Tumhi lok ek no. Aahit . Karn corona muli koni baher et nahi aahi tumhi sarv Jan maharajanchy kellya sathe baher padle . Sarv saman gola kel aahi kella banavla . Great job .will done sir ascha nav naven kelle banva aani ty kellyche mahite dy . Thank you so much 🙏🙏🙏👍👍👍👍
अप्रतिम. २०१६ पासून मी सहकुटुंब अाणि मित्र त्यांचे कुटुंबिय असे सर्वच लहान मुलांना घेऊन किल्ला पहायला येतो. महाराजां विषयी, गडकिल्ल्यां विषयी, मराठ्यांच्या गुणांविषयी, युक्ती-शक्तीने केलेल्या पराक्रमी इतिहासा विषयी जे प्रेम तुम्ही सर्वांमध्ये वाढवत अाहात यातचं सर्व मिळालं.
तुम्हा सगळ्याना मानाचा मुजरा...तुम्ही खरे छत्रपती चे मावळे आहात. येवढी जिध्द आणि महाराजांन बदल भक्ति पाहून खुप अभिमान वाटला. खरोखर तुमच्या मंडळाच जेवढ कौतुक कराव तेवढ कमी आहे. असेच एकीने कार्य करत रहा. महाराजांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. ||जय शिवराय || ||जय जिजामा साहेब|| || जय शंम्भु राजे ||
ज्या प्रकारे तुम्ही नव्या पिढीला शिवरायांबद्दल व त्यांच्या गडांबद्दल माहिती सादर करत आहात, याला काही तोड नाही. सालाबादप्रमाणे तुम्ही या ही वर्षी आकर्षक गड साकारला , आणि हा ' यु ट्युब 'च्या माध्यमातून दाखविला याबद्दल तुमचे आभार🙏🙏🙏 . 🚩🚩🚩
Hello sir ... Arun nivas mitra mandal..amhi pn ya veli Harihargadh kela ahe..pn amchi youtube vrun video jast lokanpryt pohochu shkli nhiye ajun..apn help karavi🙏🙏
ua-cam.com/video/j0JgmGAv4EQ/v-deo.html दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य .महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतात.दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. या व्हिडीयो मध्ये असाच एक सुंदर किल्ला साकारला आहे . दिलेल्या लिंक वर जाऊन हा व्हिडियो नक्की पहा व चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा 🙏🙏
अरुण निवास टीम..तुमचं करावं तितकं कौतुक कमीच..❤️ दरवर्षी अगदी हुबेहूब किल्ले बनवून तुम्ही बिल्डिंगला भेट दिल्यावर किल्याबाबत अगदी सुंदर माहिती देतात..👍 All The Best.. असेच डोंबिवलीचे नाव मोठं करत रहा
Waa 👌🏻👍🏻👍🏻ektachi shakti mule, ani maharajanchya krupene aagdi puratan kala sarkha killa zala aahe mala khup khup Khup aavdla killa... One of the best 👍💯miniature fort in world...
दादा तुमचे सगळे व्हिडिओस बघितले खूप छान बनवता तुम्ही किल्ले... तुमच्यासोबत तुम्ही लहान मुलांना पण घेता, त्यांनाही शिवरायांचा लळा लावलाय😍 बघून खूप छान वाटलं दादा खरच... जय शिवराय🙏🚩
एकदम भारी किल्ला बांधला आहे तुम्ही 🚩 ह्या वर्षी आम्ही सुद्धा हा किल्ला बांधणार आहोत तुमची व्हिडिओ पाहून ❣⚡ ह्या येत्या २२ तारखे पासून आम्ही सुरूवात करणार आहोत❤ खूप खूप धन्यवाद अरुण निवास मित्र मंडळ🙏🏻🚩 #CHIPLUN #PethMap ❤LOVE From CHIPLUN🚩🔥 🚩🙏🏻जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🏻🚩
Ek che no. Khup chan mala khup avadle mi aple video darvarshi baghto mala khup avadtat ani diwali madhe tumcha video kadhi yeto yachi vat bagt asto ani arun kaka u r great saglya mulana gheun kup changla upakram kart ahat😍😘
तुम्हा सर्वांचे आभार कसे मानावे कळत नाही,आम्हाला प्रत्येक्षात गड किल्ल्यांवर जाण्याची इच्छा असताना देखील काही कारणास्तव जाता येत नाही, पण तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून संपूर्ण किल्ल्याचे दर्शन घडते 🙏🏻 त्याबद्दल तुमच्या टीमचे मनकपूर्वक आभार.❤️❤️ Keep growing Guys 👍👍जय शिवराय🙏🏻🙏🏻 शुभ दिपावली ❤️❤️
Dada tumhi khupach Chan killyachi rachana kartat......tumche sarvch video mi punha punha baghat asto........kille kase bandhave yavar pan ekhada video nakkich banva.......🙏🙏ekda tari tumhala bhetnyachi icha nakki aahe........ Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩
Tumhi lok ek no. Aahit . Karn corona muli koni baher et nahi aahi tumhi sarv Jan maharajanchy kellya sathe baher padle . Sarv saman gola kel aahi kella banavla . Great job .will done sir ascha nav naven kelle banva aani ty kellyche mahite dy . Thank you so much 🙏🙏🙏👍👍👍👍
धन्यवाद🙏
@@arunnivasmitramandaldombiv4976 are sir धन्यवाद काय त्यात tumhi lok deserve kartat 👍👍👍👍
तूम्च घर कुठे आहे
@@Sohamcreater6325 ghatkopar
ua-cam.com/video/IcBrXBu89EY/v-deo.html
कला ग्रुप विनायक नगर बेळगाव *karnatak* shri kille torana
Pls see the video and share and comment
अप्रतिम. २०१६ पासून मी सहकुटुंब अाणि मित्र त्यांचे कुटुंबिय असे सर्वच लहान मुलांना घेऊन किल्ला पहायला येतो. महाराजां विषयी, गडकिल्ल्यां विषयी, मराठ्यांच्या गुणांविषयी, युक्ती-शक्तीने केलेल्या पराक्रमी इतिहासा विषयी जे प्रेम तुम्ही सर्वांमध्ये वाढवत अाहात यातचं सर्व मिळालं.
छान 👍 कोरोना मध्ये देखील तुम्ही नवीन पिढीला प्रेरणादायी आहेत तुमच्या या विचारांना आणि कलेला माझा सलाम🙏🙏🙏
तुम्हा सगळ्याना मानाचा मुजरा...तुम्ही खरे छत्रपती चे मावळे आहात. येवढी जिध्द आणि महाराजांन बदल भक्ति पाहून खुप अभिमान वाटला. खरोखर तुमच्या मंडळाच जेवढ कौतुक कराव तेवढ कमी आहे. असेच एकीने कार्य करत रहा. महाराजांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.
||जय शिवराय || ||जय जिजामा साहेब|| || जय शंम्भु राजे ||
धन्यवाद🙏
ज्या प्रकारे तुम्ही नव्या पिढीला शिवरायांबद्दल व त्यांच्या गडांबद्दल माहिती सादर करत आहात, याला काही तोड नाही.
सालाबादप्रमाणे तुम्ही या ही वर्षी आकर्षक गड साकारला , आणि हा ' यु ट्युब 'च्या माध्यमातून दाखविला याबद्दल तुमचे आभार🙏🙏🙏 . 🚩🚩🚩
धन्यवाद 🙏
Hello sir ... Arun nivas mitra mandal..amhi pn ya veli Harihargadh kela ahe..pn amchi youtube vrun video jast lokanpryt pohochu shkli nhiye ajun..apn help karavi🙏🙏
ua-cam.com/video/j0JgmGAv4EQ/v-deo.html
दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य .महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतात.दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. या व्हिडीयो मध्ये असाच एक सुंदर किल्ला साकारला आहे . दिलेल्या लिंक वर जाऊन हा व्हिडियो नक्की पहा व चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा 🙏🙏
शुभ दिपावली आरुण निवास मंडळ 🎆🎇✨mast killa ahe👌👌👍🏼👍🏼👍🏼
🚩👌👌👌👌🚩मस्त
🌌शुभ दिपावली अरुण निवास मित्र मंडळ❤
धन्यवाद 🙏 शुभ दिपावली
खूपच सुंदर दादा आणि टीम...आपण खूपच छान आदर्श नवीन पिढीसमोर ठेवत आहेत...👌
खरच खूपच छान तुमच्या सारख्या लोकांचा खरंच मनापासून अभिमान वाटतो यार.... आजुन पण तुम्ही किल्ले बनवण्याची परंपरा जपत आहात... हॅट्स ऑफ टू गाईज...
मस्त किल्ला बनवला सर तुम्ही ह्या आधीचे किल्ले पण मस्त होते🙏🏻👌👍🙏🏻💐💐💐🚩🚩🚩
तोडच नाही! खूप सुंदर! हा उत्साह पुढच्या पिढी पर्यंत असाच कायम राहो हीच सदिच्छा!
अरुण निवास टीम..तुमचं करावं तितकं कौतुक कमीच..❤️ दरवर्षी अगदी हुबेहूब किल्ले बनवून तुम्ही बिल्डिंगला भेट दिल्यावर किल्याबाबत अगदी सुंदर माहिती देतात..👍
All The Best.. असेच डोंबिवलीचे नाव मोठं करत रहा
धन्यवाद🙏
खूप छान माहितीपूर्ण उपक्रम. "अरूण निवास"मधील मावळ्यांची
अभ्यासपूर्ण कलाकृती, धडाडी,चिकाटी ,पदरमोड करून यासाठी दिलेला वेळ त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
धन्यवाद
Waa 👌🏻👍🏻👍🏻ektachi shakti mule, ani maharajanchya krupene aagdi puratan kala sarkha killa zala aahe mala khup khup Khup aavdla killa...
One of the best 👍💯miniature fort in world...
Team work is the motive of our Lord raja shivray .Nice guys.jay shivray
खूपच सुंदर किल्ला बनवला आहे.जय शिवराय...
दादा तुमचे सगळे व्हिडिओस बघितले खूप छान बनवता तुम्ही किल्ले... तुमच्यासोबत तुम्ही लहान मुलांना पण घेता, त्यांनाही शिवरायांचा लळा लावलाय😍 बघून खूप छान वाटलं दादा खरच... जय शिवराय🙏🚩
Khup ch mast 👌
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
धन्यवाद। जय शिवराय
किल्ला दरवर्षी प्रमाणे खुप सुंदर बनवला आहे तुम्ही किल्ला कसा आवरता त्याचा पण एक व्हिडिओ जमल तर नक्कीच पाठवा
तुमच्या कार्याला मानाचा मुजरा खरंच तुमचं काम खूप मोठं आहे.
जय जिजाऊ जय शिवराय !!
धन्यवाद। जय शिवराय
किल्ला खूपच छान आहे .....सलाम तुमच्या कर्तुत्वाला....
Nambar 1 mitrano Jay bhavani Jay Shivaji
जय जय महाराष्ट्र माझा,
गरजा महाराष्ट्र माझा.
तुम्हा सर्वांना ह्या हिंदुभुमी पुत्राचा मानाचा मुजरा.
|| जय हिंद ||
|| जय महाराष्ट्र ||
खूप छान आहे किल्ला ❤️❤️
Khup khup dhnyvad tumhi shivryancya gadkilyna sglyncya najret anty he prtha visrat calet lok tumce mandal khupc cangli kam krt ahe ataci pidhi bhrkt cali ahe tyna ek shikvan ky ahet gad kille ane tynce mhntv tumhi ptvunn detaty ya video mdhymatun thnku ❤️ jay bhawani jay shivaji🚩🚩🚩
Very well effort taken👍
Shivaji Maharaj might be really staying on fort🙏
Tumchya society chya sarva lokana khup punya lagel karn maharaj tumchya sobat ahat khup chan kama krt ahat tumhi sagle ☺
वर्णन करायला शब्द नाहीत...😍😍😍❤...जय शिवराय🚩🚩
एकदम भारी किल्ला बांधला आहे तुम्ही 🚩
ह्या वर्षी आम्ही सुद्धा हा किल्ला बांधणार आहोत तुमची व्हिडिओ पाहून ❣⚡
ह्या येत्या २२ तारखे पासून आम्ही सुरूवात करणार आहोत❤
खूप खूप धन्यवाद अरुण निवास मित्र मंडळ🙏🏻🚩 #CHIPLUN #PethMap
❤LOVE From CHIPLUN🚩🔥
🚩🙏🏻जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🏻🚩
Aatishay sundar aasa upkrm tumhi rabvla aahet ...aasech Navin pidhila prerna milnare kary tumchya hatun ghado hi Ishwar Charni prarthana
Khupach sunder lai bhari👌💯🤩😍
तुमच्या कार्याला सलाम
खुप सुंदर साकारला " पद्मदुर्ग "
🙏🙏👌👌👌
Ekdm mast. Arun Nivas mitra mandal. V r really proud of you👍👍👍
Every year ur mandal make a. Awesome. Forts. Such a beautiful. Creativity guys. Osm.
धन्यवाद
A glimpse of great art ,skill and rich heritage
Ek che no. Khup chan mala khup avadle mi aple video darvarshi baghto mala khup avadtat ani diwali madhe tumcha video kadhi yeto yachi vat bagt asto ani arun kaka u r great saglya mulana gheun kup changla upakram kart ahat😍😘
अतिशय सुंदर किल्ला बनवता आपण
आपल्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा
माती पासून बनवलेली तटबंदी वाळल्या नंतर चिरूनये म्हणुन आपण काय करता
Bhari, kay banavtat tumhi killa 👏👏👏👏 maharaj jite kuthe astil tyana abhiman vaata asel 👏👏🙇♂️🙇♂️
Perfect banvlay yaar.....Mast purna timla khup shubhecya
Mast kharach 100 💯 stars
Wow amazing 😮😮👌👌👌❤️❤️🚩🚩जय शिवराय🚩🚩
Tumche pratyek kille chanch ahet👍👍👍👌👌👌🙏🙏🙏☺️☺️☺️
Amazing work guys. . . These should be made as permanent structures at one place for new generation study. . . Like wonders park in nerul.
Hats off to you .....💯🙌
जय शिवराय जय जिजाऊ🚩🚩
Kadhi pasun vaat bagyathoto 🔥♥️👍🏻
Bhari killa banavla tumhi. Hats off
मन भरून आले वारे रे वा
नाद खुळा
Ek number bhavano.....tumhich khare maratha
Ekdam mast...👌👌🥰🥰
Jai bhavani jai shivray!!!
सलाम तुमच्या शिवभक्तीला आणि तुमच्या कलेला
1 नबर
धन्यवाद
भावांनो तुम्ही खूप चांगल करत आहात 🔥🔥
Nice work
Love from uae
धन्यवाद 🙏
Namaskar nice
🙏🏻जय भवानी....
जय शिवाजी....🚩
जय महाराष्ट्र ....☀️🎉🎊
आम्ही पण किल्ल्याचे vdo बनवतो....plz आमचे पण vdo बघा🙏🏻
ua-cam.com/video/4y-OcJIihoo/v-deo.html
हर हर महादेव 🚩🚩
#ua-cam.com/video/1uJG2RA0Hlw/v-deo.html Watch This 🔥
जय भवानी आई जय शिवराय
१ च नंबर बनवला 👍👍👍👍👍👍👍
Ek no creation n great team work awesome really awesome guyz.
जय शिवराय👌👌👌👍👍
Excellent job. Such good team work. Very inspiring!
Kdk Salam 👍👍👍👍👍💯💯
Amazing art and skill...love to see all working together..!!!
Ek number talent bharpur ahe asach kara
Khupch Sundar
Super super super Jay Shivaray
Superb work👌👌👍👍☺️✌️✌️👑👑🚩🚩
Jai Maharashtra chhatrapati shivaji maharajancha vijai aso
खूप सुंदर आणि आकर्षक
जय शिवराय🚩🚩
धन्यवाद। जय शिवराय
Bhari kaam kela rahul chaudhary ani tujha sarv friends
Kya mast he yarr super cool
शब्द संपले . Great Work 👌
Kdkkkkkk 😃 bhavano
Ek no. 😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌
Sunder Mitrano👍🏻👍🏻👍🏻👍🏻
khup chan ani sundar......🚩🚩🚩🚩🚩🚩
Mast khup chan
धन्यवाद
Vah majhya vaghano!!!
Khup khup khup sundar killa
एक नंबर मित्रांनो... दिवाळी किल्ल्याशिवाय होताच नाही. 👍🏻🙏🏻
आम्ही पण किल्ल्याचे vdo बनवतो....plz आमचे पण vdo बघा🙏🏻
ua-cam.com/video/4y-OcJIihoo/v-deo.html
खूप छान खूप सुंदर आहे
💯🔥🔥✨शुभ दीपावली अरुण निवास मित्र मंडळ🔥🔥✨💯.
खूप छान प्रतिकृती किल्ले पद्मदुर्ग.
Keep it up.
धन्यवाद। शुभ दीपावली
स्तुत्य उपक्रम 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏
धन्यवाद। जय शिवराय
जय भवानी | जय शिवराय |
Khupach chaan 👌
#ua-cam.com/video/1uJG2RA0Hlw/v-deo.html Watch This 🔥
Teamwork 👌👌👌
#जयमहाराष्ट्र
खूप छान.... खूप आनंद झाला...
Kadak banvata re public
धन्यवाद
@@arunnivasmitramandaldombiv4976 दादा तुमचा नंबर द्या
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
🙏
Ek no. Bhau
Asa saglyanni milun karaila khup masta vatat
Yaar me tumchya ithe killa karaila pahije hoto 🤩🥰khupach masta
तुम्हा सर्वांचे आभार कसे मानावे कळत नाही,आम्हाला प्रत्येक्षात गड किल्ल्यांवर जाण्याची इच्छा असताना देखील काही कारणास्तव जाता येत नाही, पण तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून संपूर्ण किल्ल्याचे दर्शन घडते 🙏🏻 त्याबद्दल तुमच्या टीमचे मनकपूर्वक आभार.❤️❤️ Keep growing Guys 👍👍जय शिवराय🙏🏻🙏🏻 शुभ दिपावली ❤️❤️
धन्यवाद। शुभ दिपावली
Jai jijau ⛳Jai shivray⛳ Jai shambhu raje⛳🔥
Very nice and so amazing
ek number banavla aahe
🔥🔥🔥🔥🔥kadak Patil shebh hatts off to ur team
Kay Bhari aahe Killa Sir Khup Chan
एक नंबर . मनाचा मुजरा
mast👍👍✨✨✨shubh dipawali
1 number Bhai kddddddk 😎😎
Dada tumhi khupach Chan killyachi rachana kartat......tumche sarvch video mi punha punha baghat asto........kille kase bandhave yavar pan ekhada video nakkich banva.......🙏🙏ekda tari tumhala bhetnyachi icha nakki aahe........ Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩