग्यवान आहात सर

  • @seekertruth72
    @seekertruth72 3 місяці тому

    what ever I am today is due to good books and good people I met in life
    sir take one book per week and review it which you liked.

  • @kalyani_7
    @kalyani_7 3 місяці тому

    A library would be best memorial for Ambedkar sir, which can highlight his life better than ever to the world

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 3 місяці тому +1

    सर, खूप खूप अभिनंदन, आपले विचार एकुण समाधान वाटले. शुभेच्छा सह. 🙏🌹

  • @keshavdesh5581
    @keshavdesh5581 3 місяці тому +2

    Very Nice Sir, I am not great like you, but felt that some like me is there( Vachan Bevada ) !!! Thanks Keshav Deshmukh

  • @sachinnalawade3202
    @sachinnalawade3202 Місяць тому

    सर मला पण खूप नाद व्यसन आहे पुस्तकांचे

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 3 місяці тому

    सर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवरील आपले अभ्यासपूर्ण विवेचन ऐकणं, ही एक मोठी पर्वणीच असते.

  • @thegreatmaratha4933
    @thegreatmaratha4933 3 місяці тому

    नशीब आमचं तुमच्यासारखे प्रतिभावंत गुरू ऐकायला मिळतात...मराठी असल्याचा अभिमान वाटतो यामुळं.सर...

  • @pankajbhandare7472
    @pankajbhandare7472 3 місяці тому

    छान सर great

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 3 місяці тому +15

    सर
    डोंबिवली मध्ये पै यांच्या फ्रेण्ड्स ग्रंथालयाला भेट द्या. खूप पुस्तक प्रिय माणूस आहे. जवळ जवळ 8 लाख पुस्तके त्यांच्या ग्रंथालयात आहेत. ग्रंथालयाची website पण आहे. सर जरूर भेट द्या. डोंबिवलीतील एकमेव प्रायव्हेट ग्रंथालय आहे जे गेली 30 वर्षाहून जास्त काळ चालू आहे.

    • @hrk3212
      @hrk3212 3 місяці тому +1

      Website cha address dyal ka please?

    • @cbhujbal8994
      @cbhujbal8994 3 місяці тому

      Pl

  • @system10109
    @system10109 3 місяці тому +2

    Book summary gya sir please, important books chi

  • @pschavan5985
    @pschavan5985 3 місяці тому +1

    All time love ❤❤❤ धर्माधिकारी सर

  • @dnyaneshwarkhodake7215
    @dnyaneshwarkhodake7215 2 місяці тому

    छान! सर

  • @jaimangaljamdhade
    @jaimangaljamdhade 3 місяці тому

    आपल्या सारख्या महान विचारवंत ला नमन

  • @ganeshmahajan4381
    @ganeshmahajan4381 3 місяці тому

    धन्यवाद सर... आपल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल आम्ही सदैव आपल्या ऋणी आहोत

  • @VitthalGavade-m4v
    @VitthalGavade-m4v 3 місяці тому +3

    माझे शब्द जसेच्या तसे तुम्ही वापरला असं वाटतंय सर

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi1682 3 місяці тому +7

    जर "Reading is next to breathing" असेल तर ते व्यसन असूच शकत नाही.

  • @Prajyot90
    @Prajyot90 3 місяці тому +8

    हिंदू महासभा आणि संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग कोणत्या पुस्तकात वाचनात आला असेल तर सांगा

    • @goodhuman6936
      @goodhuman6936 3 місяці тому +1

      👍

    • @goodhuman6936
      @goodhuman6936 3 місяці тому +1

      👍👍

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 Місяць тому +1

      Tyancha sahbhag nhavta

    • @WMihir22
      @WMihir22 Місяць тому

      संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग याच नावाचे एक पुस्तक मागच्या वर्षी वाचनात आले होते... If I am not wrong भारतीय विचार साधना प्रकाशन चे होते ते.. कृपया एकदा पहावे....

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 Місяць тому

      @@WMihir22 पुस्तके तर गोडसे च गौरविकरण करणारी देखील आहेत त्याने इतिहास बदलत नसतो

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 3 місяці тому

    सर अभिनंदन तप त

  • @mahadeosahejrao7841
    @mahadeosahejrao7841 3 місяці тому

    अप्रतिम सर

  • @nehakasar8554
    @nehakasar8554 3 місяці тому

    Sirancha ek ek shbd mhtvacha asto👍

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 3 місяці тому

    very wonderful video.

  • @Struggleer
    @Struggleer 3 місяці тому

    सर खूप वाचन करतात सर पुणे ते मुंबई sion...sir गाडी मधे बसले की बुक read karto sangyache tevha पासून मी पण खूप पुस्तके वाचली...sion chanakya परिवार सर जेव्हा येत होते तेव्हा ते labrary मधे येत असत...

  • @pokalei1234
    @pokalei1234 3 місяці тому +1

    Great

  • @vikaswaghmare4625
    @vikaswaghmare4625 3 місяці тому

    ❤great sir

  • @PiyushShobhaneIT
    @PiyushShobhaneIT 3 місяці тому +4

    नामस्मरणाचे व्यसन सर्वोत्तम आहे पण ते लागण महाकठीण आहे.
    जय श्री राम

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 2 місяці тому

      एकच् एक नाम स्मरण चा फायदा काहीच् नाही...

  • @dnyaneshwardake5507
    @dnyaneshwardake5507 3 місяці тому

    अप्रतिम बुद्धीचा आविष्कार

  • @ajaykulk1
    @ajaykulk1 3 місяці тому

    great sir and congrats for Passion of reading

  • @vandankarekar4521
    @vandankarekar4521 3 місяці тому

    🙏 मला पण वाचायची सवय लहानपणापासून आहे मी खूप पुस्तक वाचते

  • @yogeshthakare1492
    @yogeshthakare1492 3 місяці тому

    वाचन ....वाचवत मला

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 3 місяці тому

    ग्रेट सर

  • @organic714
    @organic714 3 місяці тому

    Sir❤

  • @SS-ks2bv
    @SS-ks2bv 3 місяці тому +3

    नमस्कार गुरुवर्य

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 3 місяці тому

    thank You So Much ❤ insprational❤

  • @webilogIndia
    @webilogIndia 3 місяці тому +1

    Nice.

  • @KaushikDatye
    @KaushikDatye 3 місяці тому

    नेहमीच प्रेरणादायी 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 3 місяці тому

    🙏🙏💐💐Great!!😍

  • @yogeshjoshi1998
    @yogeshjoshi1998 3 місяці тому

    Great 👍

  • @vijaypatilsataramaharashtr3417
    @vijaypatilsataramaharashtr3417 3 місяці тому

    Very nice

  • @Asuran500
    @Asuran500 3 місяці тому +17

    वाचणे चांगले आहे पण काय वाचावे ते माहित पाहिजे

    • @sanjayyevtikar7827
      @sanjayyevtikar7827 3 місяці тому

      वाचू लाल की आपोआप कळते

    • @Asuran500
      @Asuran500 3 місяці тому

      @@sanjayyevtikar7827 2,4 changle pustak sanga

    • @AIArise
      @AIArise 3 місяці тому +2

      ​@@Asuran500रॉबिन शर्मा, rich dad poor dad, The power of your subconscious mind

    • @Asuran500
      @Asuran500 3 місяці тому

      @@AIArise thanks

  • @amolingle2373
    @amolingle2373 3 місяці тому

    ईश्वरी कृपा बदलता येते का कारण भारतीय इतिहासामध्ये खूप काही ईश्वरी कृपेने चालू होत.

  • @ChandrakantAnkalikar
    @ChandrakantAnkalikar 3 місяці тому

    Great sir I praud you

  • @anupamm3354
    @anupamm3354 3 місяці тому

    Can any1 give more such book store names in pune and Mumbai?

  • @sudhirshinde8580
    @sudhirshinde8580 3 місяці тому

    20 वर्षे झाली सरांच लेक्चर ऐकतोय...जाहीर व्याख्यान पासून ते यूथट्यूब कायम हृदयस्पर्शी.

  • @mrs.yogitadeshbhratar4257
    @mrs.yogitadeshbhratar4257 3 місяці тому

    V nice sir 🎉🎉

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 3 місяці тому

    आम्हाला तर वाटायचं इराण मधे अगोदरपासूनच अशी बंधनं आहेत स्त्रीयांवर..😮😢 पण धन्यवाद 🙏🏻🙏🏼 नवीन महिती दिल्याबद्दल sir

  • @pramodgaikwad7741
    @pramodgaikwad7741 3 місяці тому +1

    Dr ambedkar had this habit extremely

  • @sanjayrodge9858
    @sanjayrodge9858 3 місяці тому +1

    Can you name book shops in Pune where English books are available?

  • @priyamore7566
    @priyamore7566 Місяць тому

    Sir mala upsc 2026 sathi psir optional ch course ghyachya aahe .mi tyba la aahe maz political science and history he vishay aahe .

  • @Rohan_K4_E
    @Rohan_K4_E 3 місяці тому

    great good bless you sir,

  • @abhishekgadgil1146
    @abhishekgadgil1146 3 місяці тому

    मलाही सांगायला आनंद वाटतो की माझं स्वतःचं 321 पुस्तकांचं collection आहे घरात. आजही एखादं पुस्तकांचं दुकान किंवा ग्रंथालय बंद होत असल्याची बातमी जेव्हा ऐकतो, तेव्हा फार वाईट वाटतं.

  • @sharvaay9999
    @sharvaay9999 3 місяці тому +1

    Great….! “गोवा मला दिसलेला” आपण वाचले आहे का?

  • @SakharamGawankar
    @SakharamGawankar 3 місяці тому

    "Questions of rupee"or "problem of rupee?" Please clarify.

  • @days7948
    @days7948 3 місяці тому

    वाचन कितीही असो पण तुमचे विचार बदलू शकत नाही

  • @umeshgandhi6925
    @umeshgandhi6925 3 місяці тому +2

    “वाचाल तर वाचाल”
    Unfortunately I do not have shofer driven car and spending lot of time driving in traffic.
    Any recommendations of audio site which can provide audio book of my choice .
    Thanks

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 місяці тому

    Nice

  • @GeetaJadhav-od5gy
    @GeetaJadhav-od5gy 3 місяці тому

    नमस्कार गुरूजी

  • @vishalpatil9662
    @vishalpatil9662 3 місяці тому

    🌟👌🏻🙏🏻🙏🏻

  • @akshayzende4220
    @akshayzende4220 3 місяці тому +4

    सर तुमची काही निवडक पुस्तके किंवा वेगवेगळ्या पुस्तकांच्या माहितीची सिरीज चालू करु शकता का

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 3 місяці тому

    👍मस्तच

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 3 місяці тому

    ❤❤

  • @abhiadi3944
    @abhiadi3944 2 місяці тому +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकरना इतका पुस्तकप्रेमी कुणी नसेल

  • @OVIRA_
    @OVIRA_ 3 місяці тому

    नमस्कार सर