खरच ताई कीती आई-बापाचा आधार आहात तुम्ही. खूप खूशी देवो ईश्वर तुम्हाला तुमच्या मुलांना आयुराआरोग्य देवो भगवान. सर्व आई आजोबांना खूशी देवो स्वामी समर्थ भगवान. ❤❤❤❤🎉😊
आग ज्योती कुठले क्षेब्दात तुझे कौतुक करावा कळत नाही आनाथाची माता माऊली काय ते आजीकडे बघवत नाही काय आवसथा झाली बीचरीची तु कीती प्रेमाने करती ती तुझेकड आली आता बघ कशी चागली होतीयी ती भाडगावची आजी आणली तेव्हा आसीच होती आता कसी झाली तु सभाळतीच चागली तुझेकड आलेवर ते आजीला कीती अनद झाला आहे चेहऱ्यावर दीसत आहे खूप छान विडीऔ
तुझी मुले खरी गुणी आहे, अशा मुलांना जन्म देणारी तू महान पुण्य त्या आहे आज काल आपल्या आई वडील ना न बघणारी माणसे आहेत पण तरूण पिढी तील तुझी मुले तुला मदत करतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी व्हा, सुखी रहा. आशिर्वाद आहे. ❤❤
शकुंतला आजीला खूप आयुष्य आहे. ससून हॉस्पिटल ला असतांना त्यांच्या आजूबाजूचे रुग्ण हे मरण पावत असताना ते दुःख त्यांना पहावल्या जात नव्हते. ज्योती ताई तुमच्या हातून अशीच ईश्वर रूपाने सेवा घडत राहो हीच सदिच्छा 👏👏
शकुंतला आजीचं खुप छान स्वागत झालं शोध वृध्दाश्रमात. त्या भामा आजी प्रमाणेच रस्त्यावर वनवासी जीवन जगत होती बिचारी. म्हातारपण खुप वाईट. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 सर्वांना सुखी ठेवा. 🙏🏻
ताई तुमचा कार्य खरच खूप छान आहे चांगला आहे का आजीला आधार आधार मिळाला देव तुम्हाला सगळ्या बाजुनी मदत करो आणि तुम्हाला तुमचा आश्रम चालवण्यासाठी खूप हिम्मत आणि ताकद मिळू
खरंच ताई तू खूप छान काम करतेस मी तुझे रोज व्हिडिओ पाहते आणि मला पण वाटतं की मी काहीतरी करावं निराधार साठी मला जर संधी मिळाली तर मी करणार आहे मला पण खूप आवडतं अशी सेवा करायला निराधार करतेस त्या कामाला सलाम पाहिजे
नवीन आलेल्या आजी ज्ञानी आहेत. प्रत्येकाशी किती आदराने बोलतात, प्रत्येक आजींना त्यांनी आई संबोधले, तुम्हालाही त्या आईच म्हणत होत्या.. नवीन आजी हसतमुख व छान आहेत. आपल्या वृद्धाश्रमात त्या नक्कीच सुखाने राहतील.. त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा!!! आश्रमातील सर्वांना नमस्कार🙏
ताई, स्वतः च्या मुलांसारखी तुम्ही ह्या सर्वांची काळजी घेता. त्यांचे कुठलेतरी पुण्य असणार. समाजात काही गोष्टी पाहिल्या ऐकल्या की कधी कधी देव आहे तरी कुठे असे वाटते. पण तुमचे चॅनल पाहिले की कळते तुमच्या सारख्या selfless सेवा करणार्यांच्या रूपात देव आहे. तुम्ही धन्य आहात. 🙏
ताई तुम्ही खूपच चांगले काम करतात. तुम्ही अगदी आई सारखी आजी व आजोबांची मनापासून सेवा करतात. तुला माऊली म्हणायला पाहिजे. किती गळ्यावर प्रेम करते. माया लावते. तुझ्या कार्याला तोड नाही ग बेटा. ( गळ्यावर नाही चुकीचा शब्द टाईप झाला तिथे सगळ्यांवर हा शब्द आहे ).
ताई तू जी आजी व आजोबांची सेवा करतेसना त्यामुळे तुझी दोन्ही मुले खूप खूप मोठी होतील इतकी मोठी होतील की तुझी झोळी कमी पडेल
ताई तुम्ही खुपच छान सेवा करता
हे आशिर्वाद तुम्हा ला मीळणारच
ताई तुम्ही पण देवाच रूप आहे
Kharya devachi seva karta tai tumhi khup aashirvad lagel tumhala
ताई तू जे काम करती निराधारांना आधार देते तुझ्या कामाला सलाम
खरच ताई कीती आई-बापाचा आधार आहात तुम्ही. खूप खूशी देवो ईश्वर तुम्हाला तुमच्या मुलांना आयुराआरोग्य देवो भगवान. सर्व आई आजोबांना खूशी देवो स्वामी समर्थ भगवान. ❤❤❤❤🎉😊
ज्योती तुला लाख लाख आशीर्वाद कीती पुण्यकर्म करतेस देव बघतोय तुझे काम
ताई तुझ्या समोर शब्दच संपले. खरोखर तु आईच आहेस. परमेश्वर तुम्हाला अशीच शक्ती देत राहो बाप्पा ब्लेस यू बेटा❤❤❤❤❤❤❤
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤Tai❤❤❤❤
किती active आणि गोड आजी आहे ही😊
😮ज्योती ताई तू खरंच ग्रेट आहेस. तुझ्या कार्याला माझा सलाम... ❤❤❤❤❤
ग्रेट आहात तुम्ही परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी आहे ❤❤❤❤श्री गुरुदेव दत्त
आग ज्योती कुठले क्षेब्दात तुझे कौतुक करावा कळत नाही आनाथाची माता माऊली काय ते आजीकडे बघवत नाही काय आवसथा झाली बीचरीची तु कीती प्रेमाने करती ती तुझेकड आली आता बघ कशी चागली होतीयी ती भाडगावची आजी आणली तेव्हा आसीच होती आता कसी झाली तु सभाळतीच चागली तुझेकड आलेवर ते आजीला कीती अनद झाला आहे चेहऱ्यावर दीसत आहे खूप छान विडीऔ
आजी कडे पाहून माझ्या आजीची आठवण आली खरच ताई तू खरच पुण्याचा मार्ग करते देव तुझं खूप चांगलं करेल
तुझी मुले खरी गुणी आहे, अशा मुलांना जन्म देणारी तू महान पुण्य त्या आहे आज काल आपल्या आई वडील ना न बघणारी माणसे आहेत पण तरूण पिढी तील तुझी मुले तुला मदत करतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी व्हा, सुखी रहा. आशिर्वाद आहे. ❤❤
शकुंतला आजी खूप गोड आहेत ,ज्योती ताई तुम्ही करत असलेली मानव सेवा ही ईश्वर सेवे पेक्षा कमी नाही ,तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद
U r great didi❤❤
छकुली आजी खूप छान आहे मला खूप आवडते तिला बगितल तर बरं वाट❤ I miss you aaji❤
ताई तूला सलाम कोटी कोटी प्रणाम
भेटा तु खूप मोठे काम करत आहे परमेश्वराने असेच तुझे पाठि उभे रहावे हिच श्री चरणी प्रार्थना
शकुंतला आजीला खूप आयुष्य आहे. ससून हॉस्पिटल ला असतांना त्यांच्या आजूबाजूचे रुग्ण हे मरण पावत असताना ते दुःख त्यांना पहावल्या जात नव्हते.
ज्योती ताई तुमच्या हातून अशीच ईश्वर रूपाने सेवा घडत राहो हीच सदिच्छा 👏👏
शकुंतला आजीचं खुप छान स्वागत झालं शोध वृध्दाश्रमात. त्या भामा आजी प्रमाणेच रस्त्यावर वनवासी जीवन जगत होती बिचारी. म्हातारपण खुप वाईट. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 सर्वांना सुखी ठेवा. 🙏🏻
तुमचं काम सेवा आम्हाला निशब्द करत. सलाम तुमचा कामाला.
किती चांगल काम करता तुम्ही ताई.हे करताना त्यांच्या मनाचा पण विचार करता.खूप छान
Jyoti tai Kharach tumhi Sindhutai che dusre rup aahat ! Great work , salute to you tai & god bless you 💐
ताई आपणास खरच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय की ह्या ताईंना खुप भरभरुन दे व श्री स्वामी समर्थांच्या चरणी पण
ताई तुमचा कार्य खरच खूप छान आहे चांगला आहे का आजीला आधार आधार मिळाला देव तुम्हाला सगळ्या बाजुनी मदत करो आणि तुम्हाला तुमचा आश्रम चालवण्यासाठी खूप हिम्मत आणि ताकद मिळू
खुप खुपच छान काम करते.शब्द नाहित...श्री स्वामी समर्थ. कायम तुझ्या पाठीशी उभे आहेत. 👌😘😘❤️
Khup chan kam krtey tai
खरंच ज्योतीताई तुमचं काम महान आहे त्या कामाला पहिल्यांदा सलाम अच्छा आजची खूपच गोड आहेत ईश्वर तुम्हाला सदैव आशीर्वाद देत राहो हेच ईश्वरचरणी प्रार्थना
ज्योति ताई तु देव रूपी लक्ष्मी आहेस खरच माज़्या डोळ्यातून पानी आहे
देवा किती गोड माणसं आहेत, ताईला सलाम.
खरंच ताई तू खूप छान काम करतेस मी तुझे रोज व्हिडिओ पाहते आणि मला पण वाटतं की मी काहीतरी करावं निराधार साठी मला जर संधी मिळाली तर मी करणार आहे मला पण खूप आवडतं अशी सेवा करायला निराधार करतेस त्या कामाला सलाम पाहिजे
ज्योती तु वृध्दाना आधार देत आहेस ते खूप पुण्याच काम करत आहे तुझा खुप अभिमान वाटतो
मस्त छान आहे तुला दीर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
मी बरेच दिवसांपासून छकुली आजी चा व्हिडिओ बघायचा होता
पुर्व माहिती मिळाली
शकुंतला आजी खूप गोड आहे❤❤❤
You look so sweet and you speak so sweetly.
ज्योती ताई तुमचा फार अभिमान वाटतो. तुम्ही आदर्श आहात ❤️❤
ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे❤🎉🎉 खूप खूप धन्यवाद 👏🏻
खरंच जीवन खूप कठीण आहे कधीतरी वाटतं इच्छा मरण द्यावे तुम्ही आहे म्हणून नाहीतर किती हाल झाले असते
तुमच्या कार्याला सलाम देव तुम्हाला भरभरून देईल
Jyoti tai tula koti koti pranam
Tuzya karyala salam
Good work 👏🏻 🙌🏻 👍🏼 👌🏼
नवीन आलेल्या आजी ज्ञानी आहेत. प्रत्येकाशी किती आदराने बोलतात, प्रत्येक आजींना त्यांनी आई संबोधले, तुम्हालाही त्या आईच म्हणत होत्या.. नवीन आजी हसतमुख व छान आहेत.
आपल्या वृद्धाश्रमात त्या नक्कीच सुखाने राहतील.. त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
आश्रमातील सर्वांना नमस्कार🙏
ताई तू खूप छान सेवा करतेस तुला सगळ्यांचे आशीर्वाद आहेत
आई तू खूप पुण्याचं काम करते खूप खूप कौतुक वाटते लोक स्वःताच्या आईवडिला ना साभाळत नाही तुझे खूप मोठे कार्य आहे तुला खूप खूप आशीर्वाद❤❤
Salam.tuza.karyala.Tai.khup.dayelDev.tula.zoli.bharun.🎉🙏🙏🙏🙏
ताई तुझे काम बघुन निःशब्द झाले शब्दच नाहीत या कौतुकाला माझ्या भगवंताला प्रार्थना करतो की माझ्या ताईला भरभरून आयुष्य दे
ताई तुला काय बोलावं शब्दच नाही तू तर सर्वांची आई तुला लाख लाख शुभेच्छा
ताई आजी छान बोलतात आणि सगळं आठवतं आहे 😂👌🏻👌🏻♥️♥️♥️🤗🤗
Tai tumhi khupach chan lam karatay tumhala Swami Samarth sadhava tumchya pathishi asoode .❤❤❤
ताई खूप छान वाटले ज्योती ताई अतिशय सुंदर काम केलं आहे
Ajich chi memories Chan ahye joyti tdi kayani kadha shbdat tuz koutuk karav Tula maza mana ch mujra bala bless u
ज्योती ताई 🙏🙏🙏 तू मी सिंधुताई आहात 🙏🙏🙏
ताई, स्वतः च्या मुलांसारखी तुम्ही ह्या सर्वांची काळजी घेता. त्यांचे कुठलेतरी पुण्य असणार. समाजात काही गोष्टी पाहिल्या ऐकल्या की कधी कधी देव आहे तरी कुठे असे वाटते. पण तुमचे चॅनल पाहिले की कळते तुमच्या सारख्या selfless सेवा करणार्यांच्या रूपात देव आहे. तुम्ही धन्य आहात. 🙏
ताई तुझी सेवा खूप चांगली आहे आजीची कहाणी ऐकून अश्रू अनावर झाले
Jyoti kup sunder Kam Karte narayan bless you .I love you I like you I respect you .God bless you .shub sakal .
ताई तुमी ग्रेट आहे 👌👌👌
खरच ताई तु खुप ग्रेट आहेस तुझया कार्याला सलाम 💐💐💐💐
आपका कर्ज अधा ज़रूर ईश्वर करे गा 👏👏👏
Jyotiji you are great 👍 person in our country
Khup khup aashirvadisuva tai tula kiti seva krtis
ताई किती बोलू अन् किती नको असं झालं कौतुक करावे तितके थोडेच आहे तुला सलाम🙏
Jyoti tai kharch tu khup khup khup great ahes❤aaji khup cute ahet
Tai tu khup chhan kam kele tuzya karyala salam aaji khup god aahet smaranshakti chhan aahe aajinchi
Khuapch Chan aahe Video nice❤😂😢❤
ताई तुम्ही खूप सोसलत पण या आजी आजोबांना सुंदर जीवन जगण्याची ताकद देताय परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही
Jyoti bal khup cchan. Tula ashirvad ahe.
khup mahaan karya karata tumhi
खुप छान काम करते ताई तुला लखुप आशीर्वाद
Great
खुपछान आज्जीबाई आहे 😢🎉🎉🎉🎉
Jyoti tula khup aashirvad khup sare prem ❤❤
Shree Swami Samarth 🙏 Tai tula aamchehi aayushy labho hi Swami charni prathana
निःशब्द ❤
Chhan 👍👍
Tai tumhala Salut khup khup aashirwad
नवीन आजी काटक आहे समणजस पण आहे तिला पोष्टिक जेवण आता आपली ज्योती ताई देईल बघा तिची तब्येत सुधारू लागेल बघच बेस्ट लक ताई
khup chhan tai ❤
ताई तुम्ही खरोखर आई आहात तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे ताई नमस्कार ताई तुम्हाला माझा व व तुमच्या कामाला मनापासून खुप खुप प्रणाम माझा ताई
ताई तू खूप छान काम करतेस सलाम तुझ्या कामाला🙏🙏🙏🙏
किती छान सेवा करत आहे ताई
ताई खुप पुण्यवान आहेस ❤
Swami samarth Tula khup yash yeude
ज्योती खरचं कौतुक आहे तुझे .
माजी आई पन अशीच होती मला खूप बरं वाटते तुमचे व्हिडिओ माझ्या आई-वडिलांची आठवण येते 😭
Thaee🙏👌
Khup great he tai tumhi o... Mla nkki yaych he tumhala bhetayla...
Khup chhan, Jyoti!
Khup chan Kam kartat tai tumhi tumchya karyala salam tai 👌👍🙏
Mala yanna pahun mazya aai hi aathvan aali,kharach bicharyanna konacha sahara nahi,tula devanech pathvile,tula ya sarvancha khup aashirvad milel Jyoti,tuzya mulanna khup changle nokri lagel,te pan seva kartat,ya sarvanchi,❤❤❤❤❤
No words to express. Awesome
ताई तुम्ही खूपच चांगले काम करतात. तुम्ही अगदी आई सारखी आजी व आजोबांची मनापासून सेवा करतात. तुला माऊली म्हणायला पाहिजे. किती गळ्यावर प्रेम करते. माया लावते. तुझ्या कार्याला तोड नाही ग बेटा. ( गळ्यावर नाही चुकीचा शब्द टाईप झाला तिथे सगळ्यांवर हा शब्द आहे ).
तू सिंधुताई सपकाळ अर्थात माईंसारखे कार्य करते आहे. तू आमच्या सगळ्यांची मायमाऊली आहेस. )
माई तुझ्या कार्याला सलाम त्रिवार सलाम. 🙏🙏🙏🙏
Khup shubhechha tumhala 🙏♥️
खूपच पुण्याचं काम आहे
Hrch gya aaji khup Hushar aahet. Tai tumhi khup changal kam karta.
Khup Chan aahe hi aaji
🙏💐🚩🙏
खंरच खुप चांगल काम करतात
God bless you
Chan❤
काय बोलू तुला शब्ध ही थिटे पडतील ❤❤❤❤❤
ताई तुम्हाला कोणते रुप म्हणु ताई तुम्हाला तुम्ही सर्वार्थ रुप आहात ताई शब्दच नाही.
Aaji khup chhan aahet