गिरगाई पालन | वडज गावातील मल्हारी दादांकडून मोलाची माहिती | जुन्नर | पुणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 162

  • @dhirajdhoble5556
    @dhirajdhoble5556 3 роки тому +8

    👌🥰 खूप छान व्हिडिओ झाला आहे. ताई माझी मोठी बहीण म्हणून मला तुझा अभिमान आहे.आणि आपल्या ढोबळे घराण्याचं नाव मोठं करतीये आणि तरुणांना व्यवसायाची संधी तू उपलब्ध करून देतियेस.🥰👌
    सलाम तुझ्या कार्याला काव्या ताई ✨🥰 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +2

      भाऊराया..!!😍🙏♥️⛳

    • @siddheshwarpradnesh853
      @siddheshwarpradnesh853 3 роки тому +2

      छान व्हिडिओ बनवतेस ताई
      तुझ्या कार्याला सलाम ताई

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      मनापासून आभारी❤️😍🙏

    • @pankajwagh805
      @pankajwagh805 3 роки тому +1

      मला एक कालवड मीळल कीमत कीती

    • @shivkumarghurghure9006
      @shivkumarghurghure9006 Рік тому

      मला पण दाहा कालवड पाहिजे मिळेल का ?

  • @navalpatil9191
    @navalpatil9191 2 роки тому +4

    1 no माहिती दिली दोघे पण मुलाखत घेणारे आणि देणारे खूप मस्त माहिती दिली पण दादा माझी 1 विनंती आहे की दादा तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहता तर 1 महाराष्ट्रात तील देशी व्यंश पालन करा plz plz आणि दीदी तुम्हला पण 1 छोटी विनंती की तुम्ही गीर च वगैरे प्रचार प्रसार करा पण जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातीळ देशी गाईंचा सुद्धा जास्त प्रसार करा plz plz

  • @manoj7alkar
    @manoj7alkar 3 роки тому +3

    या दादाची 50 लाख रुपये गुंतवणूक आहे हे स्वतः व्यापारी असल्याने शक्य झाले आहे मात्र कोणत्याही सामान्य शेतकऱ्याला एवढी गुंतवणूक शक्य होत नाही

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      आता 50 लाख रुपये गुंतवणूक आहे..पण सुरुवात ही शुन्यापासूनच होती..या व्यवसायातून प्रगती जशी होत गेली तशी गुंतवणूक वाढवणे गरजेचं आहे..!!!!🙏✌️

  • @pankajmetange8601
    @pankajmetange8601 Місяць тому

    खूप छान माहिती दिली दादा खूप धन्यवाद ताई तुम्ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली धन्यवाद ताई जय श्री कृष्ण

  • @shivajikale4376
    @shivajikale4376 3 роки тому +5

    अभिमान वाटतो भाऊ तुझा आम्हाला
    या क्षेत्रात खूप उंच भरारी मारो हीच आमची सर्वांचीच खूप खूप शुभेच्छा

  • @pramodkale4472
    @pramodkale4472 2 роки тому

    चव्हाण साहेब नमस्कार.
    मी कोकण चिपळूण येथील खेड्यात राहतो. मला गिर जातीची एक गाय घेण्याची इच्छा आहे, आपण मला माहिती व एक गाय देऊ शकाल का? आपला मो. नंबर मिळेल का?
    माझी इच्छा आहे. धन्यवाद.

  • @निवेदकशुभमखंडूदातखिळे

    ||आयुष्यात || कष्ट हेच भांडवल आहे ||

  • @mukundakharade8425
    @mukundakharade8425 3 роки тому +5

    आजच्या युगात देशी गाय व सेंद्रिय शेती ही खरी काळाची गरज आहे.

  • @deepakpatil1626
    @deepakpatil1626 3 роки тому +3

    2 कालवडी मिळतील का

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      हो विचारून सांगते

  • @निवेदकशुभमखंडूदातखिळे

    दादा एकदम छान 👌 माहिती , दिली आहे एकदम मस्त, सर्व शेतकरी बांधव नक्की आदर्श घेतील !!!

  • @manojdatkhile4166
    @manojdatkhile4166 3 роки тому +4

    kupach chan vishay nivdlas. Sadhya kalachi garaj ahe videshi sodun swadeshi gai che palan kele pahije. Hyache fayde lokan paryant pohchvlya baddal tujhe khup khup abhar 👍

  • @rahulkonde5839
    @rahulkonde5839 3 роки тому +3

    खूप छान आपल्या कड पण आहे गीर गाय 3 आहेत आताशिक सुरवात आहे

  • @vinayakgholap5093
    @vinayakgholap5093 3 роки тому +4

    खूप छान आमचे मित्र मल्हार दादा चव्हाण प्रसिद्ध गाडा मालक 💓

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      😍🐎गाडा_मालक🐎😍

  • @चेतनआगरी
    @चेतनआगरी 3 роки тому +2

    मल्हारी दादा खूप छान माहिती दिली . अगदी खरे पणाने बोललात . खूप बरं वाटलं👍🙏. खूप छान vlogs ताई 🙏.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      दादाने मनमोकळंपणाने माहिती दिली..खूप कमी लोक आहेत सध्या अशी..!!😍♥️

    • @चेतनआगरी
      @चेतनआगरी 3 роки тому

      @@KavyaaasVlog अगदी खरं 👍👍🙏❤️.

  • @sandy86543
    @sandy86543 3 роки тому +3

    Mumbai la milk पोचवता कसे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      Description मध्ये नंबर दिलाय..तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता..!!😇🙏

  • @sunilsudrik1797
    @sunilsudrik1797 3 роки тому +4

    अभिमानास्पद कार्य करत आहात दादा, धन्यावाद !!

  • @barkupawar8305
    @barkupawar8305 Рік тому

    मला दोन कालवडी पाहिजे मिळतील का किंमत किती ते सांगा.

  • @omkardevkar7464
    @omkardevkar7464 3 роки тому +3

    खुप छान माहिती दिली मल्हारी दादा 👌
    तुमचा कामाला सलाम आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा💐

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      ओंकार तुमचं इथे विशेष आभार..!!🙏
      मला अशा कष्टाळू व्यक्तिमत्वापर्यंत पोहचविण्यासाठी तुमचं मोलाचं सहकार्य लाभतंय..!!😇♥️
      मनापासून आभारी🙏

  • @traveller_annu
    @traveller_annu 3 роки тому +4

    खूप सुंदर आणि उपयुक्त असा हा गिरगाई पालन व्यवसाय आहे.!🐂👌🏻
    मल्हार दादांनी सुद्धा गिरगाई बद्दल महत्वपूर्ण माहिती सांगितली.!
    काव्या ताई संपूर्ण व्हिडिओ/Vlog अप्रतिम झालाय.!😍❤️📸✨💯👍🏻

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      Thank you Anu😇♥️😍🙏🐎

    • @sachingawarikotamwadi2604
      @sachingawarikotamwadi2604 3 роки тому +1

      मोबाईल नंबर मॅडम

    • @sachingawarikotamwadi2604
      @sachingawarikotamwadi2604 3 роки тому +1

      जुन्नर तालुक्याती धार्मीक स्थळै व व्यावसाय शेती पुरक माहिती देवून आपला चायनल खुप सुदर माहिती दिली जाते त्याबद्दल धन्यवाद

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      मनापासून आभारी..!!❤️😇🦋

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      73506 06409

  • @govindvishwakarma3238
    @govindvishwakarma3238 Рік тому

    म्हलारि चव्हाण यांचा नंबर भेटेल का

  • @anjanadatkhile8742
    @anjanadatkhile8742 3 роки тому +2

    खुप खुप छान माहिती दिली काव्याआसेच तुझे व्हीडीओ जगभर प्रसिध होओ हीच अपेशा धन्यंवाद

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 5 місяців тому

    Gomutra collection kse krta

  • @chavansushant419
    @chavansushant419 3 роки тому +3

    खरच चांगला उपक्रम आहे. एक salute मल्हारी साठी.

  • @vrishashubhra9319
    @vrishashubhra9319 Рік тому

    Sab li different different opinion he

  • @निसर्गसाथी

    एका टाईमला गीर
    गाय किती दूध देते

  • @tamhanesagar8848
    @tamhanesagar8848 3 роки тому +1

    या दूध डेअरी चे मालक चव्हाण यांचा मोबाईल नंबर भेटेल का

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      श्री.मल्हारी दादा पांढुरंग चव्हाण- मोबाईल नं- 99204 65420 (वडज)

  • @PrakashVarvate-b5t
    @PrakashVarvate-b5t Рік тому

    Milk charger vapara. Fayada hoil

  • @mayurbhalerao6501
    @mayurbhalerao6501 9 місяців тому

    Dada mala choti kalvad paheje hoti

  • @sanjaysarode27
    @sanjaysarode27 3 роки тому +1

    खूप स्फुर्तीदायक माहिती दिली धन्यवाद.

  • @datturokade8475
    @datturokade8475 Рік тому

    खुपच छान कालवड मिळेल का

  • @dr.amolpawar6142
    @dr.amolpawar6142 3 роки тому +3

    Mam salute for yourrs information thank dada.

  • @gorakshanathgawde1745
    @gorakshanathgawde1745 6 місяців тому

    खुप छान ताई अभिनंदन

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 3 місяці тому

    Mastttttttttttttt

  • @dadaprince
    @dadaprince 3 роки тому +3

    Very informative...!!! Also will serve as a guidance to unemployed.. keep it up

  • @pramodkale4472
    @pramodkale4472 2 роки тому

    चव्हाण साहेब नमस्कार.
    मी कोकण चिपळूण येथील खेड्यात राहतो. मला गिर जातीची एक गाय घेण्याची इच्छा आहे, आपण मला माहिती व एक गाय देऊ शकाल का? आपला मो. नंबर मिळेल का?
    माझी इच्छा आहे. धन्यवाद.

  • @bhaskarghube4197
    @bhaskarghube4197 2 роки тому +1

    मला तुमचे आणी सतीश रन्हेर नामदेवराव साबळे यांचे व्हिडिओ खूप आवडते

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 3 місяці тому

    Wonderful

  • @nexxaengineering5874
    @nexxaengineering5874 9 місяців тому

    यांचा no share kara

  • @amoludavant7733
    @amoludavant7733 Рік тому

    गाय विकत मिले का दादा

  • @barkupawar8305
    @barkupawar8305 Рік тому

    कालवडी विकत देता का?

  • @ARAY001
    @ARAY001 3 роки тому +1

    सेंद्रीय शेतीच पीक हे डार्क ग्रीन असत आणी पस्तीसाईडए च पीक लाईट ग्रीन आणी चकाकी असते असा फरक़ आसतो का

  • @prashantjamble1004
    @prashantjamble1004 3 роки тому +3

    Mla ek gir gay ghaychi ahe kuth bhetl

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      Description मध्ये contact आहे तुम्ही विचारू शकता

    • @prashantjamble1004
      @prashantjamble1004 3 роки тому

      @@KavyaaasVlog thanks 🙏

  • @nileshchavan856
    @nileshchavan856 6 місяців тому

    जय हरी

  • @sujatashinde6053
    @sujatashinde6053 7 місяців тому

    Nice

  • @maheshzori5210
    @maheshzori5210 2 роки тому +1

    Contact no bhetel ka Tai ... Jo dila aahi to band aahi

  • @सतीशडोंगरे-फ7म

    1नंबर

  • @kanchandhoble1207
    @kanchandhoble1207 3 роки тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 2 роки тому

    Good.

  • @chandanrawalrawal8810
    @chandanrawalrawal8810 3 роки тому +3

    👍

  • @vinayakdhamale187
    @vinayakdhamale187 3 роки тому +2

    Chan mahiti

  • @poonamkute4096
    @poonamkute4096 3 роки тому +1

    खुप पॅासिटिव वाटले ह्या दादांची माहिती एकूण😊

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 2 роки тому +1

    शेवटी खुप छान मेसेज दिलात... 👍👌🏻

  • @amitpawar2810
    @amitpawar2810 3 роки тому +1

    जय गोमाता

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 3 роки тому +2

    लय भारी आहे आपला गोटा........

  • @ravindrachavan5051
    @ravindrachavan5051 3 роки тому +2

    खुप छान आणि उपयुक्त माहिती.. 👌👌👍👍

  • @ravindralandge9982
    @ravindralandge9982 3 роки тому +2

    जय शिवराय ताईसाहेब

  • @vaijayantishivalkar1126
    @vaijayantishivalkar1126 3 роки тому +2

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @arjundukare3189
    @arjundukare3189 9 місяців тому

    गायीच्या तुपाचे भाव सांगा

  • @nayanadhoble9215
    @nayanadhoble9215 3 роки тому +2

    Khup sundar mahiti 🙏🙏🙏

  • @kshitijajanaskar4025
    @kshitijajanaskar4025 3 роки тому +2

    खूप छान माहिती,कविता

  • @siddhiutekar5001
    @siddhiutekar5001 3 роки тому +2

    👌👌😍😍👍👍

  • @mayankdhumal6151
    @mayankdhumal6151 3 роки тому +2

    👌👌

  • @Lokesh55596
    @Lokesh55596 3 роки тому +2

    Mast👌👌

  • @PrasadAbhang
    @PrasadAbhang 3 роки тому +2

    Nice and informative 👍🏻

  • @durveshtambat0009
    @durveshtambat0009 3 роки тому +2

    Loved this one😍😍😍

  • @dasharathnavaghane8734
    @dasharathnavaghane8734 Рік тому

    Khup Chan information........🌾🌾🌾🌾🌾

  • @ravindraraut013
    @ravindraraut013 3 роки тому +2

    आपल्या जिद्दीला सलाम.

  • @babluchaudhari8943
    @babluchaudhari8943 3 роки тому +1

    Nice work

  • @amolshende9460
    @amolshende9460 3 роки тому +2

    Nice sir

  • @shashiu83
    @shashiu83 3 роки тому +2

    Great....

  • @adityapunde5610
    @adityapunde5610 2 роки тому +1

    आशे विडीयो आझुन बंनवा

  • @rahuljejurkar45
    @rahuljejurkar45 3 роки тому +2

    mast👌👌

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 2 роки тому

    Malhar dadachi khare bolne he chhan. Ok.

  • @dr.amolpawar6142
    @dr.amolpawar6142 3 роки тому +2

    Great work vet.dr.amol dada pawar

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 3 роки тому +1

    भारी

  • @sampatwaghchaure1444
    @sampatwaghchaure1444 2 роки тому +1

    Very nice information 👌

  • @ganeshgade7792
    @ganeshgade7792 3 роки тому +3

    आमच्या कड चांगल्या क्यलिटी चा बिंदात नंदी आहे

  • @ganeshshinde5968
    @ganeshshinde5968 Рік тому

    खूप छान आहे दादा

  • @jayu3917
    @jayu3917 Рік тому

    Awesome

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 2 роки тому

    Good.

  • @ritikmatade7841
    @ritikmatade7841 3 роки тому +1

    Dada great work

  • @pratappole782
    @pratappole782 3 роки тому +1

    Great

  • @mrsagar800
    @mrsagar800 Рік тому

    काव्या तुला ढीग भर प्रेम ♥️

  • @GaneshNighot
    @GaneshNighot Рік тому +1

    व्यवसाय खुप छान आहे दादा,,💯👌👌

  • @sopansatpute2451
    @sopansatpute2451 2 роки тому +1

    एकदम मस्त धन्यवाद