भंडारी आजोबा होते हिऱ्याचे व्यापारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 76

  • @vaishalisvlogs
    @vaishalisvlogs День тому

    नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ज्योति ताई ❤🎉

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 3 дні тому +4

    अगदी मन दाट करून वसला आजी बोलत होतंय आजी च्या कडे पाहिल्यावर फार वाईट वाटले

  • @vaishalisvlogs
    @vaishalisvlogs День тому

    ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि सर्व आजी आणि आजोबा ना आणि तुम्ही त्यांना खूप छान सांभाळत आहेत खूप छान वाटत बघुन ❤

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 3 дні тому +2

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व आजी-आजोबांना आणि तुम्हाला पण ताई

  • @vaishalisvlogs
    @vaishalisvlogs День тому

    ज्योति ताई मी तुमचे सर्व विडीओ नेहमी रात्री बघते खूप छान वाटत

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 3 дні тому +3

    श्री स्वामी समर्थ

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 дні тому +2

    खूप छान व्हिडीओ सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🙏

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 3 дні тому +1

    Khup chan aahe bhandari ajoba ❤

  • @BebyRannavar
    @BebyRannavar 3 дні тому +1

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजी आजोबांना मैडम खुप आर्शिवाद चे काम करता तूम्ही परमेश्वर तुमचे रक्षण करो 🎉🎉🎉🎉💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyagalinde3422
    @vidyagalinde3422 3 дні тому +4

    आश्रमातील सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎉 हे वर्ष सर्वांना, आनंदाचे व आरोग्यपूर्ण जावो अशी मनःपूर्वक सदिच्छा
    सर्वांना नमस्कार

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 3 дні тому +1

    ताई तुम्हला तुमच्या लेकरांना आणि सगळ्या आजी आजोबांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा .आरोग्यसंपन्न सुखदायक अस हे वर्ष सर्वांना जावो.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 дні тому +1

    ताई तुम्हाला व तुमच्या परिवारातील आजोबा आजी यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @kavitashelar4325
    @kavitashelar4325 3 дні тому +1

    Tai aashramatil sarv aaji , aajobana , Vaishali , Ani tumala Ani Rohit, Ani Rohan Sarvana Navin Varshachya Khup khup Shubhechha.

  • @vpmasadechunavare8315
    @vpmasadechunavare8315 3 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ❤❤👌

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 2 дні тому

    Navin varshachya saglyana shubhesha❤ he varsha sagalyana anadache ani bharbharatiche javo❤❤

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x 2 дні тому +1

    मला सुद्धा वच्छलाआजी खुप आवडते ❤❤❤

  • @archanagaikwad3558
    @archanagaikwad3558 3 дні тому +1

    Tai Saravana khup khup Navin varshache shubhachha🎉🎉🎉

  • @SunilDodal-j3e
    @SunilDodal-j3e 3 дні тому +2

    ताई तुम्हाला व वैशाली ताई ना व सर्वाना नविन वर्षाच्या माझ्या कडुन खुप खुप शुभेच्छा ताई माझ्या कडुन ताई सर्वाना

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 3 дні тому +3

    खाऊगल्ली आश्रम!👌

  • @AmrapaliGade-r1e
    @AmrapaliGade-r1e 2 дні тому +1

    माझे भंडारी आजोबा खुप मस्त आहेत

  • @sunitaborade2176
    @sunitaborade2176 3 дні тому

    ताई तुम्हाला व सर्व आजी आजोबा नुतन वर्ष आनंदाचे, आरोग्य दायी जावो🎉

  • @ShobhaTaksalkar
    @ShobhaTaksalkar 3 дні тому

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्ही खरोखर खुप मोठे काम करत आहेत

  • @abhakulkarni8940
    @abhakulkarni8940 3 дні тому

    ज्योती ताईला नवीन वर्षाच्या शुभेच्छा

  • @AshaRenavkar
    @AshaRenavkar 3 дні тому +1

    ताई तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @MahendraTekale
    @MahendraTekale 2 дні тому

    ताई सर्व ना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 3 дні тому +1

    ताई तूम्हाला ही शुभेच्छा नवीन वर्षाच्या

  • @artirane963
    @artirane963 3 дні тому +1

    Happy new year tai tumhala mulana pun ve aaji aajobana pun I 👏💐

  • @Namrata920
    @Namrata920 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 3 дні тому +1

    Nice❤

  • @poonamgorde3486
    @poonamgorde3486 3 дні тому

    Tumche video bagun khup chan vatty

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 3 дні тому +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @vimalpawar2562
    @vimalpawar2562 3 дні тому

    सगळ्या आजींना आणि आजोबांना नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्योती ताई तूम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी विमल पवार वाघोली 😊

  • @pramilajadhav7806
    @pramilajadhav7806 3 дні тому

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई, आजी आजोबा ना

  • @sunitamajetiya933
    @sunitamajetiya933 2 дні тому

    शोध व्रुधाश्रमातील सर्वांना २०२५सालासाठी : शुभेच्छा

  • @SumitaTalape
    @SumitaTalape 3 дні тому

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई सर्वांना ❤

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 3 дні тому

    Sarv Jan khup chan aahe ❤

  • @divine_almighty11
    @divine_almighty11 3 дні тому +3

    वत्सला आजी खरच खूप possitive आहेत.. किती निर्मळ मन आहे त्यांचं ❤️❤️

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x 2 дні тому

    तुम्हाला पन २०२५ च्या शुभेचछा ताई❤❤

  • @RupaliShewale-sd6pn
    @RupaliShewale-sd6pn 3 дні тому

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला सर्वांना

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 2 дні тому

    मी आज दोन तारखेला तुमचा व्हिडिओ पाहिला तर नविन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉

  • @shubhamshinde8032
    @shubhamshinde8032 2 дні тому

    वछला आजी खरं खूप गोड हासती ❤

  • @annidsouza9952
    @annidsouza9952 3 дні тому

    Happy New Year to you all 🙏💐💐

  • @ShitalMore-v7s
    @ShitalMore-v7s 3 дні тому

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा 💐💐

  • @rohinithakur9392
    @rohinithakur9392 3 дні тому

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @swapnilakundanraut7688
    @swapnilakundanraut7688 3 дні тому +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जोति ताई, वैशु ताई, रोहीत,रोहन,आंजी,आजोबाना.🙏🙏🙏.🙏🎉🎉🎉🎉

  • @archananalawade9358
    @archananalawade9358 3 дні тому

    तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🎈💐

  • @dj12ka442
    @dj12ka442 3 дні тому

    छान

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 3 дні тому

    नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आजी आजोबा ना छकूली आजी ला स्पेशल शुभेच्छा ताई तुम्हाला पण शुभेच्छा तुम्ही सगळे कसे आहेत 😊❤❤

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 дні тому

    Happy new year Sarvanna.

  • @AshaRenavkar
    @AshaRenavkar 3 дні тому +1

    ताई मला तुमचे फार फार कोतुक वाटते मला अभिमान वाटतो तुमचा मी पण लातुरची आहे

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 3 дні тому +11

    भंडारी आजोबा जरा घाबरून बोलतात

  • @kavitashelar4325
    @kavitashelar4325 3 дні тому

    ❤❤🎉🎉🎉💥💥💥

  • @ManishShengale
    @ManishShengale 3 дні тому +1

    Happy new year 2025 saglyana

  • @KeshavKhare-v2w
    @KeshavKhare-v2w 3 дні тому +4

    त्या नवीन आझी कोन आहे ओळख सांगा ना ताई

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 3 дні тому

    Jyoti aajobachya bajula basleli,चश्मेवाली mulgi kon aahe,ticha parichay karun dila nahi,tinda tila baghile Jevan kartana aajobanchya bajula basleli,sarva aaji,aajonbanna Navin वर्षाच्या khup shubhechchya,Jyoti,aani rog Rohan,rohitla,vaishalila pan shubhechchya 🎉❤

  • @archnakute4245
    @archnakute4245 3 дні тому

    Happy new year

  • @Kittu-u1q
    @Kittu-u1q 3 дні тому

    Hi ज्योती ताई मि सिमा ताई मला छकुलीला बघण्याची खुप उच्छुकता असते रोज मला ती खुप आवडते 😊

  • @SupriyaJadhav-y3f
    @SupriyaJadhav-y3f 2 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 3 дні тому +1

    Navin mulgi kon aali aahe Kalubai trip pasun disat aahe

  • @kamalmere7975
    @kamalmere7975 3 дні тому +2

    नविन कोण आहेत

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 3 дні тому

    कोल्हापूर ला खूप पैलवान, आहेत

  • @nehasonawane-t3u
    @nehasonawane-t3u 3 дні тому +4

    Tai ti new mulgi kon ahe sanga na plz

  • @vidyajadye6505
    @vidyajadye6505 2 дні тому

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना माझा नमस्कार मुखी रहावा सगळे

  • @mahendrakale2806
    @mahendrakale2806 3 дні тому

    pratyaek ajii ajoba tumhala kuthe bhetle aka wakyat sanga

  • @shashikantkamble6645
    @shashikantkamble6645 2 дні тому

    Rahul dutta navani id hoti hoti majhi athawat asel tr

  • @sanjaydashmukhe415
    @sanjaydashmukhe415 2 дні тому

    Jyoti Tai Tumhi Vaishali Cha Parichay Ajun Dila Nahi

  • @jyotikhade8053
    @jyotikhade8053 3 дні тому

    Happy new year🎉

  • @tau7766
    @tau7766 3 дні тому +1

    Vaishu cha chehra dakhva na tai ekda

  • @jayesreedeshmukh4753
    @jayesreedeshmukh4753 3 дні тому

    वषालीच्या चेहरा का नाही दाखवत

  • @RaniKhandekar-s6r
    @RaniKhandekar-s6r День тому

    राकेश दिसत नाही तो कुठे आहे राकेश ची बहिण होती ती दीसत नाही दोघें हि दीसत नाही

  • @umaraut8282
    @umaraut8282 3 дні тому +1

    वैशाली चा चेहरा का बरं नाही दाखवता तुम्ही

  • @shashikantkamble6645
    @shashikantkamble6645 2 дні тому

    Majha mobile hrwla pan mla dukhh yach hot ki majhe video pahayche rahile
    Aata eka mitrane dilay mobile aani card tech ghetley mag agle video pahun ghetle

  • @ashishwatmode7035
    @ashishwatmode7035 3 дні тому +1

    ती नवीन. आजी बद्दल का बर नाही सांगत आहे ..ताई..

  • @MayuriBandekar-f1f
    @MayuriBandekar-f1f 3 дні тому

    Happy new year