असे तयार करा दशपर्णी अर्क

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ‪@KVKAurangabad1‬
    कृषि विज्ञान केंद्र,पैठण रोड, औरंगाबाद द्वारे मे-२०२२ मध्ये शेतकरी, विद्यार्थीसाठी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती संदर्भात चार दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी बांधवांनीच सर्व सहभागींना दशपर्णी अर्क कसे तयार करायचे याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली.
    इतर महत्वपूर्ण व्हिडीओ
    जीवामृत तयार करण्याची पद्धत
    • जीवामृत तयार करण्याची ...
    #दशपर्णी #दशपर्णीअर्क #dashparni
    #darshparniark
    #organic #सेंद्रिय #सेंद्रियशेती #organicfarming

КОМЕНТАРІ • 7

  • @ganeshpatil7111
    @ganeshpatil7111 Рік тому +5

    सर माझ्या इथे बनवले आहे 20 दिवस झाले आहेत पण त्यात बारीक बारीक जंतू सारखे दिसत आहे, आळ्या सारखं आहेत.. या बद्दल सांगा

  • @vishalsatav5384
    @vishalsatav5384 2 роки тому +1

    आज फवारणी केल्या नंतर दुसरी फवारणी केव्हा करायची

  • @manojchaudhari1385
    @manojchaudhari1385 Рік тому

    सर माझा कडे कडूनिंब, रुई, करंज, बेसर्मी,सीताफळ, पपई ,जास्वंदी, गुळवेल ,जांब, अडुळसा ह्या झाडांची पाने आहेत हि चालतील का

  • @ompatilvlogs1267
    @ompatilvlogs1267 Рік тому

    सर माझ दशपर्णी अक तयार आहे सोयाबीन ला वापरू शकतो का

  • @govindbhuse1567
    @govindbhuse1567 2 роки тому

    कोणत्या रोगांवर काम करते. आणि तयार केले नंतर किती दिवस वापरता येते.

    • @KVKAurangabad1
      @KVKAurangabad1  2 роки тому +1

      दशपर्णी अर्क वापरण्याचे फायदे:-
      दशपर्णी अर्क फवारणीमुळे लहान अळ्या,रसशोषक कीड,कीडींची अंडी अवस्थेचे निर्मूलन होते.
      उग्र वासामुळे किडी पिकामध्ये अंडी देण्यापासून परावृत्त होतात.
      सर्व पिकावर हा अर्क प्रभावी असल्याने रासायनिक कीटकनाशकांवर वेगळा खर्च करावा लागत नाही.
      जरी आवश्यकता भासल्यास त्याचे प्रमाण खुप कमी असेल.
      रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाल्याने पिकावर किटनाशकांचे अंश राहत नाहीत.
      मित्रकिडीचे संवर्धन होऊन नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होण्यास वाव मिळतो.

  • @nikhilgavhane4593
    @nikhilgavhane4593 Рік тому

    बेशरम.ही.वनस्पती. व्यसथीत.दाखवा.कारण.मी.हे.नाव.पहिलांदाच.ऐकले.आहे