अरुण निवास तुमच्या कार्याला सलाम भावांनो..❤️🙏 इतकं dedication आणि युवा पिढी, छोटी मुले पण तेवढ्याच उत्साहात सहभाग घेते आहे बघून खूप आनंद वाटला..😍 जय शिवराय
बाबू दादा खरोखरच तुझ्या हातात एक वेगळीच जादू आहे.. तुझ्या सर्व सहकार्यांचे कौशल्य पणाला लावून तुम्ही लोहगडाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली.. तुम्हाला मानाचा मुजरा
प्रथम जय जिजाऊ,जय शिवराय..🚩🚩हुबेहुब प्रतिकृती🚩खूप मस्त प्रतिकृती बनवली आहे ...किल्ला बगून खूप भारी वाटलं...किल्ल्यावरील वास्तू एकदम हुबेहुब बनवल्या आहेत..तुमचा आदर्श कायम असेल..🚩🚩🚩
खरच आजच्या धावत्या युगात पण तुम्ही वेळात वेळ काढून इतकं सुंदर नियोजन करून किल्ला बनवला तो ही इतका मोठा शिवाजी महाराज च्यावर खरच खूप प्रेम आहे तुमचं म्हणूनच तुम्ही इतका सुंदर किल्ला बनवला मी तुमच्या प्रत्येक विडिओ बघतो तुम्ही नक्कीच गेल्या जन्मात महाराजांचे मावळे असणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
अप्रतिम खूपच छान काम केलं आहे सर्वांनी मिळून आपल्या सगळ्या चे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले साक्षात हुबेहूब अतिशय सूंदर प्रकारे लोहगड च काम केलेले आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर्वांना जय शिवराय..🚩🙏 अगदी जशाच तशी छान प्रतिकृती बनवली आहे त्याबद्दल सर्व अरुण मित्रमंडळ यांना सलाम आहे 🙏 सर्वच लहान थोर मंडळींनी अगदी मनापासून आपलं १००% योगदान दिलं आहे. ऐका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द करावं अस हे दुर्गवैभव आपण जपलं आहे त्या बद्दल आपलं कौतुक आणि धन्यवाद...🙏🙏🙏❤️❤️❤️
मी प्रत्येक व्हिडिओ बघतो आवडीने आणि जसेच्या तसे किल्ले तुम्ही साकारता अभिमानास्पद आहे. दुसरं सांगायचे झाले तर प्रत्येक वयोगटातील मुलं मुली यांच्या मोठा सहभाग असतो. आणि याचाच अभिमान मला वाटतो. तुम्ही साकारलेल्या कलाकृती यांना माझ्या dictionary मध्ये असा कोणता शब्दच नाही ते या कलाकृतीचे वर्णन करेल.अप्रतिम खुप खुप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
Just visited here today and my god one of the best things i have ever seen in my life am gonna visit here every year now this is majestic the dedication of these guys is the top notch❤️❤️ proud being dombivlikar and of the fact that something like this stands on the ground of dombivli❤️❤️💯🔥
स्थळ: अरुण निवास , जुनी डोंबिवली , शास्त्रीनगर रिक्षा स्टँड नं.१ जवळ ,डोंबिवली (प.)
२ नोव्हेंबर पासून
संपर्क : ९९२०२०५२२३/९८२११६७१५६/८८९८८२२९१५
ua-cam.com/video/JvgEjbxodd4/v-deo.html
अतिशय सुंदर दादा खूप भारी मन ओढावून घेणार काम केलं तुम्ही
दादा बुरूज,तटबंदी,दरवाजा बनवताना कोणत्या मातीचा उपयोग केला आहे..? आणी कसा..?🙏🙏🚩जय श्री राम ,जय भवानी,जय जिजाऊ,जय शिवराय🚩🙏🙏
ua-cam.com/video/bne14wHZCQs/v-deo.html
1. ua-cam.com/video/bne14wHZCQs/v-deo.html
2. ua-cam.com/video/cGFEA_cMiSM/v-deo.html
3. ua-cam.com/video/ygvRq_HQXA0/v-deo.html
4. ua-cam.com/video/X05DAL82htk/v-deo.html
अरुण निवास तुमच्या कार्याला सलाम भावांनो..❤️🙏 इतकं dedication आणि युवा पिढी, छोटी मुले पण तेवढ्याच उत्साहात सहभाग घेते आहे बघून खूप आनंद वाटला..😍 जय शिवराय
Pudhchya veli shivneri kara plese
Mala nehami vatat ha kill banavatana mi pan sahabhagi vhav. ♥♥♥
एकदम भन्नाट! 👌
You are the REAL AVENGERS ♥️♥️
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
ua-cam.com/video/JvgEjbxodd4/v-deo.html
1. ua-cam.com/video/bne14wHZCQs/v-deo.html
2. ua-cam.com/video/cGFEA_cMiSM/v-deo.html
3. ua-cam.com/video/ygvRq_HQXA0/v-deo.html
4. ua-cam.com/video/X05DAL82htk/v-deo.html
किल्ला आणि तुमची मेहनत पाहून आज मला गर्व वाटलं
पुढच्या वर्षी पन्हाळा हा किल्ला करा.
आणि अप्रतिम झाला आहे किल्ला
जय जिजाऊ
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
छत्रपती संभाजी महाराज कि जय
तुमच्या कार्याला मानाचा मुजरा.
🚩जय शिवराय🚩
बाबू दादा खरोखरच तुझ्या हातात एक वेगळीच जादू आहे.. तुझ्या सर्व सहकार्यांचे कौशल्य पणाला लावून तुम्ही लोहगडाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली.. तुम्हाला मानाचा मुजरा
खूपच सुंदर 🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏
खुप छान केलंय किल्ला🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑👑👑👑
खूप मस्त बनवला आहे किल्ला.एक नंबर 👍🏻🚩🚩🚩 जय शिवराय 🚩
Nice work I like it keep it up arun nivas mitra mandal🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Khub sunder Killa banavala ahai nagpur Varun paht aho ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩 chatrapati shivaji maharaj ke jay 💐💐💐❤️❤️
प्रथम जय जिजाऊ,जय शिवराय..🚩🚩हुबेहुब प्रतिकृती🚩खूप मस्त प्रतिकृती बनवली आहे ...किल्ला बगून खूप भारी वाटलं...किल्ल्यावरील वास्तू एकदम हुबेहुब बनवल्या आहेत..तुमचा आदर्श कायम असेल..🚩🚩🚩
खरच आजच्या धावत्या युगात पण तुम्ही वेळात वेळ काढून इतकं सुंदर नियोजन करून किल्ला बनवला तो ही इतका मोठा
शिवाजी महाराज च्यावर खरच खूप प्रेम आहे तुमचं म्हणूनच तुम्ही इतका सुंदर किल्ला बनवला मी तुमच्या प्रत्येक विडिओ बघतो तुम्ही नक्कीच गेल्या जन्मात महाराजांचे मावळे असणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
Ekdum jasa chi tashi pratikruti
🚩🚩🚩
एक तर
आमच्या बालपणाची आठवण जागवलीत आणि पुढील पिढीला एक मार्गदर्शक म्हणून तूम्ही मंडळी एक दिपस्तंभ म्हणून नक्कीच आदर्श निर्माण केला आहे...
Yakshit bhai aaaplog ka kam kamaaaal wow
Are aap bhi ho yaha 😂
@@gauravahire3717 😅 ahire bhai hum yaha nahi ho aisa ho nahi saktha
@@anandaragi4298 achhi baat he 😊
thanks anand bhai from arun nivas team.
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🚩
ua-cam.com/video/JvgEjbxodd4/v-deo.html
1. ua-cam.com/video/bne14wHZCQs/v-deo.html
2. ua-cam.com/video/cGFEA_cMiSM/v-deo.html
3. ua-cam.com/video/ygvRq_HQXA0/v-deo.html
4. ua-cam.com/video/X05DAL82htk/v-deo.html
Tumchya sarkha killa konala jamatch Nahi🔥🔥💯
Ek number 🚩🚩🔥🔥🔥🔥🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻😁😉😁👍🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
तुमच्या कार्याच्या सन्मानाला शब्द नाहीत🚩🚩
अप्रतिम खूपच छान काम केलं आहे सर्वांनी मिळून आपल्या सगळ्या चे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले साक्षात हुबेहूब अतिशय सूंदर प्रकारे लोहगड च काम केलेले आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🚩🚩💙💙 Kuup ch chaan kela aaye.... Apratim.... Salute aaye sarvanna
World-class sculpture and making video..Needs not only maharashtra but national recognition
ua-cam.com/video/JvgEjbxodd4/v-deo.html
1. ua-cam.com/video/bne14wHZCQs/v-deo.html
2. ua-cam.com/video/cGFEA_cMiSM/v-deo.html
3. ua-cam.com/video/ygvRq_HQXA0/v-deo.html
4. ua-cam.com/video/X05DAL82htk/v-deo.html
Ekdam mast. Agdi Hubehub banwala aahe killa tumhi. sarv mavlyana manacha mujra. Jai shivaji, Jai Bhavani.
सर्वांना जय शिवराय..🚩🙏
अगदी जशाच तशी छान प्रतिकृती बनवली आहे त्याबद्दल सर्व अरुण मित्रमंडळ यांना सलाम आहे 🙏 सर्वच लहान थोर मंडळींनी अगदी मनापासून आपलं १००% योगदान दिलं आहे. ऐका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द करावं अस हे दुर्गवैभव आपण जपलं आहे त्या बद्दल आपलं कौतुक आणि धन्यवाद...🙏🙏🙏❤️❤️❤️
लई भारी दादांनो 👌 फार मस्त किल्ला बनवलात
जय शिवराय🚩🚩🚩
Khup chhan Dada
Legends of earth is Arun nivas Mitra mandal 😉
Khup khup chan jay bhavani jay shivaji apratim
खूप सुंदर काम मित्रांनो 😊😊👍
खुप सुंदर. अभिनंदन. 🙏🏻🙏🏻
आपण आम्हाला बोलायला शब्दच ठेवले नाहीत🥺 जय शिवराय 🙏🚩
खूप सुंदर कीला मानवाला जय भवानी
Khup chhan banvla ahe aani tumchi mehanat pan khup man laun keli khup sundar banavla ahe killa 👍👍💯🚩 जय शिवराय 🚩
खूप भारी जय शिवराय
जबरदस्त कलाकृती👏👏👏👏👏👏
Ek ch number 🚩🙏🥰
Jai Bhavani Jai Shivaji 🙏🏼...... apratim killa banavla aahe👌🏽
lai bhari..
chatrapati shivaji maharaj ki jay
सर्व काही एकदम अफाट, बाबू दादा अप्रतिम काम, आणी cameraman आणी editor ला सलाम
जबरदस्त....जय शिवराय
Amcha Killa suda khup sundar ahe
Ak no. Gad banvla ahe aplya group ne 😊
खूप अप्रतीम .
हुबेहूब सर्व गोष्टींची काळजी घेऊन सर्व काही तसेच बनवणे एक अप्रतीम कला.
आणि टीम work ...
अरुण निवास❤️
EK Number Bhau ❤️👍🔥
khup khup apratim, mast banavla aahe lohagad, khup mehnat keli tumhi lokani, mast aahe lohagad killa, jai shivray :):):)
खरंच खूपच छान सर🚩🔥😍
Jai shivray bhavano...🔥🔥
Khrch khup chan. Shabdat sangna khup kathin ahe. Tumcha dedication team work khup chan.
अतिशय सुंदर प्रतिकृती
एक नंबर 👌👌👌👏👏🙏🙏
एक नंबर माझा तुम्हाला मानाचा मुजरा
सर्वात भारी 🚩👌💫
वाह! अगदी जसाच्या तसा🚩
🚩🚩 जय जिजाऊ ❤️ जय शिवराय ❤️ जय महाराष्ट्र 🚩🚩
तुमच्या कामाला सलाम. 🙏🚩
खूप छान बनवला किल्ला
👍Amazing construction superb👍
Bhava 1 no ❤🥰👑🙏🌺🚩🚩🚩
एक नंबर मेहनत तुम्हा सर्वांना माझा मुजरा.. जय शिवराय..🙏❤️
दीवाळी विशेष शुभेच्छा.🪔💪🪔टम ला🤗
जगदंब 😍🧡🥰
ua-cam.com/video/JvgEjbxodd4/v-deo.html
खूपच छान 👌👌🙏🙏
खूपच सुंदर👌👌
Har Har Mahadev mast Kila
मी प्रत्येक व्हिडिओ बघतो आवडीने आणि जसेच्या तसे किल्ले तुम्ही साकारता अभिमानास्पद आहे. दुसरं सांगायचे झाले तर प्रत्येक वयोगटातील मुलं मुली यांच्या मोठा सहभाग असतो. आणि याचाच अभिमान मला वाटतो. तुम्ही साकारलेल्या कलाकृती यांना माझ्या dictionary मध्ये असा कोणता शब्दच नाही ते या कलाकृतीचे वर्णन करेल.अप्रतिम खुप खुप शुभेच्छा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
Ek no. 😍😍😍👌👌👌👌
No words for your great work 👏🏻👏🏻👏🏻. 🙏🏻🚩जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🚩
Salam tumchya kamala jai shivray 🙏
Just visited here today and my god one of the best things i have ever seen in my life am gonna visit here every year now this is majestic the dedication of these guys is the top notch❤️❤️ proud being dombivlikar and of the fact that something like this stands on the ground of dombivli❤️❤️💯🔥
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai jijabai cha vijayhaso Chhatrapati samadhaji Maharaj ki Jai
beautiful and very hard work
खूप छान वारसा जपण्याचा प्रयत्न
Team work👑😍⚡❤️
आम्ही लोहगड वासी आहोत.. तेथील संवर्धनाची कामे आम्ही करत असतो तुम्ही लोहगड किल्ला बनवला पाहून खूप छान वाटलं.❤️
Khup mast 🚩❤️
khup chan jay shivray
अरुण काका आपणास मनापासून धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम 👌👌👏🚩
Jay shivray 🚩🔥
नाद खुळा जय शिवराय
जबरदस्त👌👌👌👌
❤️one more year and more time class💯💯💯💯
खूपच छान ...👌🏻
Khup chaan 👍🏻👍🏻
खूप छान मित्रांनो
खुपचं सुंदर 🤘🔥😍
Best fort khup chan
superb no words left with me to describe it superb💞
Khupch chan killa kelat
🙏🏻🚩जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🚩
Stunned !!!!! Khupach Sundar ! ..
I can proudly say babu kaka n team you all are legends....
Ati Sundarr ❤
Bhau Top class Next level❤️
Jay shivray🚩
Very nice lohagad killa